खिल्लार गाई मालकासाठी काय करू शकते जबरदस्त व्हिडिओ गोपालक रुपेश नेवसे यांची मुलाखत निसर्गाची नाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2023
  • खिल्लार गाई मालकासाठी काय करू शकते गोपालक रुपेश नेवसे यांची मुलाखत निसर्गाची नाळ
    रूपेश नेवसे 86003 06512
    #निसर्गाची_नाळ
    #nisrgachinal
    #बैलगाडी_शर्यत
    #शेतकरी
    #शेतकरी
    #खिल्लार
    #bullock_cart

КОМЕНТАРІ • 79

  • @shivajirupanwar7481
    @shivajirupanwar7481 9 місяців тому +7

    रुपेश दादा मी रिटायर कर्मचारी आहे , मला एक खिलार कालवड विकत हवी आहे , मिळेल का ? पण मिळावी अशी माझी विनंती आहे . मी सध्या पाच शेळ्यांचे शेळीपालन केलेले आहे , तुम्ही दिलेली मुलाखत सत्य सुपर हिट आहे , नुम्ही आणखी खिलार गाईची पैदास वाढवा , व स्वःताचाच एक जातीवंत वळु पाळा , रिप्लेय द्या , धन्यवाद ,,,,,,,,

  • @gholapnarayantatya5244
    @gholapnarayantatya5244 10 місяців тому +19

    खिल्लार आज काळाची गरज आहे 👍

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 8 місяців тому +2

    आंतरराष्ट्रीय षडयंत्र तर आहे च पण त्याला साथ आपलेच राज्यकर्त्यांनी दिली आहे

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 10 місяців тому +2

    छान मुलाखत खिल्लार गाई जतन आणि संवर्धन अतिशय उत्तम नियोजन आणि धन्यवाद साहेब 🙏💐

  • @balshiramthorat4277
    @balshiramthorat4277 10 місяців тому +4

    रुपेश
    खूप गरज होती या प्रगल्भ माहितीची
    ती आपण या व्हिडिओ द्वारे प्रभोधा केलेत राजीव दिक्षित साहेबांचे कामाचा
    खारीचा वाटा उचलला.
    खूप खूप धन्यवाद
    आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      खूप खूप आभार दादा!!

  • @GaneshPawar-ny5fc
    @GaneshPawar-ny5fc 7 місяців тому +1

    खूपच छान मुलाखत, खूप काही शिकवून गेला ha व्हिडीओ 👌🙏

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 10 місяців тому +3

    अमोल भाऊ रानात कसे शोभिवंत दिसत आहे आणि मुलाखत खुप छान चित्रीकरण HF सोबत तुम्ही ऐवढे सुंदर दिसत नाही हे तितकेच खरे आहे

  • @SantoshPawar-yg2gd
    @SantoshPawar-yg2gd 10 місяців тому +3

    एकदम छान आमचे मित्र खिल्लार प्रेमी रूपेश दादा नेवसे यांचा गोठा पाहुन भारी वाटलं मी स्वतः गोठ्यावर जाऊन आलो आहे

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      धन्यवाद दादा तसेच खूप खूप आभार.

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 10 місяців тому +3

    शिगंरु आणी सुशील जाधवची मुलाखत घ्याअमोल

  • @ganeshpawar2913
    @ganeshpawar2913 10 місяців тому +3

    Saheb aasha lokana tumhi uchlun dhara deshala khup garaj aahe

  • @abhisheksherkhane4638
    @abhisheksherkhane4638 10 місяців тому +1

    जबरदस्त काम रूपेशदादा❤

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 10 місяців тому +10

    दादा खूप माहिती व्यवस्थित दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही पण खूप दूर दूर जाऊन आणि मुलाखत घेतात खरंच तुमचं पण खूप कौतुक केलं गेलं पाहिजे तुमचा व्हिडिओ बघून मी सुद्धा एक गाय घेतलेली आहे प्युअर खिल्लार तिला एक गोरा आहे तो गोरा पासून आज माझ्याकडे ती गाय दोन लिटर दूध देत आहे पैलारू का रोड आहे आता तीन महिन्याची गाभण आहे मला सुद्धा खूप खिल्लार गाईंची खूप हौस आहे मी सुद्धा दहा गाईंचा गोठा तयार करणार आहे कोणी विकत देतील तर तेवढं माझ्याशी संपर्क करा माझा तुम्हाला नमस्कार राम कृष्ण हरी

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      दादा तुमचे देशी गायीचे काम पाहून इतर लोक ही प्रेरणा घेतील आणि देशी गोवंश ला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील. फोन करा मिळून काम उभ करूयात

  • @harshalpawar2583
    @harshalpawar2583 10 місяців тому +2

    Jyala konala deshi gaai palnyachi avad ahe tya sarvani ek kalwad sambhalnyasathi dadana magitli .Rupesh dadancha maan mhota ahech te fukat denyasathi tayaar ahet ,pan je koni kalwad sambhalnya sathi nenar astil tyani apan pan kahi tari tyancha dena lagto mhanun dadankdun fukat na neta tyana sahakarya karava .🙏

  • @vrundapharande6524
    @vrundapharande6524 10 місяців тому +2

    खूप छान प्रेरणादायी. 🙏🙏🙏

  • @shelarfarmkoyna
    @shelarfarmkoyna 4 місяці тому +1

    Jabardast

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 2 місяці тому

    छान मुलाखत

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली भावा ❤❤❤

  • @MAHESHMALI-2284
    @MAHESHMALI-2284 10 місяців тому +4

    एक नंबर रुपेश dada

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 10 місяців тому +1

    खूप छान मुलाखत अभिनंदन.

  • @jkgamer9389
    @jkgamer9389 10 місяців тому +2

    एक नंबर रुपेश दादा

  • @gholapnarayantatya5244
    @gholapnarayantatya5244 10 місяців тому +5

    वासरं छान आहेत 👌

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      एकदम हरनासारखी

  • @baratbankar6907
    @baratbankar6907 10 місяців тому +2

    Mast

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 10 місяців тому +2

    फुकटच्या वस्तुची किंमत नसते लोकांना, आम्ही पण पहिल्या फुकटं कालवडी दिल्या पण 2 महिन्यातचं दुसर्याला दिल्या लोंकानी

  • @sanjayjagalt
    @sanjayjagalt 10 місяців тому +1

    Sagle khillar sambhalayla lagel tr bakiche deshi cow namshesh hotil. Balance pahije gavaran pn important ahe

  • @Nirogijivan
    @Nirogijivan 10 місяців тому +1

    खुप छान माहिती धन्यवाद.

  • @sachinshinde3097
    @sachinshinde3097 10 місяців тому +2

    खूप खूप आनंद वाटतो हे पाहून

  • @sharadkalekar4120
    @sharadkalekar4120 10 місяців тому +2

    तु जर्सी ची मुलाखत घेऊ नका आपली खिल्लार जपण्याचा प्रयत्न करा

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 10 місяців тому +1

    आता जरा बर वाटल. अमोल दादा. खिल्लार गाई पालकाची मुलाखत घेताय.

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 10 місяців тому +8

    हरणी कालवड भेटेल का पेत तुटल्यावर 😘🥰

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      पाहुयात फोन करा

  • @Vivekparab-kavya
    @Vivekparab-kavya 10 місяців тому +4

    The great pruthvi dada khutvad👍🙏

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому +3

      हो पृथ्वी दादा एक आदर्श व्यक्ती आहे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी असे अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @prashantborbane8926
    @prashantborbane8926 8 місяців тому +2

    खुप छान माहिती रूपेश भाऊ
    राजिव गांधी नाही राजिव दिक्षित

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 10 місяців тому +3

    Khillar cow vale sir video kra yanchi

  • @jagdishdeshmukh8676
    @jagdishdeshmukh8676 10 місяців тому +2

    कालवड मिळेल का

  • @sagarbhosale5243
    @sagarbhosale5243 10 місяців тому +3

    👍👍

  • @balajidhabekar7992
    @balajidhabekar7992 10 місяців тому +1

    Amol dada khillar varti jast kam karav hi aapnas vinanti

  • @gurudas3079
    @gurudas3079 6 місяців тому +1

    Hii Rupesh mla aek kalvad milel ka milali asti tr bar zal ast

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 10 місяців тому +1

    खिलार काऊ वाले घाडगे साहेब तुम्ही पण घ्या मुलाखत ह्या दादांची दादा आम्हाला एक कालवड द्या संभाळायला देणार असाल तर रिप्लाय द्या

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 10 місяців тому +3

    ❤️❤️❤️👌👌🔥🔥👍

  • @MAHESHMALI-2284
    @MAHESHMALI-2284 10 місяців тому +6

    अमोल दादा तुम्ही hf गायचे व्हिडिओ दाखवू नका खिल्लारे गायचे संगोपन करा आणि खिल्लारे गायचे व्हिडिओ करा

  • @SudhirSanas
    @SudhirSanas 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 9 місяців тому +1

    आम्हाला कालवड पाहिजे मिळेल का पाळण्यासाठी आपल्या गाय पाहून आम्हाला खुप भारी वाटले आपल खिल्लार प्रेम पाहून मी सातारचा आहे फडतरे यानच्या गावा शेजारील आहे डिस्कळ येथील आहे हनुमंत निकम गाव चि चणी

  • @vikramvhanmare9509
    @vikramvhanmare9509 10 місяців тому +4

    आहे

  • @shivprasadphadtare5703
    @shivprasadphadtare5703 7 місяців тому +2

    विकत नाहीत भाऊ कालवडी आशा च देतात

  • @pavanbirnale1552
    @pavanbirnale1552 9 місяців тому +1

    छान माहिती दिलीत दादा
    खिल्लार गाईचं संगोपण नक्कीच वाढवू.

  • @bholenathmahadik9949
    @bholenathmahadik9949 9 місяців тому +1

    दादा खिलार गाय घ्याची आहे
    फोन no dya

  • @omkarbhosaleomkarbhosale1792
    @omkarbhosaleomkarbhosale1792 10 місяців тому +2

  • @bailgadapremi9713
    @bailgadapremi9713 10 місяців тому +2

    Dada ek gay mala dyana please mala palaychi ahe amchya yethe milat nahi gaya

  • @SanketPatil-kv4vq
    @SanketPatil-kv4vq 10 місяців тому +1

    दादा निसर्गाची नाळ यांचा नंबर मिळेल का

  • @dadajadhav36
    @dadajadhav36 5 місяців тому

    मला दादा गाय कीवा कालवड हवी आहे मिळेल काय.

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 9 місяців тому +1

    नंबर हाच आहे कृपया कळवा

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 10 місяців тому +3

    हारणी कारव्हड द्यायची आसल तर सांगा

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 10 місяців тому +2

    Ek kalwad milel ka dada palaysathi

  • @user-zx7zh5xu4q
    @user-zx7zh5xu4q 10 місяців тому +3

    गाव कोण त हाय

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g 10 місяців тому +2

      नायगाव खंडाळा

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 10 місяців тому +2

    Mala ek kalwad deu shaktay ka dada

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 10 місяців тому +1

    लहान वासरू भेटल का मो नंबर दया

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 10 місяців тому +1

    स्वतःच एक वळू तयार करा, खर्च आणि वेळ वाचेल.

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому +1

      नक्कीच दादा तसा प्रयत्न चालू असून लवकरच एक वळू आपल्या दावणीला दिसेल

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 10 місяців тому +1

    एक कलवड दताय का