कीर्तिकर, अडसूळ शिंदे गटात, पण एका निष्ठावंताचं वाढदिवशीच ठाकरेंना मोठं गिफ्ट! | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2022
  • #ManoharJoshi #UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraTimes
    बाळासाहेबांसोबत पहिल्या फळीत काम केलेले नेत्यांमध्ये सर्वांत आधी नावं येणारे नेते म्हणजे गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम. पण या तिन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेना साथ दिलीये. या सगळ्यात बाळासाहेबांसोबतचं सर्वांत जुने आणि शिवसेनेशी घनिष्ठ संबंध असलेले मनोहर जोशी मात्र शांत होते. मधल्या काळात एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली. पण त्यांनी शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नाही. मात्र मनोहर जोशींना वाढदिवसानिमित्ताने ठाकरेंना एक गुडन्यूज दिलीये. मनोहर जोशींनी राज्यातील सत्तांतरानंतर चार महिन्यांनी ठाकरेंना कोणतं वचन दिलंय? त्याचा ठाकरे गटाला काय फायदा होणार आहे? जोशींच्या एका गुड न्यूजमुळे शिंदेंचं स्वप्न कसं धुळीला मिळालंय, तेच या व्हिडीओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 149

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Рік тому +74

    खाल्या मिठाला जगणारातले मनोहर जोशी साहेब आहेत 🔥🚩

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Рік тому +48

    उद्धव साहेबाना मा. जोशी साहेबांनी समर्थन दिल्या बद्दल जोशी साहेबांचे अभिनंदन .

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Рік тому +67

    मला जोशी साहेबांचा अभिमान वाटतोय .. 👑✌🙏

  • @pratapsinghchauhan1204
    @pratapsinghchauhan1204 Рік тому +108

    तुमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली ती तशीच ताठ मानेने तुमच्या आजच्या संदेशाने उभी राहिल. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व निष्ठेला मानाचा मुजरा!

    • @ankushzagade1538
      @ankushzagade1538 Рік тому +2

      मनोहर जोशी साहेब आपणास मनाचा मुजरा आपणच आपलेसारखे निष्ठावंत शिवसैनिक. आपणास वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपली प्रेरणा निष्ठा या सर्व हिंदुत्वाशी येअनिष्ठा असणाऱ्या जनतेचा मनात कायम राहूदे आणी पुन्हा शिवसेनेचेच बाळासाहेबांचेच वरसा जपणारे मुख्यमंत्री माझ्या महारास्ट्रा लभुदे हीच शिवचरणी प्रार्थना करतो.

    • @sakshishirkar8712
      @sakshishirkar8712 Рік тому

      Jay maharashtra sahaab

    • @prakashnagvekar3770
      @prakashnagvekar3770 Рік тому

      शरम वाटायला पाहिजे. जोशी सरांना आता आपुलकीने जवल करायला. (शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा आयोजित असताना मनोहर जोशी सरांना. स्टेजवरून खाली उतरविण्यात आले. तेव्हा ऊध्दव ठाकरेचे डोळे बंद झालेले होते का? आणि पर्याय म्हणून आता जोशी सर. ज्यांनी शिवसेना आमच्याबरोबर निर्माण केली. तेव्हा ऊध्दव हा बिछान्यात शी सु करत होता. आणि आता पडत्या वेळी मागील सर्व आठवायला लागले आहेत. बस झाले ऊधव तूझे. हे पतना मावशीचे खेळ. (लबाड लान्डगा

  • @balumehetre5371
    @balumehetre5371 Рік тому +65

    निष्ठावंत शिवसैनिकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @dnyaneshwarkolekar9224
      @dnyaneshwarkolekar9224 Рік тому

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @mohammadpathan2175
      @mohammadpathan2175 19 днів тому

      0❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤
      ​@@dnyaneshwarkolekar9224

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 Рік тому +73

    तसे मनोहर जोशी संपलेच होते पण त्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे शिंदे अखेरची घटका मोजतोय

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Рік тому +23

    कोणती शिवसेना म्हणजे ? शिवसेना फक्त एकच आहे. आणि त्याचे पक्षप्रमुख आहेत श्री उद्धव साहेब ठाकरे

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Рік тому +29

    रामदास कदमला शिवसेनेने विविध पदे दिली पण तो शिवसेनेत राहून जासूसी करीत राहिला आणि शेवटी गद्दार गद्दारांच्या टोळीत गेला पण जोशी सर जेष्ठ ग्रेट शिवसैनिक

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Рік тому

      नारायण राणे ला शिव्या देवून त्याने कशी gaddari केली हे सांगण्यात हयात गेली आणि पदे पदरात पाडून घेतली. स्वतः तेच केले ,काय बोलणार अशा माणसाला?अतृप्त आत्मे आहेत हे गद्दार.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Рік тому +35

    साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @tanajikasture7657
    @tanajikasture7657 Рік тому +18

    निष्ठावंत शिवसैनिक जोशी सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @maheashnagave2533
    @maheashnagave2533 Рік тому +44

    जय महाराष्ट्र साहेब कट्टर शिवशेनीक

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv Рік тому +23

    अभिनंदन मनोहर जोशी साहेब🙏🙏💐 ✌✌✌✌✌✌✌✌✌❤

  • @kishanvalpwad553
    @kishanvalpwad553 Рік тому +28

    ईमानदार शीवसैनीक

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Рік тому +35

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर

  • @atulgavade6835
    @atulgavade6835 Рік тому +25

    Jay Maharashtra saheb

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Рік тому

      तुम्हाला पूर्ण जनता चे आशीर्वाद. जोशी साहेब

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Рік тому +5

    मनोहर जोशी साहेब खूप खूप धन्यवाद ,,,उदंड आयुष्य लाभो ,,जय महाराष्ट्र

  • @satyawanpandit3382
    @satyawanpandit3382 Рік тому +15

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Рік тому +8

    जोशी सर जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩छान निर्णय

  • @sunilsonar2598
    @sunilsonar2598 Рік тому +33

    याला म्हणतात निस्टा 🙏

  • @nandabandate4927
    @nandabandate4927 Рік тому +15

    खाल्लेले मिठाला जागली जोशीसाहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @rupasawant6520
      @rupasawant6520 Рік тому

      सच्चे शिवसैनिक शिवसेनेत राहिले गद्दार भाजप मध्ये आणखी कमवायला गैले. शिवसेनेच्या नावावर भरपूर कमवलं या लोकांनी.

  • @sharaddatar1249
    @sharaddatar1249 Рік тому +9

    जीवेत् शरदः शतं!💐

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Рік тому +6

    जोशी सर आपणास मानाचा मुजरा
    आपण शिवसेने साठी खुप खस्ता खाल्ल्या होत्या आमच्या सारख्या जेष्ठ सामान्य माणसाला ते माहित आहे आम्ही आपणास ज्ञान शिकवणे योग्य होणार नाही
    आपणास शतशः प्रणाम

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Рік тому +18

    बरोबर आहे जाणीव बाळासाहेबांच्या खाल्या मिठाची?

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 Рік тому +8

    सर खूप सुंदर विचार आहेत आपले

  • @nitinalhat4049
    @nitinalhat4049 Рік тому +18

    Saheb Happy Birthday Jay maharashtra

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Рік тому +1

      जर त्यांनी यापेक्षा वेगळा निर्णय घेतला असता तर आपण त्यांना हॅपी बर्थडे केलं असतं का?

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Рік тому +3

    निष्ठावंत ते निष्ठावंतच जय महाराष्ट्र जोशी साहेब

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 Рік тому +5

    याच जोशी सरांना काही नालयकांनी दसरा मेळावा ला विरोध केला होता, तेच नालायक लोक आज शिंदे कडे गेलेत.पण आमचे जोशी सर एकनिष्ठ राहिले.जय महाराष्ट्र.जय शिवसेना.ठाकरे साहेबांनी सुद्धा जोशींचा मान राखावा.

  • @sandeepshirke199
    @sandeepshirke199 Рік тому +4

    Very good sir, wish you happy birthday sir, Jai maharashtra saheb,

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому

    एकनिष्ठता,व खाल्ल्या मिठाला जागणारे खरे प्रामाणिक शिवसैनिक मा.जोशी साहेब.. जिंदाबाद,जय महाराष्ट्र 🚩👌🌹🚩🙏

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Рік тому +11

    एक निस्ट खरा शिव सैनिक म्हणजे जोशी साहेब 🚩 🏹

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Рік тому +1

    ऊध्दव ने ज्यांना महत्व दीले ते गेले पण मनोहर
    जोशी नां महत्त्व नाही मीडाल्या वरभी बाळासाहेबाचा शब्द पाडत आहेत असे आसतात नि स्वार्थी मानस खरे शिव.🐯. सैनी
    क जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Рік тому +1

    एका निष्ठावंत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मनोहर जोशी साहेबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @user-cy5bw4sq7q
    @user-cy5bw4sq7q 19 днів тому

    आदरणीय माजी मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी साहेब लाखमोलाचा सलाम जय महाराष्ट्र सत्य शिवसैनिक आदरणीय उद्धव साहेबांची करणार मशाल पेटवून देणारे सच्चे शिवसैनिक

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 Рік тому +1

    माननीय मनोहर जोशी साहेब आपण खाल्लेल्या मिठा ला जागल्या बद्दल किव्हा गद्दारी न केल्या बद्दल मी एक शिवसैनिक म्हणून आपला शतशा आभारी आहे जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे, जय शिवसैनिक.

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Рік тому +2

    साहेब प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छया 🎂🎂🍫 आणि साहेब तुम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन जो निर्णय घेतला आहे तो आमच्या साठी खुप मोठा आदर्श आहेत एकनिष्ठतेचा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Рік тому +1

    जय महाराष्ट्र जोशी सर तुम्हीच खरे निष्ठावंत शिवसैनिक
    आपणास वाढदिवसानिमित्त खुप खुप सुभेइछा 🙏🙏🙏💐
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐
    ❗❗❗

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Рік тому

    मनोहर जोशी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🌹💐🌺🌻🌾🌻🌾

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 Рік тому +2

    जोशी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उध्दव ठाकरेंवर विश्वास डेवल्याबद्दल धन्यवाद.

  • @jayeshparab4456
    @jayeshparab4456 Рік тому

    आम्ही। 1967पासून। शिवसैनिक। आहोत सरांचे। वचन। वाचून। आनंद। झाला

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 20 днів тому

    Jai Maharashtra Manhor Joshi saheb salute to you last Jai Maharashtra saheb

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Рік тому +25

    Manohar Joshi is a shrewd leader, veteran politician,as per my view ,he knows where wind blows, this is a signal to Ekanath shinde.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому

    ग्रेट भेट....👌👍✊🌹🚩

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 Рік тому +2

    Saccha SHIVSEENIK sir tumhala VADHADIVSACHYA khup khup shubheccha Uddhav SAHEBANCHYA mage khambir pane Ubhe rahal yachi khatri hoti jay maharashtra jay bhavani jay shivray

  • @murlidharchandere6898
    @murlidharchandere6898 Рік тому

    निष्ठावंता नमस्कार व वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💐

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Рік тому +3

    Happy birthday Joshi sir

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 Рік тому

    Appreciated Joshi Sir. We love you.

  • @tanajipisal3830
    @tanajipisal3830 Рік тому +1

    खरा शिवसेनेचे चेहरा आहे जोशी सर धन्यवाद

  • @nageshkumarnalawade1926
    @nageshkumarnalawade1926 Рік тому

    खरोखरच माननीय मनोहर जोशी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्र वाचवण्यासाठी व मुंबई वाचवण्यासाठी मनोहर जोशींसारख्या आदर्श घेतला पाहिजे,ED ला घाबरून शिंदे सेना तयार झाली . यात महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये

  • @darklordff9544
    @darklordff9544 Рік тому

    आदरणीय मनोहर जोशी सर एक आदर्श व्यक्तिमत्व असून शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सर्वांचे मुख्य मार्गदर्शक राहिलेले आहेत त्यांनी शिवसेनेसाठी केलेली सेवा ही सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ देऊन जाते त्यांचे पुढे संघटनेसाठी मार्गदर्शन हे निश्चित राजकारणाला कलाटणी देण्या साठी राहील

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 Рік тому

    निष्ठावंत शिवसेना नेते सराना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !

  • @rohinidongre2702
    @rohinidongre2702 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जोशी सर जयमहाराष्ट्र

  • @sudhakargujare4944
    @sudhakargujare4944 Рік тому

    खरा सच्चा शिवसैनिक निघाला

  • @truptisingh9012
    @truptisingh9012 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या सर.

  • @SD-wx8fn
    @SD-wx8fn Рік тому

    ज्यांना वाटत आपल्याला शिवसेनेने सगळं दिले, जे शक्य होते ते,असे कुठेही इतरत्र जाणार नाही कारण इच्छेची भूक जर मोठी असेल तर कितीही दिले तरी अपुरेच पडते.पण सगळे येथेच ठेवून फक्त चांगुलपणा माणसाबरोबर येतो हे या भास्म्या झालेल्या लोकांना काय कळणार! देव त्यांना सुबुद्धी देवो.

  • @balaramsupale802
    @balaramsupale802 Рік тому

    जय महाराष्ट कट्टर शिवसैनिक

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Рік тому

    Joshi Sahebanche Àbhinandan.

  • @prabhakarchougule5739
    @prabhakarchougule5739 Рік тому +1

    जिथे रहो!..जूग जूग जिओ!..सर.आभिमान आहे तूमच्या ईमानदारीचा.आणी धिक्कार आहे गध्द्दारांच्या बेईमानीचा.

  • @G_a_m_e_r1919p
    @G_a_m_e_r1919p Рік тому

    एकनिष्ठ शिवसेनेच्या नेते

  • @talwarebhart7356
    @talwarebhart7356 Рік тому +4

    👍

  • @dineshbhoir2383
    @dineshbhoir2383 Рік тому

    सर जय महाराष्ट्र ,,

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Рік тому

    मा श्री मनोहर जोशी साहेब सर हे सर्वांनचे अभिनंदन करतात, पण ते बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतात,

  • @saggamarjun5842
    @saggamarjun5842 Рік тому

    जोशी साहेब जय महाराष्ट्र

  • @ganeshkadam9777
    @ganeshkadam9777 Рік тому

    असेच कट्टर नेते पाहिजेत 🚩🚩🚩

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 Рік тому +1

    happy birthday sir🎂🚩

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 Рік тому

    जोशिसायब धन्यवाद शिवसेना जिदाबाद

  • @mohanranade3913
    @mohanranade3913 Рік тому

    Shiva sana zinda bada,joshi sara🚩🚩🚩🚩☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

  • @manohardicholkar6116
    @manohardicholkar6116 Рік тому +6

    Jyachyat. Khalla. Tyachyat rahaaych.

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Рік тому +1

    निष्ठा आणि केलेली मदत कामाला आली

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Рік тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Рік тому

    आता किती दिवस राहिले आहेत, तेव्हा कूठेही असलात तरी काही फरक पडत नाही.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Рік тому

    जय शिवसेना जय मनोहर जोशी जय उद्धव ठाकरे

  • @namdeogherade5935
    @namdeogherade5935 Рік тому +1

    यालाच निष्ठावंत नेता म्हणतात🙏🙏🙏

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Рік тому

    निष्ठांवंत शिवसैनिक याला म्हणतात.

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 Рік тому

    Great 👌 Joshi saheb

  • @santoshthakre9128
    @santoshthakre9128 Рік тому

    हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा व निष्ठावान शिवसैनिक आहे मनोहर जोशी साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा गौरव ते विसरलेले नाहीत यातच त्यांची निष्ठा दिसून येते जय महाराष्ट्र साहेब

  • @sandipjadhav9891
    @sandipjadhav9891 Рік тому +1

    Shivrayna जसी बारा बलुतेदार सात देत होते तसे आम्ही उद्धव ठाकरे यांना साथ देऊ

  • @shivajipatil1858
    @shivajipatil1858 Рік тому

    मनोज जोशी साहेब तुमचा अभिनंदन कारण तुम्ही एकनिष्ठ उद्धव साहेबांवर राहिल्यामुळे नाहीतर गद्दारीचा शिक्का तुमच्यावर बसला असता

  • @tukaramghogare6683
    @tukaramghogare6683 Рік тому

    Great joshi sir

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 Рік тому

    Sir is sir 🙏🙏

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 Рік тому

    आता कोणत्याही शिवसेनेत गेल्याने के झ्यात फायदा होणारआहे

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 11 місяців тому

    Nice sir

  • @tanhajighodke1556
    @tanhajighodke1556 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🙏👍

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 Рік тому

    🏹🏹🔥🔥🔥💐💐💐👌

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 Рік тому

    👍👍👍👍👍👍

  • @pradeeppawar6016
    @pradeeppawar6016 Рік тому +1

    Correct answer

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 Рік тому

    याला म्हणतात पक्षीय निष्ठावंत शिवसैनिक!

  • @unknown_49018
    @unknown_49018 Рік тому

    Only Manohar Joshi Sir

  • @sanjaybhosale7196
    @sanjaybhosale7196 Рік тому

    🚩🚩

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Рік тому

    निष्टावंत जोशी साहेब..गद्दारीचा शिक्का नाही घेणार⛳️⛳️

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Рік тому

    Balasaheb Thakre

  • @narayannair5836
    @narayannair5836 Рік тому

    Manohar joshi is great

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 Рік тому

    यालाच निष्ठावंत शिवसैनिक म्हणतात.

  • @environmentalhealthsafetye104

    खरं तर जोशी सरांचा अपमान ते विसरले नाहीत. पण या वयात गध्दार म्हटलेलं त्याना सहन होणार नाही म्हणून ते उबाठा बरोबरच राहीले. भुमिका बदलण्याची वेळ नाही.

  • @ganpatgadekar3381
    @ganpatgadekar3381 Рік тому

    उद्दव व पेग्विन कधीच निवडून येनार नाही

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Рік тому

    🎂🧁🎂🧁💐💐💐काळ कठीण आहे पण काळाला हेच सांगणे आहे कि लढाई निष्ठावंताशी आहे गद्दारांशी नाही

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 27 днів тому

    मनोहरजोशी साहेबांन सारखा नेता असावा

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Рік тому

    छान जोशी सर

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Рік тому +1

    गजानन कितीकर

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Рік тому

    मनोहर जोशी हयांना शिवसेनेनी बरच काही दिले आहे. आणी ते कुठे असले तरी कोणालाच काही फरक पडत नाही.

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Рік тому

    1k nistha shivsainik mhanun manohar joshi yache nav kayam aamha shivsainikachya yrudayat korale jael he nishachta aahe. Nishtha kay aste he tyani saravana dakhaun dile aahe. Abhiman vatate aahe ashya kadvat shisainik manohar joshi sir yancha. JAI MAHARASHTRA