आता पाक बिघडला तरी लाडू परफेक्टच होतील, 1/2 किलो पाकातले रवा लाडू | लाडू बिघडले तर काय?हे मिक्स करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2023
  • रव्याचे मऊसूत लाडू, हा माझ्या आईचा हातखंड , पाकातले रवा लाडू म्हणलं की तिच्याच हातचा.
    त्यामुळे तिच्याच पद्धतीनें मी प्रमाण आणि रेसिपी सांगितली आहे, प्रत्येक गोष्टीसाठी टायमिंग दिला आहे त्यामुळे लाडू परफेक्टच होतील, आणि जरी काही कारणामुळे चुकलेच तर ते कसे सुधारायचे ते सुद्धा प्रत्यक्षात करून दाखवला आहे तर आईच्या पद्धतीने दिलेला टायमिंग वापरून बिनधास्तपणे तूम्ही लाडू बनवू शकता
    🔸साहित्य किलो प्रमाणात🔸
    बारीक रवा -500gm
    साखर -450gm (कमी गोडीसाठी 400gm)
    साजूक तूप -125gm (100 ते 150gm टाकू शकता)
    वेलची पूड -1 टीस्पून
    सुकामेवा आवडीनुसार
    🔸साहित्य वाटी प्रमाणात🔸
    बारीक रवा - 4 वाटी
    साखर - 3 वाटी (कमी गोडीसाठी 2.5 वाटी )
    साजूक तूप -1 वाटी (3/4 ते 1 वाटी टाकू शकता)
    वेलची पूड -1 टीस्पून
    सुकामेवा आवडीनुसार
    #रवा,#रवालाडू,#ravaladoorecipe,#ravaladdu ,#ravaladoo

КОМЕНТАРІ • 26

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 9 місяців тому +5

    सगळ्याच गोष्टी खुप छान सांगीतल्या व आवडल्या.ताई हे लाडु कीती दिवस टिकतात.फ्रीज मध्ये ठेवावे का?धन्यवाद

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  9 місяців тому +1

      बाहेरचं ठेवा 8-10 दिवस छान राहतात

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 9 місяців тому +1

      @@purnabrahma_By_Anjali ओके धन्यवाद ताई

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 4 місяці тому +1

    खुप चांगल शिकवले धन्यवाद।

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 9 місяців тому +3

    खूपच भारी दिसताहेत लाडू
    नक्की करू

  • @kavitadalvi3999
    @kavitadalvi3999 17 днів тому

    Khup chan sangitli recipe

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 9 місяців тому +4

    Khup mast....😊😊❤

  • @Anandachesecret
    @Anandachesecret 9 місяців тому +3

    Khupch chan tips dilya tai, dhanyavaad 👌👍🙏

  • @rashmipalkar7322
    @rashmipalkar7322 3 місяці тому

    छानच आहे पध्दती नक्कीच करु धन्यवाद ताईो

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Місяць тому

    Khup chan ❤

  • @arunabhagat1441
    @arunabhagat1441 9 місяців тому +1

    खूप छान टिप्स दिलयात धन्यवाद ❤

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 9 місяців тому +2

    ❤ अप्रतिम खुप छान धन्यवाद

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 9 місяців тому +2

    खूप छान दिसतायेत लाडू मऊसूत झाले

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni2743 9 місяців тому +2

    Apratim recipe

  • @anjushrijoshi1276
    @anjushrijoshi1276 9 місяців тому +2

    Khup chan tips

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 9 місяців тому +1

    👌👌👌खूप छान

  • @raghudhere4593
    @raghudhere4593 Місяць тому

    Launched misharn fanla thevave ka

  • @raghudhere4593
    @raghudhere4593 Місяць тому

    Launched misharn fanla tevave ka

  • @ShailaPotdar
    @ShailaPotdar Місяць тому

    Pakasathi panyache ppraman lihile nahi

  • @laxmanpatil9663
    @laxmanpatil9663 5 місяців тому

    🙏

  • @ShailaPotdar
    @ShailaPotdar Місяць тому

    Paka sathi panyache prman lihile nahi

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 9 місяців тому +2

    पिस्ता चे कप मुळे लाडू खूप छान दिसतात आणि मऊसूत दिसताहेत बघून खावेसे वाटतात

    • @purnabrahma_By_Anjali
      @purnabrahma_By_Anjali  9 місяців тому

      🙂 धन्यवाद करून पाहिले की कळवा

  • @user-ne4qq5sh1d
    @user-ne4qq5sh1d 8 місяців тому

    पाकामुळे लाडू कडक होतात ना मॅडम

  • @arpitashelke4532
    @arpitashelke4532 9 місяців тому +1

    Laadu kiti divas tiktat please saanga