Imtiyaz Jaleel | Exit Poll | Chandrakant Khaire | ठाकरे गटावर टीका करत जलील म्हणाले....
Вставка
- Опубліковано 1 чер 2024
- The voting for the Lok Sabha Election 2024 was held a few days ago. The result will be announced on 4 June 2024. This general Lok Sabha election was held across the country. News18 network has conducted a mega exit poll on who will win this election. Voting in all the states, its geographical, social and other criteria have been studied. From this exit poll, it has been predicted how many seats all the parties including BJP, Congress, NCP, Shiv Sena will get, who will be elected where and who can be defeated.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक संपन्न झाली. सात टप्प्यात संपन्न झालेल्या या निवडणुकीत शेवटच मत पडताच आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे तो कुणाच्या हाती देशाची सत्ता येणार हा. श्वास रोखून संपूर्ण भारतातील जनता याची प्रतिक्षा करतेय. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय. आमचा हा EXIT नाही EXACT POLL आहे. 543 जागांवर जनतेनं काय फैसला यावर पाहा न्यूज18 नेटवर्कचा मेगा एक्झिट पोल पाहणार आहोत. 'न्यूज18 लोकमत'वर 'निकालाआधीचा निकाल' आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'एक्झिट पोल'मधून कुणाचं सरकार? जनतेनं कौल कुणाला दिला? कुणाच्या हाती देशाची सत्ता, पंतप्रधान कोण? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेत देशाचा विश्वास कुणावर? हे दाखवणार आहोत आम्ही 'न्यूज18 लोकमत'वर मेगा एक्झिट पोल'मध्ये.
#imtiyaz_jaleel #News18ExitPoll #Maharashtra #exitpoll2024 #loksabhaelections2024
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
ऊधवने मुख्यमंत्री पदासाठी सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घालून स्वतःच्या बापाचा सूंताकरून जनाब बाळासाहेब केले मग ज्याचा बापच जनाब असेल तर त्याचा मुलगा मुसलमानच असणार .
जय महाराष्ट्र !
खरे बोलले तुम्ही उद्धव ठाकरे ने हिंदूत्व सोडले आहे हे जणतेला सांगितले पाहिजे 🚩खरे हिंदू संमराट बाळासाहेब ठाकरे 🚩
तुझा ओवेसी देशासाठी काय करतो सगळ्याला माहीत आहे.
आणि 15 मिनिट पुलिस हटाओ, देखो क्या होता है। हा विचार जातिवादी नाही का??
Are pan yakde lksh kon denar. Apn hindu Sare shandh, visarbhole ahot.
मराठवाडा मुक्ती दिनाला जात नाही. तिरंग्याला किती मान दिला जातो.
गरज नसतानाही मोदीजींची तुलना करणे खरोखर हास्यास्पद तर वाटलेच पण मोदी द्वेशही जाणवला
मोदी पंतप्रधान यांच्यात या वयात ही काम करण्याची कपॅसिटी आहे त्यांची बरोबरी तुम्ही करू नका
मग पुण्यात मौलवींनी काढलेल्या फतव्यांवर का नाही विरोध केला नाही..? का नाही १५मि. पोलीसांना हटवा हिंदूंना ताकत दाखवू या पक्षाध्यक्षाचा भाऊ म्हणतो त्याला का विरोध केला नाही?
सिलेक्टीव विधानांवरच का बोलता?
कोणी काही म्हणो पण हा माणूसच वेगळा आहे... सुशिक्षीत, सगळ्यांचा आदर करणारा....
तुझा बाप आहे का हे 😅
Kharach 😅ka
90 झाली की येड्या वनी करतो 😃
इम्तीयाजजी आपण सच्चे वैचारीक व सभ्य नेते आहात
वैचारिक प्रगल्भ विचारसरणी असलेला नेता...
संभाजी नगर नावाचा विरोध सोडून द्या म्हणजे कदाचित जातीचा विरोध किंवा द्वेष करणार्यांमध्ये तुम्ही नाहीत असे समजायला हरकत नाही.
हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. साहेब. 😂😂
हिंदू लोकांच्या भोळेपणाची किव येते, लोकांनो यांचे दाखवायचे दात व खरे दात खुप वेगळे असतात।
Koni swatala doodhane dhutlele samzu naye... kapti manache lokachi kami nahi
एकदम बरोबर साहेब 👍👍
जलील साहेब नरेंद्र मोदींची कशाला बरोबरी करता? त्या माणसाने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा मान प्रत्येक वेळी जास्त जागा घेऊन मिळवला..... पंतप्रधान म्हणूनही प्रत्येक वेळी जास्त खासदार घेऊन निवडून आले आहेत.... वय महत्वाचे नाही... काम करण्याची इच्छा महत्वाची आहे.... तुम्हाला शुभेच्छा 💐💐
खरच जर जातीवादी नसाल तर , संभाजीनगर नावाला विरोध का ? जातीवादी पक्षाकडून उभे राहुन दुसर्याना जातीयवादी म्हणायच .मोदी-योगी ना शिकवण्यापेक्षा ओवेसी बंधूना शिकव. हे फक्र दाखवायचे दात आहेत. खायचे दात वेगळे आहेत.
Ovesi virodhat jaila dum lagto, dusri gost mhnje muslman pahile muslman asto, mag baki sagle. Desh, deshbhkti, aslya gosti tyana fizul vatatat.
अरे जलील भाई योगी बोलले तर एवढी मिर्ची लागते तर तुमचे ओवेशि भाई काय समाज देश देश जोडण्याची भाषा करतात का ? यावेळी तुम्ही पडणार. गेल्यावेळी सेनेच्या बंडखोरी मुळे तुम्ही जिंकलात आता नाही येणार
हेच तर आपल्या लोकांना समजत नाही
श्री इम्तियाज आपण मोदीजी चे नांव कां घेतले ???? आपणास शरद पवार नाही दिसले ??? जरा संभाळून उदाहरण दिया तो अच्छा होगा .
खरोखर मोदीजींशी तुलना करणे खटकणारेच आहे. त्यांच्या वयापेक्षा काम करण्याची क्षमता, देशप्रेम महत्वाचे ठरते.
शरद पवार नाव घेतले असते तर कदाचित ठीक होते कारण एकाच विचाराचे भाऊबंद आहेत.
Shabas.
हे सगळी बाळासाहेबांची नीतिमत्ता सोडून सत्तेसाठी सुंता. सुद्धा बिनबोभाट करून घेतील.
जलील इतना भी जलील मत हो,पब्लिक ने जलील करके gpl दिया अभी jeam ज्वाइंट किया अच्छा हुआ,अब काम तो नही हे 😂😂😂 ऐरे गेरे नत्थू खैरे भी गाया
😂😂😂
कभी भी फेक आयडी से कमेत करणे वाले एक के नाही होते पैसे लेकर प्रोपगेंडा फेलाते है
Akdam Zakas.
हा माणुस कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी मला घेणदणे नाही, मि ऐक मराठा व निष्टावंत शिव सैनिक आहे.परंतु ह्या माणसाचे विचार मला नक्कीच आवडतात.
जा मग घरी जाऊन झोप 🤪🤪🤣🤣
Shrma I ghalya barahma maharastra madhe nahi chalat tuzhya bahinicha pucha zhaavlq@@rajsharma7315
Hayacha ghalun ghe mg khoop aavdel
@@suniltakalkar9623 तुझा अनुभव सांगू नको भाऊ 🤪🤪🤣🤣
😅😅😅@@rajsharma7315
उध्वस्त ठाकरे पणं मुस्लिम झाला की
थोड थांब उद्धव ठाकरे काय आहे ते समजेल तुला पण
@@dattatraydahale4663 हिरवा साप आहे उध्वस्त
@dattatraydahale4663hmmm bol re baba aajacha kya status ?
मी भाजप समर्थक आहे परंतु भाजप च उमेदवार निवडून नाही आला तरि चालेल. ठाकरे गटाचा तरी निवडून आला तरी चालेल परंतु आता परत ह्या रझकरा च्या माणसाला निवडून नका देऊ...
खैरे तर शिवाजी पार्क वरील सभेत स्टेजवर आदित्य ठाकरे च्या पाया पडले होते. किती लाचारी. वयातील फरक सुध्दा यांना कळत नाही.
हा माणूस खूप भारी आहे राव.... हे खासदार झाले पाहिजे 👍
कटोरा ले के किस के लिए बोला वो समझो, जो लोग पाकिस्तान जिंदाबाद बोलेंगे उनको तो यही कहना पड़ेगा
जलिल धर्मा धर्मा भाडण लावू नका पराजय मान्य करा
छ.संभाजीनगर कधीच बोलत नाही हा
हे कोणीच विचारात घेत नाहीत
तो पक्का धर्मांध आहे
प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे.
He Pakistanla jauen sang
Kha tujiya bacha hindusthan hy ka
Cute Rama, yahi baat Ovesi aur uski kaum ko jakar samzhana. 1400 saal se puri duniya " Ham hi shane...baki Qafar" ka nara lagate ghum rahe hai!
@@suniltakalkar9623 एकदम बरोबर.
@@infinity6246 बिलकुल सही l👍👍👍👍
मोदीजी की बराबरी मत करो भाई
रिपोर्टरने पण किती चाटायची
जबरदस्त विचार पटलं आपल्याला ❤️
योगीजींचे सांगितलेत, ओवेसीने दिलेली धमकी लोकशाहीला, धर्मनिरपेक्षतेला आणि घटनेला धरून होती का? याचं पारदर्शक उत्तर द्या.
महाराष्ट्र मधील सुसंस्कृत खासदार साहेबनो
खूप शुभेच्या
Ama Atul miya, ek bar Hydarabad me jakar dekho inke party ka majhabi chehra...dimag saaf ho jayega!
@@infinity6246 👌👌👌👌
खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे...वक्फ बोर्ड साठी आपल्या जमिनी घशात घालतो हा
Perfect kaha Sachin bhai aapne! 🙏🏼
हिंदूंना कोण समजावणार.
Jalil sahab jindabad
❤️insha'Allah Jaleel sahab Jeet gye💯✌️
एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे जलील साहेबांचे...
जलील साहेब जर निवडून नाही आले तर संभाजीनगर करांनी चांगले काम करणारा नेता हुकवला म्हणावे लागेल...
😂😂😂 Mohrarma, yeda bana rahi kya tu hamko!?
Aurangya bhakt ahe 😂😂😂😂
काही दिवसानि दोन्ही शिवसेना एकत्र येणार। 100% लिहुन घ्या ।🎉🎉
बरोबर आहे भाऊ तुमच्या
नाही येणार लिहून ठेवा. 😂
हा माणूस चांगला आहे,पण मोदींचे नाव घेऊ नका,आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही 😡
प्रतिक धर्माचा आदर करना रहा मानुस इम्तियाज जलील
निवडून येण्यासाठी सगळे लोक तेच करतात
फार चांगले विचार आहेत, sir आपले, मतदान है जातीवर कधीच करायला नको ते विकासावर झाले पाहिजे
हा माणूस औरंगजेबाचा भक्त नसता तर मी fan म्हणून घेतले असते इतका तो गोड बोलतो छान बोलतो.
फॅन कशाला घेता उन्हाळा आहे, कुलर घ्या कुलर..😂😂😂
@@snehaldeshmukh3322 मी त्याची fan नाही आहे. कारण मला माहीत आहे अशा गोड बोलण्यावर हिंदू मुली जाळ्यात अडकतात.
खूप महत्वाचे बोललात आपण जात धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवे..... कधी सुधारणार आपण सगळेच विचार करा सगळ्यांनी
ते धर्माच्या पलीकडे कधीच नाही जात, तुम्हीच जाता धर्माच्या पलीकडे तुमच्यासाठी धर्म म्हणजे काहीच नाही. ते धर्मासाठी इतके कट्टर आहेत की दुनिया मध्ये कोठेही मुसलमान विरोधात काही चुकीचं घडलं तर त्या विरोधात सर्व देशातून मार काट चालू करतात.
बोलणे वेगळे पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मुस्लीम तर मतदान करताना 100% भाजप विरोधातच का करतात.
Karay pahije pn Fakt hindunni nahi,yanni pn jati dharmachya palikde javun vichar kela pahije.
वक्त से पहले किसमत से जादा किसी को कुछ नही मिलता
याला निकाला नंतर बोलवा मुलाखत घेण्यासाठी
योगि जी असे का म्हणाले? असे का म्हणाले? याचा विचार करणार नाही हे. मोदी जी नी भेदभाव केला नाही विकास करतांना म्हणे जातीवरून मतदान केलेले आवडले नाही.
एक नंबर माणूस आहे हा.... असा खासदार हवा आहे
😂😂😂 tujya bokandi basun ghe ata to mokla ahe
Nit vichar Kara, he u turn getat
Imtiyaj jalil sahab you are GREAT LEADER
जलील साहेब,मी मराठा आहे,पण तुम्ही मराठीत बोलता तेव्हा मी तुमच्यावर व तुमच्या बोलण्यावर व नियत्वर खूप प्रेम करतो.
आता घरी कुटुंबातच राहायची वेळ वेळचं आहे.
No 1 great saheb
छान 👌 मस्त व्यक्तीव्य,इत्मीयाज भाई,मी भाजपा चा व्यक्ति असलो तरी बात मान देतो, जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत, राष्ट्रहित सर्वोपरि पाहीजे
Mukaddar Ka sikander Hain Imtiaz jalil sahab Mubarak ho MP sahab ❤❤❤
तुमची बोला ची शैली खूप छान आहे पक्ष कोणताही असला तरी आपली संस्कृती मित्र त्वाची आहे आणि रायला पाहिजे
Jalil Miya...
1) Aap kaho ki majhab dekhe bagair vote karo!🤔....jab aapke party ka har voter majhab dekhkar hi to karta hai!
2) Apne dharm ki taraf zhukav aapke vajah se hua hai hindu ka...kyuki jitna majhab majhab karte ho aap log utna sari duniya me koi nhi karta!
3) Jaise Khaire ko bol rahe ho vaise hi Ovesi ko bhi bolo ki retire ho jaye!
4) Beshak progress jaruri hai! Lekin yahi baat apni kaum se jara jyada jor laga ke kehna....ki progress ke liye vote do...majhabi bankar mat do!
100000001 fix yenar
राजनीती ने काय केलं?
शिवसेनेची ओळख पुसून ढोंग बाहेर आले
सत्य सांगितले तुम्ही,
Mim ची सीट लागनार..कुणी काही पण केले तर त्याचा उप योग नाही.....
याला पत्रकार कोणी केल?
Jalil Saheb Sambhaji Nagar navala tumcha virodh ka aahe?
Inshallah imtiyaz jaleel sahab winning
In dream😂
गरज नसताना घेतलेली पेड मुलाखत असणार. वक्तृत्व उत्तम पण फक्त आणि फक्त केवळ धर्म महत्वाचा असणारा एक माणूस
हा मानुस कदाबी निवडुन येता कामा नही छत्रपती संभाजीनगर विरोध करणारा मानुस आहे बिर्याणी खाऊन ऊपशन करतोय
Only imtiyaz jaleel saahab great MP
Jitenge inshaallaah inshaallaah bhai
खरोखरच जबरदस्त माणुस
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब पुन्हा निवडून येणार आहे
कामे सांग...गोड तर मी पण बोलू शकतो
@@dattatraydahale4663
तू झोपतच रहा तुझ्यासाठी तेच बरं आहे
औरंगाबादी हरला😂
संभाजीनगर कर जिंकला💪
हा माणूस ग्रेट आहे मला कधी संधी मिळाली तर याच्याशी बोलायला आवडेल. सिंपली great.
काही ही असो पण जलील साहेब व्यक्ती म्हणून चांगले आहेत
कामे सांग....मी पण व्यक्ती म्हणून चांगला आहे
@@dattatraydahale4663chandrakant khaire zhatu 20 varsh khasdar hota tyach kam kay
@@dattatraydahale4663गप्प रे अंधभक्त
मस्त ,खूप मनाला पटल,
राजकारण पलीकडील माणूस
2019 मध्ये हा हर्षवर्धन जाधव मूले झालेला accidental लॉटरी खासदार आहे
आता उद्धव ठाकरे हेच मुस्लिम नेते झाले आहे त्या मुले जलील साहेब तुमचं राजकारण संपल्यात जमा नायतर तुम्ही आता हिंदूचे नेते व्हा म्हणजे उद्धव ठाकरे यांची कमी तुम्ही भरून काढाल
अरे जाळीळ मोदी ना काम करायचेय त्यामुळे 74 नाय 94 पर्यंत करू दे भाऊ. तुम्ही लोकसभा पर्यटन करत आहात
You are real hero sir if you Loos it will be not your loss it will be our district peoples loss
खरोखरच इमतियाज जलील मराठा सोबत वाढलेला दिसतो चांगला माणूस आहे जातीचे राजकारण राहूद्या बाजूला
जलील साहब आप ग्रेट हो
मुसलमानांना तुम्ही हे सांगा की धर्माच्या नावावर मतदान करू नका सांगू शकता काय
शक्यच नाही
Aimim
मोदीजी चे नाव घेऊन स्वतः ची बौद्धिक चव दाखवून दिली,😊
👍पवारचे कसे घेतील वैचारिक बंधू आहेत ना
Kalil sab is Gentle Man 👏👏🌹🌹
छान जीते गा तो एक ही लेकिन वो हीम्मत भी लगती है की जनता का फैसला मानता है धन्यवाद
खरंच जलील साहेब मि जर आपला मतदार असतो तर व्यक्ती म्हणून माझ्यासमोर जरी कोणिही उभा असला तरी माझे मतदान तुम्हालाच दिले असते साहेब
A mahan vyakti...Jaleel se jakar Vakf Board ki darindgi pe baat karna...samaz me aayega!
दिसते तसे नसते. प्रत्यक्षात हे लोक स्वतासह धर्म सोडून इतरांना मत देत नाहीत
जलील साहब तुम जरूर आमदार बनेंगे
You are right sir
गप्प रे B team
30-30 तास काम😮😮😮अरे बाप रे बाप 🤣🤣🤣🤣
इतना भी झूठ नहीं चलता ना भाई पूरे दिन मे 24 घंटे रहते ना😅😂
Handsome jalil sir jug jug jio sir
जातीय वाद हा भारतात पहिला सुपर मुद्दा आहे, हा विषय कॉग्रेस पासून सर्व विपक्ष शिकला
एकदम खरच ग्रेट माणूस
जलील साहेब हे राजकारनातले खरेखुरे जेटलमन आने अगदी गडकरी साहिबा सारखे
Jalil sahab win
Great man
धर्माचा आधार घेऊ नये हेच तुम्ही मालेगांव च्या मतदारांना सांगु शकाल काय साहेब ?
शक्यच नाही
انشاءاللہ ضرور صاحب اللہ زات سے امید ہے
I like your speech.
जलील खरंच तर बोलले
खूप मोठा मनाचा माणूस जलील साहेब 🙏🙏
इम्तियाज साब बहुत अच्छे विचार
असे विचारसरणीचा व्यक्ती संसदेत असावा....b
जमिनी वर पाय असणारा नेता,
सिर्फ इम्तियाज जलील अगले 20 साल
जलील तुमच्याच तर्कशुद्ध न्यायानेच मोदींची लोकप्रियता कमीच होत नसेल तर वयाचा प्रश्नच कुठे उद्भवतो ?