गणा शेठ ( Gana Sheth )
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- गणा पैलवान या यू ट्यूब चैनल वर तुम्हाला बाळासाहेबांचे कीर्तन व गणा आणि अमीर चे धमाल व्हिडीओ दर मंगळवार सकाळी सात वाजता पाहिला मिळतील हा चैनेल फक्त मनोरंजना साठी आहे
गणा पैलवान या यूट्यूब चैनल चे नवनवीन व्हिडीओज तसेच ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या चैनल सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद
खाली दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंट वर आमच्याशी संपर्क साधा
तुषार घोरपडे : ...
#GanaPailvan
#comedy
#videos
गणा पैलवान अमीर कुठे आहे तो का दिसत नाही...जसं रामभाऊ बाळासाहेब तसं सेम गणा आणि अमीर... आम्हाला समजायला हवं की अमीर का दिसत नाही...
हो बरोबर आहे.
Amir la kon kon miss karty like kara ♥️
आमीर का नाही गणा भावा
Ho na bhawa
Amir paige
Amir bhau pahije gana bhau
😂
गणाभाऊ आजकाल माणूस कष्टाला अजिबात भित नाही परंतू माणसं काय म्हणत्याल यासाठीच झुरुन मरतोय याचाच प्रत्यय शेवटची धराधरी आणी यात हालगी मग काय रौद्ररूप लयच भारी🙏😆🤓💖💙💛💜
बरोबर आहे
गणा तु हस्तोच लयभारी .
आपल्या गणाभाऊचं कोण कोण फॅन आहेत 👍
मी पण आहे 👍
Me pan 👍
Me
me pan aahe
@@mauroast5427 a
Lllllllllllppp
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा
Gana Bhau...... Halgi kadak ch..... Rao... Ek Number.......
एक नंबर गणाशेठ आणि अण्णा सावकार शुभ दिपावली
लय कडक राव
नाद नाय करायचा
गणा & आन्ना 😂😅😅😅😅
लय हसलो राव😅😅😅😅😅😂😂😂
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
गणू भाऊ चा नाद खुळा
गणा भाऊ आमिर भाऊ कुठे दिसत नाही त्यांना miss kartoy प्रत्येक एपिसोडला..
मजा आली गना शेट Happy Dipavvlle
शेवटी गना भाऊच अंतकरन लई पेटल🔥😄😄
खुप छान मनोरंजन
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chan episode.. tighani khup chan acting keliye.
एकच नंबर गणाशेठ
लय भारी गणाभाऊ ,👌❤️
🤣🤣🤣🤣 1 no. GANA PAILWAN.....रौद्र रूप💪💥💥
Super bhau
गणा पैलवान एक नंबर
नुसत हान म्हणा आज खरच हाणून दाखवलं गणा भाऊ
बाजी नाना खुप छान काम
गणा एकच नंबर 👌👌👌👌👌
मस्त, भारीच स्वप्न पहात होता,👌👌👌🤣😇😅😜😂
Kaddddkkk baki Nana👍👍👍👍
Very very nice episode
👌👌👌
Congratulations
गनाचं स्वप्न
दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गणा पैलवान व सर्व टीमला
Nad kra ...
Pn Gana pailvan cha nahi ,1 number gana Bhai & Anna
खूप छान...
गणा पैलवान 1 no.
पुढच्या वेळेस आमिर दादा पाहिजे गणा पैलवान ❤️
गणा मस्त 👌🏻
मस्त छान गाना
1 नबंर एपिसोड गना भाऊ👦🙏
गणा शेठ आपणास दिवाळी खूप खूप शुभेच्छा
Jaybhim jayshivray 💙🌎🧡
मस्तच .
अमिर पाहिजे 😘😘😘
*~😘♥️तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही 🏮🪔✨दिवाळी आनंदाची सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना~*
♥️🙏
*~सर्वाना : दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..~* *🚩🚩💫💥🪔🥳≛⃝ 𝐇𝐚𝐩𝐩𝐲..♥️!! /*
*🥰❥≛⃝ 𝐃𝐢𝐰𝐚𝐥𝐢. 🪔 !!
खुप छान
गणा भाहू अमीर कुठे आहे .तुमची अणि अमीर ची जोडी मस्त जमली होती
गना भाऊ अमीर भाऊ पाहिजे एपिसोड मध्ये
Amir miss you❤😘
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा गणा पैलवान व सर्व टिमला 👍
Mast..... Shevat mast hota lay haslo
मस्त
HAPPY DIPAVALI
GANA AMIR KOTHE AHE AMHI AMIR LA MISS KARTOY TIM WORK PAHIJE MANJE SAGALE MILUN RAHVA
khup chan gana bhau
Happy Diwalu purn timala💐💐
Vatach Bagt Hoto Gana Bhau
Lai bhari gana
पैलवान गणा😍
Mast episode 🔥🔥
गणा भाऊ एक नंबर
amir disat nahi 2.3 bhag zale tari amir pahije tarach webseris chi maja ahe
खुप सुंदर 😍💓
👌👌👍👍
Only गणा भाऊ ❤️
👌👌
फक्त गणाभाऊ
only Gana bhau
Lai bhari
Gana bhau only
Gana no1
Khup mast❤👍🏻👍🏻
1 नंबर
Vlogs khup chan hota but amir la miss kel next Vlogs madhe amir la ghya
हॅप्पी दीपावली तुम्हाला आणि तुमच्या टीमला
1no
सावकार चे काम खुप छान आहे आमिर दिसत नाही
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎊
खर आमीरला का दाखवत नाही बर आमिर नसल्यावर मज्जा येत नाही आमीरला परत घेऊन या
आमिर कुठे आहे गणा शेठ
अण्णा सावकार कॉमेडी भारी
1no gana bhau
उज्जन आमिर कुठे आहेत गाना शेठ
Kdkkkkkk👑💯गणा
मराठीतला एक अवलीया कलाकार म्हणजे गणा भाऊ
तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,🎆🎇🎉🎊
आण्णा 1 no
अचा मचा 😂😂
आमिर आणि अण्णासाहेबांना हमेशा वेब सिरीज मध्ये दाखवत जा नाहीतर मजा नाही येत वेब सिरीज मध्ये
Good 👍 bajinana
गना पैलवान आमची ताकद
प्रथम सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,आणि खूप छान खूप हसलो आणि अमीर भाऊ ला का नाही घेतले या आजच्या भागा मध्ये
Gana bhau I like you
Mala tumhala bhetave wattay
Pan ------
Mitra
Veleche bandhan ahe.
Tumhi krupa karun
Ekhadya raviwari
Aurangabad la ya
Gana bhau
Tumchi chandal chaukaditil bhumika kharach ek Adarsh ghadvte.
Pahilvan shaktiman asun dekhil tumhi vadildharyancha man thevta ani mitranna dekhil man deta khupach chan
Aaj gana bhau che bhyanak rup bagayela milale Ani Anna savkar sarkha lokana kalale asel garibala trass dilavar kay hote
गनाभाउ।मस
ल ई भारी
Ak no 😂😂❤😊
शुभ दीपावली गणा सर ♥️😘🥳
Happy diwali
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा all of team 🎊🎊🎊🎉🎊
Super Team ❤️🙏🏻
1number gana
Gana last scene mast hota lay haslo aani Nana la jara ajun dilogue det ja mast acting aahe
मस्त भाग होता पण गॅरेज चालू करा
❤️❤️