ह्याला बोलतात मालक,बकासुर ला लहानपणी पैरा असता तर माझ्या सोन्याला पण हरवला असता अस जयेश दादा बोलला, मोठ मन लागत, पेडगाव चे १० गुलाल असून पण पब्लिक मध्ये बसून स्पर्धा बघतायत, त्यांची बैल सध्या टॉप ला नाही आहेत, पण एकदिवस पुन्हा ५०५० ब्रँड वर येणार आणि नाद च करणार
@@Mnb0153 भावा बाजाच्या मझ्या माहिती नुसार ८०-९० गायी झाल्या आहेत फक्त. बाकी हिशोब लावं.. २००० एका गायीचे... बाज्या ७-८ महिने सांभाळ केला. त्याचे पैसे?? तो आणला तेव्हा पायात घवला होता छकद्यात त्यातून बरा केला. तब्येत सुधारली. वळू म्हणून नावाला आणला. त्याची किंमत ७-८ महिन्यात २ एक लाख होऊच शकते की... त्यात काय चुकलं मग
#नवमहिंदकेसरी रुस्तुम-ए-हिंद बकासुर ❤ बकासुर - लखन, बकासुर - एक्का ❤ #इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील #बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
हॅलो सर मला जास्त काही कळत नाही,पण तुम्ही आता आता चिकमहुदची मुलाखत घेतली ना तिथल्या डाॅक्टरची अन् जयेश दादाची ओळख करुन द्या सोन्याला त्याचा फायदाच होईल 100%
ह्याला बोलतात मालक,बकासुर ला लहानपणी पैरा असता तर माझ्या सोन्याला पण हरवला असता अस जयेश दादा बोलला, मोठ मन लागत, पेडगाव चे १० गुलाल असून पण पब्लिक मध्ये बसून स्पर्धा बघतायत, त्यांची बैल सध्या टॉप ला नाही आहेत, पण एकदिवस पुन्हा ५०५० ब्रँड वर येणार आणि नाद च करणार
10 गुलाल ? लय मोठं बोलला असे वाटत नाय का ?😂
@@artss-me1knsaglaya bailanche ahe 10 gulal
@@artss-me1knमित्रा त्यांची history tr bg kon होत tynchykad जिंतीचा सोन्या,mankya, मोठ्या sonaya,छोटा सोन्या
@@soul_ashok783भावा समजून घे.. हे बैलगाडा क्षेत्राचे फॅन नाहीयेत... हे एका specific बैलाचे फॅन आहेत😂
@@soul_ashok783जाऊदे भावा बंदी नंतर शर्यत बघण्याचे परिणाम😅
जयेश पाटील यांच्या मुलांनी बकासुर किंवा सुंदर फायनला एक नंबर करणार म्हणून दोन नाव सांगितलेले. त्यातले बकासुर एक नंबर केला आणि सुंदर न दोन नंबर केला
❤️🔥
दुश्मन का दुश्मन अपना दोस्त❤❤❤😂
घाडगे साहेब शुभेच्छा❤❤❤
दैवत मुळेच बाज्या गेला घाडगे सरकडून.😢😢
5050👑 सोन्या 👑कट्टर तेरे चहाने वाले ❤❤❤
दुश्मन का दुश्मन अपना दोस्त😂❤❤❤
घाडगे साहेब तुमच्या छोटा सोन्या ला शुभेच्छा❤❤❤
@@Vihaan.rao24 तुम्हाला माहित आहे काय प्रकरण सगळं
@@Mynameislakhan123banyacha retanatun char paach mahinyat ghadgegini 10 lakh kamavale he master mind la patla nahi aani bajya vilkla. Vadavadi jhali. Ghadage aata tyach aani dadach naav hi ghet mahit.
@@Mnb0153 भावा बाजाच्या मझ्या माहिती नुसार ८०-९० गायी झाल्या आहेत फक्त. बाकी हिशोब लावं.. २००० एका गायीचे... बाज्या ७-८ महिने सांभाळ केला. त्याचे पैसे?? तो आणला तेव्हा पायात घवला होता छकद्यात त्यातून बरा केला. तब्येत सुधारली. वळू म्हणून नावाला आणला. त्याची किंमत ७-८ महिन्यात २ एक लाख होऊच शकते की... त्यात काय चुकलं मग
Daivat che fan hote Ghadge sir
सोन्या आणि घाडगे साहेब खिल्लार म्हणजे काय बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे काय तुमच्यामुळेच समजल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you khillar cow mulakhat ghetlya badal jayesh dadanchi 5050
बारक्याने मस्त सांगितले १ नंबर सुंदर/ बकासुर करेल ❣️ आनी १ बकासुर २ नंबर सुंदर ने केला
नाद नाय करायचा जयेश पाटलाचा
का
५०५० सोन्या सोन्या गुरू शिष्य ओन्ली बकासुर बकासुर बकासुर
दुसऱ्या च्या बैलाची तारीफ करायला पण् लयं मोठ मण लागतं चांगला माणूस आहे पण् लयं जनांनी गैरफायदा घेतला
छान मुलाखत घेतली...😊🎉 छान जोडी पळाली सुंदर आणि सुंदर.... नर मादी गाडी पळती....😊🎉❤
एकनिष्ट सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी .....❤❤
Khup echha hoti majhi khillar cow chya video la pahili like padavi ...😅
राजा माणूस जयेश दादा ❤
तुमचा विडियो ची वाट पाहत होतो
लोकांच्या लग्नात नाचणारा डान्सर..🌪️🔥😊
Nimbalkar sarkha😂😂😂
Nardmuni pohchla ka nahi ghari😅😂
तुमचं वासरू दया जयेश शेठ ना आणि नियोजन करा सगळ्यांना ठोकताल 💯💯
सुंदर boss बकासुर don❤
कसा बघतो वाकुन मथूर ला हारताना..😌💯🙏🏻
2 अनुभवी व्यक्ती एकत्र
खुप अनुभवी माणूस आहे जयेश शेठ
Jayesh dada patil... 5050 ❤Sonya❤
Miss u sonya..tu dev ahe amachya sathi...kingmaker sonya 5050
जयेश दादा पेडगाव ला आदात वासरू बघा ना खरेदी करा
1 no. Mulakhat ❤
Only 5050 brand
सुंदर ची गाडी जर आणखी आतुन असती ना तर निकाल वेगळा असता😮
Ky nahii bhava
😄🤦♂️
💯💯💯
Bakasur ahe to tondavar nikal ghetoch...salag Don divas 1 number kela....khau nahi ahe
ओव्हरटेक किंग आहे बकासुर तोंडावर निकाल घेतलाच असता 👑🔥🔥🔥
❤❤❤❤.sony
#नवमहिंदकेसरी रुस्तुम-ए-हिंद बकासुर
❤ बकासुर - लखन, बकासुर - एक्का ❤
#इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला.
पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक
प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी
नामाकिंत मैदानातील
#बकासुर नामाकिंत नंदी
सतत मैदानात पळुन
ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
Motha Sonya 5050 big fyan ❤❤
Tumcha vasru dya tyana ghadge saheb
Sonya 5050 king
5050❤❤❤❤ 1 no mulakhat
❤❤❤❤❤ ek no
Jayesh dada dildaar manus ❤
मस्त मुलाखत झाली,फायनल पण व्हिडिओ मध्ये घेतला.
👌👌👌
कुछ देर की खामोशी है फिर से तुफान आयेगा #5050❤
Wow mast tumcha video ek no astoy 🔥🔥😍😍💯
7:04 Jayesh patil bolale udya baghu prayatna karu gulalasathi ani Aj 5050 chi gadi Gulalat...🎉
Sonya loveer❤❤❤
मोठा सोन्या 50 50 🔥👑❤
❤❤ भाऊ भेटलं नाही तुमी ❤❤ व्हिडिओ बकासुर ग्या सर
5050 Sonya ❤
धन्यवाद घाडगे साहेब 🎉❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
First❤
✌🏻
Thank you mulakhat ghetlya badala
सोन्या 5050🤩🔥✨
गाय भरायला गेल्यावर सोन्याची मुलाखत घ्या ….
King bakasur❤
❤
जयेश पाटील 5050
👍👍👍👍👌
पोराने परफेक्ट सांगितले होते बघा
याला म्हणतात नाद 🎉❤
जयेश दादा नमस्कार 😊
जयेश दादा रॉयल माणूस ❤
नमस्कार घाडगे साहेब..❤🙏
Sonya 5050 ❤🔥
बोलो जुबान केसरी..🔥🥳🌻
फाजिल राव सोन्याची. पैदास आहे मला अस वाटत ❤❤सेम सोन्या शारखा दिसतो❤❤
Testar ahe bhau
Sonya 5050 king 👑 ❤
आम्हाला आनंद आहे सोन्याची पैदास घाडगे साहेबांकडे होउदे 🙏🏻
देव माणूस🙏
1001 ❤
Ya mansavarty gulal mast vatho aetil partun divas banduraj 🎉🎉🎉🎉
🙏👌👌👌👌👌🙏
पेडगाव ओपन मैदानाचा पूर्ण विडिओ टाका घाडगे साहेब
सोन्या 5050❤❤❤
पेडगाव मैदान च व्हिडिओ टाका साहेब
Khilarpremi
Sonya kingmaker ahe
मोठ्या मनाचा मोठा माणूस ❤❤
Don bapache
दहा बापाची पयदास आहे ही..😂
नाच्या..😊🔥👑
Chukichi kament karu nako
Ghe mag udun
Dada aaplyakade khandani gai aahet aamhala paise vagare nako phakt tya gaichya poti sonyach vasru hoyla pahije aami gay tumala denar❤❤
सोन्या 5050 लव्हर......
सोन्या आणि सुलतान ची गाडी पेडगाव मध्ये नाही, माळशिरस जुना बैलपोळा मैदानात घासली होती
हॅलो सर मला जास्त काही कळत नाही,पण तुम्ही आता आता चिकमहुदची मुलाखत घेतली ना तिथल्या डाॅक्टरची अन् जयेश दादाची ओळख करुन द्या सोन्याला त्याचा फायदाच होईल 100%
Kay nahe hot tya aushadan
5050
सोन्या किंग आहे पण तु लय बाराचा आहेस..💯🥰🔥
Are zhatya दुसऱ्याची चटनारा तू 😂😂
सोन्या म्हणजे आमचं काळीज....😊😊
काळीज मेंबर सोन्या 5050❤️🚩
घाडगे सर तुमचं वासरू आज आहे का नाय मैदानात आदत ल
Purn video nhi banvli akkhya maidanachi .....sir.........?????(
काय बोलतो हा समजत पण नाहीं..😅🌼🥴🥳
Tulach samjt nahi ki samjun ghyayach nahi ahe ? Hot kevha kevha as
जयेश दादा❤❤
Ghadge sir khandya gaat pass zala 85 mdi
❤❤❤
Brand 5050 चालवणार 100% बारकाशेठ
सर तुमचं वासरू कितव्या गटात कितव्या पाठीवर आहे प्लीज सांगा
Brand 5050❤
सोन्या देव आहे
जयेश दादा तुम्ही सांगली साईड चे मैदान न बैल पण कशी आहेत ते बघायला या
जयेश दादा च नंबर भेटेल का
एखादी टॉप नवी खरेदी होणार ???????
Jayesh patil poon nambra daya
Jayesh dada ani daivat govekar ekatra ka disat nahi
Sonya ajun pn 1 number kro skto
दोन दिग्गज
घाडगे साहेब काहीही करा पण तुमच्याकडे एक टॉप चा बैल अपेक्षित आहे