" पाक मोडण्याच्या " खास ट्रिक ने बनवा पाकातले " रवा नारळाचे लाडू "|pakatil rava naral ladoo |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • साहित्याचे वाटीचे प्रमाण
    दोन वाट्या बारीक रवा
    एक वाटी डेसिकेटेड कोकोनट
    दीड वाटी साखर
    पाऊण वाटी पाणी
    पाऊण वाटी साजूक तूप
    पाव चमचा वेलची जायफळ पावडर
    साहित्याचे वजनी प्रमाण
    अर्धा किलो रवा
    200 ग्रॅम सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट
    200 ग्रॅम साजूक तूप
    450 ते 500 ग्रॅम साखर
    पाव चमचा वेलची पावडर
    #pakataleravanaralladoo
    #pakataleravaladoo
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #paripurnaswad
    #priyaskitchen
    #diwalifaral

КОМЕНТАРІ • 170

  • @charutakulkarni-sonwankar9206
    @charutakulkarni-sonwankar9206 10 місяців тому +1

    आजपर्यंत धाडस केले नव्हते रवा लाडू करायचे..आज आयुष्यात पहिल्यांदा केले❤..एवढे छान झालेत की सांगून सोय नाही..
    कोणी चुकतो म्हटले तरी चुकणार नाही एवढं परफेक्ट सांगितले आहे ताई..कसे छान होणार नाहीत लाडू ?

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq 10 місяців тому +4

    साहित्याचे प्रमाण किती मस्त तुम्ही समजावून सांगितले तुम्ही सांगितल्यामुळे आता अजिबात विसरणार नाही इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता म्हणूनच मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या करून बघितल्या अगदी मस्त बिस्किटा सारख्या खुसखुशीत तयार झाल्या

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq 10 місяців тому +3

    आजचं काही राखून न ठेवता उत्कृष्टपणे रेसिपी सादर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤

  • @rashmidusane1042
    @rashmidusane1042 3 місяці тому

    Cchan ladu👌👏

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 10 місяців тому +1

    Kharach Mee nehmi besan ladoo ch karte pan tumchya mulhe Mee Aaj bindhast rava ladoo karnar ahe, Tai tuze khup khup dhanyvad, tc and God bless you.

  • @shubhangideshmukh8948
    @shubhangideshmukh8948 2 місяці тому

    Khup mast

  • @hemanandedkar9754
    @hemanandedkar9754 10 місяців тому +2

    खूपच सुरेख पद्धत सांगण्याची 👌👌

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 10 місяців тому +1

    खुप छान झाले आहेत लाडू 👌

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 10 місяців тому +3

    Very very nice way of showing rawa ladoo
    Please give the receipe of only rawa ladoo without coconut🙏🙏

  • @gayatrijoshi-pethe3796
    @gayatrijoshi-pethe3796 10 місяців тому +1

    एक नंबर... 😋
    नेहमीच तुमच्या रेसिपी साध्या सोप्या आणि जमतील अशाच असतात....💯❤️

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 3 місяці тому

    प्रिया ताई तुम्हीं खूप छान पद्धतीने सर्व पाककृती शिकवितात मला तुम्हाला ऐकत राहावे असे वाटते मी mostly सर्वच try करते आणि छान होते u r great I like the way you taught.

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o 10 місяців тому +2

    लाडूच्या टेक्स्चर वरूनच समजतं आहे की, तुमचे लाडू अतिशय खुसखुशीत तयार झाले आहेत. पाक मोडण्याच्या या ट्रिक ने मी सुद्धा हे रवा नारळाचे लाडू करून पाहीन👍👍👍 आमच्या घरात सगळ्यांना रवा नारळाचे लाडू फार आवडतात❤❤

  • @avibhagat407
    @avibhagat407 9 місяців тому

    Atishay sunder recipe mi nakki try karnar 🙏🏻🙏🏻👍🏻thanks

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550 10 місяців тому +2

    Wah khupch sundar mi ata paryant kadhich rava ladoo banvat nahi karan te nehami fastat pan tumhi dakhavlya pramane nakki karun baghen thanks for sharing ❤👌👍

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 5 місяців тому

    👌👌💕👌wow

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar278 10 місяців тому +2

    तोंडाला पाणी सुटले इतके उत्कृष्ठ लाडू झालेत प्रिया ताई🥰🥰केवळ अप्रतिम,तुम्ही आणि लाडू❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому +1

      तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही कळकळीची नम्र विनंती

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 10 місяців тому +1

    Just I saw ur all videos very nice thanks

  • @Savitasrecipe-1212
    @Savitasrecipe-1212 5 місяців тому

    खरंच ताई तुम्ही प्रत्येक रेसिपी खूपच छान समजवून सांगता video साठी कष्ट पण घेताना दिसतेय एक दिवस यशाच्या शिखरावर असणार आहात

  • @ujwlaj3438
    @ujwlaj3438 5 місяців тому

    👌👌👌👌👌khup chan m

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      धन्यवाद 🙏🤝💐❤️

  • @user-lq2um7bd7d
    @user-lq2um7bd7d 10 місяців тому +1

    वाव मस्त लाडू,खुपच छान

  • @purvasawant6084
    @purvasawant6084 10 місяців тому

    ताई तुम्ही सांगितलेले रेसिपीने खूप सुंदर लाडू होतात धन्यवाद🙏

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 10 місяців тому

    खूपच सुंदर आणि सांगायची पध्दत खूप छान 👌👌👍👍❤❤

  • @nilimakulkarni5574
    @nilimakulkarni5574 10 місяців тому

    मस्तच प्रिया....पाक मोडण्याची ट्रिक खरंच उपयोगी...

  • @snehalnaikwadi6013
    @snehalnaikwadi6013 6 місяців тому

    मस्तंच ताई लाजवाब

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому

      ua-cam.com/video/S9iyj-1n20s/v-deo.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb
      सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा "
      चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 10 місяців тому

    लाडू मस्तच झाले आहेत. तुझे पदार्थाचे प्रमाण एकदम पर्फेक्ट आहे. 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 10 місяців тому

    ताई लाडू खूप सुंदर दिसत आहे नक्की करून बघेन धन्यवाद ताई आणि भरपूर टिप्स सुध्दा दिल्या आहेत त्या मुळे अडचण येणार नाही असे वाटते पाहु

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही विनंती🙏🙇‍♀️⚘️

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 10 місяців тому

    खूप सोप्या पद्धतीने तुम्ही रवा नारळ लाडू करून दाखवले आता पाक करण्याची भीती कमी झाली

  • @Anammika318
    @Anammika318 10 місяців тому

    ताई किती मस्त प्रत्येक स्टेप समजऊन सांगा।त्या मुळे कुठे चुकत असेल करताना तर ते बिघडलं तर त्यावर घाबरून न जाता पुढे कांस्य करायला हवं हे सांगता त्यामुळे करताना एखादा पदार्थ बिघडल तर त्यावर मार्ग सुचवलं म्हणून खूप उपयोग होतो धन्यवाद

  • @snehakalambe6920
    @snehakalambe6920 10 місяців тому

    Thanks ..mastt zale rava ladoo 👌.tumhi sangitle tech praman vaprun kele..fakt mi ola naral vaprla..
    Happyyyy Diwali 🪔🪔

  • @yashodamahanoor7653
    @yashodamahanoor7653 10 місяців тому

    खूपच छान बनवते all recipe ❤

  • @user-hh2yt3po5c
    @user-hh2yt3po5c 10 місяців тому

    माझ्या life मद्धे कधी रवा लाडू करेल अस वाटत नव्हता पण तुमच्यामुळे मला खूप छान लाडू जमले thank you so much ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому +1

      तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏❤️

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 10 місяців тому

    प्रिया ताई मी आतापरयन्त पाहिलेली सर्वात उतम रेसिपी आहे , खूपच छान रवा लाडू करून दाखवलेत, धन्यवाद इतक्या छान रेसिपी करता, चकली व बेसन लाडू सुद्धा दाखवा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      बेसन लाडू चा व्हिडिओ उद्या येईल आत्ता चकली चा व्हिडिओ ची लिंक खाली देत आहे ती पहा
      भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sshubhangipalkar837
    @sshubhangipalkar837 10 місяців тому

    ताई मी आज तुमच्या पद्धतीने रवा लाडू बनवले खूपच उत्कृष्ट रवा लाडू झाले ,आमच्या घरात सगळ्यांना आवडले तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच आम्हाला नवनवीन रेसिपी दाखवत राहा.❤❤❤😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 10 місяців тому

    खूप छान लाडू केले धन्यवाद

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 10 місяців тому

    मी वाटच पाहत होती पाकातील रवा लाडू ची रेसिपी ची❤❤❤😊

  • @vimalkolhe4736
    @vimalkolhe4736 10 місяців тому +1

    Dispreksn box ksebghtat

  • @sarojkurlawala655
    @sarojkurlawala655 10 місяців тому

    Khup chhan recipe 😋

  • @pikacool1232
    @pikacool1232 10 місяців тому

    Sahityche praman sanganyachi paddhat avadali ❤❤❤

  • @user-gt5rv8zh9v
    @user-gt5rv8zh9v 10 місяців тому

    Kup chan tips aahet

  • @ashwinichavare1502
    @ashwinichavare1502 10 місяців тому

    Khup mast kartis priya

  • @supriyasawant4245
    @supriyasawant4245 10 місяців тому

    छान मी असेच करणार आहे.

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 10 місяців тому +1

    पाक मोडण्याची टीप सांगितल्याबद्दल खूप आभार!
    हि टीप तुमच्याकडून प्रथमच समजली.
    बाकी टिप्स पण उत्तमच,
    Desicated खोबऱ्या ऐवजी ओला नारळ वापरला तर काय बदल करावे? 🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому +1

      काहीही नाही प्रमाण सगळं हेच राहील खोबरं, रवा पंधरा मिनिटं भाजल्यानंतर मग घाला पुढची पाच ते सात मिनिट खोबरं भाजा म्हणजे एकूण 22 ते 23 मिनिटांमध्ये तुमचं रवा आणि खोबरं चांगलं भाजून होईल

    • @pradnyashinde9154
      @pradnyashinde9154 10 місяців тому

      @@PriyasKitchen_ okk thanks 👍🏻

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 9 місяців тому

    Khup Chan pan Pak khup sensitive asto. Eka secondat pudhe tri jato kiva Kami hoto

  • @ujwalakhambe3523
    @ujwalakhambe3523 10 місяців тому

    Khupach yummy 😋😋😋❤❤

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 10 місяців тому

    मी आता नक्की करून पाहीन

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 10 місяців тому

    Very good

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 10 місяців тому

    अप्रतिम लाडू मीनक्की ट्राय करेन❤

  • @ALLINONE-nr8qn
    @ALLINONE-nr8qn 10 місяців тому

    Nice recipe

  • @user-lg1lm5de8u
    @user-lg1lm5de8u 10 місяців тому

    खूप मस्त झालेत लाडू

  • @shubhadajoshi5267
    @shubhadajoshi5267 10 місяців тому

    अप्रतिम

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 10 місяців тому

    👌👍 mastach, dhanyawad 🙏

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 10 місяців тому

    Khup sunder ❤

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 10 місяців тому

    खुप छान झालेत लाडू🙏❤️

  • @pikacool1232
    @pikacool1232 10 місяців тому

    Khup samjavun sangata mhanun mala tumchi recipe avadate

  • @AaruChavan-py7uc
    @AaruChavan-py7uc 10 місяців тому

    Thank u so much 😘😘😘 mi pn aata ladu karun baghnar ❤

  • @geetanjaligunjal5245
    @geetanjaligunjal5245 10 місяців тому

    Khuuup chan

  • @jagdishbhavsar3444
    @jagdishbhavsar3444 10 місяців тому

    I comment you after watching video

  • @laxmishrivastav7484
    @laxmishrivastav7484 10 місяців тому

    👍👌

  • @SupriyaPatil-pn8ib
    @SupriyaPatil-pn8ib 10 місяців тому +1

    Hi Tai khup chan samjvun sangta.fakt rava Vaprun ladu kase karayche coconut n vaprta sahitya aani prman sangta kay 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खोबरं घालायचं नसेल तर पाव वाटी साखर कमी करा बाकी प्रमाण हेच राहील

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 6 місяців тому

    Please give the receipe of rava ladoo without coconut n quantity of all ingredients please

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 10 місяців тому

    Thanks

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 10 місяців тому

    धन्यवाद प्रियाजी 👍💐

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq 10 місяців тому

    पाकातले रवा नारळ लाडू करताना पाकाचे टेंशन तुम्ही माझं दूर केलं आता मी नक्की या पद्धतीने करून पाहिलं

  • @drawinglover105
    @drawinglover105 10 місяців тому +1

    ❤❤ video mam can we skip dedicated coconut

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      हो ताई जर तुम्ही खोबरं स्किप केलं तर थोडं साखरेचे प्रमाण कमी करा

    • @drawinglover105
      @drawinglover105 10 місяців тому

      @@PriyasKitchen_ thank you for prompt reply

    • @drawinglover105
      @drawinglover105 10 місяців тому

      Sorry typing mistake desiccated coconut

  • @mansikhairnar8702
    @mansikhairnar8702 10 місяців тому

    5 -5 min. Ase kiti vel karayche.

  • @sandhyasudhir5456
    @sandhyasudhir5456 10 місяців тому +1

    नारळ न वापरता करायचे असतील तर किती रवा वाढवायचा?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      नारळ वापरायचा नसेल तर साखर पाव वाटी कमी करा बाकी प्रमाण हेच राहील

  • @sanjay_media
    @sanjay_media 9 місяців тому

    Ladu receipt khun chhan Jar ola naral waparla tar praman hech ka. Ola naral ghalun jast awadtat

  • @vinitathakur7695
    @vinitathakur7695 10 місяців тому

    Freshly grated coconut वापर करायचा असल्यास...?

  • @Blissfull1606
    @Blissfull1606 10 місяців тому

    👌👌👌

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik4001 10 місяців тому

    Mazye aawadte raghavdas laadu.

  • @dineshpatil3496
    @dineshpatil3496 10 місяців тому

    Tai plz replay 🙏🙏mi tumchya recipe baghunch sagl banvte

  • @AS-mi8zl
    @AS-mi8zl 10 місяців тому +1

    Mi ladoo try kele. Ladoo chhan zalet. Fakt vajani pramanat decicated coconut 200gm jast Zale jyamule ladoo disatana aani fodatana sudhha dry zalet. Better to follow wati proportion. Medium size che 35 ladu hotat. Mishran jast wel thewle tar shewatache ladoo bandhatana khup efforts lagatat.

    • @AS-mi8zl
      @AS-mi8zl 10 місяців тому

      Pak underdone asel tar one may not notice the effect. I will suggest little less coconut than 200gms to get better external texture and juicy feel inside. Just a observation.

    • @ranasha5317
      @ranasha5317 10 місяців тому

      Mathematics 22 ladu zhale. Pak today jas zhale. Doodh ghalawe lagle garam astana walale

  • @yojanapatwardhan5900
    @yojanapatwardhan5900 10 місяців тому +1

    डिसिकेटेड कोकोनट किंवा ओला नारळ वापरायचा नसेल ....तर साखर आणि तुपाचे प्रमाण काय असावे ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      पाव वाटी साखर कमी करा तसेच दोन-तीन चमचे तूपही कमी करा

    • @yojanapatwardhan5900
      @yojanapatwardhan5900 10 місяців тому

      @@PriyasKitchen_ ok
      Thank you

  • @minazmokashi4471
    @minazmokashi4471 10 місяців тому

    Coconut Nh Dale to chalega ky

  • @ALLINONE-nr8qn
    @ALLINONE-nr8qn 10 місяців тому +2

    रवा लाडू रेसिपी दाखवा ना खोबरं न वापरता

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 10 місяців тому

    👌👍ya प्रकारे mast ladu zhale maaze.mi vanilla essence 4te 5 drops ghalte dhanyawad 🙏

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 10 місяців тому

    Ladu khupach chhan zhale ahet pakatle ladu bighadtat tyamule karaila bhiti vatte pn ata tumcha paddhatine karun baghen decicatate khobrya aivaji ola naralachachav ghatla terchalnar nahi ka dhanyawad

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ओलं खोबरं घातलं तर अगदी उत्तम पण टिकावे याकरता मी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे तसेच जर तुम्हाला पाक चुकण्याची भीतीच वाटत असेल तर एक तारी पाक तयार होण्या अगोदर थोडा म्हणजे साधारण अर्धी वाटी पाक बाजूला काढून ठेवायचा आणि मग बाकी उरलेल्या पाकाचं एक तरी पाक तयार करायचा आणि मग त्यामध्ये रवा मिसळून घ्यायचा जर पाक घट्ट झाला किंवा मिश्रण फार कडक झाले तर काढून ठेवलेल्या पाकामध्ये एखाद चमचा पाणी घालायचं आणि तो पाक त्या रव्यामध्ये घालायचा आणि जर मिश्रण सैल झालं तर काढून ठेवलेला पाक थोडा आणखीन घट्ट करायचा आणि तो घट्ट पाक या रव्याच्या मिश्रणामध्ये घालायचं या पद्धतीने केलं तर अजिबात पाकातले रवा लाडू चुकणारच नाहीत

  • @anitathakarc
    @anitathakarc 9 місяців тому

    Me sakhre aivaji khadi sakhar,mixitun kadhleli Valparaiso, tar sakhreche pramaan tech rahanaar na?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      साखरेपेक्षा पिठीसाखर थोडी फुलली जाते म्हणून त्यापेक्षा थोडी जास्त घ्या नाहीतर लाडू कमी गोड होतील आणि पाकही पुरणार नाही मिश्रण कोरडे होऊ शकते

  • @savitakale5180
    @savitakale5180 10 місяців тому

    प्रिया हे लाडू मी बनवले तू सांगितल्या प्रमाणे खूप छान झाले.😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙇‍♀️⚘️❤️

    • @urmilakadu1421
      @urmilakadu1421 10 місяців тому

      ​@@PriyasKitchen_❤⁸08

  • @umakhatavkar2185
    @umakhatavkar2185 10 місяців тому +1

    पाकातले लाडु कितीदिवस टिकतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      रवा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं असेल तर महिनाभर टिकतात

  • @pikacool1232
    @pikacool1232 10 місяців тому

    Pak modanyachi rrik avadali

  • @hemanandedkar9754
    @hemanandedkar9754 10 місяців тому

    रव्याचे लाडू ह्याच प्रमाणात करावे का

  • @mrinalkulkarni263
    @mrinalkulkarni263 10 місяців тому

    ताई अप्रतिम लाडू!आधीच्या recipe मध्ये तुम्ही रवा भाजताना थोडं थोडं तूप घालून भाजला होता. आता तसे केले नाही. तर Pl. सांगा की योग्य पद्धत कोणती?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      या व्हिडिओमध्ये दाखवल आहे त्या पद्धतीने करा किंवा थोडं थोडं तूप घालून भाजलं तरीही चालेल

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 10 місяців тому

    Ola naral waprla tar hech praman gaya che ka tumche ladu chan zale ahet

  • @rizwanakhan728
    @rizwanakhan728 10 місяців тому

    Tumchi kadai kuthun ghetli aahe? Brand name?

  • @ReshAmit
    @ReshAmit 10 місяців тому

    2 vati rava aani ek vati khobryacha kis vaparnya aivaji 3 vatya ravach fakt ghetla tar chalel ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      हो पण साखर 2... 3 चमचे जास्त घ्या

  • @jagrutibhagat2870
    @jagrutibhagat2870 10 місяців тому

    ्ओलं खोबरं वापर ले तर चालेल का

  • @yashpramodpatil2710
    @yashpramodpatil2710 10 місяців тому

    बेसनाचे लादूची रेसिपी दाखवा

  • @manishahadke5060
    @manishahadke5060 10 місяців тому

    नारळा न घालता प्रमाण सांगा खुप पध्दत सोपी वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      इथे मी नारळ वापरला आहे त्या ऐवजी नारळ घालायचं नाही आणि साखरेचे प्रमाण थोडं कमी करायचं बाकी साहित्याचे प्रमाण सेमच राहील

  • @surekharajguru3530
    @surekharajguru3530 10 місяців тому

    Puri ladoo dakhva

  • @dineshpatil3496
    @dineshpatil3496 10 місяців тому

    Tai oal narlacha chav ghetla tar chalel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      Ho चालेल पण लाडू सात ते आठ दिवस टिकतात

    • @dineshpatil3496
      @dineshpatil3496 10 місяців тому

      Thank you tai 🙏🙏

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 10 місяців тому

    मला ओला नारळ घालून लाडू करायचे तरी हेच प्रमाण आहे का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      हो हेच प्रमाण वापरा

  • @Riderzone0.20
    @Riderzone0.20 10 місяців тому

    शेवचे लाडू असेच दाखवा

  • @swarashirke6480
    @swarashirke6480 10 місяців тому

    Rava ladula lavkar burshi ka lagte Tikat nahit

  • @suhasinibhambure9667
    @suhasinibhambure9667 10 місяців тому

    Tai tumachi kadai konati aahe.....plz nav sanga na....ladu khup chan zale😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому +1

      ताई मी ही कढई ऑनलाइन घेतलेली आहे त्याची लिंक तुम्हाला पाठवली आहे👇🙂
      Alda Primero Tri-ply Stainless Steel Tasla with Lid 24cm 2.8 Litre amzn.eu/d/5hm22Mm

    • @suhasinibhambure9667
      @suhasinibhambure9667 10 місяців тому

      @@PriyasKitchen_ Thank you 🙏

  • @kokankanyamasurkarananya2103
    @kokankanyamasurkarananya2103 9 місяців тому

    He ladu kiti divas rahatat

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      8 ...10 diwas पण रवा खोबरं चांगलं मंद आचेवर भाजून घेणे गरजेचे आहे नाहीतर लवकर खराब होतात

    • @kokankanyamasurkarananya2103
      @kokankanyamasurkarananya2103 9 місяців тому

      Ok thank you tai

  • @laxmishrivastav7484
    @laxmishrivastav7484 10 місяців тому

    Main akele hote laddu

  • @upansare3135
    @upansare3135 10 місяців тому +1

    ताई हे लाडू किती दिवस टिकतात?

  • @user-lg1lm5de8u
    @user-lg1lm5de8u 10 місяців тому

    प्रियाताई तुमचं आडनाव काय हो

  • @drawinglover105
    @drawinglover105 10 місяців тому

    Mam maze laddu khup ghatt Jale aahe Kai karave .kaal ratri kele hote

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      एक दोन चमचे दूध घाला आणि मिक्सरला मिश्रण फिरवून घ्या अगदी व्यवस्थित होतील

    • @drawinglover105
      @drawinglover105 10 місяців тому

      @@PriyasKitchen_ ok tai thank you