Kharokhar aajce vastav mandlay tumhi matdar lachar zalet khanyapinyavar janta bhulte kon aapla kon parka koni aaplyala bhutkalat madat keli kon aaplya sukhdukkhat samil zala he sarv visrtat v daru matnacya payi vikle jatat
खूप छान होता एपिसोड बाजी नाना खूप भारी एक्टिंग करतात गाना पैलवान त्यांच्यापेक्षा छान बाजी नाना मराठी चित्रपटासाठी वापर मिळावी सर्वच कलाकार खूप छान आहेत बाजी नाना पण खूप छान आहेत
लंय हसलो राव 😄😄😄😄😄
बरोबर🎉
baji Nana mast
सावकार कोठे दिसत नाही त
गनापैलवान वेबसाइट बघायला मिळायला हवी आहे
Kadak
प्रत्येकाने विचार करण्यासारखा हा भाग आहे..
❤❤
गणा great
गणाची कायम च आणि जिकडे तिकडे लग्नाची फडफड च आहे 🤣🤣
Kiti lagan krtoy gana
टेलर दिसत नाहीत कुट आहेत भाग मस्त आहे❤
छान आहे
Driver cha mudda Chan mandala
गणा होईल कि लग्न
बरोबर आहे लोकशाही कशाला आहे
Only gana bhau
बाजी नाना गणा आणि पक्या एकच नंबर बाजी नाना चांडाळ चौकडी च्या करामती मध्ये जा
👍👌🙏👏🌹😁
पांढरे कापडेची माणसा धोकाच देतेत
गणा भाऊ तुमच्या चैनलवर तुमचं लग्न होऊन जाऊंद्या
खुप छान आहे
Ek number
एक नंबर गणा भाऊ तुमचे एपिसोड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
व्वा र बाजा
Bhari bhau
jhalki Lang tuj kiti Vela karshil
Paka la chadhal chavkadit gay ki
गनेश एक नंबर व्हिडीओ आहे 🌹👍👌
खूप छान
अरे ड्राईव्हर कोणाची लाच घेत नाहीत ड्रायवर चीच लाच खातात सगळे
खुप छान ईपिसोड झाला
खूप छान ❤❤
Dilwale lai bhurat kalakar vattatoi
Tumche video bagitlya shivay Jevanach jat nahi❤
Mi twach kelay...gana sir..mi tumcha pratek bhag pahatey...
दिलवाले घ्या
Ha bhag barobar nay watla
Sagle badalale tari matadar paise mage gela as chitra nirman jhala aahe
Dilwale❤❤❤❤❤❤❤❤
Gana continues pls apisod
पक्या म्हणजे नटरंग मधला गुना दिसतोयं 😂
मसत
१नबर
👌👌
एक वडा दोन पाव बाजी नाना
Dilwale mis you 😢😢😢😢😢😢
Dilwale trailer kidhar Gaye
दिल वाले खूप सुंदर नाव आहे
, त्यामुळे की आपण किल्ल्यावरील
मी पण चांगला कलाकार आहे एक संधी मिळाली तर बरे होईल
दिलवाले कुठे गायब झालाय
Akluj la
Shet ji ❤
खुप छान
राजकारण गेले चुलीत 😂❤
छान
शेठजी पाहिजे
बाळासाहेब खरोखर ऊसतोड मजुराचा चित्र... ग्रेट फॅन बाळासाहेब
Mast no 1 episode wawa Ganabhau
कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा
खूप छान
गणा एकच नंबर 👌👌👌👌👌🥃
शेतामध्ये प्रचार
शेटजी व टेलर का नाहित टिम मध्ये भरपुर दिवस झाले.
Reply dya na
Khupch chan
Pakyasarkhe tar gavogavi teku deun aapla swarth sadhnare farpur aahet swabhiman gahan thevnare
भारी👍👍👌👌👌राजकारणात मात्र हे असंच असत
Kharokhar aajce vastav mandlay tumhi matdar lachar zalet khanyapinyavar janta bhulte kon aapla kon parka koni aaplyala bhutkalat madat keli kon aaplya sukhdukkhat samil zala he sarv visrtat v daru matnacya payi vikle jatat
Dilwale tailor या मांसाची आपल्या एपिसोड मधे खरच गरज आहे गणाभाऊ plz दिलवाले टेलर ला घेणे
पक्का भाऊ एक नंबर काम
शेटजि आणि सावकार दिसत नाही राव
🎉🎉🎉
एकच नंबर
दिलवाले टेलर आणि किसनराव हे पण खूप छान कलाकार आहेत
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
मस्त भाग
खूप छान गणाभाऊ ❤❤
पक्याने आज एकनाथ शिंदे cha role खुप छान केला आहे
गणा😂😂😂😂😂
शुभसकाळ .गणा
ड्रायवर चे नाव काडल्यब्दल खुप खुप धन्यवाद
शिव सकाळ
एकच नंबर गनापैलवान
❤
Super episode 🎉
एक नंबर एपिसोड
दिलवाले टेलर आणि किसनराव असल्याशिवाय राजकारणात मज्या नाही.😢😢🎉🎉❤❤🎉🎉
baji nana kiti bayka badlta rav eth ganabhaula aik milana😂😂
गणाभाऊ लग्न करून कोणाचा बरं होत नाही भाऊ पार वैतागला जातो का ना भाऊ
Ek number gana bhau ❤
नाव सचिन छगनकडिॅले कडा मला खूप कॉमेडी कॉमेडी आवडती एक नंबर गणेश आशिष कॉमेडी
करीत रहा
गणाभाऊ तुम्हाला एक कळ कळीची विनंती आहे दिलवाले टेलर आणि किसनराव या दोन कलाकारांना तुमच्या टीम संधी द्या अशी आमची प्रेक्षकांची ईछा आहे.❤❤❤
Mast
एकदम कड़क एपिसोड सादर केला. या एपिसोड मधुन गणाने दाखवुन दिले गावा गावा मधील राजकारणाचा कसा तमाशा होतो ते .खुप छान 👌👌👌🙏🙏🙏
Gana bhau tuj gaav kont aahe
Baramati madhe rahato gana
याक नंबर गाना भाऊ
Ajun kiti lagn karto gana bhau
त्या टेलर आणि शेट जी ला कुठं लावलं.. मस्त गाडी रुळावर आहे commedy ची .. का उतरतं
Nice
Super episode
Only zol sirr❤
Happy anniversary ganesh bhau
प्रीतम ने चुकीचा शब्दप्रयोग केला गणा शेठ आईच्या पोटातून शिकून येत नाही अस बोलायला हवं होत
खूप छान होता एपिसोड बाजी नाना खूप भारी एक्टिंग करतात गाना पैलवान त्यांच्यापेक्षा छान बाजी नाना मराठी चित्रपटासाठी वापर मिळावी सर्वच कलाकार खूप छान आहेत बाजी नाना पण खूप छान आहेत
प्रोमो का नाही टाकत गणा भाऊ ...