डेंगु ताप आल्यावर घ्यायची काळजी I ताप लगेच बरा होईल I डेंगू ची कारणे लक्षणे I डेंगू चे घरगुती उपाय I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2021
  • दरवेळी पावसाळ्यात येणारा आजार डेंगु ह्या वेळी सुद्धा आला आहे . डेंगु ताप आल्यावर कोणती आपण कोणती काळजी घ्यायची यामुळे ताप लगेच बरा होण्यास मदत होईल या संदर्भात वर्णन या विडियो मध्ये करण्यात आले आहे.
    डेंगु ताप असल्यास निदान कसे होते? डेंगू ची कारणे ,लक्षणे तसेच डेंगु झाल्यास घरगुती स्वरुपात उपाय कसे करण्यात येतात याबाबत सर्व माहिती या विडियो मध्ये दिली आहे.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

КОМЕНТАРІ • 65

  • @shekhardhavan8157
    @shekhardhavan8157 11 днів тому +1

    खूपच चांगली माहिती आहे........ धन्यवाद.

  • @anitaahire-kw4qs
    @anitaahire-kw4qs 2 місяці тому +3

    एक नंबर माहिती, सर,
    माझा मुलीला pn डेंगू झालेला आहे, तुम्ही जे सांगता तेच लक्षण दिसत आहेत. तुम्ही सांगितलेले आयुर्वेदिक औषधं चालू करीत आहोत,धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼...

  • @alkatupe6179
    @alkatupe6179 21 день тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rakhichavan327
    @rakhichavan327 13 днів тому +1

    Sir,tumhi khup Chan samjun sangitalat.....thank you

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 20 днів тому +1

    खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @kalidasshitole6140
    @kalidasshitole6140 Місяць тому +1

    Khup chan information dele sir.Thank u

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद ❤❤❤❤

  • @anilumare949
    @anilumare949 2 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sunitabankar4608
    @sunitabankar4608 2 роки тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @laxmanmisal9384
    @laxmanmisal9384 2 роки тому

    Great information Dr. Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chaitalisawant9366
    @chaitalisawant9366 2 роки тому +1

    Thanks for good piece of information 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @Grisheraj8332
    @Grisheraj8332 7 днів тому +1

    अंडे खावे का सर

  • @Sach8711
    @Sach8711 Місяць тому +1

    Sir,mental illness , Depression, Anxiety, bipolar disorder, baddal Aurved kay mhante, Treatment baddal, iformation detail sanga please.❤❤❤❤

  • @damodarkenkre8023
    @damodarkenkre8023 2 роки тому

    Wonderful style of explanation, thank you Doctor 🌹

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sadhanapotdar9081
    @sadhanapotdar9081 2 роки тому

    खूप छान , उपयुक्त माहिती सांगितली
    Dr. साहेब
    धन्यवाद
    आपल्या माहिती मुळे डेंगू ची भीती कमी झाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sidheshwarbirajdar-lj7li
    @sidheshwarbirajdar-lj7li 10 днів тому +1

    संत्रा पपई नारळ पाणी घ्यायला सांगतात ते घ्यायचे की नाही

  • @snehals8078
    @snehals8078 2 роки тому +2

    डाॅ.खुप छान माहिती सांगितली त्यामुळे डेंगु तापाविषयी भीती कमी झाली ,धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @bhaskarsurvase5959
    @bhaskarsurvase5959 2 роки тому +1

    Very nice explanation. Thank you Sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sudhapatil919
      @sudhapatil919 2 роки тому

      Dhanyvad

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 роки тому +2

    Sir khup detail mahiti dilit he sidh jal pitt prakruti asalele nehami gheu shakatat ka pl guide🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      नेहमी नको आठवड्यातून 3 वेळा तर नक्कीच घ्या

    • @urvivankit1074
      @urvivankit1074 2 роки тому

      Ho chalel thanks sir

  • @1983mandar
    @1983mandar 2 місяці тому

    खूप महत्वाचं माहिती दिलात डॉक्टर. माळा पित्त त्रास आहे इतर वेळी मी सिद्ध जल घेतले तर चालेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      हो अधून मधून काही दिवस घेऊ शकता

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 2 роки тому

    छान माहिती. परिपाठादी काढा उपयोगी आहे का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      डेंगू मध्ये नाही गोवर कांजण्या होऊन गेल्यावर उपयोगी आहे

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 2 роки тому

    Ayaciditivar changale aushadh sanga na Dr

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      यावर विडिओ बनवलेत चॅनेल वर आहेत

  • @hemantbodakevlogs6576
    @hemantbodakevlogs6576 3 місяці тому

    Tap yeaun gargartay dok sandhe ani combar pn dukhte

  • @bhushanmahajan788
    @bhushanmahajan788 9 днів тому

    Sir मुलांच्या वाढीसाठी काही उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 днів тому

      @@bhushanmahajan788 आम्ही सोमवार ते शुक्रवार यूट्यूब ला लाईव्ह येतात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला लाईव्ह सेक्शन जॉईंट करून प्रश्न विचारू शकता जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या जेणेकरून करता तुम्हाला लाईव्ह सेक्शन ची नोटिफिकेशन मिळेल

  • @arpgaming8420
    @arpgaming8420 2 роки тому

    Nasal polyps साठी vedio बनवा pls dr.

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 2 роки тому +1

    Thank you sir.
    धन्यवाद सर तुमचा कोणत्याही रोगावरील सखोल अभ्यास आहे .त्यामुळे संपूर्ण माहिती सुलभ पध्दतीने सांगता ते सहज समजते. 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @arunpardhi4449
      @arunpardhi4449 10 місяців тому

      खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब

    • @ravirajchavan4467
      @ravirajchavan4467 Місяць тому

      Kup changli mhahiti dili

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 2 роки тому

    Mla nahin झाली आहे ती बरी झाली आहे पण आग होते त्याबद्दल माहिती साग सर ही डेगी ची महिती खुप सुंदर होती धन्यवाद 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      दुर्वा रस त्याठिकाणी लावा आणि पोटात घ्या

  • @vishalghanvat9604
    @vishalghanvat9604 12 днів тому +3

    काल १०५ ताप होता आज सकाळी पासून १०२ आहे. काय काळजी घ्यावी

  • @Kathukithu
    @Kathukithu 29 днів тому

    Dr. Majhya muliche gal lal lal jhale aahet ... He khup serious aahe ka? Dengue detect jhala aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  28 днів тому

      नाही पण डॉक्टरांच्या संपर्कात रहा

  • @subhashjadhav5777
    @subhashjadhav5777 2 роки тому

    Subhash S Jadhav

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @siddheshpatil1505
    @siddheshpatil1505 Рік тому

    सर ह्यातील काही लक्षणें दिसतात की सगळे

  • @LataPandit-vu3gm
    @LataPandit-vu3gm 15 днів тому

    8:20

  • @VijayaLakade
    @VijayaLakade Місяць тому +1

    प्लेट लेस वाढ व्हायला काय करा

    • @AP-743
      @AP-743 4 дні тому

      दुर्वा cha काढा पिया

  • @kiranraut9848
    @kiranraut9848 7 днів тому

    Lal nahi ye kal aahe

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 27 днів тому +1

    प्लेटलेट्स कशा वाढवायच्या

    • @AP-743
      @AP-743 4 дні тому

      दुर्वा cha काढा पिया

  • @yogeshchaure8379
    @yogeshchaure8379 11 днів тому

    सर मला काल सकाळी ताप आल आणि संध्याकाळी जास्त ताप आल हात पाय दुखतात आमच्या कालीन मध्ये डेंग्यू सात आली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 днів тому

      @@yogeshchaure8379 तपासल्याशिवाय काही सांगता येऊ शकत नाही तुम्ही तुमच्या जवळपास डॉक्टरांना दाखवू शकता

  • @pradeepofficialvlog427
    @pradeepofficialvlog427 2 місяці тому

    Mind charge nhi Direct var😂

  • @pramilaupadhye2088
    @pramilaupadhye2088 2 роки тому +3

    खूप चागली माहिती मिळाली धन्यवाद