विजयानंतर बकासुर ची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 510

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 7 місяців тому +345

    देवा परमेश्वरा किती प्रेम❤ त्या बकासुर वरती पंढरपूर वरून एक माणूस हार घेऊन आलाय त्याचा आत्मविश्वास किती देवा पांडूरंगा 🙏 असंच प्रेम राहूदे माझ्या बकासुर ❤️ वरती 🎉🎉🎉🎉😢

    • @pankajpatil-pi6le
      @pankajpatil-pi6le 7 місяців тому +5

    • @PradipKamble-l4k
      @PradipKamble-l4k 7 місяців тому +23

      बैलगाडा मधील देव आहे बकासुर बोलू नको त्याला महादेवाचा नंदी म्हणावं लागेल भावा😊

    • @SachinNilatkar-cw1tp
      @SachinNilatkar-cw1tp 7 місяців тому +5

      Great 👍 भाऊ

    • @Naad.sharyaticha1234
      @Naad.sharyaticha1234 7 місяців тому +12

      नक्कीच त्याचे कौतुक केले पाहिजे....त्याने नुसता हार नाही तर जणू साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद आणला होता बकासुर आणि लखन साठी 🌺

    • @vishalhelekar3812
      @vishalhelekar3812 7 місяців тому +4

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 7 місяців тому +183

    आजच्या विजयात लखनची साथ पण लाख मोलाची होती❤❤
    1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक
    बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे अभिनंदन 💎❤️🌺

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 7 місяців тому +88

    डोळ्यात पाणी आलं राव 🥺 एवढं प्रेम कमवलय बक्या भाई ने ❤️🔥

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 7 місяців тому +93

    बकासुर ल सलग मैदानात 1 नो करण्यात ज्याने महत्वाचा रोल होता तो लखन चे पण खूप खूप अभिनंदन, बकसुर प्रेमी ❤ u बक्याभाई

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 7 місяців тому +135

    आदर्श घा त्या मोहील आणि वैभव कडून खूप काही शिकण्या सारखं आहे love you bakasur❤❤❤❤❤❤❤

  • @balasahebsanap4957
    @balasahebsanap4957 7 місяців тому +17

    सोन्याच नाव कधिच मागे पडणार नाही, जिथे बकासुर गुलाल करणार तिथे सोन्याचा गुलाल असणार, किंग बकासुर 💪

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 7 місяців тому +184

    आता एकदा गुरू शिष्य भेट होऊन जाऊ द्या ❤🎉
    सोन्या आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 7 місяців тому +69

    वाघा, तुझ्यासाठी शब्दच नाहीत. आम्ही live पाहत असतो.तु आम्हाला खूप सुख देतो.तु जिद्द, मेहनत खरोखर तुला सलाम.ashtam हिंदकेसरी बकासुर.

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 7 місяців тому +185

    1 कमेंट❤
    1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक
    बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे अभिनंदन 💎❤️🌺

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode 7 місяців тому +80

    आज बकासुरचा भावासाठी म्हणजेच बालमा साठी वाईट वाटतंय तो फायनल ला यायला पाहिजेल होता तो आला असता आणि एक नंबर जरी केला असता तरी आनंद झाला असता 😢😢

    • @Bot_father_1001
      @Bot_father_1001 7 місяців тому +5

      💯

    • @लिंबूकेसरीकिंगमथूर1001
      @लिंबूकेसरीकिंगमथूर1001 7 місяців тому

      ​@@Bot_father_1001नाव चुकलय भावा 🙄

    • @TigerZindahai2460
      @TigerZindahai2460 7 місяців тому +7

      हो आज सोन्या 5050 ची पण आठवण आली बलमा सुद्धा बकासुर चा भाऊ च आहे गुलाल घेतला असता तरी खुप बर वाटल असत ❤ अष्टम हिंदकेसरी बकासुर +चतुर्थ हिंदकेसरी सोन्या 5050 + हिंदकेसरी बलमा +भारत केसरी मथूर 1001❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 7 місяців тому +5

    अभिनंदन अष्टम हिंदकेसरी बकासुर प्रथम हिंदकेसरी लखन आणि बबलू चाचा💐👑
    *_मोठा सोन्या 5050 आणि बकासुर_* ही दोस्ती तुटायची नाय. हे नात गुरु शिष्याच 🔱🙏❣️

  • @prayagumak6269
    @prayagumak6269 7 місяців тому +83

    निंबाळकर ला झोप नाहीं लागत आज😂# बक्या डॉन❤

  • @ravindrashinde9899
    @ravindrashinde9899 7 місяців тому +13

    माझ स्वप्न कोणत्याच बैलान पूर्ण नाही केलं तर ते पूर्ण केलं माझ्या बकासुर ने
    लव्ह यू बकासुर.....❤❤❤❤

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 7 місяців тому +9

    आज माझा वाघ अष्टम हिंदकेसरी झाला ❤❤❤
    आज माझ स्वप्न पूर्ण झाल
    आनंद शब्दात सांगू शकत नाही
    डोळ्यात आनंदाश्रू येतात सारखे ❤❤❤❤

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 7 місяців тому +55

    वाघा तुला मनापासून शुभेच्छा. .मोठा सोन्याचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी सोबत राहील..मोठा सोन्या नाय पळणार पण तुझ्यासाठी आत्ता शर्यती बघणार..एक कट्टर मोठा सोन्या ५०५० प्रेमी ❤️🔥💪

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 7 місяців тому +6

    अष्टम हिंदकेसरी झाला आमचा देव अभिनंदन बकासुर आणि हिंदकेसरी लखन ❤ दोन्ही नंदी हे वेगाचे बादशाह आहेत 👑🔥❤💐

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 7 місяців тому +8

    लाखो दिलो कि धडकण अष्टमहिंद केसरी बकासुर❤✌

  • @yogeshmane8180
    @yogeshmane8180 7 місяців тому +6

    ठोकला म्हणर्यानी आता कसं वाटतंय गार गार वाटतंय का ओन्ली बकासुर नाद करायचा नाही ❤❤❤❤❤❤❤

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk 7 місяців тому +115

    किंग ऑफ बैलगाडा शर्यत अष्टमहिंदकेसरी बकासुर ❤🎉💯💥

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 7 місяців тому +34

    आज खरच डोळ्यात पाणी आल🥺king Bakya👑♥️ लय खूष आहे आज😘

  • @suyogbhadwalkar8466
    @suyogbhadwalkar8466 7 місяців тому +4

    डबल पेडगाव हिंदकेसरी बकासुर... अभिनंदन बकासुर आणि लखन..मन जिंकल सर्व प्रेक्षकांचं.🥰🌍❤️‍🩹...

  • @rahuld42
    @rahuld42 7 місяців тому +52

    काळीज सोन्या 5050 गुरु चा आशीर्वाद होता, मन्या चा आशीर्वाद होता, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद होता, म्हणून एक नंबर होणारच होता आणि झाला.. वाईट फक्त आमच्या बक्या चा भाऊ बलमा चं वाटलं..😢काळीज बलमा ❤, बक्या ♥️आणि सोन्या 5050❤🎉

  • @adityagokule5633
    @adityagokule5633 7 місяців тому +16

    आमच्या खेड तालुक्यातील मन्याभाई चा आशिर्वाद घेतल्या पासून बकासुर गुलालत आहे .असाच पुढ जात रहो .

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 7 місяців тому +19

    जळणाराचीं ठासुन मारलीया आमीच झालोय मालामाल किंग बकासुर लखन ❤❤

  • @gajududule8005
    @gajududule8005 7 місяців тому +4

    बोलून नाही तर पळून 1 नं. करणारा असा एकमेव बैल म्हणजे बकासुर ... अभिनंदन बकासुर आणी लखन 🎉❤ ...बकासुर प्रेमी नांदेडकर ....😊

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 7 місяців тому +34

    हायट्रिक ऑन बकु भाई बैलगाडी शर्यत शेत्रतील आत्मा आहेस रे वागा तू आमच्या साठी सर्व काही तूच आहेस रे महादेव चरणी एकच मागणं आहे आमचा वाघ असाच वर्षोनवर्षे पळत राहो🙏🙏❤❤

  • @mohansusar997
    @mohansusar997 7 місяців тому +158

    ठोकला म्हणणारे कुठे गेले... कोहिनूर आहे तो❤❤❤

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 7 місяців тому

      त्यांच्या आईचा भो क

    • @लिंबूकेसरीकिंगमथूर1001
      @लिंबूकेसरीकिंगमथूर1001 7 місяців тому +14

      जे बोलत होते गटाला घरी त्यांच्या साठी बकासुर शेण हागलय ते खाऊन घ्या 🙄

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 7 місяців тому

      खरय भावा खावा म्हणा आता😂😂​@@लिंबूकेसरीकिंगमथूर1001

    • @007maharaj
      @007maharaj 7 місяців тому

      Kon thoku nahi shakat

    • @TigerZindahai2460
      @TigerZindahai2460 7 місяців тому +7

      जलके गेले टेम्पोत घेऊन घरी वेगाचा शेवट ला घेऊन 😂😂आपल्या लाडक्या अष्टम हिंदकेसरी बकासुर ला गटाला हरला तेव्हा जे बोलला आज तेच त्याझ्या सोबत झालं 😂😂😂😂

  • @daulatrathod7427
    @daulatrathod7427 7 місяців тому +42

    हे होत आमचा स्वप्न वाघाने पूर्ण केले परत 2024 पेडगाव हिंदकेसरी 1no चा मानकरी बकासुर सारखा होन नाय

  • @ArchanaDarade-y6k
    @ArchanaDarade-y6k 7 місяців тому +7

    माझा मुलगा अगदी 10 वर्षांचा आहे पण तो बकासुरची live रोज बघितल्या शिवाय सोडत नाही आज तर तो अगदी दिवसभर 3 फेऱ्या झाल्यावरच ऊठला बकासुर चा खुप म्हणजे खुप मोठा फॅन आहे किंग ऑफ बकासुर ❤❤

  • @ShivamBodke-qf8qf
    @ShivamBodke-qf8qf 7 місяців тому +29

    मन्या चा आशीर्वाद आहे नाद नाही करायचा बकासुर ❤

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 7 місяців тому +29

    आज खूप भारी वाटत बक्या भाई अष्टमहिंदकेसरी झाला किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर जे खुल्ला निकाल घेणार होते ते सेमिला घरी गेले ❤❤🎉🎉

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 7 місяців тому +35

    महाराष्ट्राची लाडकी जोडी सोन्या 505 आणि बकासुर ❤️‍🔥👑
    गुरू शिष्या ची जोडी ❤

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 7 місяців тому +6

    मला काय शर्यत कळत नाय पण हा देव आहे ना याने shikalwle...बकासुर

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 7 місяців тому +4

    अखंड महाराष्ट्राच काळजी ओरिजनल अश्टम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी लखन गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक आयोजक आमचा बकासुर आणि लखन वर असच आशीर्वाद राहो आणि खरोखर गुरू चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या 5050 आणि सप्त हिंदकेसरी मन्या भाई यांचा आशीर्वाद कायम पाटिशी राहणार कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 7 місяців тому +1

    भावा तुझे मनापासून आभार 🙏तू पंढरपूर वरून आपल्या देवासाठी हार आणला❤ खरंच मानलं तुला आणि तुझ्या प्रेमाला❤🔱👑

  • @SunialMahale
    @SunialMahale 7 місяців тому +4

    जळणारां ची ठासुन मारली आम्हीच झालो मालामाल❤ बक्या भाई मैदानात असला तरच आम्ही live बघतो❤ जगाच्या बापाची ओळख सांगवी लागत नाही❤ तो दाखऊन देतो ❤मि बाप आहे❤ सुपर किंग बकासुर❤ बकु भाईला मानापासुन लाख लाख शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹 बकासुर प्रेमी ता त्र्यंबकेश्वर जि नाशिक 🙏

  • @sunilnikam6485
    @sunilnikam6485 7 місяців тому +25

    खरचं आज देव बकासुर तेझ्या चाहत्यांन साठी पाळला❤❤❤❤

  • @maheshdodake5064
    @maheshdodake5064 7 місяців тому +21

    बकासुर & लखन सलग दुसऱ्यादा पेडगाव हिंदकेसरी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा एक कट्टर मथुर प्रेमी ...❤️

  • @nileshpawar1073
    @nileshpawar1073 7 місяців тому +39

    श्री. सद्गुरू सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद...बकासुर आणि लखन🎉

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 7 місяців тому +7

    आता कसं... भन्नाट लागणार.. बकासुर जिंकला म्हणजे जेवण पण भरपूर जाणार आणि झोप पण कडक काय ❤❤❤

  • @Sachinpawar_4518
    @Sachinpawar_4518 7 місяців тому +2

    लोकांचे बकासुर वरचे प्रेम बघून अंगावर काटा आला ✅✅

  • @ShreePatil-eg7uk
    @ShreePatil-eg7uk 7 місяців тому +10

    उद्या बकासुर& गौतम भैयांचा नखर्या आहे भावांनो ❤🎉

  • @prathameshkadam-pw9te
    @prathameshkadam-pw9te 7 місяців тому +3

    बकासुर ने आज सगळ्यांची तोंड बंद केलीत.. या पुढे कोणी टीका पण करू नये बकासुर वर.. बकासुर ला बरोबर समजत की आपल्या मालकावर टीका होतेय तर त्या टीकेला बरोबर उत्तर देतो बकासुर.❤❤ बकासुर म्हणजे शांतता, संयम आणि टप्प्यात कार्यक्रम म्हणून कोणी त्याला ट्रोल करूच नये,👑👑🔥🔥आज लखन ने मोलाची साथ दिली बकासुर ला❤❤👑 बकासुर चा कोणी अंदाज नाही लावू शकत.. सगळ्यांचा बाजार उठवलाय वाघाने 🔥🔥🔥 बकासुर 👑 आणि लखन 👑 विजयासाठी शुभेच्या🎉🎉❤👑👑 आणि सुंदर तर हे सगळे खेळून बसलाय वाघ🎉❤ अजून हि बकासुर आणि लखन ला फाईट दिली वाघाने 👑👑🔥

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 4 місяці тому +1

    यादव दादा तुम्ही पाहीलच बकासुर बकासुर आहे आज कोनी पन येवूदेत पण बका बकासुर आहे

  • @kailasbhosale4009
    @kailasbhosale4009 7 місяців тому +6

    एक नंबर जोडी बकासुर आणि लखन ❤❤❤❤ बकासुर प्रेमी रत्नागिरी जिल्हा ❤❤❤

  • @mhatresania1
    @mhatresania1 7 місяців тому +20

    अभिनंदन लखन बकासुर 🎉🎉तसेच गुळलात राहिलेल्या सर्व बैलानचे अभिनंदन ❤❤❤

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 7 місяців тому +7

      सानिया पहिल्यांदा तू बकासुर च अभिनंदन केल आहेस

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz 7 місяців тому +2

      Atta jagyavr aali karan don divs khup shivya khallayt

    • @shyambhor1675
      @shyambhor1675 7 місяців тому

      He multi semi paryant mhanat hote ki bakasur tharnar ani ata abhinandan karat ahe pan aso he ushira suchlela shahanpan ahe

    • @raigadkr
      @raigadkr 7 місяців тому

      नको तुझ अभिनंदन 👏

    • @Swarajvolg
      @Swarajvolg 7 місяців тому

      सानिया एक कट्टर माथुर प्रेमी आहे
      बकासुर ला दिलेल्या शुभेच्छा बद्दल
      thank you❤

  • @NitinKalaskar-cx3kt
    @NitinKalaskar-cx3kt 7 місяців тому +7

    मन्याभाई चा आर्शिवार्द आहे बकासुर ला निकालाचा बादशहा❤❤❤

  • @mayurkamble2739
    @mayurkamble2739 7 місяців тому +1

    Deva majya bakasur la nehmi sukhi thev.....❤❤❤❤ 🥺🥺🥺

  • @SameerMengal-nz5yx
    @SameerMengal-nz5yx 7 місяців тому +6

    देवाच्या रुपात हा बैल आलेला आहे देव माझा किंग बकासुर ❤️🥰😍

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 7 місяців тому +1

    मान्यभाईचा आशिर्वाद आहे बकासुरला❤❤ कट्टर बकासुर प्रेमी ❤🐂♥️

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 7 місяців тому +30

    उद्या बकासुर Sonya काळीज यांच्या आशीर्वादाने उद्या आदत हिंदकेसरी ५०५० वालेच होणार❤

  • @गिरजाईखेकडेपालनआढेगाव

    King of Maharashtra Bakasur 👑👑👑

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 7 місяців тому +9

    अभिनंदन बकासुर.. अभिनंदन मोहील आणि वैभव तुमचे.. छान मुलाखत दादा

  • @pravinpundyrrgb6728
    @pravinpundyrrgb6728 7 місяців тому +30

    अभिनंदन बकासुर लखन आणि बबलू चाचा ❤

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 7 місяців тому +4

    बकासुर ची नजर काढ मोहील ......काळीज बकासुर ❤❤❤

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 7 місяців тому +1

    Mazi khup divasachi echha puri zali lakhan ani bakasur no1...🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 7 місяців тому +2

    अष्टम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी लखन आणी हिंद केसरी बबलू चाचा यांना no 1 केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 7 місяців тому +4

    ओरिजिनल सप्तहिन्दकेसरी बक्या भाई आणि लखन शेट गट पास बक्या शेवट पर्यंत हातात आहे 👏👏

  • @ramkadam8814
    @ramkadam8814 7 місяців тому +18

    मथुर ओडत होता त्या सर्जा ला.❤ अभिनंदन बकासुर आणी लखन❤कट्टर मथुर प्रेमी

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 7 місяців тому +1

    आज स्वप्न पूर्ण झालं
    ज्यांनी ज्यांनी बकासुरवर टीका केली त्यांना जशास तसे उत्तर दिले
    वाघ तो वाघच असतो
    म्हणुन तर आम्ही सांगतो
    महादेवाचे नंदी म्हणजे
    बकासुर
    फक्त बकासुर प्रेमी ❤❤

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 7 місяців тому +19

    आमचं काळीज आमचा जीव आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार कायम

    • @rafboy49
      @rafboy49 7 місяців тому +1

      ashtham hindkesari bakku don bhau❤

    • @PankajBhangare
      @PankajBhangare 7 місяців тому +3

      अष्टम 8 हिंदकेसरी One and only King of king Don Bakasur ❤❤

  • @NaaadBailgada
    @NaaadBailgada 7 місяців тому +2

    Bakasur ❤️ dolyatun apop pani Ala ❤️❤️

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 7 місяців тому +1

    आज खूप आनंद झाला 😊😊आमचं काळीज ❤️अष्टम हिंदकेसरी झाला 👍🏻👍🏻love u वाघा ❤️❤️❤️❤️ लखन ने खूप साथ दिली त्याबद्दल लखन चे पण खूप खूप अभिनंदन 🌹🌹 दोन्ही वाघ घासून नाही तर ठासून आले 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 7 місяців тому +7

    माझ्या भावना निशब्द...काय बोलणार मझ्या
    ❤❤❤बकसुर देवाला❤❤❤ पाहूनच मन भरत
    बाकी ❤बकासुर ❤ लखन❤ चे खूप खूप अभिनंदन
    💐🎉💥👏👏👏😍♥️👑🚩🚩🚩🚩🚩

  • @Sandy5050-ir7sl
    @Sandy5050-ir7sl 7 місяців тому +3

    आज लय भारी वाटतय खूप आनंदी आहे

  • @akshaypatil4579
    @akshaypatil4579 7 місяців тому +1

    अभिनंदन बक्या भाई आणि लखन 🎉 ❤

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 7 місяців тому +3

    खरच डोळ्याच पारण फिटल बकासुर लखन अभिनदन आज खऱ्या अर्थाने लखणने बकासुर ला साथ दिली लखन बकासुर किंगमेकर❤❤

  • @sudhirHindurao
    @sudhirHindurao 7 місяців тому +1

    बक्या भाई 1 नंबर च.

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 7 місяців тому +11

    🥹🥹🥹Mi khup radloy मनापासून वाटत होतं एक no vhava ani tyane karun dakhavla history created Bakya don ❤ ashtam हिंदकेसरी ❤

  • @ashabhosale2548
    @ashabhosale2548 7 місяців тому +1

    आज खुप छान वाटत बकासुर जिंकला

  • @allvidevoaploding120
    @allvidevoaploding120 7 місяців тому +24

    सोन्या बकासुर गुरू आम्ही मनापासून मान्य करतो ❤❤

  • @MihirGhanwat
    @MihirGhanwat 7 місяців тому +6

    गड आला पण सिंह गेला ( बलमा 😢) बकासुर ❤❤🎉🎉🎉

  • @nandukedari4964
    @nandukedari4964 7 місяців тому +1

    नाद करायचा नाय बकासुर❤❤

  • @Soohilldeshmukkh
    @Soohilldeshmukkh 7 місяців тому +7

    अभिनंदन लखन आणि बकासुर💐💐
    कोणी काहीही म्हणा पण सुंदर बॉस च जे निर्विवाद वर्चस्व🔥🔥🔥अविरतपणे चालू आहे हे आधी पासून म्हणजे आताच्या बैलाच नावं सुद्धा त्यावेळी कोणी ऐकलं नव्हतं. आणि सुंदर आता पण या सगळ्यांना पुरून उरतोय. त्याचा नाद कोणीही करू शकत नाही 🔥🔥🔥अखंड महाराष्ट्राचा एकच राजा तो म्हणजे आपला लाडका सुंदर शेठ 🥰🥰🥰 The Boss 💪💪

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 3 місяці тому +1

    किंगमेकर king baksur ❤❤

  • @foodtravelmaharashtra2312
    @foodtravelmaharashtra2312 7 місяців тому +1

    निंबाळकर मास्तर चे 60 लाख बुडाले 😂😂, काल विठ्ठल नाना नी स्टेटस ठेवल होत बकासुर ला ठोकला मनुन, आज कुट लपला बगा जरा 😅😅। 🔥किंग 🔥 बकासुरररर 🔥

  • @ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ

    देव म्हणजे किंग बकासुर मी बकासुर प्रेमी❤❤ मी पुढच्या पेडगाव मैदानात नक्कीच येणार मी यंदा दहावीला होतो पण पुढच्या वर्षी मी नक्कीच येणार

  • @akashchandane1719
    @akashchandane1719 7 місяців тому +16

    बैलगडा शेत्रातली पांढरी पेडगाव आणि या पंढरीचा विठ्ठल बकासुर ❤❤❤

  • @sunilnikam6485
    @sunilnikam6485 7 місяців тому +24

    संडी भाऊ कोन होणार पेडगाव चा मानकरी ह्या पोस्ट ला सगळ्या च मत देव बकासुर व लखन 1 on करणार हेच होत कोरोडो दीलो कि धाडकन ❤❤❤❤❤❤🎉

  • @mahendratule3886
    @mahendratule3886 7 місяців тому +16

    Maza udya b'day ahe . Mazi khup echha hoti ki bakasur ek number karava tyane ek number kela ❤❤❤❤ b'day gift bhetle 😊😊

  • @रविद्रनामदे
    @रविद्रनामदे 7 місяців тому +1

    किंग बकासुर❤❤🎉🎉

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 7 місяців тому +1

    बकासुर किंग..❤❤❤

  • @kingkohlifan187
    @kingkohlifan187 7 місяців тому +10

    समुद्राची खोली आणि बकासुर चा अंदाज कोणिच लावु नाय शकत..👑🔝👿🤙

  • @JagdishSawant-s1f
    @JagdishSawant-s1f 7 місяців тому +2

    आज पण गाडी बांधून पळवाल बकसूर बकसूर आहे किती बंद पण मी मालकासाठी पाळणार

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 7 місяців тому +11

    पाहिला अष्टम हिंदकेसरी बकासुर पेडगाव सलग दोनदा..सगळे खाल्ले ❤❤❤

  • @ravindrakudekar4052
    @ravindrakudekar4052 7 місяців тому +1

    मूलाखत खुप नाद जाली शेम मन्याची मुलाखात जाली तशी

  • @AkkiKadam-i5h
    @AkkiKadam-i5h 7 місяців тому +12

    Nikala saglyat havra bail mhanje bakya bhai are baba dusryana 1 number chi dhal kashi aste te tari baghu de 😂😂😂😂 kayam top king baku bhau 💪💪💪 lava takat

  • @sachinmadane6600
    @sachinmadane6600 7 місяців тому +1

    बक्या तुला मनापासुन शुभेच्छा

  • @pranilk8576
    @pranilk8576 7 місяців тому +1

    कायम किंग 👑👑👑आमचं काळीज बकासुर ❤️❤️❤️❤️❤️❤️🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @navkha2213
    @navkha2213 7 місяців тому +1

    I love you bakasur ❤

  • @nadyekachbaillgadasharya-hi9kw
    @nadyekachbaillgadasharya-hi9kw 7 місяців тому +4

    महाराष्ट्राचा काळीच किंग बकासुर love you bakuu❤

  • @tigerb4939
    @tigerb4939 7 місяців тому +1

    Sakshat mahadevacha nandi❤❤❤

  • @sagarshinde8495
    @sagarshinde8495 7 місяців тому

    नादच नाही वागाचा # बक्या DON अभिनंदन आपल्या सर्व बकासुर fans चे # मोहील शेठ, संतोष शेठ, मामा, सचिन शेठ ❤

  • @vaishalikale-ub2hc
    @vaishalikale-ub2hc 7 місяців тому +2

    Aaj maj man bharun pavle je pahije te milale maji eccha Ani prem hot ki maja bakasur ka saglya peksha extra rahwa mala ky bolu Ani kiti bolu tuja badal samjat nahi fhakt dolyatun Pani aale tuja sathi❤❤❤❤❤❤❤

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 7 місяців тому +4

    ठोकणारे कूट गेले जळके बगा कोहिनूर अष्टम हिंकेसरी झाला . ❤❤❤वाघ हा वाघच राहणार जळक्यानो असेच जळत नाय भुरट्या नो

  • @AanaPanskr
    @AanaPanskr 7 місяців тому +1

    I love basur vbva bava MLA tmca waga don don hatia MLA tuza. Aaiman hi I love you bkasur best of luik

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 7 місяців тому +5

    अष्टम हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी लखन पेडगाव❤❤❤❤अभिनंदन❤❤❤

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 7 місяців тому +1

    Jam bhari vatal pandharpur varun har aanl bakasur aani lakhan la

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 7 місяців тому

    भाऊ मी पण रत्नागिरीतील आहे
    आज जगातील सर्वात अप्रतिम आनंद झाला ❤❤

  • @udhavdake6744
    @udhavdake6744 7 місяців тому +5

    ❤❤❤बकासुर लव्ह you 💐💐नांदेडकर