Rupak Sane
Rupak Sane
  • 132
  • 940 927
हंपीची भटकंती ज्यांना पायी चालून करायची आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक | Rupak sane
आपण सारेच पर्यटनासाठी आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्याचे बेत ठरवत असतो.
पण त्या ठिकाणाची माहिती आणि योग्य नियोजन आपण केल तर, पर्यटनाचा खरा आनंद आपल्याला मिळवता येतो.
ह्या व्हिडीओतून तुम्हाला हंपीच्या परिसरात जास्तीत जास्त पायी फिरण्यातला आनंद कसा घ्यायचा हे अनुभवता येईल.
इथे जाऊन इथला इतिहास आणि वास्तू समजून घेणं हा आपल्या आयुष्यातला एक मोठा अनुभव आहे.
एकाच ट्रिपमध्ये संपूर्ण हम्पी साम्राज्यातील प्रत्येक वास्तू पाहणे केवळ अशक्य आहे.
म्हणून फक्त प्रातींनिधिक ठिकाणांचाच इथे उल्लेख केलेला आहे.
इथल्या वास्तूंमध्ये रिकामी जागा दिसतंच नाही. काही रिकामं मिळालं की तिथे काहीतरी कोरून ठेवलेलं आहे.
असे म्हणतात की प्राचीन काळी या शहरात देशा - परदेशातले व्यापारी येत असत. आता हे सारे शोधायच तें या केवळ शिळा होऊन राहिलेल्या भग्नावशेषातूनच.
या साम्राज्यात हिंडणे म्हणजे गतवैभवाच्या खुणा शोधत केलेला शांत प्रवास.
पण हे भग्नावशेषही या वैभवाचा आरसा दाखविण्यास पुरेसे आहेत.
येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा आहे.
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
rupaksane@gmail.com
www.youtube.com/@rupaksane?sub_confirmation=1
Переглядів: 763

Відео

कर्नाटकातील 3000 वर्ष पुरातन महाश्मयुगीन स्थळ | हम्पी जवळचे - हिरेबेनकल | Rupak sane
Переглядів 10 тис.14 днів тому
हे आहे हिरेबेनकल किंवा हिरेबेनकल्लू नावानं ओळखलं जाणारं कर्नाटकतल्या कोप्पल जिल्ह्यातल एक मेगालिथिक म्हणजे महाश्मयुगीन स्थळ. इथे वावरताना हे काहीतरी दैवी किवा अमानवी कृत्य वाटावं असं हे गूढ ठिकाण. इथल्या अत्यंत शांत,गूढ पण रम्य परिसरात रेंगाळताना आपल्या मनात अनेक प्रश्न घोळू लागतात. हजारो वर्षांपूर्वी मानवाचे तंत्रज्ञान अगदी प्रार्थमिक अवस्थ्येत होतं तेव्हाच्या मानवाने हे महाकाय दगड एकमेकावर त्...
आपल्या महाराष्ट्रातील लेण्या |
Переглядів 861Місяць тому
पाषाणावर जिवापाड छिन्नी हातोड्याचे घाव घालून त्याचे अलंकार करून आपल्यासमोर सादर करणाऱ्या त्या अज्ञात अनामिक शिल्पकारांना त्रिवार वंदन. महाराष्ट्राबाहेर भारतभरात आवर्जून पाहायला जावी अशी मंदिरं, राजवाडे वाडे, मशिदी, कबरी, अनेक आहेत. जसे की ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला, उदयपूर अशा अनेक इमारती म्हंजे वस्तु शास्त्रातील आश्चर्य आहेत. कर्नाटक राज्यातील हम्पी हे तर दगडातून सकारलेला स्वर्गच आहे. पण ...
मनाला भुरळ घालणारे सुंदर वृक्ष | गुलमोहर | नीलमोहोर | सोनमोहोर
Переглядів 332Місяць тому
कवी,चित्रकार आणि लेखकांना भुरळ घालणारा हा सुंदर वृक्ष म्हणजे गुलमोहर. याचं शास्त्रीय नाव डिलॉनिक्स रेजिया. हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष मूळचा मादागास्करचा . याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असंही नाव आहे. जसा वैशाखातला रणरणत्या उन्हाचा वणवा वाढत जातो तसा हा गुलमोहोर आपल्या फुलांनी बाहरत जातो. जगभरात हे झाड अगदी निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीतसुद्धा बहरताना दिसत. समुद्रकिनारी असो वा समुद्रसपाटी...
वृक्षारोपणाचा वसा घेतलेले लिमये कुटुंबिय | कॅमेरा - जगदीश पाटील, तळेगाव दाभाडे.
Переглядів 16 тис.2 місяці тому
Prdnya Pisolkar Limaye 919689949003 कॅमेरा - जगदीश पाटील, तळेगाव दाभाडे. माझ्या चॅनलला subscribe, like, share करा. मोबाईल - 9420444969 rupaksane@gmail.com www.youtube.com/@rupaksane?sub_confirmation=1
लक्ष्मीचे वाहन घुबड पक्षी | Indian red lapwing | The Owls Of India
Переглядів 7872 місяці тому
ह्या आपल्या अंगणापासून भेटणार्या निसर्गात अनेक सुंदर झाडे, कीटक, पशू , पक्षी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. पण जनमानसात त्यातलं काही उगाचच अशुभाचा शिक्का माथी घेऊन सतत घृणास्पद ठरत असतात. त्यातलेच हे दोन पक्षी म्हणजे #टिटवी, #घुबड, खरतर दिसायला सुंदर अशी ही टिटवी जनमानसात सर्वांच्या परिचयाची पण नकोशी मनलेली. संपूर्ण भारतभर आढळणारा हा सर्वसामान्य पक्षी बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इरा...
गिरीपुष्प, भेंड आणि घायपात | आपल्या सभोवती असलेले उपयुक्त वृक्ष
Переглядів 4,7 тис.2 місяці тому
गिरीपुष्प, भेंड आणि घायपात | आपल्या सभोवती असलेले उपयुक्त वृक्ष
एक समाजप्रिय कीटक - वाळवी | Termite | #insects
Переглядів 2,6 тис.3 місяці тому
एक समाजप्रिय कीटक - वाळवी | Termite | #insects
दोन विलक्षण पक्षी सातभाई आणि खाटीक | Babbler | Shrike
Переглядів 37 тис.3 місяці тому
दोन विलक्षण पक्षी सातभाई आणि खाटीक | Babbler | Shrike
ज्योती गोखले यांची गच्चीवरील सक्युलंट,कॅक्टस आणि ऑर्किडची बाग | #सक्युलंट #कॅक्टस #ऑर्किड
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
ज्योती गोखले यांची गच्चीवरील सक्युलंट,कॅक्टस आणि ऑर्किडची बाग | #सक्युलंट #कॅक्टस #ऑर्किड
जंगलातील अविस्मरणीय अनुभव | संजय ठाकूर
Переглядів 7364 місяці тому
जंगलातील अविस्मरणीय अनुभव | संजय ठाकूर
घरातील धान्य, डाळी, गहू, तांदूळात पोरकिडे आणि टोकेकिडे का होतात ? # Rice weevil
Переглядів 9014 місяці тому
घरातील धान्य, डाळी, गहू, तांदूळात पोरकिडे आणि टोकेकिडे का होतात ? # Rice weevil
Rustom Rice पुण्यातील पारसी - मराठी पदार्थांचे फ्यूजन रेसिपी मिळणारे मस्त ठिकाण #pune #RustomRice
Переглядів 5 тис.5 місяців тому
Rustom Rice पुण्यातील पारसी - मराठी पदार्थांचे फ्यूजन रेसिपी मिळणारे मस्त ठिकाण #pune #RustomRice
हे ढगांचे प्रकार तुम्हाला महिती आहेत का? | Types Of Cloud | ढगांची मनोरंजक माहिती
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
हे ढगांचे प्रकार तुम्हाला महिती आहेत का? | Types Of Cloud | ढगांची मनोरंजक माहिती
Relaxation Film | Nature Video with Peaceful Relaxing Music | शांत संगीत आणि निसर्ग
Переглядів 1095 місяців тому
Relaxation Film | Nature Video with Peaceful Relaxing Music | शांत संगीत आणि निसर्ग
वयाच्या 50 नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे सहा ट्रेकर.
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
वयाच्या 50 नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे सहा ट्रेकर.
कसर आणि प्लास्टर बॅगवर्म - हे किडे तुमच्या घरात असतातच. #Plaster Bagworm #silverbug
Переглядів 1,7 тис.6 місяців тому
कसर आणि प्लास्टर बॅगवर्म - हे किडे तुमच्या घरात असतातच. #Plaster Bagworm #silverbug
तुमच्या लहानपणीच्या आठवणीतला किडा | उंट किडा | भुईमोरा, घुंगुरपाळया, Antlion #antlion #nature
Переглядів 10 тис.6 місяців тому
तुमच्या लहानपणीच्या आठवणीतला किडा | उंट किडा | भुईमोरा, घुंगुरपाळया, Antlion #antlion #nature
तुमच्या बाल्कनीत रोज येणारी खारुताई | Indian palm squirrel | #खार #squirrel #खारुताईची गोष्ट
Переглядів 1,4 тис.7 місяців тому
तुमच्या बाल्कनीत रोज येणारी खारुताई | Indian palm squirrel | #खार #squirrel #खारुताईची गोष्ट
निसर्गातील एक महत्वाचा स्वछतादूत...| कावळा #nature #crow #birds
Переглядів 2,4 тис.7 місяців тому
निसर्गातील एक महत्वाचा स्वछतादूत...| कावळा #nature #crow #birds
डोळ्यासमोर येणारी चीलटे | केमरी COMMON FRUIT FLY | #kemari #nature
Переглядів 9937 місяців тому
डोळ्यासमोर येणारी चीलटे | केमरी COMMON FRUIT FLY | #kemari #nature
कोकिळा एक लबाड पक्षी | Asian koyal | #kokila #koyal
Переглядів 89 тис.8 місяців тому
कोकिळा एक लबाड पक्षी | Asian koyal | #kokila #koyal
काजव्याची गोष्ट | Firefly Insect |
Переглядів 3,9 тис.8 місяців тому
काजव्याची गोष्ट | Firefly Insect |
एकट्याने फिरताना आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
एकट्याने फिरताना आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
गोष्ट ऑर्किड फुलांची | Story of Orchid |
Переглядів 7519 місяців тому
गोष्ट ऑर्किड फुलांची | Story of Orchid |
गृहीणींना घरबसल्या रोजगार मिळवून देणारा टेराकोटा आर्टिस्ट. | Home-based employment to housewives.
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
गृहीणींना घरबसल्या रोजगार मिळवून देणारा टेराकोटा आर्टिस्ट. | Home-based employment to housewives.
निसर्गातील ठिकाणे | Sahyadri glory | Biodiversity of Sahyadri
Переглядів 3069 місяців тому
निसर्गातील ठिकाणे | Sahyadri glory | Biodiversity of Sahyadri
बैलपोळ्याचा भारी व्हिडीओ Farmers Festival of Maharashtra |#बैल पोळा #villagevlog #villagelifestyle
Переглядів 16110 місяців тому
बैलपोळ्याचा भारी व्हिडीओ Farmers Festival of Maharashtra |#बैल पोळा #villagevlog #villagelifestyle
250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI
Переглядів 203 тис.10 місяців тому
250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI
सुरवंट | माणसाला खाजेने हैराण करणारा जीव | Moth caterpillar
Переглядів 4,2 тис.11 місяців тому
सुरवंट | माणसाला खाजेने हैराण करणारा जीव | Moth caterpillar

КОМЕНТАРІ

  • @2010deep1
    @2010deep1 День тому

    सुंदर वर्णन, पायी हिंडत डोळ्यात सुंदरता टिपण्याचे सौभाग्य 👍🏻👍🏻 धन्यवाद रुपक 👍🏻👍🏻👍🏻

    • @rupaksane
      @rupaksane День тому

      धन्यवाद 🙏

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 День тому

    रूपक साहेब खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली आपण ❤❤❤

    • @rupaksane
      @rupaksane День тому

      धन्यवाद 🙏

  • @SumedhaBhanage
    @SumedhaBhanage 2 дні тому

    अप्रतिम व्हिडिओ

    • @rupaksane
      @rupaksane 2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 3 дні тому

    खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ, फोटोज, निवेदन, माहिती, हंपीला जाणयाची प्रेरणा देणारा व्हिडिओ, अतिशय मार्गदर्शक आहे.धन्यवाद

    • @rupaksane
      @rupaksane 3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @madhudamle9619
    @madhudamle9619 3 дні тому

    खूप छान माहिती दिली आहे व छायाचित्रण पण अप्रतिम आहे .निगुतीने पहणाऱ्यासाठी उत्तम मार्गदर्शक.

    • @rupaksane
      @rupaksane 3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @poojasachinbhure1531
    @poojasachinbhure1531 3 дні тому

    👌👌👌👌

    • @rupaksane
      @rupaksane 3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 3 дні тому

    BEAUTIFUL !!! 🙏🌷🌼🌷🙏

    • @rupaksane
      @rupaksane 3 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @vidyathopte9673
    @vidyathopte9673 4 дні тому

    खूप सुंदर माहिती.. अप्रतिम व्हिडिओ. अभ्यासपूर्वक माहिती..

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @jayshreejoshi511
    @jayshreejoshi511 4 дні тому

    सुंदर चित्रण, समर्पक निवेदन. अप्रतिम विडिओ. पाहायला हवे अशी उत्सुकता निर्माण करतो. धन्यवाद साने साहेब 🙏

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @shadaksharikodagi3161
    @shadaksharikodagi3161 4 дні тому

    Access may be difficult.....

  • @viharbudhkar188
    @viharbudhkar188 4 дні тому

    रूपक, खूप छान माहिती. हंपी पायी फिरण्यासाठी खूपच उपयोगी.

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @milindjoshi1372
    @milindjoshi1372 4 дні тому

    छान माहिती , खूप खूप धन्यवाद

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @mahadevyeske252
    @mahadevyeske252 5 днів тому

    सुंदर छायाचित्रे आणि महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद!

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @Maddy______
    @Maddy______ 5 днів тому

    Khoopach sunder

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @pasha2039
    @pasha2039 5 днів тому

    A very big thnx for the useful info ...

    • @rupaksane
      @rupaksane 4 дні тому

      धन्यवाद 🙏

    • @harshadpatil8289
      @harshadpatil8289 2 дні тому

      हनुमानाचे जन्म ठिकाण अंजली पर्वत हे हनुमानाने सेतू बांधण्यासाठी येथून डोंगर उचलून घेऊन समुद्रात भर टाकून सेतू केला.ठराविक तेथील डोंगरांना धक्का लागल्या नसल्यामुळे ते डोंगर तसेच लाखो वर्षे जसेच्या तसेच आहेत.

  • @udaytewary3360
    @udaytewary3360 5 днів тому

    Excellent !

    • @rupaksane
      @rupaksane 5 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @Arjungujrathi
    @Arjungujrathi 5 днів тому

    अप्रतिम सर खूप खूप सुंदर

    • @rupaksane
      @rupaksane 5 днів тому

      @@Arjungujrathi धन्यवाद 🙏

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 5 днів тому

    👌👌

    • @rupaksane
      @rupaksane 5 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @pskulkarni9038
    @pskulkarni9038 8 днів тому

    Good information ❤

    • @rupaksane
      @rupaksane 8 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 14 днів тому

    हंपी हे ठिकाण हनुमानाचे जन्म स्थान ज्या वेळी रामायण काळात समुद्रात सेतू बांधायचा विचार केला त्यावेळी हनुमानाने आपल्या जन्म स्थळावरील सर्व डोंगर उचलून नेले त्यामुळे असे मोठे मोठे दगड सगळीकडे विखुरले गेले.त्या ठिकाणी जे डोंगर उचलले गेले नाही त्या ठिकाणी डोंगर लाखो वर्षांपासून जसे आहेत तसेच आहेत त्या डोंगरावरील दगड विखुरले गेले नाहीत.संशोधन होणे गरजेचे आहे.

  • @vivekkale6858
    @vivekkale6858 14 днів тому

    🙏🙏🙏👍👍👍

    • @rupaksane
      @rupaksane 13 днів тому

      @@vivekkale6858 धन्यवाद 🙏

  • @NitinUmariya
    @NitinUmariya 15 днів тому

    छान माहिती

    • @rupaksane
      @rupaksane 15 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @Chandrakant-o7y
    @Chandrakant-o7y 15 днів тому

    अशी दगडी रचना एवढ्या मोठ्या काळात असे पडझड न होता उभे राहणे आश्चर्य वाटते. एवढ्या मोठ्या काळात भूकंप वगैरे झाले नसतील का?

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 16 днів тому

    सुंदर सादरीकरण ❤

    • @rupaksane
      @rupaksane 16 днів тому

      @@shamdeshmukh1514 धन्यवाद 🙏

    • @rupaksane
      @rupaksane 16 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @pradnyapisolkar3030
    @pradnyapisolkar3030 17 днів тому

    नवीनच माहिती कळली. निवेदनाचा ड्राफ्ट चांगला आहे. निवेदन सुस्पष्ट आहे. फोटो ही नेमकेपणाने काढले आहेत. संकलन सफाईदार आहे. खूप खूप धन्यवाद.

    • @rupaksane
      @rupaksane 16 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 17 днів тому

    छान माहीती.

    • @rupaksane
      @rupaksane 17 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 17 днів тому

    छान माहीती.

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 17 днів тому

    छान माहीती.

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 17 днів тому

    छान माहिती.

  • @2010deep1
    @2010deep1 18 днів тому

    खुप सुंदर माहिती नी एक छान नवीन ठिकाणची ओळख करून दिली 🙏🙏👍🏻

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 18 днів тому

    🙏🌷👍👌👍🌷🙏

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 18 днів тому

    आज वेगळीच माहिती मिळाली.

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @vasantkale8832
    @vasantkale8832 18 днів тому

    स्मृतिस्थळाच्या दर्शनाने 'स्टोनहेंजच्या उपासना वर्तुळाची आठवण झाली.' प्रागैतिहासीक काळापासून इहलोकापेक्षा त्याच्या स्मृति जपण्याची ओढ मानवाला सतत वाटत राहिलेली आढळते. जीवनाच्या वाटचालीत त्याची चमकदार प्रतिभा अशी शतकानुशतकं टिकणा-या स्मृती जपताना आढळते. यांत्रिक युगापूर्वी ह्या रचना केवळ मनुष्यबळ वापरातून कशा काय निर्माण केल्या असतील? असे विचार मनात येऊप अचंबा वाटत राहतो. गूढरम्य अशा दर्शनानेच चिंतन करायला प्रवृत्त करणारं सर्व चित्रण व निवेदन फारच प्रभावी आहे. धन्यवाद सर!👌👍😌

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @jayaparipatyadar3387
    @jayaparipatyadar3387 18 днів тому

    आतापर्यंत कधीच ऐकले किंवा पाहिले नव्हते छान माहिती

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @viharbudhkar188
    @viharbudhkar188 18 днів тому

    रूपक - एकदम नवीनच माहिती मिळाली. यासारखी प्राचीन इतिहास काळातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. रूपक , खूप खूप धन्यवाद

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 18 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @vasudhapatil8275
    @vasudhapatil8275 18 днів тому

    या सांस्कृतिक वारसा - माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद 🙏😊

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 18 днів тому

    खूप छान माहिती. पुढच्या वेळी हंपी बरोबर इथे पण नक्की भेट देऊ.

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @prasadtulpule5414
    @prasadtulpule5414 18 днів тому

    फार छान माहिती

    • @rupaksane
      @rupaksane 15 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 18 днів тому

    सुंदर! पुढील हंपी भेटीत या ठिकाणाचा समावेश करावा लागेल

  • @shirishdabir-musicallyyour6937
    @shirishdabir-musicallyyour6937 18 днів тому

    व्वा...रूपक आणि ज्योती...अप्रतिम चित्रीकरण आणि सुंदर माहिती. कौतुकास्पद 😊

    • @rupaksane
      @rupaksane 18 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @yogeshpujari1286
    @yogeshpujari1286 19 днів тому

    साने साहेब अतिशय सुंदर समालोचन . धन्यवाद अभिनंदन . हंपीला गेलो अनेकदा पण याबद्दल कुणीच सांगितलं नाही . पुढील वेळी नक्की बघायला जाईन

    • @rupaksane
      @rupaksane 19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 19 днів тому

    वा 💐👌

    • @rupaksane
      @rupaksane 19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @SnehaGunwant-l6r
    @SnehaGunwant-l6r 19 днів тому

    खूप छान माहिती 👌 छान सादरीकरण 👌👌

    • @rupaksane
      @rupaksane 19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @nitingandhi369
    @nitingandhi369 19 днів тому

    फारच सुंदर सादरीकरण

    • @rupaksane
      @rupaksane 19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @sujatabudhakar
    @sujatabudhakar 19 днів тому

    अद्भुत ,अतिशय सुंदर माहिती. प्रथमच ऐकण्यात आली. रूपक आणि ज्योती अतिशय स्तुत्य उपक्रम

    • @rupaksane
      @rupaksane 19 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 21 день тому

    अतिशय सुंदर केलाय video 👌👌 काकांनी किती कष्टाने आणि मुख्य म्हणजे प्रेमाने हे सर्व जतन केलंय. साष्टांग नमस्कार 🙏🙏

    • @rupaksane
      @rupaksane 21 день тому

      @@pratimavaishnav8045 धन्यवाद 🙏

  • @INDIANCITIZEN-pe1tg
    @INDIANCITIZEN-pe1tg 25 днів тому

    यावर पक्षी,फुलपाखरे येतात का ताई..

  • @darshanasheth3143
    @darshanasheth3143 26 днів тому

    अतिशय छान!ज्ञानामध्ये मोलाची भर टाकणारी माहिती🙏

    • @rupaksane
      @rupaksane 26 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @Santosh-r8x8l
    @Santosh-r8x8l 28 днів тому

    Ahoajoba aewrutenantarkaykaraychahelokinchtharanahetumchtharlhoamhanuntumheia80warshe bhaghuchaklaattaymuletsabaitchaglbeirahelisharaushevachhichprarthanathathastu