बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला कील्ला आहे खुप छान आहे बघायला. ....शिवरायांचे व शंभुराजांचे सानिध्य पण लाभले या किल्ल्यास तसेच याचा इतिहास पण खूप मोठा व महत्त्वाचा आहे. ..महाराजांची सुन भद्रकाली महाराणी ताराबाई याची ही राजधानी होती .शिवराय व शंभुराजे ची शेवटची भेट पण इथेच झाली 🚩🚩🚩
नमस्कार, भाऊ तुम्ही खूप खूप छान गडाची माहिती दिलीत.मला नाही वाटत कुठे काही सांगायचं राहिलं असेल.तुमचे आणि तुमच्या टीमचे आम्ही व्हिडिओ बघणारे मनापासून आभार मानतो . तुमची सगळ्यांची खूप मेहेनत आहे.
छान माहीती पण बाळंतीण बाईची बळी देणे ही एक खुप मोठी अंद्धश्रद्धा होती त्या बळी दिलेल्या बाळंतीण बाईसाठी व आईच्या प्रेमासाठी पोरक्या झालेल्या तीच्या मुलांसाठी खुप वाईट वाटले
भावा मला तुझा किंवा पन्हाळगडावरील गाईडचा नंबर मिळेल काय? कारण लाँकडाऊन संपल्यानंतर मला पन्हाळगडला जायचे आहे त्यामुळे पन्हाळगडावरील सर्व स्पाँट कधी चालु होतील हे माहित नाही त्यामुळे त्यांचा किंवा तुझा नंबर मिळाला असता तर खुप बरे होईल
व्हिडीओ चांगला आहे, पणकाही चुका झाल्या आहेत, कृपया समजून घ्याव्या 1) शिवरायांनी रात्री गड बघितला तो सण १६७३ मध्ये नव्हे, तर नोव्हेंबर १६५९ मध्ये जेव्हा महाराज पहिल्यांदा पन्हाळगडावर पोहचले, तेव्हा पन्हाळ्याप्रतीची जिज्ञासा त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांना गड त्या क्षणीच पाहायचा असल्याने, दिवट्या मशाली पेटविल्या गेल्या, आणि शिवरायांनी हे दुर्गश्रेष्ठ पन्हाळा पाहिला तो रात्रीच्या वेळी.(दिनांक 28 नोव्हेंबर 1659) २) अंबरखाना उर्फ बालेकिल्याची उत्तर तटबंदी ची कथा हि राजा भोजच्या काळातील नसून अगदी अलीकडील म्हणजे सण 1770 मधील आहे. छ शिवाजी महाराज दुसरे म्हणजे करवीरचे शिवाजी महाराज पहिले यांच्या काळात हि जाखुबाई तेलिनीची कथा घडली आहे.पन्हाळ गडाच्या इतिहासाचा विलक्षण सखोल अभ्यास करणाऱ्या दिवंगत मो ग गुळवणी यांना यासंदर्भात अस्सल कागदपत्रच मिळाले होते.
सुंदर माहिती दिलीत
पन्हाळा 100 वेळा बघितला पण एवढे पॉईंट आहेत माहिती न्हवती विडिओ मुले समजली धन्यवाद
आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद .👌👌👍👍छ्त्रपती शिवाजी महाराज व शंभुराजे यांची शेवटची भेट येथे झाली .जय शिवराय जय शंभुराजे .🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला कील्ला आहे खुप छान आहे बघायला. ....शिवरायांचे व शंभुराजांचे सानिध्य पण लाभले या किल्ल्यास तसेच याचा इतिहास पण खूप मोठा व महत्त्वाचा आहे. ..महाराजांची सुन भद्रकाली महाराणी ताराबाई याची ही राजधानी होती .शिवराय व शंभुराजे ची शेवटची भेट पण इथेच झाली 🚩🚩🚩
अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद.👍👍💐🙏🙏
एकदम भारी माहिती दिली
माहिती खूप छान सांगितली आम्ही फक्त गड बघून आलो पण माहिती तुमच्या कडुन मिळाली खूप खूप धन्यवाद
Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,
नमस्कार, भाऊ तुम्ही खूप खूप छान गडाची माहिती
दिलीत.मला नाही वाटत कुठे काही सांगायचं राहिलं
असेल.तुमचे आणि तुमच्या टीमचे आम्ही व्हिडिओ बघणारे मनापासून आभार मानतो . तुमची सगळ्यांची खूप मेहेनत आहे.
आपले खूप खूप आभार अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती आपण या चित्रफितींमार्फत दिली आहे.
*🚩जय जिजाऊ जय शिवराय*🚩
छान वाटला भरमती भाऊ
छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup Khup chan sagitle aahet thumi God bless you
Good video, elaborate discription of panhala fort and surroundings.
चांगली माहिती दिली भावा
जयभवानी जयशि्वाजी
छान माहीती पण बाळंतीण बाईची बळी देणे ही एक खुप मोठी अंद्धश्रद्धा होती त्या बळी दिलेल्या बाळंतीण बाईसाठी व आईच्या प्रेमासाठी पोरक्या झालेल्या तीच्या मुलांसाठी खुप वाईट वाटले
जबरदस्त माहिती सर.
khup mota ethihas rachala ahe
lay bhari
खुप छान माहीती आहे जय शिवराय
Khup Chann aai video nise
Khas Killa bganyasthi karad hun gelo..2 time bt sagli info vdo bgun bhetli..khup chan 🚩
Khup mast information
👑 Jay shivray 👑
जय शिवराय जय शंभूराजे
Excellent narrations.
जय शिवराय
Sir great knowledge 👍👍
ज्यांना पन्हाळागडाची माहिती आवडली आहे त्यांनी येथे लाईक करा👍
अत्यंत सुंदर
Aati sunder
Pramod Patil
🛇🛇🚫🚽🚰
Mast information
मस्त बातमि
जय शिवराय ⛳जय श्रीराम
Nice Editing 👌
एक नंबर पाटिल खतरररररररररनाक
जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा
भावा मी पन्हाळ्यावरच राहतो
राज दिंडी मार्ग आहे त्या विषयी सांगा काही, गडावर जे जुनी घराणी राहतात त्यांच्या कडे लढाईतील तलवारी आहेत का मराठी तलवारी पाहवायची इच्छा आहे
भावा मला तुझा किंवा पन्हाळगडावरील गाईडचा नंबर मिळेल काय? कारण लाँकडाऊन संपल्यानंतर मला पन्हाळगडला जायचे आहे त्यामुळे पन्हाळगडावरील सर्व स्पाँट कधी चालु होतील हे माहित नाही त्यामुळे त्यांचा किंवा तुझा नंबर मिळाला असता तर खुप बरे होईल
छान माहिती
Very nice video sir
खूप छान, खूप छान कराव तेवढं कमी आहे कौतुक आपलं
Very nice
Jay shivray
Bhau kadakk mast info pan thodyashya chuka pan jhalya
Dada vishalgad chi mahiti dya. Please
नक्कीच👍
ua-cam.com/video/cvUseyxArhQ/v-deo.html
Chaan
Nakkich yeu. Kharokhar angavar khup shahare yetat . Bajiprabhu ani shiva kashid Yanni je balidan dile. Mhanunach yala pawankhind he nav purese ahe.
Super
Nice. Very much informative story and history of Panhala fort .thanks
Mast ahe guide
You have not send details of the panhalgad please send lot of there's views..
Thanks sir gre5
Thanks sir
🙏💐
व्हिडीओ चांगला आहे, पणकाही चुका झाल्या आहेत, कृपया समजून घ्याव्या
1) शिवरायांनी रात्री गड बघितला तो सण १६७३ मध्ये नव्हे, तर नोव्हेंबर १६५९ मध्ये जेव्हा महाराज पहिल्यांदा पन्हाळगडावर पोहचले, तेव्हा पन्हाळ्याप्रतीची जिज्ञासा त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांना गड त्या क्षणीच पाहायचा असल्याने, दिवट्या मशाली पेटविल्या गेल्या, आणि शिवरायांनी हे दुर्गश्रेष्ठ पन्हाळा पाहिला तो रात्रीच्या वेळी.(दिनांक 28 नोव्हेंबर 1659)
२) अंबरखाना उर्फ बालेकिल्याची उत्तर तटबंदी ची कथा हि राजा भोजच्या काळातील नसून अगदी अलीकडील म्हणजे सण 1770 मधील आहे. छ शिवाजी महाराज दुसरे म्हणजे करवीरचे शिवाजी महाराज पहिले यांच्या काळात हि जाखुबाई तेलिनीची कथा घडली आहे.पन्हाळ गडाच्या इतिहासाचा विलक्षण सखोल अभ्यास करणाऱ्या दिवंगत मो ग गुळवणी यांना यासंदर्भात अस्सल कागदपत्रच मिळाले होते.
काय करणार खाऱ्या History ची बोंबाबोंब आहे सगळी!
बरोबर भावा....
🙏🙏🙏🙏👍👍👍
👍👍
👍👍👍
मला वाटते पन्हाळगड पेक्षा मोठा गड रायगड आहे
ithe kay compititaion nahi donhi pn mothech ahet...
Raigad Panhala gad pexa purandhar motha ahe
Area nusar jast motha panhala aahe ...ani raigad samudra sapati pasun jast unchivr aahe ...tse donhi mothe aahe....itihas lakshat ghya mitrano
Ho Raigad area mota ahe
@@scccc526 इथे काही किल्ल्यांची स्पर्धा नाहीं सगळे किल्ले सारखे
Ha kella kune badhala?
Narbali dena changli goshta nahi .
👍
Video changla ahe pn khup mothyane boltoys tu.kanat dukhel evdh mothyane
Chuka kadu naye
Mobile cha volume kami kara na mg 😂
आरे किती English चा वापर
Bhau maj pan Channel ahe bhau subscrib plizzz
Kitna bolte ho
W 6r
जय शिवराय