Akola Journalist Reaction On Lok Sabha: अकोल्यात तिरंगी लढत;पत्रकार, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #puneaccident #Akola #Loksabha #marathinews #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    Akola Journalist Reaction On Lok Sabha: अकोल्यात तिरंगी लढत;पत्रकार, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?
    अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झालीय. वंचितचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात ही लढत आहेय. या निवडणुकीत 61.79 टक्के मतदान झालंय. निवडणुकीचा निकाल नेमका काय असेल यासंदर्भात अकोल्यातील पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी....
    Video Credit: Salman Shaikh/Producer | Saurabh Bhole /Editor
    Lok Sabha Election 2024 Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 359

  • @Sumit_Dekhane
    @Sumit_Dekhane Місяць тому +72

    बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय निश्चित
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय
    जय संविधान

    • @Sskknnpp
      @Sskknnpp Місяць тому +3

      वंचित तिसरा क्रमांक वर राहणार

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Місяць тому +159

    अकोल्यात फक्त बाळासाहेब आंबेडकर❤

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому +7

      शक्य नाही

    • @yogeshjavle6543
      @yogeshjavle6543 Місяць тому +7

      ​@@sourabhmule5295शक्य आहे 💯✌️

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому

      @@yogeshjavle6543 3नंबर ला राहतील बाळासाहेब 💯

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому

      @@yogeshjavle6543 सपना मध्ये शक्य आहे

    • @Sskknnpp
      @Sskknnpp Місяць тому

      वंचित चा दारुण पराभव होणार

  • @vishalw7988
    @vishalw7988 Місяць тому +114

    ३ लाख आंबेडकर च वोट बँक फिक्स... मुस्लिम,ओबीसी व्होटिंग ह्यावेळेस add झालीय म्हणून प्रकाश आंबेडकर जिंकणार

    • @vishalw7988
      @vishalw7988 Місяць тому +17

      @@panditghuge303 घुगे साहेब ओबीसी ल आरक्षण देण्यासाठी खरा लढा हा बाळासाहेबांनी वी पी सिंह काळात केलेलं ... ओबीसी आरक्षण बचाव साठी सर्वात फ्रंट ल फक्त बाळासाहेब होते

    • @amolsapkale2453
      @amolsapkale2453 Місяць тому +12

      ​@@panditghuge303 मंडल आयोग लागू करण्यासाठी ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलने केली होती

    • @mukulwalke2889
      @mukulwalke2889 Місяць тому

      ​@@panditghuge303 27% OBC la aarakshan BSP aani prakash ambedkar saheb Yannchya mude midal aahe he visru naka congress bjp manuwadi party tumhala gulam banavto aani aata pn khup lok gulam aahet.

    • @indian7706
      @indian7706 Місяць тому +8

      ​@@panditghuge303भाऊ किती ति बेईमानि बाळासाहेब आंबेडकर obc vp singh च्या काळातील लढा विसरलात तुम्ही🙏🏻.

    • @vbhate123
      @vbhate123 Місяць тому

      म्हणून फक्त मिम वाढवणार

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Місяць тому +187

    पाकीट पत्रकारिता. प्रकाश आंबेडकर याचा विजय निश्चत आहे.. 💖

    • @prashantdhandar7337
      @prashantdhandar7337 Місяць тому +11

      भाजपची सुपारी घेतात आंबेडकर..

    • @travelnall5233
      @travelnall5233 Місяць тому +9

      ​@@prashantdhandar7337Mg tyani swatachi jaga nivdun aanli Asti na aani baki thikani setting Keli asti? Te swatachi jaga ka hartat yache uttar dya?

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Місяць тому

      ​@@prashantdhandar7337आरे भाड्या जरा डोक्यावर पडला काय?😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 Місяць тому

      बीजेपी खाली आई निजून अलेल्यानी अक्कल शिकवू नये​@@prashantdhandar7337

    • @sandipkamble2011
      @sandipkamble2011 Місяць тому

      भाऊ, बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे म्हणून यांची गांड दुखते बाकी काहीच नाही

  • @anilbhosle2591
    @anilbhosle2591 Місяць тому +83

    काय नेहमी नेहमी काँग्रेस BJP काँग्रेस BJP या दोघांना वंचितांना पुढे येऊ द्यायचे नाही.पण सहा महिने बाकी आहे मग बघा काय होते ते या दोन्ही पक्षाला कळेल .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 Місяць тому +95

    वंचित बहुजन आघाडीचे येणार वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 29 днів тому

      तिसऱ्या क्रमांकावर राहणार

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Місяць тому +80

    Only बाळासाहेब आंबेडकर 🔥💪

  • @rupeshkesade2919
    @rupeshkesade2919 Місяць тому +60

    अकोल्यात फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विजय उमेदवार असतील...✌️✌️✊✊💪💪🔥🔥

    • @Sskknnpp
      @Sskknnpp Місяць тому

      तिसऱ्या क्रमांकावर राहणार

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 Місяць тому +40

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी आद, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Місяць тому +37

    वंचित बहुजन आघाडी येणार ❤❤

  • @prakashingle5580
    @prakashingle5580 Місяць тому +111

    बाळासाहेब आंबेडकरच जिंकणार❤

    • @vetallondhe1170
      @vetallondhe1170 29 днів тому +2

      Only prakash Aabedkar Winer in Akola 2024

  • @user-kw2ip1rh3p
    @user-kw2ip1rh3p Місяць тому +78

    वंचित बहुजन आघाडी विजेई होईल

  • @KalpanaDhuredeo
    @KalpanaDhuredeo Місяць тому +40

    ज्यानि ज ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना कॉमेंट दिली त्यांना त्यांना भौतिक संबमगलम जय भीम जय शिवराय जय ज्योती

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Місяць тому +37

    आद.बाळासाहेब आंबेडकरच निवडून येणार आपण काहीही बकबक करा.😊

  • @sarpaterajratn2536
    @sarpaterajratn2536 Місяць тому +52

    1 VBA
    2 Congress
    3 BJP

    • @panditghuge303
      @panditghuge303 Місяць тому +3

      काँग्रेस, bjp, vba

    • @The_Maharashtra_Speaks
      @The_Maharashtra_Speaks Місяць тому +1

      ​@@panditghuge303VBA BJP Congress😂

    • @aratinichal9278
      @aratinichal9278 Місяць тому +2

      BJP.. Congress..VBA😅😅

    • @sachinkardak
      @sachinkardak Місяць тому +1

      ​@@aratinichal9278VBA , Congress, BJP 😂😂😂

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 29 днів тому

      No1 Congress No2 BJP No3 Vba वंचित च दारून पराभव होणार

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey Місяць тому +19

    वंचित एक नंबर काँग्रेस दोन नंबर भाजप तीन नंबरला राहणार आहे

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 29 днів тому +2

      वंचित तिसऱ्या क्रमांकावर राहणार ते पण एक लाख च्या मताने पराभव होणार

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 Місяць тому +17

    वंचित बहुजन आघाडी विजय भव
    नेते प्रकाश आंबेडकर साहेब विजय भव

  • @ravindradavangere
    @ravindradavangere Місяць тому +10

    बाबासाहेबांचा वारस हाच आमचा मानस
    वंचित बहुजन आघाडीचा विजय❤

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Місяць тому +4

    आंबेडकर साहेबांचं हार्दिक अभिनंदन 45 हजार मतांनी विजयी होणार.

  • @SuhasSadavarte
    @SuhasSadavarte Місяць тому +24

    अभय पाटील आरएसएसचे म्हणजेच भाजपचे उमेदवार संपूर्ण अकोलेकरांना माहित आहे आशा पत्रकाराला माहीत नाही का पाटील कोण आहे पैसे घेऊन पत्रकारिता करीत आहात फक्त बाळासाहेबांचे येणार आहेत नया साल नया खासदार एकच खासदार बाळासाहेब

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 29 днів тому +2

      अभय पाटील चा दणदणीत विजय वंचित चा दणदणीत पराभव

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому +17

    यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय निश्चित बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे 3 लाख मात फिक्स आहेत आणि आता मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी बाळासाहेबांना मतदान भेटलेला आहे यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा विजय निश्चित आहे

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 Місяць тому +17

    अकोला शहराचे खासदार फक्त आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर ❤❤❤😊😊😊😊 वंचित बहुजन अघाडीचा विजय असो ❤❤❤😊😊😊

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 Місяць тому +11

    बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भरघोस मतदान घेऊन विजयी होणार

  • @yogeshbhalerao2107
    @yogeshbhalerao2107 Місяць тому +39

    Yenar tar bala saheb 💙🙏

  • @sachindeshkar4521
    @sachindeshkar4521 Місяць тому +12

    पवार , ठाकरे मिडिया
    बाळासाहेब आंबेडकरांना कसं जिंकताना दाखवतील
    वंचित बहुजन आघाडी विजयी होणार

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk Місяць тому +26

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨💪

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому +11

    वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 Місяць тому +30

    अरे सुद्रा रे सामान्य आणि वंचितांना का डावलत आहात का विरोध करता माणुसकी संपली आहे का घराणेशाहीला हाणून पाडा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील महाराष्ट्राचं राजकारण बदलेल

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому +11

    वंचित वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 Місяць тому +13

    BJP घराणेशाही करते मग काँग्रेस काय करते?? दोंन्ही पक्ष एकच नाण्याचे दोन बाजू आहेत एक

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale Місяць тому +8

    आता फक्त वंचित बहुजन अघाडीचा विजय असो

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому +14

    बाळासाहेब आंबेडकर हे नंबर एक वर राहतील अकोल्यामध्ये

  • @vbanews2416
    @vbanews2416 Місяць тому +24

    वंचित बहुजन आघाडी

  • @sugatdongare878
    @sugatdongare878 Місяць тому +20

    यांच्या विश्लेषणा वरुण खरंच पत्रकार वाटतात का हे,On @ Only VBA

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 Місяць тому +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @pournimaambhore9154
    @pournimaambhore9154 Місяць тому +25

    Bap yenar tumacha...prakash bhimsuryacha🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @FFZONE422
    @FFZONE422 Місяць тому +20

    Only prakas abhedkar ❤

  • @sureshingale6493
    @sureshingale6493 Місяць тому +32

    Only VBA vijayi ho

  • @rameshathawale
    @rameshathawale Місяць тому +9

    । तुम्ही काही बकबक करा विजय निश्चित आहे बाळासाहेब आंबेडकरांचा

  • @sanjaychourpagar3718
    @sanjaychourpagar3718 Місяць тому +6

    वंचित बहुजन आघाडीची विजयी मिरवणुकीत आणा ह्या लोकांना

  • @sudhakarshinde5986
    @sudhakarshinde5986 Місяць тому +3

    प्रकाश आंबेडकर,साहेब. हे भहुमतने निवडून येणार आहेत.....❤❤❤❤❤❤❤

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Місяць тому +10

    फक्त आंबेडकर

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai1940 Місяць тому +5

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 Місяць тому +13

    Only ambedkar saheb

  • @Suniljambuvanttadasare-pt5kt
    @Suniljambuvanttadasare-pt5kt Місяць тому +13

    4 june Prakash Ambedkar vijayi Bhav

  • @UttamKamble-fg9qp
    @UttamKamble-fg9qp Місяць тому +31

    आयेगा कोण vba

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk Місяць тому +16

    Only VBA 👑✊💙⚔️

  • @praviningle5336
    @praviningle5336 Місяць тому +13

    केस पांढरे झाले म्हणजे ज्ञान असते असे काही नसते

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 Місяць тому +7

    M factor बाळासाहेबांच्या बाजूला आहेत

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Місяць тому +11

    VBA Win Akola

  • @surajsarate7131
    @surajsarate7131 Місяць тому +14

    Only vba❤❤❤

  • @Bhimyoddha-official
    @Bhimyoddha-official Місяць тому +11

    VBA येणार

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 Місяць тому +12

    VBA ❤

  • @sanjayvanjare7862
    @sanjayvanjare7862 Місяць тому +10

    VBA

  • @Suniljambuvanttadasare-pt5kt
    @Suniljambuvanttadasare-pt5kt Місяць тому +9

    Are mitra Prakash Ambedkar vijayi honar ahe

  • @yeshwantmakrand3220
    @yeshwantmakrand3220 Місяць тому +9

    only vba

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 Місяць тому +7

    All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @aayushmore2386
    @aayushmore2386 Місяць тому +4

    हे खरच पत्रकार निष्पक्ष आहेत...का....???..

  • @akshaybhongale-jo3ty
    @akshaybhongale-jo3ty Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @Savitawankhade650
    @Savitawankhade650 28 днів тому +2

    मुस्लिम मतदार हा आंबेडकर साहेबा सोबत गेला नाही. तो काँग्रेस चा अंकित आहे हे बाळासाहेबांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितके वंचित ची राजकीय दिशा ठरणेसाठी उपयोगाचे होईल. जयभिम

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle Місяць тому +5

    ॲड. बाळासाहेब आंबेडकर निवडणुक जिंकतील....!!

  • @user-wk2lf5lr1n
    @user-wk2lf5lr1n Місяць тому +4

    VBA🧡💯

  • @Suniljambuvanttadasare-pt5kt
    @Suniljambuvanttadasare-pt5kt Місяць тому +6

    Swami Samarth cha kaul ahe prakash Ambedkar vijayi Honar ahe

  • @pranavwankhade4797
    @pranavwankhade4797 Місяць тому +17

    Only prakash ambedkar

  • @avinashnarvade9233
    @avinashnarvade9233 Місяць тому +1

    आद . बाळासाहेब आंबेडकरच विजयी होणार 💪🔥✌️💯💙❤️ पत्रकारीता ईमानदारीने करत जा

  • @devawankhede673
    @devawankhede673 Місяць тому +5

    VBA 🎉

  • @limbrajgaikwad6973
    @limbrajgaikwad6973 28 днів тому +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर च जिंकणार जय भीम जय शिवराय

  • @harshadkamble915
    @harshadkamble915 Місяць тому +2

    बाळासाहेब आंबेडकर 💯💯💯💯💯

  • @user-yn1gm1ux3p
    @user-yn1gm1ux3p Місяць тому +8

    Only vanchit bahujan aghadi

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 Місяць тому +5

    लोक बोलतात एक आणि करता दुसरच......हे निकालानंतर कळलेच

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 Місяць тому +5

    बाळासाहेब निवडून येतील

  • @AnilIngole-qw4lb
    @AnilIngole-qw4lb Місяць тому +4

    बाळासाहेब निवडून येनार मनजे येनार

  • @vijaypagare9470
    @vijaypagare9470 Місяць тому +4

    VBA vijayi honar ahet

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 Місяць тому +2

    तुमचं म्हणणं बरोबर आहे, धोत्रे आणि बाळासाहेब सारखेच चाललेत, अभय पाटील नक्की

  • @mplasticfabrications2342
    @mplasticfabrications2342 Місяць тому +7

    Vba

  • @advika927
    @advika927 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी जिंकली आहे

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Місяць тому +3

    VBA 🚩

  • @pravinwakode3381
    @pravinwakode3381 Місяць тому +3

    Only Vba

  • @user-ig9qj8uk2u
    @user-ig9qj8uk2u Місяць тому +1

    15000 मतीनी वंचित बहुजन आघाडी विजय होईल

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Місяць тому +2

    Only Balasaheb Ambedkar Saheb....💙🧡🚨✌️💪

  • @user-zc9zy4xt5y
    @user-zc9zy4xt5y Місяць тому +1

    मग हे पत्रकार फेल आहेत कारण यांना माहीत नाही की कोण जिंकणार मग कशाचे पत्रकार

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 28 днів тому

    फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 Місяць тому +2

    Prakash Ambedkar

  • @palandasghodeswar6169
    @palandasghodeswar6169 28 днів тому

    सन्माननीय ॲड . बाळासाहेब आंबेडकर विजयी होतील !
    जय भीम ✌️

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x Місяць тому

    अकोला लोकसभा 2024 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🚩🚩♥️♥️🧡💚💛💙🙏🔥👑

  • @navinmugeshnmstm7716
    @navinmugeshnmstm7716 Місяць тому +1

    Prakash Ambedkar Saheb ✌️

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 Місяць тому +8

    बाबासाहेब आंबेडकरांनी देशवासियांना मतदानाचा अधिकार दिला. त्याबदल्यात मतदारांनी 1952 साली बाबासाहेब याची deposite जप्त केली तो मतदार प्रकाश आंबेडकरांना काय मतदान करणार?

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 Місяць тому +1

      जे बाबासाहेब यांच्या घराण्याला बेईमान झाले ते लोक दलाल झाले पण जे एकनिष्ठ आहेत ते मतदान करणार.

  • @PBS892
    @PBS892 Місяць тому +6

    ONE SIDED AAHE .....VANCHIT AKOLA MADHE

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 Місяць тому +3

    अभय पाटील नक्की विजयी

  • @rushipatil9274
    @rushipatil9274 29 днів тому

    ही तिसरी व्यक्ती जे बोलली ते त्यांना स्वतःच स्वताला तरी कळलं का?

  • @siddhantpunekar7816
    @siddhantpunekar7816 Місяць тому +1

    Balasaheb Ambedkar❤

  • @kailaswahule8128
    @kailaswahule8128 26 днів тому

    Jai ho❤

  • @rajgaikwad8849
    @rajgaikwad8849 Місяць тому +2

    Balasaheb ambedkar

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Місяць тому +2

    आम्ही बाळासाहेबाला दिले मत आणी देनार

  • @NDK1010
    @NDK1010 29 днів тому

    अभय पाटील निवडून येणार असा पत्रकार यांच्या बोलण्यावरून समजत आहे

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 Місяць тому +2

    Only one VBA winner Akola.

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 Місяць тому +3

    Evm ला माहित..काय होते ते

  • @ayush3792
    @ayush3792 25 днів тому

    बाळासाहेब आंबेडकर विजय होणार...एक marata लाख marata

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 Місяць тому +1

    Only prakash ambedkar sir great

  • @ganeshmore8524
    @ganeshmore8524 Місяць тому +1

    बाळा साहेब येणार 100%