कितीही खर्च होऊ द्या...!! पण लाईव्ह प्रक्षेपण व्यवस्थित झालं पाहिजे.......
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
एवढी स्वतःच्या दारात मोठी मोठी हिंदकेसरी बैल असून सुद्धा विनायक दादा ना बकासुर खूप आवडतो बऱ्याच वेळेस मी पहिलं कि दादा कोणत्या पण मैदानात आले आणि त्या मैदानात बकासुर आला तरी दादा आवर्जून भेटायला येतात खरंच दादांची मुलाखत ऐकून विचार ऐकून असं वाटतंय मोठी मुलाखत व्हावी दादांची एक
Dada बकासुर बद्दल बोललात अंगावर शहारे aale राव ❤️❤️❤️ किंग बकासूर ❤️❤️
कुटले भुरटे बकासुरला नाव ठेवतात ईत लहान पोरापासुन ते म्हातरा मानसा च्या काळजात घर केलय बकासुरनं फँनफोलोविंग च्या बाबतीत नाद नाय करायचा ❤❤
एवढा जगात फिरणारा माणूस त्याचे विचार किती चांगले आहेत आणि काल आलेले लोकांना विचार कसे करावे कसे बोलावे हे सुद्धा समजत आपल्या स्वतःच्या बैलाबरोबर दुसऱ्याचा बैल आपलं काळीज आहे म्हणणारा अशी माणसं खूप थोडी आहेत आणि त्यांच्यामुळेच बैलगाडी क्षेत्रात टिकला आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांना उद्याच्या मैदानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤एक बकासुर प्रेमी
विनायक शेठ हे मोठ्या मनाचा मोठा माणूस आहे ❤ यांच्या बद्दल खूप कैसे ऐकून आज साक्षात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकण्यात आले ते नेहमी दुबई वरून आल्यानंतर तुषार भाऊला मुलाखत देतात खूप भारी वाटतं मुलाखत पाहिल्यानंतर ही मुलाखत दिलखुलास झाली तुमचे विचार आणि मुलाखत घेणाऱ्याचे विचार हे भविष्याचे विचार करून माडले जातात खूप भारी वाटतं ही मुलाखत बघून . विनायक भाऊ तुम्ही सर्वसामान्य लोकांना खूप मोठा आधार दिला आहात .❤
विनायक दादा याच खूप मना पासून धन्यवाद आम्ही नेहमी मैदाना बघतो पण 2 दिवसापासून बघतो नेट दिल्याबद्दल खूप छान वाटलं धन्यवाद दादा❤❤❤
❤सर बकासुर बद्दल आसे बोलत होते कि डोळ्यातुन आपोआप पाणी आल ❤
शेठ नी एक नंबर काम केलं
इंटरनेट.
शेवटी प्रत्येकाचं दुःखन प्रत्येकाला माहीत आहे
माझ्या बकासुर च कौतुक ऐकतच रहावं वाटतं खरच ❤❤ love 💕 you jaan बकासुर
खरच दादा बकासुर बद्दल जे बोललात ढोळ्यातुन पाणी आलय राव काय ते प्रेम बकासुर वर लोकांच मनाला स्पर्शून गेल
दादा तुम्ही तुमच्या काळातला जो काही सुलतान आणि सोन्या आणि बकासुर छोटासा विषय माहिती सांगितली खूप भारी वाटलं ज्या तुमच्या काळ्यातल्या माहिती ऐकायला खूप खूप म्हणजे खूपच भारी वाटल ❤️❤️🙏🏻
आज तुम्ही मन जिंकले बकासुर बद्दल बोलल्याबद्दल ❤❤
विनायक दादा तुम्हाला पण बक्या आवडतो हेच आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे ❤️❤️❤️
किंग बकासुर ज्याने गावठी बैलांना जीवदान दिला 🎉🎉🎉🎉🎉
आगदी बरोबर बकासुर चरचेत त्या पेडगाव च्या मैदानात आला.मोठा सोन्या बरोबर टाका टाकी झालेली..
बकासुर भावा सुभेच्छा तुला वीजयी हो हीच विनंती.❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छान मुलाखत घेतली...
रॉयल माणूस शेठ....🎉😊
एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ......❤❤🎉😊
खूप छान मुलाखत 👌 दिलखुलास व्यक्तिमत्त्व विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार
अशा बैलगाडी मालकांची गरज आहे या खेळाला नाहीतर काही आहेत आता आले आहेत पण सगळं वाट लावून टाकत आहेत काय बोलणार
बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे विषय वेगळा ❤नाद❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂♥️♥️
एक उत्कृष्ट गाडामालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार ❤ त्यांनी जो निर्णय घेतला तो खूप चांगला आहे
आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️🔥👑
गेल्या वर्षाभरात किंवा सध्या च्या काळात बैलागाडा क्षेत्रात नवीन आलेल्या बैलगाडा मालकांसाठी ' आदर्श गाडामालक कसा असावा ' याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त अशी मुलाखत 🎉🎉🙏
आज बकासुर चा नाव आलं. म्हणून you yube ला पूर्ण मुलाखत बघतोय ❤
छान मुलाखत चांगले विचार बोलके आणि खास इंटरनेट सेवा सुरळीत चालू ठेवणारे. स्वतःच्या दारात बैल असून पण दुसऱ्याच्या बैलाचा गोडवा गाणारे. विनायक दादा लेंगरे यांचे अभिनंदन. बकासुर आवडता बैल आहे.❤
दादा एक नंबर मुलाखत बकु भाई बद्दल बोलल्याबद्दल मन भरून आले 💞💪💫😘
रेकॉर्ड ब्रेक मैदान आणि रेकॉर्ड ब्रेक खरेदी विक्री होणार एकमेव मैदान पेडगाव फाटी हां शब्द आहे आपला खरेदी विक्री होणार जोरातच
बकासुर jaan आहे या क्षेत्रातील ❤
Lakho dilo ki dhadkan saptahindakesari bakasur ❤king of bailgada sharyat 👑
माळशिरस हिंदकेसरी मैदानात प्बलिकला पळुन एक नंबर करणारी हिंदकेसरी जोडी. सोन्या सुलतान शर्यत बंदीत टॉपच्या बिनजोड करुन ह्या जोडीचा एकदा ही पराभव झाला नाही
खर आहे दादा साहेब बकासुर वाघ आहे❤
खुप छान मुलाखत अंगावर काटा उभा राहिला तुषार भाऊ मी एक बकासुर प्रेमी
बैलगाडा क्षेत्रात अश्या गाडामालकांची गरज आहे...❤️
एक नंबर मुलाखत मनापासून मनापासून धन्यवाद kaka
bakasur baddal bolle na kharch khupch bhari king bakku❤
आज पर्यंत सगळ्यात चांगली मुलाखत 👍
Thank you vinayak sir for live 🎉❤
खरच बकासुर बकासुर आहे ❤👑 किंग
Jhala ek no cha mankari ❤❤❤ bakasur
Khup chan dilkhulas mulakat, bakasur baddal aikaley ki khup chan vatath
सोन्या आणि सुलतानची गाडी पळवा एकदा तीन फेरे नको एकच फेरा पळवा
खरच दिलदार मनाचा माणुस बकासुर बदल एवढ प्रेम ❤
Tumchyamulech amhala vyavasthit nit ani changle, laamb rahun pedgaon ch maidan live baghayla bhetl te hi 2 divas,
Tumche hi abhinandan ani P3 live che hi abhinandan 200k subscribe zalya baddal🎉🙏
दिलदार व्यक्ती 🎉🎉
King 👑 bakasur ❤❤l love you 🎉❤❤❤❤
Thank you sir aapan Internet cha kharcha detay
Amhi pan Patiala Punjab madhun baghanar ahot
माणूस खूप भारी आहे यांसारखी मानस बैलगाडी शेत्रात खूप गरज आहे ❤❤
Bakasur❤❤🎉
बकासुर ❤️ जय श्री राम🙏
खरोखर छान मुलाखत 🎉
लाखो दिलो कि धडकन बकासूर ❤
तुषार दादा 1 नंबर..👌👌👌
Khup changle prakshepan zale.mi सौदी अरेबिया वरूण पहात होता
1no kam kela vinayak shet lengre dada ni.
Vishay khol hai bakasur ❤ ekach number dada ❤️
Mast ghetli mulakat ❤❤❤ bakasur premi love u bakya bhai❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
कडक मुलाखत
Dada tumche khup aabar 🙏🙏
King bakasur 👑
❤ देव माझा बकासुर
Vinayak shet la bakasur premi kadun subhechya hindakesari pedgav maidan sati🎉
Bakasur jaan ahe❤❤❤
सर्जा सुंदर किंग मथूर ❤❤
छान मुलाखत आहे
❤ किंग बकासुर❤
दादा तुमच्या मुळे आम्ही मैदान बघणार live
कींगमेकर विनायक देशमुख ४१४१
Sonya ❤sultan❤
❤❤😍आपली जान बकासुर 😍❤ ❤
Ek number ❤
Deshmukh sarkar asch punnyach kaam karat Raha God bless you ❤😊
दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस ❤💯
एक नंबर दादा
सुलतान बैलाचे मालक विनायक दादा ❤❤❤❤❤
royal manus hay rav
thanks मी पण live bgto❤
Pan 1 gost kheri ahe sonya sonyach ahe ❤❤❤
Dada nice working
ही व्हिडिओ जे बकासुर आणि मालकाला नाव ठेवतात त्यांनी बघावी ,
दिलखुलास माणुस ❤
King bakasur ❤😘❤️🥰
Royal manus
Tushar dada Ani Vinayak Deshmukh saheb ❤❤
King 👑 Bakasur 👑❤
ओन्ली बकासुर ओन्ली बकासुर ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Jiv bakasur ❤️
King bakasur..❤
सोन्या 5050 आणि सुलतान 4242 अपराजित जोडी
khup mast manus ahet tyacha gotya var kon gel tar bina chai pani kelya shivay sodat nahit mag manun olkicha nasla tari te pahunchar kartat
King Shankar ❤
King sonya❤
Bakasur chi pavati jar 87 aasel tar bakasur gat 40 tas 6 var aahe
दादा मण भरून आलंय बकासुर बद्दल काय बोलतात सगळेच
Vinayak dada I ❤you
King bakya don tu aani tuzi क्रेझ रे बक्या ♥️♥️
👍👍👍
किंग लेगरे ❤from काश्मिर
❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada kharach manatle bolle evdhya lambun jeva baghto Ani live problem yeto Teva khup upsate vayla hote
एक नंबर शेठ
बर्याच बैल उदय झालाय लारा,लक्षा बकासुर असे