खरोखरंच खूप अप्रतीम .....आज ग्रामीण भागामधे सगळी कडेच अशा घटना घडतात . तीथं पण दीलवाले टेलर सारखे कांड्या करनारे लोक असतात या लोकाना बाजी नाना तूम्ही ठेचलंत हे खूप छान केलंत आणि शेवटी ते म्हणतात ना नात्या पेक्षा मैत्री कधी पण श्रेष्ठंच असते तसं गणा भाऊंला मीत्रानीच अडचनी मधून सोडवलं हे खूपच छां वाटलं
Ek no episode watala,,,,,
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही खरंच खूप छान ❤️🙏🙌
खरोखर आज गणा भाऊ ला त्याचीच मित्र उपयोगी पडले अशी मैत्री असावी खरोखर आजचा भाग खूप छान होता. सर्वांचे मनापासून धन्यवाद❤
अशे मित्र सगळ्यांना पाहिजे खुप छान episode होता आज
Big fan
Dilwale❤❤❤❤❤
गणा एक वाक्य बोलला ते खरं आहे वेळ आल्यावर कोण कोणाचं नसतंय खरंच आहे 🙏
💯👍 हीच खरी माणुसकी ये गाना पैलवान
खरंच खुप छान एपिसोड दाखविला❤
गणा भाऊसाठी सगळे मित्र येऊन मदत करुन माणुसकी दाखविली🎉
किसनराव खुप छान काम केले😅😂
Nice matre❤❤
खूपच छान एपिसोड दाखवला आज शेतकऱ्याच्या जीवनावर शेतकरी जगला तरच जग जगेल जय जवान जय किसान
Big fan gana bhau ❤
गणाभाऊ आणि बाजी नाना, अमोल, पका, प्रितम बिग फॅन 💪💪💪💪
किसन लईच भारी
एकच नंबर ❤❤❤❤❤
खरोखर शेती धरली तर chavti सोडली तर पळती .अशीच परिस्थिती आहे. मस्त एपिसोड
1 no.gana bhau sarv kalakar
Dada no.1
गणा भाऊ डोळ्यात पाणी आणल राव खुप छान इपीसोड❤❤❤
Shevat dolyat Pani ale bhai ❤❤❤❤❤
Kharach khup chaan hota ha episode
खूप छान ❤❤❤❤❤
खरच एक नंबर आहे तुमी सारे शेवटी डोळ्यात पाणी आल राव 😢
मस्त आहेत सर. सगळेजण असा. आदर्श घेऊन मदत करत जावू
Kisan 1no
जबरदस्त......
आशिष मित्र सर्वांना पाहिजेत खूप छान भावा नो❤
गणा पैलवान👌👌
एक नंबर ❤😊
खरोखरंच खूप अप्रतीम .....आज ग्रामीण भागामधे सगळी कडेच अशा घटना घडतात . तीथं पण दीलवाले टेलर सारखे कांड्या करनारे लोक असतात या लोकाना बाजी नाना तूम्ही ठेचलंत हे खूप छान केलंत आणि शेवटी ते म्हणतात ना नात्या पेक्षा मैत्री कधी पण श्रेष्ठंच असते तसं गणा भाऊंला मीत्रानीच अडचनी मधून सोडवलं हे खूपच छां वाटलं
एक नंबर हा भाग आहे मित्र असावे असे .
एकच नंबर एपिसोड
एक नंबरचा एपिसोड आहे भावा
Shevat matra ekdum mst hota, ani khare ahe khari duniya fkt gaavkde ahe ❤
किसन ❤❤❤❤फॅन
खुप छान
खुप चांगला आहे प्रकाश भाऊ
पका एकच नंबर .
😁👍👌👏🙏🌹
🎉🎉🎉 1 Nambar Gana.paka bhau❤❤❤
Ek number gna
खुप छान होता सुपर
सुपर एपिसोड आज रडवल खर प्रेम मित्रा❤❤
अशे मित्र सगळ्यांना पाहीजेत मस्त वाटलं खुप छान ❤
खुप छान आजचा भाग खुप आवडला
Khup chan ganàa bhau
1ch no..❤
1 nomber apisode bhaava
😢😢 शेवटीच डोळ्यात पाणी आल राव
1नंबर आहे
❤❤❤❤❤ Kiran kadam
Ek no.episode❤❤
दिलवाले एक नंबर ऐक्टिंग
Super video 👌👌👌👌
एक नंबर व्हिडिओ❤❤
खरी खुरी कहाणी आहे सर्व सामान्य मानसाची
असे मित्र सगळ्यांना भेटू खूप खूप भारी
खुपच छान
खूप छान भाग आवडला आहे भावा
गणेश दादा खरच अभिमान वाटतो तुमचा, अस्सल गावरान मेवा काय असतो ते तुमचा अभिनय बघून समजते,
गणाभाऊ ला तोड नाही अस्सल अभिनय अशोक भाऊंच्या तोडीची acting❤
नाना खर बोललेत राव
Ek no episode team Gana pailwan 🔥💯🙏🥰
छान Ep
Khup chan kam ahe saglyanchye khup chan bhag ahe 😊
खरच गणाभाऊ खुपचं छान भाग दाखविला गावची एकी गाव करील ते राव करत नाही 😂 राम कृष्ण हरी एक वारकरी
सुपर
मस्त आहे👌👌🙏🙏❤
खुप छान ❤❤❤
गणापैलवान टिम एक नंबर
गणाभाऊ एक नंबर हा ऐपिसोड
Khup bhari ❤❤
खूप मस्त आहे एपिसोड 🙏🏻👌🏻
अप्रतीम 😊
Kupch Chan
एकच नंबर
Khup chan
कडक
खुप मस्त वाटलं बरका सगळ्या नी मदत केल्यावर❤❤
गणा भाऊ चांगली व्हिडिओ बनवले
Khup chan🎉
आशी मित्री पाहिजेत सगळे ना ❤❤🔥🔥👍👍
खूप खूप भारी 👌👌👌👌
खुप छान एपीसोड 👌👌👌👌👌
किसनराव चा नादखूळ गणा
कल्पना खूपच सुंदर❤❤🎉🎉
Amol is very good acter
गणा कशाला तू त्या दिलवालेला तू काम देतोस? तुझंच क्रेडीड डाऊन होते . बाकी ही मालिका एकच नंबर .
गना डोळ्यात पाणी आले
Nice episode
Lay bhari gana🎉
मस्त एपिसोड टीम गणा पैलवान 💯🔥🚩🙏
1 no episode ❤❤
किसनराव 1 नंबर❤
Mast 👌👌
❤❤❤❤❤❤1no
Big fan kisan bhau 😂🎉❤
Ha episode baghun dolyat ashru alet. Asech Mitra mandali dev saglyana deo❤
Episode खरंच भारी 1नंबर..पण ही मैत्री फक्त सोशल मीडिया वर खरी असते हे पण तेवढंच खरं आहे...😊
Gana lavkar