तुम्हीं vdo मध्ये दिलेल्या प्रमाणानुसार मी रवा लाडू केले आणि खुपच छान झाले. तुमच्या vdo मध्ये पाक मोडायची कृती मी पहिल्यांदाच बघितली आणि तसेच केलेले लाडू खरंच छान मऊसूत आणि चविष्ट झाले. सर्वांनाच आवडले. एकतारी पाकहि तुम्हीं दाखविल्या प्रमाणे केल्याने perfect झाला. खुप खुप धन्यवाद ! 🙏🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏

मी आजच केले खूपच सुंदर झाले आहेत अगदी अंदाजे 26, 27 लाडू झाले थोडेसे कोरडे झाले मिश्रण म्हणून दोन चमचे दूध टाकले शेवटच्या लाडू पर्यंत मिश्रण एकदम मऊ होते मॅडम खूप खूप धन्यवाद 👍☺️छान रेसिपी
प्रिया, मी 27 एक वर्षां पूर्वी पाकातले लाडू फेल झाल्यावर धास्ती च घेतली होती. बसके लाडूच करत होते. तु दाखवल्या प्रमाणे केलेत आत्ता. इतके मस्त झालेत. आणि एकदम सिमलेस ली सर्व झालं. मी त्यात खवा घातलाय व वाळवलेल्या गुलाब पाकळ्या व पिस्त्यांनी गार्निश केलंय. खूप धन्यवाद 🌹🌹. ❤
नमस्कार ताई. आपण ज्या प्रमाणात ह्या लाडू चे साहित्य सांगितले आणि ज्या पद्धतीने सांगितले..मी त्या प्रमाणे लाडू केले..माझे लाडू खूपच सुरेख झाले आहेत. घराची मंडळी पण खूश आहेत. धन्यवाद🙏 8:27
नमस्ते. रवा लाडु करणेची पद्धत खुपच छान आहे.पाक मोडायची रित पहायला मिळाली.ताई एकंदरीत रवा लाडु न खाणारे सुध्दा परत घेतीलं अशी जादु आहे आपले हातात.❤😂नासिक.
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

ua-cam.com/video/RuIB_--pZRE/v-deo.html फ्रिज शिवाय सुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारे पारंपारिक पद्धतीचे "टिकाऊ वाटण" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Priya , mi ladu kele apratim zalet mi USA madhye aahe tuzi pratech recepes apratim hote ,kunihi Chan banuu shakto thank u sashyach nav Navin recepes send kart raha❤
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
God bless you🙏 very👍 good job👍 prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane khari sikh paye Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏 shears🙏 kare prabhu yeshu ka rajyya bhade🙏 Aapka very👍 good job

मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Khup chan recipe banvatat aani agdi sopya pn karun sagata khup khup thanks tya sati mi tumchya recipe banvun pn bagate aani te khup chan hotat mam tumchya mule je padarth nahi yet hote te pn aata mi sahaj aani khup chan banvatat asch nav navi aamhla shikvat raha ....🙏🙏🙏🙏😘😘😘😘
धन्यवाद ताई 🙏🙂 तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
ua-cam.com/video/Nv1Ndik-Haw/v-deo.html अर्धा किलो बेसनाचे तुपाच्या अचूक प्रमाणात टाळ्याला न चिकटणारे व न रेलणारे दाणेदार लाडू कसे तयार करायचे हे पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙂🙏
ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
1 number tai khoop late video pahila mi kal baher geleli tyamule pahayala nahi milala khoop mast zalet ladu mazya mistrana khoop aawadatat ravyache ladu thank you tai
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Me try kele ani atishay surekh zhale ladoo. Gharat saglyanna avadle. Thank you. .
तुम्हीं vdo मध्ये दिलेल्या प्रमाणानुसार मी रवा लाडू केले आणि खुपच छान झाले. तुमच्या vdo मध्ये पाक मोडायची कृती मी पहिल्यांदाच बघितली आणि तसेच केलेले लाडू खरंच छान मऊसूत आणि चविष्ट झाले. सर्वांनाच आवडले. एकतारी पाकहि तुम्हीं दाखविल्या प्रमाणे केल्याने perfect झाला. खुप खुप धन्यवाद ! 🙏🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
मी आजच केले खूपच सुंदर झाले आहेत अगदी अंदाजे 26, 27 लाडू झाले थोडेसे कोरडे झाले मिश्रण म्हणून दोन चमचे दूध टाकले शेवटच्या लाडू पर्यंत मिश्रण एकदम मऊ होते मॅडम खूप खूप धन्यवाद 👍☺️छान रेसिपी
प्रिया, मी 27 एक वर्षां पूर्वी पाकातले लाडू फेल झाल्यावर धास्ती च घेतली होती. बसके लाडूच करत होते. तु दाखवल्या प्रमाणे केलेत आत्ता. इतके मस्त झालेत. आणि एकदम सिमलेस ली सर्व झालं. मी त्यात खवा घातलाय व वाळवलेल्या गुलाब पाकळ्या व पिस्त्यांनी गार्निश केलंय. खूप धन्यवाद 🌹🌹. ❤
नमस्कार ताई. आपण ज्या प्रमाणात ह्या लाडू चे साहित्य सांगितले आणि ज्या पद्धतीने सांगितले..मी त्या प्रमाणे लाडू केले..माझे लाडू खूपच सुरेख झाले आहेत. घराची मंडळी पण खूश आहेत. धन्यवाद🙏 8:27
अप्रतिम!
उत्तम पध्दत मस्त रवा नारळ लाडू
छान तुमचे सर्व पदार्थ मला आवडतात Thank you so much.
पाक करण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे मी सिनियर सिटीझन आहे.आता मी असेच छान लाडू करेन.पाकाचे टेंशन नका.खूप मस्त.
लाडू इतके अप्रतिम झाले आहेत बघताक्षणी खावासा वाटतोय. पाक मोडायची टीप खूपच सुंदर. नक्की बनवेन हं. धन्यवाद.
खूप आभार
छान दिसत आहेत,लाडू ,तुमच्या पद्धती व ट्रिक्स आवडल्या.
Superb.....mi ajach banavla...athishai Sunder jala...achuk praman❤
मॅडम... मी आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले... खूप छान झालेत.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्ते.
रवा लाडु करणेची पद्धत खुपच छान आहे.पाक मोडायची रित पहायला मिळाली.ताई एकंदरीत रवा लाडु न
खाणारे सुध्दा परत घेतीलं अशी जादु
आहे आपले हातात.❤😂नासिक.
तुमची पदार्थ बनवण्याची पद्धत खुप छान आहे तसेच तुम्ही खुप छान सांगता, नक्की करून बघेन, धन्यवाद 👌👌👌🙏
Thanks Priya I tried the Ravaladu today & I am very happy to tell you that the efforts were successful
किती छान!! मी सगळा दिवाळीचा फराळ तुमचे व्हिडिओ बघून करणार.
पाक मोडण्याची पध्दत प्रथमच बघितली.. खुप छान पध्दतीने सांगितले आहे लाडु कसा करावा. 👌 👌
खुपच छान पद्धत दाखवलीत, नक्की करुन बघणार, पाक मोडणे प्रथमच पाहिले! धन्यवाद! 🙏
पाक मोडण्याची नवीन आणि खूपच महत्वाची पध्दत सांगितली तुम्ही ,आता पाका चे लाडू करतांना tension नाही येणार .Thanku प्रिया ताई ☺️
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
..😅😅😅
खुपच छान झाले लाडू मी आजच केले धन्यवाद मॅडम
पाक मोडण्याची कल्पना खूपच छान आहे. पहिल्यांदाच बघायला मिळाले.
पाकातील लाडू करताना खूप टेन्शन येत तुमची पाक मोडण्याची पद्धत आवडली मी असेच करीन Thanks
Rava ladoo kadhi khat nahi pan tumchya padhatine kele khupach chan zale..😋😋
Mazya mulila pardeshat jatana karun dele ..
Sarwanna awadale..👌👌
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडू केले छान झाले Thanks 🙏
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान पद्धत. पाक मोडणे माहीत नव्हते. नक्की वापरून तुमची ट्रिक. लाडू सुंदर .
I liked the way you made laddoo . And the most appropriate thing the method you explained was also good.
Khupach chan pak modayachi odhat masat chan mahiti milali thankyou Tai,👍👍
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Very nicely explained very well This looks nice and testy
पाकाची, पद्धत. फार. आवडली. धन्य वाद, ताई.
पाक मोडण्याची पध्दत खूप छान आहे आवडली,
खूप खूप धन्यवाद प्रिया ताई. तुमच्या सल्ल्यानुसार लाडू बनवले खूप छान झाले. नेहमी बिघडायचे माझे लाडू, आज तुमच्या मुळे छान झाले. पुन्हा एकदा आभार❤
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले.👌👌👌👌
Ladu khupach sunder zhalet samjaun sangnyachi paddhat khupach chhan
Ladu khupach sunder zhalet samjaun sangnyachi padhat khup chhan
खुपच छान लाडू काहीतरी वेगळी पद्धत
खूपच छान सुंदर व्हिडिओ अप्रतिम.वहडीओ धन्यवाद
Lovely detailed video . Thank you so much for all the tips
खुप छान सांगते आहेस लगेच समजते मी आता गणपती साठी बनवते तुमची पद्धत खूप सोपी आहे धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khupach chhan sangitle Tai.Mi nakki try karil.
खूप छान पाक मोडण्याची पद्धत मी आता अशे लाडू करुन बघेन
ua-cam.com/video/RuIB_--pZRE/v-deo.html
फ्रिज शिवाय सुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारे पारंपारिक पद्धतीचे "टिकाऊ वाटण"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप च छान पाक मोडने प्रकिया माहीत झाली धन्यवाद
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुपच सुंदर रेसिपी सांगितली धन्यवाद ❤🎉
Priya , mi ladu kele apratim zalet mi USA madhye aahe tuzi pratech recepes apratim hote ,kunihi Chan banuu shakto thank u sashyach nav Navin recepes send kart raha❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️💐
कृपया ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏
Mam खूपच छान सांगितलय तुम्ही आता मी नक्कीच करून बघेन ह्या पद्धतीने लाडू
Khup sundar zale...add khawa 150 gm in this recipe... Thanks for recipe 🙏😊
तुमच्या पद्धतीने बनविलेले हे लाडू खुप छान झाले आहेत.. धन्यवाद
प्रिया तू सांगितल्याप्रमाणे मी लाडू बनवले खूप छान झाले. ,👍👌
तुमच्या टिप्स खुपच उपयोगी आहेत
पाक मोडण्याची पध्यत आवडली
Tumche video far chhan astat Mazi aaiye ha ladu medhe kheva ghalayache
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
Thank you so much for this video 🙏
लाडू बनवण्याची खूपच छान पद्धत तुम्ही समजावून सांगितले धन्यवाद
Pak mod hi khup chan sangitli,thankyou tai
Welcome 🙂 🙏 💐
What a wonderful way of explaining . Perfect 👌
लाडू करून बघितले .....छान झाले आहेत
पाक मोडनयची पध्दत छान सागितली धन्यवाद
Khup chhan...paddht aahe ladu bnvaychi
खूप छान समजावून सांगितले आहे आणि नक्की करून बघेन धन्यवाद ताई
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Very nice.good idea of pak modane.
याला म्हणतात खरच सुगरण!👌👌👍👍😊
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Kupach Shan mahiti dile thankyou very much 🙏
खूपच छान नवीन ट्रिक सांगितली त्या करीता धन्यवाद
ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Waa mast khupach chan trying thank diwaluchya hardik shubhechha
खूप छान 👌👌.. 🙏🙏
God bless you🙏 very👍 good job👍 prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane khari sikh paye Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏 shears🙏 kare prabhu yeshu ka rajyya bhade🙏 Aapka very👍 good job
Mazi aai karaychi he ladoo,tevha asech krat hoti aata mi krte,tumchi Pak modnyachi tip far upukta aahe,👍👌
खूपच छान रेसिपी सांगण्याची पध्दत ❤
प्रियाताई,पाक मोडण्याची पद्धत खूपच छान सांगितली.धन्यवाद
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई मला तुमच्या टिप्स खूप आवडल्या आहे खुप खुप धन्यवाद
खुप छान रेसीपी लाडु खुप छान झाले.ताई धन्यवाद
👌👌chan sangitale Priyatai tumhi ....Sucheta Peshave
छान लाडू करण्याची पद्धत सांगितली धन्यवाद
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
Ladu khupch chan zalet tai👌
Ola naral ghalun kiti divas tiktat he ladu
पाक मोडण्याची पद्धत खूपच चांगली आहे लाडू ही खूप छान झाले आहेत.
ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप छान सांगितले
लाडू मस्त झाले होते
माझ्या बहिणीला पण हि रेसिपी शेअर केली तिचे पण छान झाले लाडू
खूप खूप धन्यवाद
ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुप छान पद्धत वाटली.करून बघणार.
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
खुपच छान माहितीपूर्ण सांगितल धन्यवाद ❤🎉
Very nice &best tips
Khup Sundar banvle Didi ladu.
🙏😋😋खूप छान पद्धत सांगितली पाक मोडण्याची आज पर्यंत केले नाही पाकचे लाडू पण आता नक्की करणार😊
खूप छान टिप्स सांगितल्या धन्यवाद
Khup chan recipe banvatat aani agdi sopya pn karun sagata khup khup thanks tya sati mi tumchya recipe banvun pn bagate aani te khup chan hotat mam tumchya mule je padarth nahi yet hote te pn aata mi sahaj aani khup chan banvatat asch nav navi aamhla shikvat raha ....🙏🙏🙏🙏😘😘😘😘
धन्यवाद ताई 🙏🙂
तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
पाक मोड़ा ची recipe मस्त, माझा पाक नेहमी च कडक होतो, Thank u so much
Khupach sunder ladu kelet pak modnyachi paddhat pan khupach chan 👌👍
पाक मोडण्याची टीप बेस्टच, लाडू उत्तम👌🏻👍🏻
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
अतिशय छान माहिती दिलीस धन्यवाद बेटा
ua-cam.com/video/Nv1Ndik-Haw/v-deo.html
अर्धा किलो बेसनाचे तुपाच्या अचूक प्रमाणात टाळ्याला न चिकटणारे व न रेलणारे दाणेदार लाडू कसे तयार करायचे हे पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙂🙏
Pak modnyachi paddat prathamach pahili Tai .Chan vatli tumchi recipe.very nice.
🙏
तुम्ही खूप छान पद्धतीने पकातील रवा लाडू कसे करायचे ते सांगितले
पाक जमेल की नाही या भीतीने मी लाडू करत नव्हते पण आता नक्की करून बघणार
धन्यवाद ...👌
ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
" उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
1 number tai khoop late video pahila mi kal baher geleli tyamule pahayala nahi milala khoop mast zalet ladu mazya mistrana khoop aawadatat ravyache ladu thank you tai
Thank you sonal tai please share this recipe with your friends and family it's my humble request 🙏🙏🙏🙏🙏🙂
@@PriyasKitchen_ yes saglya recipe mi share karte mazya whatapps groupwar
भारी ताई🎉
Amazing Trick❤
Khup छान सांगितले प्रिया 😊
Khupah Chan racipe
खुप छान मस्त
ua-cam.com/video/JUpTHr5QHwU/v-deo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chhan aani subak ladoo banavle aahet. Thank you tai.
Atishya sunder
खूपच सुंदर लाडू झालेत 👌👌
Thank you... farach chan trick sangitlit. Udyach karun pahanar..Der welcha tension jail. Happy Diwali to you.
खूपच छान ताई मला तुमची पद्धत आवडली
सुंदर झालेत लाडु. धन्यवाद!
Very nice trick thankyou so much
Thankyou Tai
योग्य परफेक्ट रेसिपी
Khupach chan