मंत्रमुग्ध आवाज आणि त्या तोडीचे संगीत, बाबूजींच्या आवाजाला तोडच नाही, साष्टांग दंडवत बाबुजी तुम्हाला आणि मराठी संगीत क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याला 🙏🙏🙏🙏
आज ही आपल्या मराठी भाषेत मराठी गायकानी गायलेली अर्थपूर्ण गाणी मनाला किती समाधान देतात... धन्य ती मराठी भाषा, धन्य ते मराठी गायक कलाकार आणी धन्य माझा महाराष्ट्र....... राज्य असावे तर महाराष्ट्र सारखे,, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा,जय हिंद....❤
सुधीर फडके यांनी अजरामर गाणी गायली आणि संगीत दिले. सुधीर फडके यांनी चाली अश्या लावल्या की गाणी अजरामर झाली माझी तहान कधी मिटतच नाही सुधीर फडके ह्याच्या सोबत गाणी गावे अशे वाटते. असे संपूर्ण गायक आणि संगीतकार दुर्मीळ आहेत जग सोडून गेले पण जग सोडून गेलेच नाही एक गायक आणि संगीतकार म्हणून सदैव स्मरणात राहतील. सुधीर फडके म्हणजे संपूर्ण संगीत त्यांच्यात समाहीत झाले आहे. ते अमर आहेत देवाच्या दरबारात त्यांची सेवा सुरूच असेल म्हणूनच त्यांच्या तोडीचे कुणी गायक आणि संगीतकार पृथ्वी वर अवतरले नाही.
वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते
स्वर्गीय सुधीरजी फडके यांचे आवाजात जादू होती,आणि गाण्याच्या शब्दासाठी त्यांच्या स्वर कंठात सरस्वती प्रसन्न होती, अशी गाणी एकतांना अनुभूती येते, सलाम अशा गायेकेला 🙏🙏
किती गोड आवाज सुधीरजी फडके यांनी मराठी भावगीते गाऊन आम्हाला सदैव प्रसन्न केलें आहे व करत राहणार आहे व जोडीला गायिका ही साथ देत आहेत आनंदी आनंद मिळतो धन्यवाद हार्दिक अभिनंदन
चला निघुया सरसावोनि देशाच्या उद्धरणी हे संघाचे गीत त्यांनी स्वयंसेवकांसह कोरस गायले, त्या गाण्याचा सराव ५०-१०० गायकांसह मोतीबागेत सुरु होता, त्यासाठी लाकडी फळ्यांची गॅलरी केलेली होती,त्यावेळी मी( लहानपणी) त्यांना समक्ष पाहिले, त्यावेळी मला एवढेच कळले की, त्यांना कोपऱ्यात कुणा एका गायकाचा सूर जरासा चुकला तर एवढ्या जणांच्यात ते कितवी ओळ - कितवा स्वयंसेवक हे बरोब्बर सांगत,त्याचं खूप आश्चर्य वाटल होतं!👍👌👏🙏🙏🙏
बाबूजींची गाणी म्हणजे काय सुखद अनुभव. ह्या जन्मी आम्हाला ऐकावयास मिळाली अशीच जन्मोजन्मी आमच्या कानावर असू द्यावी, त्रिवार अभिनंदन तुम्हाला आणि गदिमांना. ❤💐
अति सुंदर आवाजात गाणी आहेत बाबुजिना कोण विसरणार कोटीत असा हिरा जन्माला हिरा येतो आपल्या अनमोल आठवणी ठेऊन जातो बाबूजी आपणास विनम्र अभिवादन अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊन जाती.............
I am very lucky, as I had chance to meet him personly at the time of geetramayan program atpune, his simplicity and gratitude for g f madgulkar lmpressed me very much
मी चौथी मधे असताना सुधीर जी आमच्या शाळेत आले होते. तेव्हा त्यांनी खुप सुंदर गाणी ऐंकवली आणी मुख्य म्हणजे गीत रामायण ऐंकवले. आज ४४ वर्षांनी पण त्यानची गाणी पुन्हा नव्या ने ऐंकु वाटतात.🙂🙏🙏
मंत्रमुग्ध आवाज आणि त्या तोडीचे संगीत, बाबूजींच्या आवाजाला तोडच नाही, साष्टांग दंडवत बाबुजी तुम्हाला आणि मराठी संगीत क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याला 🙏🙏🙏🙏
आज ही आपल्या मराठी भाषेत मराठी गायकानी गायलेली अर्थपूर्ण गाणी मनाला किती समाधान देतात... धन्य ती मराठी भाषा, धन्य ते मराठी गायक कलाकार आणी धन्य माझा महाराष्ट्र....... राज्य असावे तर महाराष्ट्र सारखे,, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा,जय हिंद....❤
सुधीर फडके यांनी अजरामर गाणी गायली आणि संगीत दिले. सुधीर फडके यांनी चाली अश्या लावल्या की गाणी अजरामर झाली माझी तहान कधी मिटतच नाही सुधीर फडके ह्याच्या सोबत गाणी गावे अशे वाटते. असे संपूर्ण गायक आणि संगीतकार दुर्मीळ आहेत जग सोडून गेले पण जग सोडून गेलेच नाही एक गायक आणि संगीतकार म्हणून सदैव स्मरणात राहतील. सुधीर फडके म्हणजे संपूर्ण संगीत त्यांच्यात समाहीत झाले आहे. ते अमर आहेत देवाच्या दरबारात त्यांची सेवा सुरूच असेल म्हणूनच त्यांच्या तोडीचे कुणी गायक आणि संगीतकार पृथ्वी वर अवतरले नाही.
Golden days in music coloured by Marathi musucians and singers. Wa qya baat hai
वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते
Kokomo,, fs😮gsg,,😮😮00001p
आवाजाची दैवी देणगी लाभलेले बाबूजी तुम्हाला त्रिवार वंदन। गीतरामायण ने तर बाबूजी व ग दि मा ह्यांनी ह्या शतकातला इतिहास रचिला।
असा गायक पुढे ..काही वर्षे होणार नाही...अप्रतिम गायक...संगीताची चांगली जाण..त्यांना माझा सलाम.
अशोक कुकडे.. वय वर्षे..83...
Sudhir phadke's music is soulful & voice is God gifted!
काका आपण शतक पूर्ण करावे हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आप्पासो मोहिते कोल्हापूर
स्वर्गीय सुधीरजी फडके यांचे आवाजात जादू होती,आणि गाण्याच्या शब्दासाठी त्यांच्या स्वर कंठात सरस्वती प्रसन्न होती, अशी गाणी एकतांना अनुभूती येते, सलाम अशा गायेकेला 🙏🙏
खूप खूप धन्यवाद. आजही बाबुजींची गाणी ऐकायला मिळत आहेत.आम्ही खूप भाग्यवान आहोत.
आत्म्याला खुप समाधान वाटले. मन तृप्त झाले. आशाताई आणि बाबूजी. अप्रतिम. मस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌💐💐💐💐💐😊
किती गोड आवाज सुधीरजी फडके यांनी मराठी भावगीते गाऊन आम्हाला सदैव प्रसन्न केलें आहे व करत राहणार आहे व जोडीला गायिका ही साथ देत आहेत आनंदी आनंद मिळतो धन्यवाद हार्दिक अभिनंदन
😊😊😅😮😢😊
❤❤❤❤❤❤❤❤❤111❤
Babuji dhanya ho aap तुमचे स्वर स्वर्गाची दारे उघडतात की काय असे वाटते
मन उदास झाले किंवा कामाचा कंटाळा आला की बाबुजींची गाणे ऐकतो. मन प्रसन्न होते तसेच कामं पण पटापट आणि व्यवस्थित होतात. बाबुजींना साष्टांग दंडवत 🙏❤
😊😊😊😊😊😊
Pp
@@ashikakamble1985
उत्तरू😂@@ashikakamble1985
मंत्रमुग्ध करणारी गाणी.बापुजी आपला स्वर्गिय आवाज सदैव ह्रदयात सामावुन घ्यावं असा आहे.
असा एकही दिवस जात नाही बाबूजीची गाणी ऐकल्या शिवाय मी झोपत नाही (श्रीकांत फडके ))
तुम्ही भाग्यवान आहात. अशा माता पित्याच छत्र लाभलं.❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻👍
धन्यवाद...
🙏🙏
चला निघुया सरसावोनि देशाच्या उद्धरणी हे संघाचे गीत त्यांनी स्वयंसेवकांसह कोरस गायले, त्या गाण्याचा सराव ५०-१०० गायकांसह मोतीबागेत सुरु होता, त्यासाठी लाकडी फळ्यांची गॅलरी केलेली होती,त्यावेळी मी( लहानपणी) त्यांना समक्ष पाहिले, त्यावेळी मला एवढेच कळले की, त्यांना कोपऱ्यात कुणा एका गायकाचा सूर जरासा चुकला तर एवढ्या जणांच्यात ते कितवी ओळ - कितवा स्वयंसेवक हे बरोब्बर सांगत,त्याचं खूप आश्चर्य वाटल होतं!👍👌👏🙏🙏🙏
बाबूजींची गाणी म्हणजे काय सुखद अनुभव. ह्या जन्मी आम्हाला ऐकावयास मिळाली अशीच जन्मोजन्मी आमच्या कानावर असू द्यावी, त्रिवार अभिनंदन तुम्हाला आणि गदिमांना. ❤💐
बाबूजी ंची अजरामर गीते कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही! खरोखर सुधीर फडके एक युग पुरुष होते! त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन🎉🎉
बापुजी आपली गीते एकांतात ऐकताना मन शांत.व सुखद आनंद मिळतो . बापुजी आपणाला त्रिवार वंदन
अति सुंदर आवाजात गाणी आहेत
बाबुजिना कोण विसरणार कोटीत असा हिरा जन्माला हिरा येतो आपल्या अनमोल आठवणी ठेऊन जातो बाबूजी आपणास विनम्र अभिवादन
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊन जाती.............
या सुरेल गाणी आणि त्याच्या अर्थाना,गायकांना , आपण सामान्यांनी कितीही जन्म अर्पिले तरी ते कमी पडतील ..शतशः प्रणाम बाबूजी
A very maralas marathi songs of late sangitkar Sudhir Fadke. Salut too babuji.
.
बाबुजींचा आवाज थेट हृदयाला स्पर्श करून जातो गाणी ऐकतांना स्वतःला विसरावे असा मधाळ गोड आवाज आम्ही भाग्यवान आहोत त्यांची गाणी ऐकत प्रौढ झालो
आज २५जुलै बाबूजींची जयंती.
आपल्या आज जरी ते नसले तरी स्वरांच्या माध्यमातून
ते सर्वञ आहेत.
ही गाणी मनात घर करून बसतात अमर आहे अशी गाणी सुधीर फडके साहेब तुम्ही परत या
Babuji mhanje shariya sangit, premal gite, bhakti gite, samajik bandilki chi gani, uthav kiva andolnachi ashi pratek ani kiteak prakarchi gani ki te sarvanchya hrudayat ghar karun basle aahet. Greatest Babuji.
अतिशय सुंदर? हृदयाला भिडणारी सुरेल गोड गाण्याचा अनमोल नजराणा!!!!!!!!
Babuji,tumcha,aawaj,parmeshwara,chi,den,triwar,naman🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्वच मराठी भाषेत असुन फक्त अभंग व भावगितांचे दर्शक चरणच ईंग्रजित नमुद कशासाठी केलेत कळत नाहीं !
आवाजाची दैवी देणगी लाभलेले सुप्रसिध्द गायक म्हणजे सुघीर फडके (बाबूजी) यांना त्रिवार वंदन.
🙏🏼🙏🏼🙏🏼
खरेच,,, काय बोलावे हेच कळत नाही. आता हा आवज, हे मंत्रमुग्ध करणारे संगीत. पुन्हा होने नाही.
धन्यवाद आणि अभिनंदन अशी गाणी ऐकायला मिळतात मनं शांत होत
अगदी बरोबर मन भरून येत आणि रडू पण येत
बाबूजींच्या आवाजातील सर्वच गाणी सुंदर आहेत ,पाठवल्याबद्दल धन्यवाद !❤
Asi gani ase shabda pudil kalat milane ashakya aahe. Pujya sudhir fadke ya
na shatasha pranam. ❤
गायक महान तर आहेच, त्याच बरोबर लयबद्ध भारतीय संगीतामुळे गाणी श्रवणीय बनली. आजकाल हे दुर्मीळच ❤
😊😊😊😊😊😊😊😊
12:52 12:52 😊 12:55 😊
Very nice
@@bhagawanjoshinkar5275aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@bhagawanjoshinkar5275¹6
❤बाबूजी ❤...
❤अतिसुंदर ❤...
❤उत्कृष्ट ❤...
फडके साहेबांनी गायलेली गाणी मन प्रसन्न होते गाणी कधी संपूच नये खूप गोड आवाज व्हिडिओ करणार्यांचे व बापूजींचे खूप खूप आभारी धन्यवाद 🙏🙏
Ashok purav
बाबूजी आपणास विनम्र अभिवादन
आपली गाणी आणि आवाज आसमंत
राहतील
Kharach BAABUJI MARATHI CHITRAPAT SHRISHTILA PADALEL EK SUNDER SWAPNACH MHANAAV
NA BHOOTO NA BHAVISHYATI
आदरणीय श्री. सुधीर फडके साहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन........!💐💐💐💐💐💐💐
Such a hearty ans emostional bhavgit of sudhir ji .....Sunder...Apratim
आत्म्याला स्पर्शणार गायन-शब्द-संगीत. 😊
खूप बरं वाटतं
अश्या सुंदर चाली असे सुंदर शब्द काही तोड नाही. फक्त डोळे भरून येतात.
Maze aajoba ahe sudhir fadkee thanks you aajoba
आता अशी गाणी आईकताना वेगळा आनंद मिळतो
अशी गायकी ,गीत रचना पुढे होणार नाही.
माननीय बाबूजी यांना साष्टांग नमस्कार.
❤evergreen गाणी सदाबहार मनाला कायम प्रसन्न करणारी गाणी धन्य ते बाबूजी आणि त्यांची सदाबहार गाणी❤
सुधीर फडके सर्वाचे लाडके व्यक्तिमत्त्व खूप खूपच सुंदर रचना आवाज खूपच वाटते गाणी ऐकताना 🙏🙏🙏🙏👍👍👍
माझा महाराष्ट्र माझा अभिमान माझी मराठी माझी मराठी गाणी
अप्रतिम गायक,संगीतकार आणि गीतकार....गाणी श्रवणीय आहेत.
गीतांची निवड केली आहे ती फारच सुंदर आहे.
आसा संगीतकार व गायक पनहा होणे नाही लाखो मधे एकादाच जनमाला येतो ❤❤
अगदी खर आहे
@@sureshsahasrabhojani2369a😊
Khankhanit spast Ani tal sur hyncha sangam mahnje sakshat Saraswati he vardanach mhanve lagel wa BABUJI wa smararnat kayam tumhi rahanarach🎉🎉🎉🎉🎉🎉
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी,, नाही तर आत्ताची गाणि ऐकायला हि भेसुर,
अप्रतिम गायक आणि संगीतकार ❤❤
Ashi gaani ase gayak ase music ase kalakaar na hone kadhi........ Dewachi dengi.... 🙏🏼🙏🏼🙏🏼
I am very lucky, as I had chance to meet him personly at the time of geetramayan program atpune, his simplicity and gratitude for g f madgulkar lmpressed me very much
HV
@@vilasPatil-dy9swqp😮i0😊😊q
M5k97😊I 😮😢😢😢🎉🎉😂I 🎉😮😊😅ⁿ.⁹5
सारेगमला खूप धन्यवाद
बापुजिंची गाणे म्हंनजे मनाला मोकळं व्हायचं, प्रसन्न होऊन मुग्ध होवुन आंगनात नाचायचं साधन..
अतिशय उत्तम गायक मन.हरळुन जाते.मानाचा मुजरा,,
Khup chaan ❤❤❤❤❤😊
Baba Music Hits Ek Sudhir Phadake
खूप सुंदर आहे चित्रपट
जुनं ते सोनं अप्रतिम, बापूजी
बाबुजींनी मराठी गाण्यांची अविस्मरणीय अविट गोडी भेट दिली ते रसीक कधी च विसरू शकत नाही...सादर प्रणाम 🙏
P
@@nalinisheshadri6539 aa
Aaaaaaaaaaaaaaàaàaàaaaaaaa
Aaaa
Aaaaà
Delhi Mast
Good Good mast sah
@@rasikajoshi2777😅😅
Dhanyawad SAREGAMA
खुप खुप सुंदर आवाज 😊
मी चौथी मधे असताना सुधीर जी आमच्या शाळेत आले होते. तेव्हा त्यांनी खुप सुंदर गाणी ऐंकवली आणी मुख्य म्हणजे गीत रामायण ऐंकवले. आज ४४ वर्षांनी पण त्यानची गाणी पुन्हा नव्या ने ऐंकु वाटतात.🙂🙏🙏
Waah, kontya school madhe aani kevha aale hote Babuji? Tumhi khar ch khup lucky aahat tumhala sakshaat tyancha swar aikayla milala🙏🙏👌
फडके यांचे गीत ऐकल्यावर मानुस स्वताला विसरून जातो
❤❤❤ अप्रतिम गीत आणि संगीत हा अनमोल ठेवा आहे परत मिळणे नाही
माणसाला जमिनीवर आणणारा आवाज
अनमोल ठेवा, स्वर्गीय आनंद
Asha gayak gayika punha janma gheun yavet ase sarvana vatate asnar
किती गोड आवाज. कानाला सुखावणारा स्वर.....ग्रेट बाबुजी
अप्रतिम!!
मी रोज ऐकतो ही गाणी सकाळी सकाळी लावतो.
कान तृप्त झाले गाणी ऐकून
Sudheejinchi gannyacha awaj mahnje khankhanit nanycha awaj swacha shbadat man prasana sur GREAT🎉🎉🎉🎉🎉🎉
किती गोड आवाज. कानाला सुखावणारा स्वर
❤🎉🎉
खुप छान गाणी आहेत ऐकतच रहाव अस वाटत
Khupach Sunder Song 🌹👍👌
S.phadkes all songs touch full heat.
सुधीर फडके यांच्या सारखे अजून तरी दुसरे कोणी नाही आणि होणे पण नाही
किती सुमधूर आवाज!
Ujwala Kunkle Borade❤😂
Ami koto bhagwoyban, ❤asole apni nijei nijer protibha r porichito, ❤
कौटि कौटि नमन श्री फडके
Just superb 👌
मोक्ष नको मज, नको नको स्वर्ग,
या अशाच गीतकार, संगीतकार यांच्याकडून मिळाले सर्व.
हिंदुस्थानची लोकसंख्या १४० कोटी आहे.
अतिशय सुंदर व मधुर गाणी आहेत .
कॉलेज मधली मुलं मुली ऐकताहेत न ही गाणी...?? स्वर्गीय ठेवा आहे हो हा...
अप्रतिम माय मराठी 👌👌👌🚩🚩
बाबूजींच्या गाण्याबद्दल काय बोलायचं जितके ऐकू तितके ऐकावेसे वाटतात खूप खूप धन्यवाद
❤faracha chhan bapuji😢
मला खूप आवडतात ही गाणी.😊🎉
शुभ कांचन योग सरस्वती माता इथेच वास्तव
अप्रतिम ❤
Pic. No. 1....Sunil Barve sagalech great.....❤❤❤❤
बाबुजीना ऐकताना सर्व काही विसरून जायला होतं.