खूप खूप छान. आपण करीत असलेल्या कामास भरभरून शुभेच्छा. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय रामकृष्ण हरी!जय जिजाऊ जय भवानी माता. संभाजी बसवर कल्याण
भाऊ, खूप छान माहिती दिलीत. मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ बघितला की माझी प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त कशी माहिती त्या त्या वस्तूची द्यायची ती धडपड मला खूप भावते. तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभारी आहोत आम्ही सगळे जे ही व्हिडिओ बघत आहेत.
आजच्या घडीला आणि पिढीला हे आवश्य बघितलं पाहिजे . खूप सुंदर, अदभुत कलाकृती , बांधकाम आहे .दिड वर्ष झाली असतील आम्ही मित्र मंडळी पुण्याहून सांगलीकडे येताना पाहिले.गावाचं नाव लक्षात नाही.पण निसर्गरम्य वातावरणात आम्ही दिड तास हरवून गेलो होतो . प्रदूषण विरहित हे ठिकाण इतिहास प्रेमींना साद घालत आहे एका मराठी मालिकेचं शूटिंगही झाले आहे असे वाटते .बाहेर पडलो तेथे बाहेर देशी हळद आणि,वाल, कुळीथ सारख्या मस्त डाळी मिळाल्या. बहुतेक हे खाजगी व्यवस्थापनकडे आहे पण मुभा आहे,फ्री आहे
छान आहे व्हीडिओ. तुम्ही चांगली माहित देता या गोष्टी आताच्या मुलांना दाखवायला हव्यात. हो कारण इतिहास हा मुलांच्या डोक्यावरून जातो. मी माझ्या नातवाला दाखवून आणेन. तुमच कार्य खूप चांगलं आहे. असेच व्हिडीओ बनवत रहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे आभार.
आज पर्यंत इतिहास कोणी लिहिला हे आता सर्वांना माहीत आहेच.तोच इतिहास आपण शिकत आलो.ईतिहास कसा बिघडवायचा हि कला चांगलीच माहिती आहे.आता बहुजन समाजातील शिक्षण घ्यायला लागले.स्वत:चा इतिहास तपासणी करून घेऊ लागले.त्यातुन तुमच्या सारखे इतिहास शोध घ्यायला आणि सत्य इतिहास उलगडायला लागलेत.तुम्हाला शुभेच्छा.
साताऱ्याच्या अलीकडे चार किलो मीटर डावीकडे निम्बशेरी हे गाव आहे. तिथे हि विहीर आहे. व्हिडिओद्वारे आपण छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद ! मला तिथे जाऊन साधारण वीस वर्षे झाली. त्यावर माझ्याकडे माझा फोटो अल्बम आहे. फक्त थोडी वेगळी माहिती मला आहे ती अशी कि विहिरीच्या मुख्य पायऱ्या उतरल्यावर दिन्ही बाजूस विहिरीच्या खोली एव्हढे चर आहेत. त्याच्या वर गावातल्या महिलांना पिण्याचे पाणी शिंदण्या साठी दोन्ही बाजूस राहाटाची रचना आहे. मुख्य विहिरीवरच चारही दिशेला पाणी जाईल अशी मोटेची रचना आहे. विटांची भिंत आता नव्याने बांधले दिसत आहे. विहिरीच्या चौफेर लाल चिंचांची झाडे आहेत. तेथील चिंचा मुंबईस जातात. गावातली स्थानिक मुले घरातून धावत येऊन या विहिरीत स्नानासाठी उड्या मारतात. विजेवर चालणारे पम्प आले आणि मोटेचे पाणी म्हणजे काय ते आता नवीन पिढीला कळणार नाही. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जपला जावा हीच इच्छा. धन्यवाद!
Very very nice video Show many more videos 1.what.is.diameter.of.well.2.who.is.the.authority.to.renew.it.3.Many.people.does,not know mote. Actual. Mote. Should be constructed 4.meaning.of.shilalekh
खूप खुप च छान डिटेल माहिती, वास्तू शिल्पा सारखा विहिरीचे अप्रतिम शिल्प आहे, बारकावे ते आपल्या मुळे कळलं, जय शिवराय, धन्यवाद, तुमच्या सारखे मावळे ना सलाम
9:35 la jo pakshi ahe to sadhya chya kalat disat nahi pan tya kalat tya pakshya che astitva asave asa mala vatta. Tumhala tya bird che nav mahit ahe kay. Ani tumhala kay vatta tya bird vishayi
एक दिवशी मला व्हाटस अपला बारा मोटेची विहिरीची माहिती आली आणि लगेच मी आणि माझे मित्र गाडीवरुन ती विहिर पाहिली.ती विहिर पाहुन मला सात ते आठ वर्ष झाली.जरुर सर्वांनी पाहवी.
नमस्कार. माहिती चांगली होती धन्यवाद. कागल येथील एक विहीर आहे जी शाहू महाराज यांनी बादली आहे ती पण 12 मोठीची आहे. ती पण आशीच आहे. ती पाहून त्याचा व्हिडिओ बनवा. धन्यवाद.
*जय शिवराय🙏 हा व्हिडिओ नक्की पहा, आणि नक्की शेअर करा. जिथे पुण्यातील गव्याचे प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्यातील रावेतजवळील सांगवडे गावातील दोन तरुणांनी दिले माणूसकी आणि प्राणी-पक्षी प्रेमाचे आदर्श उदाहरण 😊🙏🏻😊 अशा ह्या तरुणांच्या कार्याला माझा साष्टांग दंडवत😊🙏🏻😊 असे हे तरुण व त्यांचे हे कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहचविणे आपली जबाबदारी आहे☺️🙏☺️* सोबत दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करून पहा. 👇👇👇👇 ua-cam.com/video/T4Y0rMo5g7Y/v-deo.html#KeshavArgadeVlogs #सायकलवारीगडकोटांवरी
If you will see my intial videos, I tried to upload in Marathi, Hindi and English, but its little confusing for audience. I set some target after that I'll make major destinations in Hindi may be on another channel. I accept your request, but need some time.
aaplya lokanchi layki nahi itkya changlya vastu tyanchya ayushyat yenyachi, itki sundar vihir ti ani kiti to kachara kiti ti ghan , laj vatayla havi , itke ghanerade rahtat aaple lok ani asspass cha parisar ghan kartat
खूप खूप छान. आपण करीत असलेल्या कामास भरभरून शुभेच्छा. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय रामकृष्ण हरी!जय जिजाऊ जय भवानी माता. संभाजी बसवर कल्याण
भाऊ, खूप छान माहिती दिलीत.
मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ बघितला की माझी
प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त कशी माहिती त्या त्या वस्तूची द्यायची ती धडपड मला खूप भावते.
तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभारी आहोत
आम्ही सगळे जे ही व्हिडिओ बघत आहेत.
Khup khup Dhanyavad
तुम्ही जे काम करत आहेत ते खुप छान आहे सलाम तुम्हाला ।जय जिजाऊ ।जय शिवराय।जय शंभाजी ।जय महाराष्ट्र
Sthapatya kalecha adbhut namuna mhanje hi 12 motechi vihir, chhan mahiti sangitali dada.
Khoop cchan aapko hamara salut mera desh mera desvsi
वसंत पिसाळ
खूप छान ऐतिहासिक माहिती दिली.बारा
मोठेची विहीर पाहिली.👌👌
सुंदर अप्रतीम
खुपच छान सर
खूपच सुंदर एकदा तरी पहायला हवीच ही 12 मोटेची विहीर जुन्या ऐतिहासिक वास्तु ह्या अफलातून सुंदर आहेत यात शंकाच नाही .
खुप सुंदर
आजच्या घडीला आणि पिढीला हे आवश्य बघितलं पाहिजे . खूप सुंदर, अदभुत कलाकृती , बांधकाम आहे .दिड वर्ष झाली असतील आम्ही मित्र मंडळी पुण्याहून सांगलीकडे येताना पाहिले.गावाचं नाव लक्षात नाही.पण निसर्गरम्य वातावरणात आम्ही दिड तास हरवून गेलो होतो . प्रदूषण विरहित हे ठिकाण इतिहास प्रेमींना साद घालत आहे एका मराठी मालिकेचं शूटिंगही झाले आहे असे वाटते .बाहेर पडलो तेथे बाहेर देशी हळद आणि,वाल, कुळीथ सारख्या मस्त डाळी मिळाल्या. बहुतेक हे खाजगी व्यवस्थापनकडे आहे पण मुभा आहे,फ्री आहे
अतिशय सुंदर, यासर्वांचे जतन होणे गरजेचे आहे ं
्
Khupach sundar rachana ahe vihirichi. Stapatyashastratil uttam namuna ahe. Chaatrapati shahu maharajanchya kalatil vihir aaj hi aaplyasathi ek adbhut aashcharya ahe. Dhanyavad dada mahiti dilyabaddal. Aamhi nakki bhet deu. Aaple karya asech chalu rahu dya. Aaplyamule aamhal barich etihasik mahiti hote. Aaplya karyala salam.
Jay jijau
Jay shivray
Jay shamburaje
Jay chhtrapati shahu maharaj.
विहीर उत्तम प्रकारे जतन केली आहे. परिसरात स्वच्छता राखली आहे. अनमोल ठेवा आहे.उदंड आयुष्य लाभो हि नम्र प्राथँना.
सातारा जिल्हा मधील ही विहीर आहे .मी बघीतले आहे
खुप छान आहे
खूप छान
Good
खूप सुंदर, तुमची माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे. 👍👌
अवर्णनीय ,अप्रतिम,अद्भुत शिला शिल्प व कमालीचं नियोजन पाहायला मिळालं. धन्य ते कारागीर.
Super jay Maharashtra
छान आहे व्हीडिओ. तुम्ही चांगली माहित देता या गोष्टी आताच्या मुलांना दाखवायला हव्यात. हो कारण इतिहास हा मुलांच्या डोक्यावरून जातो. मी माझ्या नातवाला दाखवून आणेन. तुमच कार्य खूप चांगलं आहे. असेच व्हिडीओ बनवत रहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे आभार.
🙏🙏🙏to chatrapati Shahu maharaj
Very nice information go ahead
Amazing.Best historical information & good viedo shooting covering from all angled.Thanks lot
हे सर्व इतिहासात लेखकांनी का नव्हते सांगितले.आज हे शोधावं लागतं . अजबच आहे .
What a wonder place in Maharastra.maharastrians are so lucky.the land have do many wonders.thanks to video presentatar.
धन्यवाद भाऊ,आज अप्रतिम असे बघायला मिळाले...
🙏धन्यवाद भाऊ तुमचे चांगली माहिती दिल्याबद्दल 👍
आज पर्यंत इतिहास कोणी लिहिला हे आता सर्वांना माहीत आहेच.तोच इतिहास आपण शिकत आलो.ईतिहास कसा बिघडवायचा हि कला चांगलीच माहिती आहे.आता बहुजन समाजातील शिक्षण घ्यायला लागले.स्वत:चा इतिहास तपासणी करून घेऊ लागले.त्यातुन तुमच्या सारखे इतिहास शोध घ्यायला आणि सत्य इतिहास उलगडायला लागलेत.तुम्हाला शुभेच्छा.
शतशः धन्यवाद
इतिहासाची आवड आहे.छान.
Mast ahe chan mahiti milte
अनमोल माहिती ,दिल्याबद्दल धन्यवाद.
🌄⛳🗡💪🐴जय शिवराय!🛡🇮🇳🙏
EXCELLENT THANKS UNBELIVABLE
अति सुंदर sir तुमचा प्रत्येक vidio हा खूपच छान आहे
Dhanyvad Mangesh
Vah kya najara hai old bahut time ke bahut acchi
Thanks
You are great I support you
खरच अतिशय छान
साताऱ्याच्या अलीकडे चार किलो मीटर डावीकडे निम्बशेरी हे गाव आहे. तिथे हि विहीर आहे. व्हिडिओद्वारे आपण छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद ! मला तिथे जाऊन साधारण वीस वर्षे झाली. त्यावर माझ्याकडे माझा फोटो अल्बम आहे. फक्त थोडी वेगळी माहिती मला आहे ती अशी कि विहिरीच्या मुख्य पायऱ्या उतरल्यावर दिन्ही बाजूस विहिरीच्या खोली एव्हढे चर आहेत. त्याच्या वर गावातल्या महिलांना पिण्याचे पाणी शिंदण्या साठी दोन्ही बाजूस राहाटाची रचना आहे. मुख्य विहिरीवरच चारही दिशेला पाणी जाईल अशी मोटेची रचना आहे. विटांची भिंत आता नव्याने बांधले दिसत आहे. विहिरीच्या चौफेर लाल चिंचांची झाडे आहेत. तेथील चिंचा मुंबईस जातात. गावातली स्थानिक मुले घरातून धावत येऊन या विहिरीत स्नानासाठी उड्या मारतात. विजेवर चालणारे पम्प आले आणि मोटेचे पाणी म्हणजे काय ते आता नवीन पिढीला कळणार नाही. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जपला जावा हीच इच्छा. धन्यवाद!
लिंब गाव आहे
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय सभांजि महाराज...
Good information
Very very nice video Show many more videos 1.what.is.diameter.of.well.2.who.is.the.authority.to.renew.it.3.Many.people.does,not know mote. Actual. Mote. Should be constructed 4.meaning.of.shilalekh
Thank you for showing this great place .
खुप छान ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय महाराष्ट्र !!!
Thanks sir khup Chan mahiti deta
बरं वाटलं
खूप खूप धन्यवाद दादा.
खूप खुप च छान डिटेल माहिती, वास्तू शिल्पा सारखा विहिरीचे अप्रतिम शिल्प आहे, बारकावे ते आपल्या
मुळे कळलं, जय शिवराय, धन्यवाद, तुमच्या सारखे मावळे ना सलाम
Thanks for this video sir 🙏
अप्रतिम!
खूप छान माहिती दिली खूप छान
सुंदर, सुंदर,.......
......सुंदर👍👍👌👌👌👌
छानच आम्ही नक्की येऊ
मी या विहिरीला भेट दिली आहे मस्त
मस्त सुरेख
तुमच्या कार्याला कोटि-कोटी नमन.👌
खूप छान माहिती दिली आपण 👍👍👍👌👌
Excellent nice old is gold
Nice explore nice video sir
👍👍👍👍
Thank You
जय शिवराय जय शंभूराजे
खूपच छान माहिती दिली आम्ही ही विहीर पहिली आहे साप नावाचे गाव आहे छान व्हिडीओ केला आहे
Limb Gav ahe aamch....tithe vihir ahe
Very nice kishore dada 👍
Patan Gujarat Rani Ki wav is good example of it
Aabhari aahot..🙂
खूप छान..दादा...
Chan mahiti.
Dada well elucidated ..
जय शिवराय
9:35 la jo pakshi ahe to sadhya chya kalat disat nahi pan tya kalat tya pakshya che astitva asave asa mala vatta. Tumhala tya bird che nav mahit ahe kay. Ani tumhala kay vatta tya bird vishayi
Mi pan tech shodhtoy, milal ki sangen
@@सह्याद्रीच्यागडवाटा Okay
लिम गोयाव्यातील ही विहिर आहेका
Amhi pan tech tabat rshte limb goa write na
Very nice
Sir Ek balcony dikh raha hey wo Architecture hey Wahan jaane keliye rasta bhi hey
Dikha sir ,Video end ko balcony tak jaa sakte hey
शिव काळा नंतरही तयाच्या किल्ल्याचा राखणदार मावळा
जय शिवराय 🚩🙏
Wow
Super
एक दिवशी मला व्हाटस अपला बारा मोटेची विहिरीची माहिती आली आणि लगेच मी आणि माझे मित्र गाडीवरुन ती विहिर पाहिली.ती विहिर पाहुन मला सात ते आठ वर्ष झाली.जरुर सर्वांनी पाहवी.
9
Good
Koop chan
He vihir kona kde aahr,, government kade ka shet malkaa kade
Udayan Maharaj yanchyakade Malki ahe
Limb satara yethil aahe ka hi vihir
हो
Class
Thanks for exploring historical places in Maharashtra Bhau
नमस्कार. माहिती चांगली होती धन्यवाद. कागल येथील एक विहीर आहे जी शाहू महाराज यांनी बादली आहे ती पण 12 मोठीची आहे. ती पण आशीच आहे. ती पाहून त्याचा व्हिडिओ बनवा. धन्यवाद.
लक्ष्मी टेकडी पासून किती लांब आहे, नक्की कुठे आहे कळेल का?. नक्की बनवू व्हिडिओ आपण.
@@सह्याद्रीच्यागडवाटा टेकडी पासून 2 किलो मीटर कागल गाव च्या आगोदर डी आर माने कॉलेज बॅक साईड.
Dhanyavad Sagar, Lavkarach yeil tithala video
@@सह्याद्रीच्यागडवाटा आम्ही वाट पाहतो
रोज सकाळी शाहू महाराज आपल्या हाताने मोट वोडू न पाणी काढत होते. रोज चा दिनक्रम होता.
छान आहे मी पहिली आहे विहिर
तुम्हाला भेटायचा योग कधी येइल????
Nakki bhetu Rohit, tumhi kuthe rahata
@@सह्याद्रीच्यागडवाटा मू.पो.पेठ ता वाळवा जी.सांगली ( पेठ नाक्यावर हाईवे जवळ माझे नेट कॅफे आहे)
नाव काय कॅफे च आणि आता सुरू आहे का? दिवाळीत येणार आहे तिकडे, नक्की भेटून जाईन.
@@सह्याद्रीच्यागडवाटाok nakki,
vaishanvi net cafe & xerox center
मस्त सातारा 👌
Bghayla sodtyat kay aata
Ho
@@सह्याद्रीच्यागडवाटा बघायचं आहे आपल्याला तुम्ही ईन्स्टा वर आहात का
*जय शिवराय🙏 हा व्हिडिओ नक्की पहा, आणि नक्की शेअर करा. जिथे पुण्यातील गव्याचे प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्यातील रावेतजवळील सांगवडे गावातील दोन तरुणांनी दिले माणूसकी आणि प्राणी-पक्षी प्रेमाचे आदर्श उदाहरण 😊🙏🏻😊 अशा ह्या तरुणांच्या कार्याला माझा साष्टांग दंडवत😊🙏🏻😊 असे हे तरुण व त्यांचे हे कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहचविणे आपली जबाबदारी आहे☺️🙏☺️* सोबत दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करून पहा. 👇👇👇👇
ua-cam.com/video/T4Y0rMo5g7Y/v-deo.html#KeshavArgadeVlogs #सायकलवारीगडकोटांवरी
छान माहिती दिली
धन्यवाद
इ.स. 1723
1823
1923
2020
Still looking Very smart !
कधी वेळ भेटला तर सर plz आम्हला पण गडकोट ट्रेकिंग ला घेऊन जावे plz
Nakki, Corona thoda kami zalyavar apan plan karu ek trek. Mi post taken jyana yayach ahe tyanchyasathi
Good place
Brother, your each vlogs are very interesting.. please explain in Hindi also....
Thanks..pls consider my request if possible...I hope you will..
If you will see my intial videos, I tried to upload in Marathi, Hindi and English, but its little confusing for audience. I set some target after that I'll make major destinations in Hindi may be on another channel. I accept your request, but need some time.
Off course, we're here a team watching your all volgs once you upload it. Also subscribed your channel... Expect the same in future..
Aprarim
Why don't local people clean it and maintain it. I mean if this could have been in gujrat it would have marketed and maintained well
Nahi sir chandan vandan killa tumchya viedio madhe
ya linkvar bagha ua-cam.com/video/esj2XQbqZT8/v-deo.html
Ok sir milala ha vedio
पत्ता पाठवा सातारा जवळ पण कुठे आहे ते सांगा
Video chya shevati purn marg dilela ahe, Anewadi Toll plaza pasun 4 kilometer atmadhye ande, Limb gavajaval. Near Satara city
कोनत ठिकाण
Video chya shevati purn marg dilela ahe, Limb gavajaval ahe. Anewadi toll plaza ahe Satara javal tihun 3-4 kilometer at madhye ahe
My village
Jyanni dislike kel ahe tyanchya bapane kiti Bhari vihiri bandhlyat Jara dakhva
👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏