चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २११ || Chandal Choukadichya Karamati Episode No.211

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ramchandramaske14
    @ramchandramaske14 Рік тому +5

    🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ !!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨ आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ 🎂🎊 🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ Rambhau 🎂

  • @shankarnikam9682
    @shankarnikam9682 Рік тому +23

    एका दगडात दोन पक्षी मारणे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे या म्हणीना बाळासाहेब यांच्या अभिनयामुळे खरा अर्थ लाभला आहे. तर रामभाऊ यांनी मराठी साहित्यात एका नविन म्हणीची भर टाकली ती म्हणजे फुकटचे घावले अंन चुलते पुतणे धावले. धन्यवाद रामभाऊ, बाळासाहेब आणि सर्व करमाती टीमचे.❤❤❤❤❤

  • @sachintonde2145
    @sachintonde2145 Рік тому +15

    बाळासाहेब तुमचा अभिनय अप्रतिम...... नाद...kadak...rambhav pan lay bhari

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ
    मस्त वेब सिरीज

  • @Arjun-do4xn
    @Arjun-do4xn Рік тому +6

    Balasaheb तुमच्या बायको ची भूमिका करणारी कलाकार एकच नंबर आहे आवाज आणि भूमिका यांनीच करावी

    • @RambhauSokande
      @RambhauSokande 22 дні тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx Рік тому +2

    व्हेरी नाईस ब्युटीफूल चांडाळ चौकडी रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा व्हेरी सुपर बाळासाहेब व्हेरी सुपर कॉमेडी तुमची कॉमेडी बघायला प्रत्येक रविवारी वाट बघायला लागते रामभाऊ आणि तुमचे आणि सुभाषराव व्हेरी सुपर एपिसोड असेच नवीन नवीन एपिसोड बनवा आता प्रत्यक्ष आहे गुरुवार प्रोमो ओम साई राम श्री स्वामी स्वामी समर्थ

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Рік тому +7

    रामभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व टिमला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि असेच आनंदी आणि गोड रहा

  • @mrajbiswal9645
    @mrajbiswal9645 Рік тому +5

    Ek number rambabu... रामभाऊ सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @panditrathodmh13
    @panditrathodmh13 Рік тому +7

    प्रथम... इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.... आपणास दीर्घ आयुष लाभो हिच आई तुळजा भवानीस प्रार्थना 💐💐🎂🎂🎂🎂🎂💐🎂🎂

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Рік тому +24

    अखंड महाराष्ट्राची बुलंद तोफ इंटरनॅशनल पुढारी माननीय श्री रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थन.
    गणा पैलवान फॅन्स क्लब
    तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Рік тому +31

    बाळासाहेब म्हणजे कळीचा नारदमुनी त्यांच्या नादाला लागायचं म्हणजे खाजवून अवधान आणणे बाळासाहेब व त्यांच्या पत्नी सुरुवातीचा संवाद खुपच छान व अगदी कुटुंबवत्सल वाटला आजचा एपिसोड खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dayanandharale2443
    @dayanandharale2443 Рік тому +7

    रामभाऊ यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉😊

  • @sandipbalajibagaldosti6193
    @sandipbalajibagaldosti6193 Рік тому +54

    *💐🌸🎂..आपल्या विनोदी शौलिने अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवणारे हसत मुख नेतृत्व इंटरनॅशनल पुढारी चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरज चे कलाकार रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐🌸🎂*

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Рік тому

      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @RajuShinde-ej3zq
    @RajuShinde-ej3zq Рік тому +1

    काय बोलायच राव खतरनाक‌ आभिनय‌ सर्व टिमचा नेते तुम्हाला‌ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,,

  • @akshayshewale5481
    @akshayshewale5481 Рік тому +28

    खुपचं भारी कलाकृती बघायला भेटली, खूप उत्तम अस काम केलं आहे 💯

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 Рік тому +15

    बाळासाहेब एक नंबर काम. गणा अमीर उज्जैन मस्त.छोट्या मस्त. संजुशेठ चेअरमन सरपंच मस्त.काम होणं महत्वाचं श्रेय कोणी घेतल तरी चालेल
    ❤❤❤

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 Рік тому +27

    खुप छान एपिसोड होता ❤
    काय अभिनय होते मी खुप हसलो 😅😂
    चांडाळ चौकडीचे करामतीमधील सर्व कलाकारांना भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा 🎉🎉
    रामभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎉❤

  • @RavindraBodake-h7m
    @RavindraBodake-h7m Рік тому +7

    मी सोमवारी एपिसोड पाहिला तेव्हा सर्व चांडाळ चौकडीच्या करामती टीमला तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayjadhav3075
    @sanjayjadhav3075 Рік тому +6

    सर्व कलाकाराचे मनापासून आभार खरच खुपच छान एपिसोड झाला आहे लय भारी 😜😂 रामभाऊ यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sohamnavtakke3595
    @sohamnavtakke3595 Рік тому +1

    खूप छान एपिसोड होता सर्व ऊसतोड कामगार आपले आभारी आहे ऊस तोडणाऱ्याची व्यथा मांडली असे लोक त्रास देगाव पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 Рік тому +16

    रामभाऊ सरांना उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
    आजचा एपिसोड ,एक नंबर,एकदम जबरदस्त हिसका दिला.एकदम हास्यकल्लोळ एपिसोड झाला.👌👌👌💞💞💞

  • @pavann2038
    @pavann2038 Рік тому +4

    Aajcha episode ekch number hota

  • @shubhamsalunke458
    @shubhamsalunke458 Рік тому +7

    40 एकर sir na वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @sairam1315
    @sairam1315 Рік тому +19

    गाव लेवलचे इंटरनॅशल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मकर सक्रांतीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @digambarkhatake5523
    @digambarkhatake5523 Рік тому +35

    आजचा खतरनाक डायलॉग, "इतक्या वर्ष जर कष्ट केलं असतं तर 35 एकराला गिऱ्हाईक नसतं लागलं राव"- संजुशेठ खलाटे

    • @tirupatibalaji5165
      @tirupatibalaji5165 3 місяці тому

      Ram bhau ekda dailoge bola sima maja sathi banav muttun kima❤

  • @sanjaypawar2043
    @sanjaypawar2043 Рік тому +2

    रामभाऊ वाड्यापाशी कचखडीवर्ती माणूस भारी बनवला आहे एकदम हुबेहुब 😊😊

  • @somajathar8056
    @somajathar8056 Рік тому +16

    न कुठल्या सिनेमाची ,न कुठल्या सिरीयलची ओढ लागली, आम्हां रसिकानां फक्त आणि फक्त चांडाळ चौकडीच्या करामतीच्या एपिसोडची ओढ लागली ❤🌹😘
    रामभाव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

  • @sagarraskar9772
    @sagarraskar9772 8 місяців тому +2

    बाळासाहेबांच्या जोडीची जुगलबंदी खतरनाक😂😂😂😂

  • @amartaware1046
    @amartaware1046 Рік тому +4

    इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या💐💐💐

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Рік тому

    हॅ P बर्थडे पुढारी साहेब
    दुर्गाताईचे सुंदर काम
    बाळासाहेब घालतात सर्वांना राम राम सुंदर एपिसोड ,बाळू मोडतो सर्वांची खोड, गणाला नाही जोड
    एपिसोड वाटला लई गोड

  • @pramodsangadepatil5083
    @pramodsangadepatil5083 Рік тому +3

    बाळासाहेब यांना बोयकोची चांगली साथ दिली पहिल्यांदाच

  • @pradeepghuge5723
    @pradeepghuge5723 Рік тому +2

    महाराष्ट्रात 1नंबर ऐपीसोड 👌👍🙏

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому +5

    खरंच रामभाऊ,बाळासाहेब, सुभाषराव,यांची जोडी म्हणजे अप्रतिम जोडी .या जोडीने संपुर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन तसेच एपिसोड मधुन वेगवेगळय़ा प्रकारे मैसेज देण्याचे काम या जोडी ने केले.खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @prasadpawar8036
    @prasadpawar8036 Рік тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामुआण्ण

  • @yogirajphad9674
    @yogirajphad9674 Рік тому +12

    रामभाऊ जगताप
    आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
    शुभेच्छुक योगीराज फड💖

  • @balasahebdengale4553
    @balasahebdengale4553 Рік тому +6

    कॉमेडी किंग रामभाऊ यांना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @AMOLSATHE-j6q
    @AMOLSATHE-j6q Рік тому +42

    रामभाऊ जगताप यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎉 जय श्री राम ❤

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 Рік тому +1

    रामभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा आजचा दिवस खुप हासन्यात गेला तुमच्या टीमचे अभिनंदन

  • @sunilshinde7463
    @sunilshinde7463 Рік тому +2

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव आणि पाटील तुम्ही तर आहेच ऊंडगे
    पण मला दुर्गाताई, सीमाताई, सुवर्णाताई यांचा सहभाग मला खुप आवडतो

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Рік тому +309

    रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Рік тому

    🎉🎂🍰🍮🎁🥮🕺💃 Happy Birthday International Pudhari Rambhau Jagtap
    पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👏

  • @shitalkorake3472
    @shitalkorake3472 11 місяців тому +3

    एक नंबर acting रामभाऊ 🌹

  • @parikshitpise4042
    @parikshitpise4042 Рік тому +2

    रामभाऊ यांना उदंड आयुष्याच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎉🎉

  • @pruthvirajkapse8439
    @pruthvirajkapse8439 Рік тому +53

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ सर ❤ 🎂🎂

  • @rajsakhare6630
    @rajsakhare6630 Рік тому +2

    काय योगायोग आज बाळासाहेब चे दर्शन पाटस मध्ये कीर्तन आज जवळून बघण्याचा योग आला अंगावर काटा आला

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 Рік тому +4

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रामू नाना

  • @mahadevkamble1788
    @mahadevkamble1788 Рік тому +1

    रामभाऊलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही लातूरकर

  • @kalidaspotdar9722
    @kalidaspotdar9722 Рік тому +7

    गौरी वहिनी तुम्ही ग्रेट आहात....अप्रतिम भूमिका...❤

  • @जराहटके-ष3ण
    @जराहटके-ष3ण Рік тому +2

    गाव लेवलचे इंटरनॅशनल पुढारी, जगात फेमस असणारे. हरहुन्नरी कलाकार माननीय रामभाऊ जगताप. यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा💐💐💐💐

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +3

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @mahdevbhoite7536
    @mahdevbhoite7536 Рік тому

    🔸|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|🔸 आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा 🚩 आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ 🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐 सर,,🤝🎊

  • @umeshtulave9180
    @umeshtulave9180 Рік тому +107

    आशिया खंडातले नेते तथा इंटरनॅशनल पुढारी मा. रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐🎂

  • @paragchavan5539
    @paragchavan5539 Рік тому +2

    19 फेब्रुवारी ला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काही तरी वेगळं असं एपिसोड बनवा.. आताच्या तरूण पिढी ला एक संदेश भेटला पाहिजे.. आपल्या राज्यांन आमच्या साठी काही तरी केल्याचं..🚩 मी कतार देशात आहे. न चुकता दर रविवारी सर्व एपिसोड बघतो.. 🙏🚩 जय भवानी 🚩🚩 जय शिवाजी..🚩🚩

  • @shivagore5497
    @shivagore5497 Рік тому +152

    रामभाऊ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉

  • @Kanifo827
    @Kanifo827 Рік тому +2

    रामभाऊ आपणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SandipRakte-ti9yn
    @SandipRakte-ti9yn Рік тому +87

    रामभाऊ जगताप यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक 💐🎂🎂🎂💐

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Рік тому +3

      💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Рік тому

      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

    • @AkshayIngale-bz2fn
      @AkshayIngale-bz2fn 8 місяців тому +1

      🎉Y❤​@@sanchitakharat6468😅😢झ फड उछख🎉a😮v 54:05 s

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Рік тому

    काय स्टोरी बसवली आज एकच नंबर असेच नवनवीन विषय घेऊन या धन्यवाद

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si Рік тому +23

    🎉🎉 इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv Рік тому +7

    इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐

  • @maniknale131
    @maniknale131 Рік тому +1

    अस्सल ग्रामीण भागातील विषयावर वेगवेगळे भाग बनवून मनोरंजन करत आहे चांडाळ चौकडीस धन्यवाद

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Рік тому +9

    आजचा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून डोळ्यात पाणी आले की राव 😅😅😅 रामभाऊ सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 आज समाजात अशी खरी परिस्थिती वर हा एपिसोड होता ❤❤🎉🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉😂😂😂❤❤❤ तुमच्या सर्व कलाकारांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @sheeshapatil9221
    @sheeshapatil9221 Рік тому +1

    40 एकंर रामभाऊ ना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभकामना

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Рік тому +21

    रामभाऊ यांना एकदा सरपंच करा ल ईच्च मज्जा येईल राव ❤😂😂😂

  • @RatanParkhe-t8c
    @RatanParkhe-t8c Рік тому +1

    रामभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pandumore5041
    @pandumore5041 Рік тому +90

    बाळासाहेबांची काँमेडी कोणा कोणाला आवडते 🎉🎉😊😊

  • @ravimahangade2187
    @ravimahangade2187 Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ एपिसोड 1no झाला

  • @amolvairal5291
    @amolvairal5291 Рік тому +3

    पहिल्या सारख कॉमेडी नाय बघायला भेटत आता आधीच्या एपिसोड मधी खूप मजा यायची बघायला 😢😊

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Рік тому +5

    लय भारी 😜😂 रामभाऊ यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉 आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील

  • @rohanyadav8504
    @rohanyadav8504 Рік тому +1

    बाळासाहेब च्‍या बायको चा अभिनय खुपच भारी original अभिनय 👌👌👌👌👍

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Рік тому +8

    सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🤝 रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🤝🎂🎂 रामभाऊ जगताप फँन ✌️

  • @niyajjamadar7558
    @niyajjamadar7558 Рік тому +2

    हिंदू मुस्लिम एकता असा एक भाग बनवा ❤😊

  • @akashwagh2792
    @akashwagh2792 Рік тому +2

    आज्याकड बापाकड चाळीस ऐकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यानि पस्तिस ऐकर विकली त्याचि ही अवलाद आहे राहिलेली पाच ऐकर फुकिन पन नादच पुरा करीन कुनीही नडा मग जीथ वीषय गंभिर तिथ रामभाऊं खंबीर 🎉🎉वाढदिवसाच्या हाद्रिक शुभेच्छां रामभाऊं ❤❤🎉🎉🎉

  • @GayatrisalunkheGurav-cz3uo
    @GayatrisalunkheGurav-cz3uo Рік тому +4

    गाव लेव्हलचे इंटरनॅशनल पुढारी श्री रामभाऊ सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MahadevWaghmare-bh1ij
    @MahadevWaghmare-bh1ij 11 місяців тому

    खूप छान एपिसोड आहे खूप हसलो बाळासाहेब आणि रामभाऊ यांचे भांडण सुरू झाली तेव्हा खूप हसलो

  • @shubhamghadge7615
    @shubhamghadge7615 Рік тому +5

    First view majha

  • @amolmajgave9565
    @amolmajgave9565 Рік тому +1

    सरपंचबाई आणि बाळासाहेब यांचं भांडण अप्रतिम.😝😝😝😝😝

  • @Shivrudra143
    @Shivrudra143 Рік тому +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढारी, अमेरिकेत वाढदिवस साजरा करा .... तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहात .. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे.
    🎉💐🎂

  • @chandrakantkadam4389
    @chandrakantkadam4389 Рік тому +2

    बाळासाहेबांचा कीर्तनासाठी नंबर

  • @SantoshLohar-s1j
    @SantoshLohar-s1j 5 місяців тому +3

    बाळासाहेब एक नंबर🎉❤🎉❤

  • @savlramrupnar9990
    @savlramrupnar9990 Рік тому +1

    बाळासाहेब आणि वहीनींचा सुरवातीचा संवाद 1नंबर

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +20

    तुमच्या टीमला नवीन मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.मराठा समाजातील बांधवांना पाठिंबा देण्यासाठी एक भाग काढवा.मराठा समाज आपणास
    डोक्यावर घेऊन नाचेल.चाळीस एकदाचे बागायतदार.आंतरराषटरीय पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 Рік тому +2

    Aamcya 4 bailancya yatreche ghadacha ullekh kela dyaynvad!❤️

  • @_mynameisrudra.
    @_mynameisrudra. Рік тому +5

    इंटरनॅशनल वाढ चोर रामभाऊ 😂😂😂 लव यू रामभाऊ आणि बाळासाहेब

  • @satishkamble6022
    @satishkamble6022 Рік тому +1

    रामभाऊ. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..latur kar.mh24...

  • @omkarjagtap4688
    @omkarjagtap4688 Рік тому +18

    खळखळून हसवणारे आपले दिलखुलास व्यक्तीमहत्व आपले श्री रामभाऊ जगताप यांना जन्मदिनाच्या अगणित शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @mangeshsurvase6653
    @mangeshsurvase6653 Рік тому +1

    बरोबर आहे बाळासाहेब म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावला नाही पाहिजे.. ❤

  • @shankarnikam9682
    @shankarnikam9682 Рік тому +8

    गाव लेवल चे इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांना वादिवसाच्या जगभर शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @hasinashaikh9215
    @hasinashaikh9215 Рік тому +1

    राम भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AR11327
    @AR11327 Рік тому +54

    Sunday means a festival for us 🤩❤️😍 Thank you 😊

  • @KeshavDhumase
    @KeshavDhumase Рік тому +2

    बाळासाहेब भारी ऊसतोड करते🎉🎉🎉

  • @ganeshbhalekar7095
    @ganeshbhalekar7095 Рік тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या रामभाऊ🎉🎉🙏❤

  • @maheshkarande145
    @maheshkarande145 Рік тому +1

    इंटर नॅशनल पुढारी रामभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 Рік тому +43

    आण्णा म्हणतात रामभाऊ व्याख्यान द्यायला अमेरिका पर्यंत जातात पण त्यांनी कधी फुलांचा देठ तरी आणलाय का🤣🤣🤣🤣

  • @vickybhoir1419
    @vickybhoir1419 Рік тому +2

    आज पहिल्यांदा मी लेट झालो पाहायला राम भाऊ बाळासाहेब सुभाषराव
    आता 22 तारखेला मस्त एपिसोड येऊंदे नक्किच जय श्री राम जय शिवराय जय जिजाऊ

  • @kalsule_rushi_777
    @kalsule_rushi_777 Рік тому +16

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामभाऊ जगताप 🎂🍫🎉💐

  • @sahilsargar
    @sahilsargar Рік тому +1

    40 एकराच्या राम भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @devananddhadve7827
    @devananddhadve7827 Рік тому +6

    आंगणवाडी ताई च्या संपाबद्दल एक एपिसोड बनवा.त्यामुळे त्यांना थोडंसं मनोबल वाढीस लागेल.

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e Рік тому +1

    डीजे वर एक भाग बनवा सर त्यांच्या आवाजामुळे खुप वाईट परिणाम होतात

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Рік тому +17

    उस तोडीचा सिजन चालु आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्या व्यथा यांच्यावर एखादा भाग काढावा अशी आमची इच्छा आहे 😢😢😢😢