गेल्या शुक्रवारी एपिसोड नाही टाकला,असं नका करू भाऊ, आम्ही दर शुक्रवारी तुमच्या एपिसोड वाट बघत असतो... तुमचे सर्व एपिसोड एकदम मस्त आहेत... असेच मस्त काम करत आणि आम्हाला हसवत रहा.. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामती सारखे caracter fix ठेवा .... मागच्या वेळी प्रकाश चे सासरे दाखवले होते ते यावेळी chairman दाखवल... प्रीतम परीक्षा पास झाला एक एपिसोड मध्ये आणि आता तो ग्यारेज वर दाखवता..... बाकी एपिसोड मस्त आहे acting मस्त आहे♥️♥️♥️♥️♥️
एकदम मस्त ❤ बाजीनाना यांनी म्हटल्याप्रमाणे रिन काढून सण साजरा करू नये आपले अंथरूण पाहून पाय पसरावे 😢 गणाभाऊ मागील आठवड्यात एपिसोड दिला नाही असे करू नका आम्ही तुमच्या एपिसोड पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतो😊
कोणा कोणाला वाटत आहे गणा भाऊ ची आई ग्रेट आहे त्यानीं लायक टोका
खूप सुंदर भाग..❤❤
गेल्या शुक्रवारी एपिसोड नाही टाकला,असं नका करू भाऊ, आम्ही दर शुक्रवारी तुमच्या एपिसोड वाट बघत असतो... तुमचे सर्व एपिसोड एकदम मस्त आहेत... असेच मस्त काम करत आणि आम्हाला हसवत रहा.. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
Very nice apecod
Shanivari yetat episode
@@savitarawan319,
एक नंबर एपिसोड ❤❤❤😊😊😊😊 बाजी नाना बरोबर आहे तुमच अंथरूण बघून पाय पसरायच ❤❤👍👍👍
गणाभाऊ, आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
😊 गणेश रामभाऊ
सरपंच आणि गणा एक नंबर ♥️♥️👌👌👌
गणा भाऊ ची ॲक्टिंग खूप छान आहे ❤❤
एकदम मस्त
बाजी नाना 🎉
खुप छान पैलवान
गणा भाऊ क्रिकेटवर एक episode बनवा की ❤big fan gana bhau❤👑
Lai timepass Kela ya episode madhye
खूप छान🎉
मस्त मस्त episode team Gana pailwan 🔥🥰🙏🥰
बाजी नाना भारी माणूस🙏
मस्त आहे👌👌🙏🙏
Gana shet ek number mala ghya na shet plz
एकदम छान एपिसोड गणा 🥰🙏💯🔥
गणापैलवान
पोपो नाही लका ओप्पो हाय 😂😂😂😂
Gana tumcha sarkha mitra ya jagat khup kami aahet 😊😊
Baji Nana Royal Manus👑👍🏻🔝
Big fan gana bhau❤
Kdk Gana Bhau
भारी एपिसोड.....👌👌👍
bajinana ne ganala paise dile , he bghun khup chan vatle ❤
Nice 💯❤
❤❤❤
😂❤😂
गणा शेठ आमिर ला पण घ्या फूडच्या एपिसोड मधी
Very nice
छान आहे
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला .संपुर्ण टिमला नुतन वर्षों बद्दल खुप खुप शुभेच्छां. नविन वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीस जावो हिच शुभेच्छां. 🙏🙏🙏
Dilwale misu you 😢😢😢😢😢
😂🎉 मस्त
💯💯🙌🙌👍👍
गना आणी बाजीनाना 😂
Nice episode😂😂
Best of episode team Gana pailwan 🔥🔥💯🙏🥰
प्रकाश ला जास्त दाखवत जा खूप छान काम करतो
आ यामध्ये दिलजले टेलर ऊज्जन भाऊ आनी सुभाष रावचे सासरे पाहीजे गना भाऊ प्रत्येक एपीसोड खतरनाक होईल आसे आम्हाला वाटते
अमोल नि साधा मोबाईल आहे बोलत आहे दाखवत पण आहे साधा मोबाईल आणि गळ्यात ब्ल्यूतुद आहे 😂😂😂😂😂 वा रे अमोल तू लईच आहे रे कोमल ❤
😂
Pn video khup pari brka
पैलवान या सिरीयल मध्ये लग्न करा
Video jara jast dark vattoy 🤔
dilwale tailor LA episode madhe regular ghet ja khup comedy karto
Episode download ka nahi hot
Gana bau kiti lagn karun geta oh
सावकार कुठे गेले
गणा भाऊ सिरीज भारी असतात तुमच्या पण मधी आधी बंद ठेवता असे का हो
Gana bhau tuza khishat mobile 😂ahe and aai la mobile geun de bolto 15 20 hajaracha😂
Gana bhau,aikda parat amir la ani ujjan la pn ghya na episode madhe mast
👌👌
Aaj ch camera vegla vattoy
❤
35.20
दानव 😂😂😂😂
Balasaheb bana gya ki
👌👌👌👌
👌👌👌👌👌👍
सुंदर
तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामती सारखे caracter fix ठेवा .... मागच्या वेळी प्रकाश चे सासरे दाखवले होते ते यावेळी chairman दाखवल... प्रीतम परीक्षा पास झाला एक एपिसोड मध्ये आणि आता तो ग्यारेज वर दाखवता..... बाकी एपिसोड मस्त आहे acting मस्त आहे♥️♥️♥️♥️♥️
1 number
🎉
Gna philavchi.komrdi.nit.dakhva.mdich.bnd.pdty.nana.k.
Gana bhau video 📸 quality 1 number camera Navin ghetla Kay. 🎉🎉
🔥🔥✌️✌️
दिलवाले कुठं गेल पार्टी ला दिलवाले शिवाय मजा नाही 😅😅😅
❤❤❤❤
एकदम मस्त ❤
बाजीनाना यांनी म्हटल्याप्रमाणे रिन काढून सण साजरा करू नये आपले अंथरूण पाहून पाय पसरावे 😢
गणाभाऊ मागील आठवड्यात एपिसोड दिला नाही असे करू नका आम्ही तुमच्या एपिसोड पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतो😊
Camera kharab ahe vatat ha
Clear nhi disat
Mobile episode ani shouting pan mobile var kelay
Gana bhau to 2 tasacha pichutr kay bagitala nay 😅😅😅
गणा भाऊ आमच्या कडे उन्हाळा पडला आहे तुमच्याकडे गवत हिरवेगार कशे काय ????😂😂
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
Bhangar Video Quality
42:31
आवाज जरा चांगला यायला पाहिजे
Iphone mde shoot kela ahe contrast barobar nahi focus hot nahi baghayla tras hoto
प्रोमो नाही टाकत का आता
टाईम वाडवा
Lip moment match nahi
Gana shivya nako
Gpp tu
❤❤❤❤❤
❤
👌👌👌👌
❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤
❤❤