मला याचच वाईट वाटत आपण चांगल्या माणसाला मत देत नाहीत तर आपल्या पक्षाच्या वाईट माणसाला पण मत देतो त्यामुळेच आपल्याला चांगली माणस राजकारणात मिळत नाहीत किंवा ती येत नाहीत व मग समाजकारणाच सगळ गणित च बिघडत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं व्यक्तिमत्व परिसा सारखं होत जो कुणी त्यांच्या सहवासात आलं त्यांच्या आयुष्याचं सोन झालं. आजचा कट्टा अतिशय चांगला झाला. मोहोळ साहेब मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत हे मुलाखतीतून समजते. त्यांच्या हातून नक्कीच चांगली कामे घडतील अशी आशा वाटते.
आण्णा तुम्ही मुंढे साहेबांची आठवण काढली आहे हे ऐकून आज ही आम्हाला खूप गर्व आहे कि साहेब खरच लोकनेते होते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नंतर महाराष्ट्र मध्ये साहेबांन सारखा लोकनेता पुन्हा कोणी नाही .साहेब सदैव आपल्या आठवणी त .
अप्रतिम मुलाखत मुरलीधर अण्णा एक सरळ साधा व गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज मंत्री झाले सर्वांना आनंद वाटला . मुंडे साहेबांनी कधीही जातपात पाहून कुणाला जवळ केल नाही त्यांनी सर्वांना तेवढेच प्रेम दिले जेवढे स्वतःच्या मुलांना दिले . अण्णानी मुंडे साहेबांची आठवण काढली आनंद वाटला . कृतज्ञता अंगी असणे हा मनाचा मोठेपणा आहे . धन्यावाद अण्णा . आज मुंडे साहेबांची खुप आठवण आली . मुंडे साहेब यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले त्यांना विचार व दिशा दिली , मुरलीधर अण्णा त्यापैकीच एक होय .
Great.मुंडे साहेबांचे आठवणी सांगताना आण्णा आपण भावुक झाल्याचे आढळले.खरंच ऐकताना आमचे डोळ्यात पाणी तरळले.अल्पावधीतच, सर्वसामान्य माणसांचे मनात घर करणारा आपला माणुस. राजामाणुस. मानाचा मुजरा आण्णा तुम्हाला.
अण्णांची मुलाखत अतिशय भावपूर्ण अतिशय सरळ साधा माणूस यांना पुढील आयुष्यात असेच उत्तम यश लाभो आम्हा कोथरूड karana अतिशय अभिमानाची गोष्ट आहे पुण्याचा आणि देशाचा विकास यांच्या हातून घडेल यात शंका नाही
एक माणुसकीचा जिवंत झरा असलेला सर्वसामान्य मंत्री आणि माणूस किला शुभ नारा आणि माणुसकीच्या भावनांना जिवंत समजून घेणारा भावनिक सत्यमेव जयतेचा राम मुरलीधर अण्णा मोहोळ धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा जय श्रीराम पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मोहोळ जी साहेब आपल्या अडीअडचणीच्या काळात आणि मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
अण्णांनी कुमार विश्वास यांचा राम कथेचा कार्यक्रम पुण्यात राबविला एस पी कॉलेज भव्य प्रणागणात हा कार्यक्रम झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता
मुरली अण्णांची ही मुलाखत बघुन त्यांच्याबद्दलचे अजून खुप काही किस्से,घटना जाणुन घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.माझा कट्ट्याचा मर्यादित वेळ त्यासाठी अपुरा आहे.पुढच्या वेळेस कट्ट्याचा थोडा वेळ वाढवून राजीव जी आणि टीम ने त्यांना अजुन बोलत करावं.
अतीशय सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर आणा. मुंढे साहेबां विषायी तुम्ही व्यक्त केलेला आदरभाव मनाला अतिशय भावाला. भाजप मध्ये जर अश्यालोकाना संधी दिली तरच भाजप लोकांच्या मनात बसू शकेल. महाराष्ट्राच्या माजलेल्या सहकाराला तुम्ही योग्य वळण लावल ही आपणाकडून अपेक्षा.
मा. मोहोळ साहेब.... खूपच छान मुलाखत.... मुळात तुमचं व्यक्तिमत्त्व खूपच dashing आणि हँडसम..... खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून.... तुम्ही येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा
ह्या एका व्यक्तीसाठी वाटत की 5 वर्षे सरकार टिकाव....नाहीतर मोदींकडे बघून अजिबात इच्छा होत नाही😂 Pure Soule वाली personality मुरलीअण्णा❤ पुढील वाटचलीसाठी आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप खूप शुभेच्छा आण्णा 🎉❤
उध्दव ला मुस्लिम लोकांनी भरघोस मतदान केले आहे आम्ही हिंदू उद्धव ना हिंदू ची ताकत दाखवून देऊ जय शिवराय जय श्री राम जय भाजप मुरली अण्णा की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌️❤️💪🔥
बापरे! किती कठीण असतं हे सगळं.आणि जनता? हं.खूप मोठी प्रतिक्रिया द्यावीशी वाटतेय पण जाऊद्या.खूप मोठ्ठी अडथळ्यांची शर्यत पार करून अण्णा आपण ईथे आहात.बस्स भगवंताला स्मरून काम करीत रहा.कट्टयावर अनेक अतीरथी महारथी येऊन गेले, खूप छान मुलाखती होतात, असंच सामान्य जनतेलाही बोलवा ,की ज्यांना फक्त आणि फक्त अपेक्षा असतात कर्तव्य काहीच नाही पण अधिकार मात्र सगळेच हवे असतात अश्याप्रकारच्या जनतेलाही पाचारण करा कधीतरी आणि असाच प्रश्नांचा भडीमार करा त्यांच्यावर,शोधा अशा नागरिकांना की ज्यांनी मतदान केले नाही,शोधा अशा मतदात्याला की ज्याने आपली मतं दान न करता विकली.अहो आयुष्यात काही दान नका करू पण धर्मासाठी एका मतांचं तरी दान करा.आणि सोयीसुविधा मात्र सगळ्या हव्या असतात.विचारा नागरिकांना की दिवसभरात किती धो धो पाणी तुम्ही वापरता आणि नीतीनियम किती पाळता,कायद्यांच पालन कसं करता आणि देशभक्ती कशाशी खातात हे माहितीय का म्हणून.आपल्या देशात इतके धर्म नी पंथ आहेत की सत्ताधाऱ्यांची तर तारेवरची कसरतच आहे.त्यात काही मिडीयावाले तर विचारूच नका 😔🤦 अण्णा मी तुमच्या आईच्या वयाची आहे बाकी माझी काहीच लायकी नाहीये पण एक सल्ला द्यावासा वाटतो,कोणतीही आई,बहीण आणि पुढे जाऊन पत्नी,मुलगी ह्या सगळ्यांना एक वाटतं तेच मी सांगते की,बाई आणि बाटली ह्यापासून दूर रहा.भगवंत तुमचा पाठीराखा राहो ही शुभेच्छा 💐 मिडीया वाईट नाहीय.तो आग आहे आग.मग त्या आगीवर अन्न शिजवून सगळ्यांची भूक भागवावी की कुणाच्या घराला आग लावायची हे ज्याचं त्याचं त्यानं ठरवावं.🙏🙌चुकभुल माफ असावी.
भगवान जय गोपीनाथ आज माझ्या आमच्या मुंडे साहेबांची आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद बाळासाहेब मुंडे साहेबांच्या सहवासात जे जे आले त्यांचा सोनं हे नक्की असा लोकनेता या धर्तीवर ती पुन्हा होण्याची शक्यता नाहीच नाही
कृपया कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्या खूप प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा... त्यांचे वडील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे कामगार होते कामगाराचा मुलगा ते एक कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे...
आमचे आण्णा मावळचा मुलगा आणि पुण्याचे खासदार यांचे केंद्रीय राज्यमंत्री यांचे वर्णी लागली त्यामुळे त्यांचे मावळ आणि पुण्या तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🎉🎉❤🎉🎉
आण्णा आण्णा खूप छान तुमच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीला खूप शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र
भाजप हा ब्रँड चांगला आहे हिंदुत्व जपणारा बहुसंख्य हिंदू आहे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाला महत्त्व येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि हिंदू संस्कृती जपणे काळाची गरज लागणार आहे. त्यामुळे हिंदुत्वा वरती काम करणे अण्णांच्या पुढे आव्हान आहे. त्यावर त्यांना यश मिळत राहणार आहे
मी पक्का काँग्रेसी असल्याने अण्णाला मत दिले नाही. पण ही मुलाखत ऐकून पुण्याला एक योग्य खासदार मिळाला, याचा आनंद वाटतो.
Young energetic person good relationship between people Good future best' of luck.
धांगेकर ला पण मत दिले नसेल , खरा जुना पक्का पुणेकर काँग्रेस वाला असेल तर
9
L l0
@@yogeshjog6072
मला याचच वाईट वाटत आपण चांगल्या माणसाला मत देत नाहीत तर आपल्या पक्षाच्या वाईट माणसाला पण मत देतो त्यामुळेच आपल्याला चांगली माणस राजकारणात मिळत नाहीत किंवा ती येत नाहीत व मग समाजकारणाच सगळ गणित च बिघडत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं व्यक्तिमत्व परिसा सारखं होत जो कुणी त्यांच्या सहवासात आलं त्यांच्या आयुष्याचं सोन झालं.
आजचा कट्टा अतिशय चांगला झाला. मोहोळ साहेब मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत हे मुलाखतीतून समजते. त्यांच्या हातून नक्कीच चांगली कामे घडतील अशी आशा वाटते.
K
Q@@rashidshaikh4900
Pa p😅
God bless you... Anna...
Your communication skills ....par excellence....
मी भाजप विरोधी आहे,पण मुरलीधर आण्णा दिलखुष व्यक्तीमत्व,सलाम तुमच्या कर्तुत्वाला
आण्णा तुम्ही मुंढे साहेबांची आठवण काढली आहे हे ऐकून आज ही आम्हाला खूप गर्व आहे कि साहेब खरच लोकनेते होते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नंतर महाराष्ट्र मध्ये साहेबांन सारखा लोकनेता पुन्हा कोणी नाही .साहेब सदैव आपल्या आठवणी त .
मा. खा. मुरलीधर मोहोळ मनापासून बोलले!
खूप चांगली झाली मुलाखत!
मुंडे साहेब किती महान होते एक फोन आणि काम झालं मिस यू मुंडे साहेब 🙏
अप्रतिम मुलाखत
मुरलीधर अण्णा एक सरळ साधा व गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज मंत्री झाले सर्वांना आनंद वाटला .
मुंडे साहेबांनी कधीही जातपात पाहून कुणाला जवळ केल नाही त्यांनी सर्वांना तेवढेच प्रेम दिले जेवढे स्वतःच्या मुलांना दिले . अण्णानी मुंडे साहेबांची आठवण काढली आनंद वाटला . कृतज्ञता अंगी असणे हा मनाचा मोठेपणा आहे . धन्यावाद अण्णा .
आज मुंडे साहेबांची खुप आठवण आली . मुंडे साहेब यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले त्यांना विचार व दिशा दिली , मुरलीधर अण्णा त्यापैकीच एक होय .
पुणेकरांना अभिमान आहे पुण्याचा खासदार 30 वर्षातून एकदा केंद्रीय मंत्री पद मिळतंय यापेक्षा अभिमान काय पाहिजे मुरलीधर अण्णा 🚩❤️
श्री मुरलीधर मोहोळ साहेब निवडून आले व पुण्याचे मंत्री झाले याचा मला अभिमान आहे.व आम्ही दिलेले मतदान वाया गेले नाही याचा खूप अभिमान आहे.
मुंडे साहेबांची आठवण येताच अण्णा भावनिक होतात,यावरूनच त्यांच्या अगदी जवळचे होते हे कळते.मुलाखत छान झाली
Great.मुंडे साहेबांचे आठवणी सांगताना आण्णा आपण भावुक झाल्याचे आढळले.खरंच ऐकताना आमचे डोळ्यात पाणी तरळले.अल्पावधीतच,
सर्वसामान्य माणसांचे मनात घर करणारा आपला माणुस. राजामाणुस.
मानाचा मुजरा आण्णा तुम्हाला.
आण्णा... कोल्हापूरकरांकडून आपणाला खूप खूप शुभेच्छा.. 🎉❤💯🥳✌
अण्णांची मुलाखत अतिशय भावपूर्ण अतिशय सरळ साधा माणूस यांना पुढील आयुष्यात असेच उत्तम यश लाभो आम्हा कोथरूड karana अतिशय अभिमानाची गोष्ट आहे पुण्याचा आणि देशाचा विकास यांच्या हातून घडेल यात शंका नाही
एक माणुसकीचा जिवंत झरा असलेला सर्वसामान्य मंत्री आणि माणूस किला शुभ नारा आणि माणुसकीच्या भावनांना जिवंत समजून घेणारा भावनिक सत्यमेव जयतेचा राम मुरलीधर अण्णा मोहोळ धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा जय श्रीराम पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मोहोळ जी साहेब आपल्या अडीअडचणीच्या काळात आणि मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
व्यक्तीमत्व खुलविनारी मुलाखत ! अण्णांविषयी फारसी माहिती नव्हती ,आज कळली .छान माणूस आहे .शुभेच्छा !
मुंडे साहेब एक फोन आणि समस्या सुटली अस नेतृत्व होते, मोहोळ साहेब तो एक फोन नक्कीच miss करत असतील❤
अण्णांनी कुमार विश्वास यांचा राम कथेचा कार्यक्रम पुण्यात राबविला एस पी कॉलेज भव्य प्रणागणात हा कार्यक्रम झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता
@@ashokhinge5440 चांगली गोष्ट आहे हिंदू महा पुरुषांचे संस्कार आणि विचार दिले पाहिजे
मुरली अण्णांची ही मुलाखत बघुन त्यांच्याबद्दलचे अजून खुप काही किस्से,घटना जाणुन घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.माझा कट्ट्याचा मर्यादित वेळ त्यासाठी अपुरा आहे.पुढच्या वेळेस कट्ट्याचा थोडा वेळ वाढवून राजीव जी आणि टीम ने त्यांना अजुन बोलत करावं.
अतीशय सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर आणा. मुंढे साहेबां विषायी तुम्ही व्यक्त केलेला आदरभाव मनाला अतिशय भावाला. भाजप मध्ये जर अश्यालोकाना संधी दिली तरच भाजप लोकांच्या मनात बसू शकेल. महाराष्ट्राच्या माजलेल्या सहकाराला तुम्ही योग्य वळण लावल ही आपणाकडून अपेक्षा.
abp चे खूप खूप धन्यवाद....
आण्णा महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवचरणी अपेक्षा आणि भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा...
खरच आसा बि मानुस खासदार म्हणून निवडून आले हे पुणेकरांना अभिमान वाटतो मला
सच्चा मनाचा माणूस आज दिल्ली दरबारात पोहोचला आहे ही सर्व सामान्य माणसाची भावना व्यक्त करतो आणि जन सेवे साठी शुभेच्छा देतो.
अभ्यासू व तळागाळातून घडलेले व्यक्तीमत्व
मुलाखत खूप छान!!
खूपच छान झाली मुलाखत
हँडसम माणूस.. …. अनेकांचा क्रश ❤
खूप छान मुलाखत, मां. मोहोळ यांचे साधेपणा भावले, त्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Great personality.... Abhiman aahe mahool saheb tumcha..All the best for the future.
2:02 केंद्रीय मंत्री असून बसण्यात सुद्धा किती विनम्रता आहे आणि पत्रकार असून बसण्याची पद्धत थोडी नीट हवी
मिळालेल्या संधीच सोन करावे....शुभेच्छां❤
ही किमया फक्त भारतीय जनता पक्षातच होते
भारतीय जनता पक्ष नाही मोदी शहा पार्टी आम्हीं RSS चे लोकं आहोत BJP बघितली आहे जवळून 😅
Mg RSS ky vait ahe ka?@@छत्रपतीशिवाजीमहाराज999
😂😂😂😂 सर्वात मोठा जोक्स
As@@nareshshelar9816
चुकीची प्रतिक्रिया
पुण्याची तमन्ना फक्त मुरली आण्णा 🎉❤
पुण्याचे नवनिर्वाचित माननीय खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब आपण आपले कार्य पाहत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण कोणाकडे पाहताना होते🙏🙏
खुप मेहनत करून मंत्रिपदावर विराजमान झालात आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब
छान मुलाखत, छान मोहोळ साहेब ,गर्व आहे की ते आमच्या शिवाजी विधापीठाचे पदवीधर आहेत. आमच विधापीठ शिवाजी विधापीठ .
कालच हि मुलाकात बघितली छानच झाली ज्ञानदा ची आठवण आली
कुस्तीच्या स्पर्धा पहाताना एक कुस्ती शौकीन एवढच माहीत होतं.एवढा सामान्य आणि सुसंस्कृत नेता जनतेला हवा.
अतिशय छान मुलाखत मोहळ साहेब
मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोलाचा वाटा आहे 🚂🚩🚂🚩🚂🚩🚩
मुख्य म्हणजे तुझी पहिली निवडणूक तीच मुळात वाईट काळात झाली कारण कदम ताईच्या विरोधात तू निवडून आलास तिथून विजयाची सुरुवात झाली ओम नमः शिवाय😊
मुरलीधर आण्णा मोहोळ नांव एकुण होतो आज मुलाखत बघीतली खुप सोज्वळ दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे ❤❤❤
खर तर मोहोळ हे नाव फ्कत एकुण होतो ,
पण आज कळलं की पुणेकरांनो तुम्ही खरचं एक सुसंस्कृत परिपूर्ण खासदार निवडून आणला...
मा. मोहोळ साहेब.... खूपच छान मुलाखत.... मुळात तुमचं व्यक्तिमत्त्व खूपच dashing आणि हँडसम..... खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून.... तुम्ही येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा
पुण्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे घोटाळे बाहेर काढा खूप माजलेत संस्थाचालक
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे खरोखर सर्वसामान्य खासदार आहे एक योग्य खासदार म्हणून पुण्याला भेटलेला आहे
गोड द्रव्य लोकांना पाजलं ( उसाचा रस ) म्हणून गोड झालं, मुरलीधर अण्णा एक प्रामाणिक, पारदर्शक लोकप्रतिनिधी 🙏🚩जय श्रीराम
खूप खूप अभिनदन..❤अभिमान असे काम... अण्णाचे काम बोलतय.....🎉❤
माझं मत सत्कारणी लागलं याचा आनंद आहे. आमच्या अख्या सोसायटी ने अण्णा ला व्होट केलं. अण्णा निवडून आले याचा आनंद 🎉🎉🎉
आदर्श नेतृत्व आण्णा🚨💝
माझा कट्टा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यांची पुरीच्या पुरी टिम ही कौतुकास्पद आहे.असा स्तुत्य उपक्रम आम्हाला दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद .
Only Anna
उत्तुंग व्यक्तिमत्व आहे
छान झाली मुलाखत मी संपूर्ण पाहिली
ह्या एका व्यक्तीसाठी वाटत की 5 वर्षे सरकार टिकाव....नाहीतर मोदींकडे बघून अजिबात इच्छा होत नाही😂
Pure Soule वाली personality मुरलीअण्णा❤
पुढील वाटचलीसाठी आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप खूप शुभेच्छा आण्णा 🎉❤
मोदींमुळे देशाची प्रगती झाल्याने, देशाचा गौरव जगात वाढल्याने फारच त्रास होतोय तुम्हाला. टिपिकल काँग्रेसी देशविघातक प्रवृत्ती.
एकदम मस्त मुलाखत.. 👌
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी 🙏🚩
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर...
ही कविता गुरु ठाकूर यांची आहे.
भान राहू दया.. निवेदन करतांना
सुंदर मुलाखत,विनम्र चर्चा झाली
अण्णा तुमचे विचार ऐकून वाटते की तुम्ही नक्की चांगले काम केलं तुमच्या कडून जनतेच्या कुप अपेक्षा आहेत Good bles you👍👍
प्रज्ञा पोवळे म्हणजे झाकलं माणिक 👌👌 सुंदर निवेदन.. कमाल बहार.. abp माझाची आधुनिक शांता शेळके 🙏
जिवनात खूप संघर्ष मैहेनत याच फळ आहे हे अगदी ज्वलनत उदारन म्हणजे मुंढे साहेब यांचे सारखे .
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
मुरली आण्णा यावर्षीच आमच्या गणपती पुजेला यायचे बर का
आण्णा तुम्ही खूप खूप छान मुलाखत दिली आहे आणि पदापेक्षा तुम्ही खूप महान आहे हे सिद्ध केले त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन
Mundhe saheb yanchya aatvanini murlidhar aananche dole paanavle yavarunach kalun yetay mundhe saheb karyakartyavala kiti jiv lavat hote ❤ abiman watto Mundhe sahebancha❤❤❤
खूप छान मुलाखत
उगीच नाही पुणेकर निवडून देत.
मोहोळजी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
उध्दव ला मुस्लिम लोकांनी भरघोस मतदान केले आहे
आम्ही हिंदू उद्धव ना हिंदू ची ताकत दाखवून देऊ
जय शिवराय जय श्री राम जय भाजप मुरली अण्णा की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌️❤️💪🔥
Next CM
Haha evdha kartutva nahiye yhancha
@@samarthhere9564 भाऊ वेळ ठरवेल
Bjp मराठा फ्रंट cm शोधत होती आता मुरलीमनोहर मोहोळ च्या रूपाने लॉन्च केला.
@@shrikantghodake5856 bas hech karat raha tumhi maratha obc brahman. Maharashtra chi pragati ashi honar ka?
बापरे! किती कठीण असतं हे सगळं.आणि जनता? हं.खूप मोठी प्रतिक्रिया द्यावीशी वाटतेय पण जाऊद्या.खूप मोठ्ठी अडथळ्यांची शर्यत पार करून अण्णा आपण ईथे आहात.बस्स भगवंताला स्मरून काम करीत रहा.कट्टयावर अनेक अतीरथी महारथी येऊन गेले, खूप छान मुलाखती होतात, असंच सामान्य जनतेलाही बोलवा ,की ज्यांना फक्त आणि फक्त अपेक्षा असतात कर्तव्य काहीच नाही पण अधिकार मात्र सगळेच हवे असतात अश्याप्रकारच्या जनतेलाही पाचारण करा कधीतरी आणि असाच प्रश्नांचा भडीमार करा त्यांच्यावर,शोधा अशा नागरिकांना की ज्यांनी मतदान केले नाही,शोधा अशा मतदात्याला की ज्याने आपली मतं दान न करता विकली.अहो आयुष्यात काही दान नका करू पण धर्मासाठी एका मतांचं तरी दान करा.आणि सोयीसुविधा मात्र सगळ्या हव्या असतात.विचारा नागरिकांना की दिवसभरात किती धो धो पाणी तुम्ही वापरता आणि नीतीनियम किती पाळता,कायद्यांच पालन कसं करता आणि देशभक्ती कशाशी खातात हे माहितीय का म्हणून.आपल्या देशात इतके धर्म नी पंथ आहेत की सत्ताधाऱ्यांची तर तारेवरची कसरतच आहे.त्यात काही मिडीयावाले तर विचारूच नका 😔🤦 अण्णा मी तुमच्या आईच्या वयाची आहे बाकी माझी काहीच लायकी नाहीये पण एक सल्ला द्यावासा वाटतो,कोणतीही आई,बहीण आणि पुढे जाऊन पत्नी,मुलगी ह्या सगळ्यांना एक वाटतं तेच मी सांगते की,बाई आणि बाटली ह्यापासून दूर रहा.भगवंत तुमचा पाठीराखा राहो ही शुभेच्छा 💐 मिडीया वाईट नाहीय.तो आग आहे आग.मग त्या आगीवर अन्न शिजवून सगळ्यांची भूक भागवावी की कुणाच्या घराला आग लावायची हे ज्याचं त्याचं त्यानं ठरवावं.🙏🙌चुकभुल माफ असावी.
Best interview till date Khasdar Saheb 💯 Murlidhar Anna Mohol
डॉ. बाबासाहेब यांनी विचारपूर्वक, दूरदृष्टी ठेवून जे संविधान लिहिले. त्यामुळे जनसामान्य लोकांना पुढे येता आले. हे जिवंत उदहारण होय.
Anna ❤❤❤❤
आम्हाला खात्री होती अण्णाच खासदार होणार
खूप छान वाटले मुलाखत ऐकून, नक्कीच ते देशासाठी आणि पुण्यासाठी चांगले काम करतील
Impression person...❤
सर्व सामान्य कार्यकर्त्याला फक्त भारतीय जनता पक्षातच असे मोठे पद मिळते!
Really proud moment to become a good leader to pune
Dildaar manus aahe Anna 🎉
मोहोळ साहेब आम्हाला आपला अभिमान आहे
सुपर मन ❤❤❤
भावी पंतप्रधान मुरलीअण्णा ✌️💪🚩
Khupsunder vichar Mohol Sairanche aajacha Kattan khup khup aawadla
भावी मुख्यमंत्री पदाचे योग्य नेता
माझा आवडता खासदार❤❤
जवळपास १००% कमेंट पाहिल्या लक्षात येतंय माणुस म्हणून ग्रेट आहे.... एकही कमेंट खराब नाहीये....
महाडिक पॅटर्न शेवटी इथे पण आहे
महाडिक गट
विषय कट❤
पुढील प्रवासा साठी हार्दिक शुभेच्छा ,तुम्हाला सर्व कार्या त यश भेटो ,
भगवान जय गोपीनाथ आज माझ्या आमच्या मुंडे साहेबांची आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद बाळासाहेब मुंडे साहेबांच्या सहवासात जे जे आले त्यांचा सोनं हे नक्की असा लोकनेता या धर्तीवर ती पुन्हा होण्याची शक्यता नाहीच नाही
Inspiring story, village youngsters can. Learn a lot
🙏अप्रतिम अण्णा
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन मुरलीधर अणा मोहोळ शुभेच्छा
Mohol will be best khasdar
commendable journey… best wishes for the journey ahead Murli Anna 👍
दिल्लीत गेलेलं सर्वोत्तम नेतृत्व ❤️
कृपया कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्या खूप प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा... त्यांचे वडील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे कामगार होते कामगाराचा मुलगा ते एक कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे...
प्रकाश आबिटकर
💯💯💯💯💯💯
प्रकाश आबिटकर काम बोलतय ❤❤❤
Introduction खूप भारी केले....❤
सर्वसामान्यातला नेता.. मुरलीधर मोहोळ. असा नेता हवा आहे जनतेला ज्याला सर्व माहीत आहे जमिनी लेवल लोकांची विचार काय असतात.
माझा पण असाच प्रवास आहे 👍
खुप प्रेरणादाई मुरलीधर अण्णा ❤
आमचे आण्णा मावळचा मुलगा आणि पुण्याचे खासदार यांचे केंद्रीय राज्यमंत्री यांचे वर्णी लागली त्यामुळे त्यांचे मावळ आणि पुण्या तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🎉🎉❤🎉🎉
तुमच्या आशीर्वादाने बहरलेला मावळचा हिरा आसा खासदार निवडून आलेल्या बदल मला जालनाकराला मिळो
17:30 loknete mudhe saheb 🙏
आण्णा आण्णा खूप छान तुमच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीला खूप शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र
असे जगावे...
या कवितेतील ओळी
नको गुलामी.....गुरू ठाकूर यांच्या आहेत....विंदा यांच्या नाहीत....
भाजप हा ब्रँड चांगला आहे
हिंदुत्व जपणारा
बहुसंख्य हिंदू आहे
येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाला महत्त्व येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि हिंदू संस्कृती जपणे काळाची गरज लागणार आहे.
त्यामुळे हिंदुत्वा वरती काम करणे अण्णांच्या पुढे आव्हान आहे. त्यावर त्यांना यश मिळत राहणार आहे