गणा भाऊ छान एपिसोड, आणि विशेष म्हणजे गणा भाऊ तुम्ही खरेच इतरांच्या अडीअडचणीत छान समन्वयकाची भुमिका पार पाडून तुटणारा संसार पुन्हा जोडण्याचे काम करता… पण……पण……पण एकाच गोष्टीचे वाईट वाटते तुमच्या बाबत कोणीही समन्वयकाची भुमिका पार पाडत नाही… असो गणा भाऊ एकदा तुमचाही संसार थाटावा हीच इच्छा व्यक्त करतो काही म्हणा खुप छान संदेश दिलात
गणाभाऊ नंबर 1 एपिसोड आहे
खूप दिवसानंतर एपिसोड पहिला आनंद वाटला
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी वेब सिरीज आहे❤❤❤
एक नंबर कार्यक्रम गणा भाऊ ❤
बाजी नाना एक नंबर👌👌👌👌
भारी 👌एपिसोड गनाभाऊ...
❤दिलवाले आगलावे टेलर
1 नंबर 🎉❤
Gan, Nana @ Dilwale zhakkas! 😅👍🙏
गना पैलवान एक नंबर ❤
खुप छान एक्टिंग बाजीनाना😊
टेलर दिलवाले नाही आगलावे आहे😮
खुप छान एपिसोड दाखविला🥰
गणाभाऊ, बाजीनाना एक नंबर ❤❤
गनाभाऊ एक नंबर सरपंच सर्व टीम
पिपाण्या भारी कम करतो गणा भाऊ मस्त ऐपी सोड
😂😂❤❤❤ गणा भाऊ खुप छान भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद 🙏❤️
Only Dilwale tailor 😅😅😅😅😅
Khup Khup mast 😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤लखन❤❤❤❤❤❤
बाजी नाना ❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
Very nice 😊
छान ❤❤❤❤
एक नंबर ❤
गणा भाऊ छान एपिसोड, आणि विशेष म्हणजे गणा भाऊ तुम्ही खरेच इतरांच्या अडीअडचणीत छान समन्वयकाची भुमिका पार पाडून तुटणारा संसार पुन्हा जोडण्याचे काम करता…
पण……पण……पण एकाच गोष्टीचे वाईट वाटते तुमच्या बाबत कोणीही समन्वयकाची भुमिका पार पाडत नाही…
असो गणा भाऊ एकदा तुमचाही संसार थाटावा हीच इच्छा व्यक्त करतो
काही म्हणा खुप छान संदेश दिलात
शेवटी एक नंबर हे कोण बोलल रे गणा भाऊ😅
❤❤❤🎉🎉🎉
सगळे कलाकार उत्तम आहेत फक्त काळा टेलर चुन्नीलाल दिलवाले थर्ड क्लास आहे
Gana bhau khup ushir kartay tumhi pahilya sarkhe video banva
बल भीम पाटिल
मी आहे तुम्हाला 😂😂😂😂
दीलवाले टेलर ला हाना बर एकदा
❤❤❤
🎉🎉
🔥✌👌❤👍🚩🚩🚩🚩🚩
❤️
Right
गणा भाऊ प्रेक्षकांच्या कमेंट्सला
लाईक करता की नाही😮😢😮
एपिसोड खूप दिवसांनी 😂
छान छान होते 😂😂😂😊
Pakya la ghya tyashivay maja nahi
टाईम वाडवा
❤❤❤
❤❤
❤❤