Special Report | प्रकाश आंबेडकरांचा दावा खरा ठरेल? | Prakash Ambedkar | Lok Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार तोफ डागलीय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंबाबत मोठा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव भाजपसोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावरून आरोपांच्या जोरदार फैरी सुरू झाल्या आहेत.
    #prakashambedkar #uddhavthackeray #loksabhaelection2024 #sharadpawar #rajthackeray #loksabhaelection #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 268

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 13 днів тому +134

    या सगळ्या युती पक्ष्यांना एकटी वंचित बहुजन आघाडी आव्हान देत आहे तुम्ही पण सपोर्ट करा आणि अठरा पगड जातीला सत्तेत आणा एक मराठा लाख मराठा ❤

  • @vishalpanad7085
    @vishalpanad7085 14 днів тому +32

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 14 днів тому +1

      Aek pan sit yenar nahi bjp chi b tim

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      सतत bjp धर्जीन भूमिका...

  • @sandipbodake1753
    @sandipbodake1753 13 днів тому +66

    राज ठाकरे गेलेच आहेत. बाकी उध्दव ठाकरे पण जातील. असे वाटते.

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +9

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 13 днів тому +4

      उध्दव ठाकरे पण जाणार आहेत BJP सोबत आणि तस जाहिर आव्हान पण केले आहे मोदी यांनी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 13 днів тому +4

      ​@@Sujatthorat733BJP खाली झोपून आलेल्या लोकांनीं आम्हाला शिकवण्याची गरज नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 पडळकर भिड्या खाली खाली झोपून आलते.समजले न्हवते का?

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +2

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 ते कमळी सोबत कुंकू लावून झोपले. तुम्ही ठोक्याला घेऊन झोपला..😂🤣😂

  • @aryangamare9282
    @aryangamare9282 14 днів тому +126

    आम्ही दोघे भाऊ वाटून खाऊ व भाजपात‌ जाऊ मलई बर्फी खाऊ आणि भक्तांना फक्त चटई उचलण्याचे काम देऊ....

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 14 днів тому +8

      तुला काय माहिती दिल्ली ला जाऊन काय डील केली वंचितने 2019 पासून.

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +4

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 13 днів тому

      Tuza WhatsApp number de tula ek video pathavto vanchitche Amravati che umedwaar Mahayuti chya umedwaaracha mumbai madhe kasa prachar kartat te

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 13 днів тому +7

      BJP खाली 25 वर्ष झोपून आलेल्य नी आम्हाला शिकवू नय

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 13 днів тому +3

      सर्व BJP खाली झोपतात आम्हाला बोलतात

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 14 днів тому +83

    विश्वासू पक्ष स्वाभिमानी नेता प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 13 днів тому

      Gadaar bjp b tim

    • @VijayWankhede-rt3lb
      @VijayWankhede-rt3lb 13 днів тому +1

      Kadhipasun olakhta pakya la..
      Hybrid pakya la.

    • @Mechanicalmastermind31
      @Mechanicalmastermind31 13 днів тому

      Aurangjebacha fakt aahe to aani tumhi Jay shivray mhanta😂 baki Jay shree ram, har har mahadev, Jay shivraj, Jay shambu raje

    • @vkpkck
      @vkpkck 11 днів тому

      BJP chi b team khoke ghetale Ani mahavikas aaghadi madhun baher padale

  • @avicreations1001
    @avicreations1001 14 днів тому +76

    बेधडक, निर्भीड व रोखठोक अभ्यासू नेतृत्व 🔥🔥💪💪💙💙

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 14 днів тому +2

      Vanchit la koni vicart nahi jotisi banala bjp chi btim

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 14 днів тому

      Swata nehmi hartat he pn sangav..... Vanchit ch rajkaran sampla hyachi bhavishyawani sang mana tyala

    • @BKMH11
      @BKMH11 13 днів тому +3

      वंचित चे खासदार किती निवडून येणार ते सांगा भविष्य सांगत कशाला बसलात वंचित लोकांसाठी काय करेल ते सांगा. अरविंद केंजरीवाल यांच्याकडून काहीतरी शिका 2 राज्यात सत्ता आहे मोदी लाट असताना?????

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      स्वतः 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 13 днів тому +1

      तुमच्या सारखे जाती वर मत टाकणारे आहे म्हणुन

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 14 днів тому +49

    बाळासाहेब आंबेडकर खरे बोलतात

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 14 днів тому +1

      Lokana mahit aahe bjp chi b tim Kay pan bolto

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 13 днів тому +1

      Lokana mahit aahe bjp chi btim

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 13 днів тому +1

      ​@@Sujatthorat733अजित पवार , अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील , राज ठाकरे , एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे यांचे बरेच खासदार आमदार , शरद पवार यांचे बरेच खासदार आमदार हे सर्व BJP सोबत आहेत् सद्या मग यांच्या बद्दल तुम्हाला अजून का काही वाटल नाही..?? जातीचा चष्मा उघडून पाहिलं ना सर्व क्लिअर दिसेन तुला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 13 днів тому +1

      ​@@Sujatthorat733खोके घेऊन तूमचे आमदार गेले आणि आरोप कुणावर 😂😂😂😂 यालाच म्हणतात चुटीया अंध अपंग भक्त 😂😂😂😂😂😂

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 13 днів тому +21

    आंबेडकर साहेबांचा एकदम खर आहे. धन्यवाद.

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 11 днів тому +3

    जे स्वत भाजपची b team aahe te दुसऱ्यांना नाव ठेवत आहेत.बघा काय दिवस आलेत.

  • @ajinkyakedare7380
    @ajinkyakedare7380 13 днів тому +5

    होय त्यांचा दावा नेहमी खय ठरतोच ह्यात तिळमात्र शंका नाही ते जे काही थाकीत किंवा दावा करतात तो सर्व आतापर्यंतखराच ठरलाच आहे .

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 14 днів тому +38

    Only VBA

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 13 днів тому +13

    वंचित बहुजन आघाडी निस्वार्थी नेतृत्व स्वाभिमानी पक्ष

  • @manishg.2679
    @manishg.2679 14 днів тому +14

    ❤VBA Jindabad 💪

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale 13 днів тому +20

    आता फक्त वंचित बहुजन अघाडीचा विजय असो

  • @Leonadas358
    @Leonadas358 8 днів тому +1

    किती भी समोर येऊद्या त्यांना एकटा बास ❤ Ambedkar Brand 🔥

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale1034 13 днів тому +13

    Khare khare boltat ambedkar ji

  • @ggggggg7765
    @ggggggg7765 11 днів тому +3

    नाही जाणार....कोणत्याही बातम्या नका लावू...अजून दोन चरण बाकी आहेत...
    लोक गोंधळून जातील..कि त्यासाठीच तुम्हाला ही बातमी लावायची सांगितली आहे... कोण जाणे....मेडिया वर विश्वास नाही आता

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 13 днів тому +4

    इमानदारी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडी च लढली. बाकी सगळी सेटिंग.

  • @user-ip2ti6wk1b
    @user-ip2ti6wk1b 13 днів тому +19

    प्रकाश आंबेडकरांचा दावा खराच आहे,

  • @digambardiks.kamble897
    @digambardiks.kamble897 14 днів тому +13

    Yes

  • @shaileshjagtap9683
    @shaileshjagtap9683 14 днів тому +16

    Barobar aahi

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 14 днів тому

      Paya kahlachi valu sarkali jotisi banava bjpcha

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 14 днів тому +29

    Only vba ♥️

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 14 днів тому +18

    जाणारच आहेत ते

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +2

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 13 днів тому +18

    निर्भिड नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब

  • @swatigavhane3744
    @swatigavhane3744 14 днів тому +16

    Only vba

  • @sharradaadhav
    @sharradaadhav 13 днів тому +3

    चांगली गोष्ट आहे दोघे भाऊ एकाच पक्षात जात आहेत. नाहीतर हे तीन भाऊ तीन पक्षात.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 14 днів тому +15

    VBA Only

  • @mangeshpatil5999
    @mangeshpatil5999 13 днів тому +4

    साहेब बरोबर बोले

  • @avicreations1001
    @avicreations1001 14 днів тому +13

    Only VBA 🔥💙

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 7 днів тому +1

    दावा खरा आहे हे जानार म्हनजे जानार

  • @kedar6658
    @kedar6658 12 днів тому +2

    💯💯💯💯💯💯💯💯

  • @KiranNarwade-vp9ze
    @KiranNarwade-vp9ze 13 днів тому +6

    एकदम बरोबर बोले साहेब झक्कास

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 6 днів тому +1

    एबिपि न्यूज वाले बोलतात कि वंचित बहुजन आघाडी हि बिजिपी सरकार ची बि टिम आहे तर मला वाटत आहे वंचित बहुजन आघाडी हे बिजिपी सरकार ची बी टिम आहे तर वंचित बहुजन आघाडी चे 80 ते 90 खासदार आणि 150 ते 190 आमदार निवडुन आले असते आणि काहाले बिजिपी सरकार ने खासदार आणि आमदार फोडले असते हे पण लक्षात ठेवले पाहिजे मतदार बंधु नी आणि मला सांगा वं वाटते सर्व मिडीया वाले बिजिपी सरकार नी विकत घेतले आहे तरी सर्व जनते ला विनंती करतो कि विधान सभेला ला वंचित बहुजन आघाडी ला चं मतदान करावे ही विनंती करतो जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय शाहु जय फुले जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय मुलनिवासी वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय अकोला लोकसभा जय भिम ❤❤❤❤❤

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 13 днів тому +1

    बरेच दावे खरे ठरलेले आहेत तेही सांगा... ❤❤❤

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 13 днів тому +2

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshwankhade3873
    @nileshwankhade3873 7 днів тому

    💯 right opinion

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 7 днів тому +2

    चप्पा चप्पा गुज उठेगा वंचित के नारो से

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 14 днів тому +4

    jay Bheem! Saheb agadi barobar bolata Aapan.

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 13 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 13 днів тому +3

    100% उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे BJP सोबत जाणार कारण तसे संकेत पण दिसत आहेत आणि भर सभेत नरेंद्र मोदी यांनी भर सभेत आव्हान केले आहे आमच्या सोबत यावे म्हणून 😂😂😂😂

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 13 днів тому +2

    Barober Ahe VBA Only

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 13 днів тому +5

    रोखठोक आंबेडकर 🔥💪

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 13 днів тому +1

      @@Sujatthorat733 मूर्खाचा इलाज नसतो😂😂 अबे ed CBI मुळे तुझे भिकारचोट नेते BJP मध्ये पळून जात आहे..त्यांना सांभाळ अगोदर😂😂🍌

  • @papushelake7852
    @papushelake7852 13 днів тому +3

    VBA

  • @akashingle3445
    @akashingle3445 11 днів тому

    सर्वे चालणारा माले वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 11 днів тому +1

    खरं तेच बलले कारणं साहेबांची दुरदुस्टी आहे

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 12 днів тому +4

    अगदी योग्य विश्लेषण❤

  • @pappugaikwad7537
    @pappugaikwad7537 13 днів тому +1

    स्वतःचं बघा...

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 7 днів тому

    भाजप शिवसेना अगोदरच युती होती आणि त्यांचे बरेच आमदार खासदार आणि सोबत राष्ट्रवादीचे पण भाजप सोबत गेले . आणि निकालानंतर मतदार जनतेला वेढ्यात काढून भाजप सोबत जातील.

  • @gulabmotghare4697
    @gulabmotghare4697 10 днів тому +1

    Only India alliance jindabad ❤️❤️❤️❤️💯💯💯💯

  • @vishalsonwane2860
    @vishalsonwane2860 9 днів тому

    साहेब बोलले म्हणजे विषयच संपला......

  • @user-sv5sg1gp1d
    @user-sv5sg1gp1d 13 днів тому +1

    नक्कीच जातील

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 11 днів тому

    जेंव्हा एखादी व्यक्ती अथवा पक्ष जोरजोराने वक्तव्यें करित असतो तेंव्हा समजावे की यांचे आवासन संपत चालले आहे.आणी सध्या अशीच स्थिती दिसत आहे ...

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 11 днів тому +1

    आम्ही मत खाऊ.. आतून भाजपा सोबत राहू अन बाहेरून विरोध करू. आहे आम्ही मत खाऊ

  • @udhavmashke7909
    @udhavmashke7909 11 днів тому

    वंचित बहुजन अगाड़ी जिन्दा बाद है जिन्दा बाद था जिन्दा बाद रहें गा जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 13 днів тому +2

    सांगता येत नाही जाऊ शकते

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +1

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट कार्यकर्ते वाऱ्यावर....

  • @alberteinsteinnn
    @alberteinsteinnn 12 днів тому

    yes

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 13 днів тому +2

    Only vba nothing else

  • @tajmohammadsayyed2658
    @tajmohammadsayyed2658 8 днів тому

    Vanchit bahujan aghadi cha Vijay aso prakash bhau ambedkar zindabad zindabad zindabad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 13 днів тому +2

    Only democratic VBA 🇮🇳

  • @Yogi00199
    @Yogi00199 8 днів тому

    हे कधीच होणार नाही पण आपण कुठे ते दाखवा आपण भाजपा बरोबर तर नाही मागिल २०१९ च्या इलेक्शन मध्ये कोणीकोणाचे उमेदवार पाडले सर्व इतिहास जनतेला माहिती आहे

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 11 днів тому +1

    ❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 9 днів тому

    तुम्ही अगोदरच गेला. त्याच काय???

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d 13 днів тому +9

    काही असो, परंतु वांचीतच्या 4ते 5जागा निश्चितच निवडून येतील असा अंदाज आहे.

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 13 днів тому +5

    साहे ब 2:20 याची त्याची भविष्यवाणी करण्यापेक्षा आल्या पक्षाकडे लक्ष दिले तर बरं होईल. आपण कुठे आहोत हे माहीत आहे पण आपल्या मागच्याना कळत नाही आपण कुठे चाललो.

    • @sarveshwarable
      @sarveshwarable 13 днів тому +1

      Saheb fakt dusryanbaddal boltat..budakhali kay jaltay te pahat nahit 😊😊

  • @sachinchavhan4497
    @sachinchavhan4497 14 днів тому +2

    Thod thamba baki sagl confirm hoil
    Wait and watch

  • @a1techconstruction
    @a1techconstruction 11 днів тому

    Khar ahe

  • @RahulRoy-rg2nk
    @RahulRoy-rg2nk 8 днів тому

    VBA Jay bhim

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 7 днів тому

    जय भीम जय संविधान जय भारत

  • @Yogi00199
    @Yogi00199 8 днів тому

    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपला साथ देणार न😢

  • @siddharthwadhave3034
    @siddharthwadhave3034 9 днів тому

    रोखठोक साहेब

  • @vitthalkavadkar66
    @vitthalkavadkar66 13 днів тому +1

    साहेब तुम्ही सगळे दावे करता ते
    त्यातले एखाद्या तुका लागते

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 11 днів тому

    Politics me permanent kuchh nahi hota, phir bhi BJP ko Uddhav se doori banaye rakhani chahiye

  • @geetakolvekar7228
    @geetakolvekar7228 11 днів тому

    उध्दव ठाकरेंना bjp मध्ये कोण घेणार आहे? शेवटी 'धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का '

  • @rakeshkamble964
    @rakeshkamble964 13 днів тому

    तस काही घडलच तर कोणी पुन्हा ठाकरे घराण्यावर विश्र्वास ठेवणार नाही पुन्हा एक ही त्यांचा आमदार खाजदार येणार नाही. हे नक्की.

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 12 днів тому

    ❤❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤️❤️

  • @krantisuryakiran964
    @krantisuryakiran964 12 днів тому

    Good sir prakash ambedkar write bjp hatwa Desh wachwa Ani congers pn

  • @user-eh7ze2mi2x
    @user-eh7ze2mi2x 12 днів тому

    Agdi khar boltat Saheb ..... Balasahebanchi Drustikon Ani Abhyas ... Salute aahe 😢🙏🙇 ............. He Bakiche Nete 🙏 Sarve chor chor chor Bhrastachari aahet 🤬🤬🤬🤬
    He lok udya Jantela pan Vikayla Kami karnar nahit 🙄🙏 ..........Aata fakkt Ani fakkt VBA ch 👑 only Swabhimani Abhyasu Nete Ad Balasaheb Ambedkar 🇮🇳 ch 🌍🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 13 днів тому

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी बुद्धिजीवी विचारवंत अर्थतज्ज्ञ कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 14 днів тому +2

    अहो महाराष्ट्रात कोणी भाजप बरोबर जाणार नाही काय?

    • @lakhanmranveer
      @lakhanmranveer 13 днів тому

      साहेब जा भाजे बरोबर पण सेक्युलर मतावरती नका जाऊ आमच्या सेक्युलर मतावरती निवडून यायचं जाऊन भाजपची गुलामी करायची ती नाही ना चालणार सतरंग उचलणारे कार्यकर्ता

  • @jondhalmprakash7805
    @jondhalmprakash7805 10 днів тому

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतात ते खर होतय

  • @user-ev8lb9in1o
    @user-ev8lb9in1o 10 днів тому

    Ha dava khara tharnar

  • @suhak4123
    @suhak4123 8 днів тому

    Swabhiman jaga theva

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 14 днів тому +7

    काही बोलतो हा माणूस...ह्यांनी मागे भाजप चार राज्यात कुठेच येणार नाही असे बोलले पण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि मध्ये भाजप आले आहे...😂😂 असे यांच्ये भविष्य वाणी 😅😅

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 14 днів тому +2

      Hyala kahich samjt nahi mhanun tr 40 varsapadun nivdun yet nahi swatachya bharavshyawar...

    • @ritikgondane5293
      @ritikgondane5293 13 днів тому

      EVM pasun nivadun aale

    • @ritikgondane5293
      @ritikgondane5293 13 днів тому

      Te ajit pawar var chi bhavishvani nahi aayekli kay te tar khari jhali n

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 13 днів тому +2

      BJP ची बी टीम 500 कोटीची सेटलमेंट करणारा नेता.

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 8 днів тому

    हे दोघे माहिती नाही परंतु राज ठाकरे आहेच उध्दव ठाकरे नाही जाणार शरद पवार पण नाही जाणार

  • @omnatekar383
    @omnatekar383 10 днів тому

    Thakare na ghya pan Rauat nako

  • @vaijinathjadhav5365
    @vaijinathjadhav5365 13 днів тому

    वंचित ने उबाठा शिवसेना सोबत युती केली होती.पन ती फिसकटली.

  • @greshilinteriorfurniture
    @greshilinteriorfurniture 8 днів тому

    Kahi bhi hou shakte

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 10 днів тому

    Dipazit japtt aamedkrache

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 12 днів тому

    Jay mahayuti

  • @ashokmeshram7554
    @ashokmeshram7554 7 днів тому

    prakash. ambedkar. sahebani. atta. jotishacha. dukandari. suri. karavi.

  • @user-re3rr3vc2b
    @user-re3rr3vc2b 13 днів тому

    वंचित आघाडी जिंदाबाद 💙❤️💔✌️🌹🥀💛💜🖤💜🖤💜🖤💜🖤💜🎉🎉🎉🎉

  • @user-rh5nq7so8b
    @user-rh5nq7so8b 13 днів тому

    साहेब खरं आहे तेच बोलतात

  • @swapnilmore655
    @swapnilmore655 7 днів тому

    Ambya chya😊 mage lagu nko

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 11 днів тому

    Had Had Had Paper Tiger

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 10 днів тому

    Kabber fem

  • @AmolIngale-gf8yt
    @AmolIngale-gf8yt 13 днів тому

    मिरज हॉस्पिटल मध्ये पेशंट आहे का

  • @rajmane889
    @rajmane889 13 днів тому

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 12 днів тому +1

    पैसासाठी राजकारण करणारा आंबेडकर

  • @user-rr1bk5ig3z
    @user-rr1bk5ig3z 13 днів тому

    Ade zalyas Maharashtra cha Vishwasghat.

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 12 днів тому

    Only VBA suport all'