सफर स्वर्गाची Ep 5 : गणपतीपुळे - प्राचीन कोकणचा इतिहास - रत्नदुर्ग किल्ला | JKV कोकण दौरा
Вставка
- Опубліковано 20 січ 2021
- JKV Kokan Solo Bike Ride | Ganpatipule - Aare Ware Beach - Ratnagiri - EP 5
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
#MaharashtraTourism #JKVSoloRide #JKVKokanTrip
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
नमस्कार मंडळी 🙏काय मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ? व्हिडिओ मधल्या कोणत्या गोष्टी भारी वाटल्या ? नक्की सांगा😉❤️👍
Lay bhary video
Euuuuuuu 😍🔥
Quality bhava❤️❤️❤️
Dada tysm mi hi kokni ahe pn evdhi firli nhiy tu kharach khup chan kelet videos ani vat bghtey pudchya videos chi hi💕love u🤜🙏🏼
Kaddak
जसा चातक पक्षी पाऊसाची वाट बघत असतो . तसच तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो आम्ही .
मॅडम तुमची संभाषण कौशल्य खुप सुंदर आहे ❤️
या कोकण ला किती सौंदर्य बहाल करायचं... पासून शेवटी bye bye पर्यंत उत्कृष्ठ cinematography, absolute voice over, over all, मनातील कल्लोळ शांत करणारे drone shots. काय बोलायचं अजून, बोलेल तेवढं कमी, एक नंबर जीवन दादा,🔥💥 good bless you.🙏
सुरुवात कडक😘👍🏻
Masg
Mast Jeevan dada, I think this extensive video gives justice to the overall journey...suggestion would be going forward please make such extensive videos 35-40 mins is fine....we will definitely watch all...all the best
😍जिथे रमतं प्रत्येक माणसाचं मन,
ते म्हणजे आमचं ❤️🌴कोंकण🌴❤️
मन मोकळे करण्यासाठी इथून पुढे कोकण दर्शन शिवाय पर्याय नसेल,,,,,,,@@@
4:13 स्वर्गाच्या सोनेरी वाटेचा भास....❤️
4:18 It feels like those steps are taking you to heaven. 😍👀
लयभारी जीवनभाऊ रत्नदुर्ग सफर चांगली आहे धन्यवाद .
🚩दादा तुजे कोकण चे विडियो इतके सुंदर आहेत की डबल पाहतो मी🚩
प्रसाद बरोबरचा सावंतवाडीचा व्लोग् पासून आपला फॅन आहे.पुन्यात् राहूनही गावाकडं गेल्या सारखं वाटत .सुंदर व्हिडीओ...जय हो कोकण
4:13 - 4:25 aagdich title la shobhel asa shot... सफर स्वर्गाची 🔥❤️
दादा तुझा कोकण दौरा खूप आवडतोय. आणि आपल्या या सिरीज मुळे कोकणातील नवीन ठिकाणाची माहीती मिळत आहे. I love कोकण.
छान वाटलसफर बघुन सुंदर संदेश ऋषभहेहीजोडीला
येवा कोकण आपलाच असा ... Love from Pune #Mahi_Tip
अप्रतिम बरेच वेळेस कोकणात गेलोय पन तुझे व्हिडिओ बघून अजुन जावावसं वाटतंय संदेश भारी साधा माणूस आहे त्याला सपोर्ट करा सर्व जन👍
Aamhi Ratnagirikar🤟♥️🌴
स्वर्ग ते महाराष्ट्राचे वैभव म्हणजे कोकण 💗💋🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🐠🦈🦈🦈🦈🦈🐙🐙🐙🐙🐙🐙🐠🐟🐟🐟
Ratnagiri......
Ratnanchi nagari....
love you da....
1 नंबर दादा जबरी कडक 😘
jabardast, jeevan you can become a good film director
काय सांगू प्रत्येकवेळी ? तुझे व्हिडीओज अप्रतिम असतात..नजरेचं पारणं फेडणारे असतात..घरात बसून इतकं अनुभवायला मिळतं की वाटतं मी प्रत्यक्ष तिथेच आहे..निव्वळ अप्रतिम..तुझ्या द्रोणाचाऱ्याचे शॉट्स लय भारी ! तुझी भटकंती सुरू राहू दे..👍
Ekdam masta🔥🔥
शेवटी 'विहंगम ' शब्द एकदा तरी वापरलाच.
Finally aala....🔥🔥😍😍
🙏 नमस्कार, आम्ही रत्नदुर्ग किल्ला गावी गेल्यावर पाहतोच .पण तुमच्या कॅमेरा मधून अजून छान दिसतोच आहे धन्यवाद जीवनसर
एकच नंबर दादा 👍✌️❣️
खूप छान दादा ❤️🔥🔥
Jabardast Vlog Mitra!!!! Love Kokan
Drone shot outstanding 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️ wowwww
जीवन दा तुझ्या कैमेरा तुन कोकण परत अनुभवतेय ....मस्तच ...तुला एक request होती , तू ज्या ज्या वेळी प्रवासाला घरातून बाहेर पडशील तेंव्हा 'जातो ' म्हणण्याऐवजी " येतो " म्हणत जा ,...घरी आपलं कुणी तरी वाट पहात असतं ....आई बाबा , भाऊ , पत्नी आहेच ....पण आता तन्विश पण आहे so आशा करते कि तू ईथुन पुढे " येतो" असेच म्हणत जा ....म्हणशील ना ...एका ताई ची request आहे असे समज.... बाकी आमचो कोकण असाच पृथ्वी वरलो स्वर्ग👍👍👍👍❤️U भावा❤️
खूपच सूंदर 😍😍 अप्रतिम 👌👌😍
प्राचीन कोकण, गणपती पूळे, आरे वारे overall रत्नागिरी कोकण सुंदर ch आहे. गणपती पूळे ला जातांना काळबादेवी हे आमचे गाव आहे. घराच्या पुढे खाडी मागे समुद्र असा आहे. Shoot nic
आजचा video खरच खूप भारी होता ,कोकणवासीयांच प्रेम हे असंच निरंतर आणि अमाप असतं घरच्यांसाठी आणि बाहेरच्यांसाठी सुद्धा...
Suruvat apratim👌👌👌.safar swargachi mastch 💞💞💞. Amazing 😍😍
दादा दिवसेंदिवस तुझ्या vlog ची क्वालिटी वाढतच चालली आहे. खूप सुंदर व्हिडिओ👍👍👍
Bhari dada ❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ... मस्त च...👌👌😍
जबरदस्त दादा 👍❤️
दादा अप्रतिम
🔥🔥🔥kadak,,,,,keep going,,,,,, waiting for next episode 😁🔥🔥🔥
Jordaar... 🕺🕺
खुप छान video, कोकण खरच सुंदर आहे.
जबरदस्त व्हिडिओ जीवनराव
विहंगम ,अविस्मरणीय ...... Dadache shabd😂❤
Dron shot ekdm awsm dada ❤️❤️❤️❤️
अप्रतिम व्हिडिओ मजा आली ❤️
Keep going 👍🔥
कडक व्हिडिओ
खुप छान👌👌
डिसेंबर महिन्यात मी गणपतीपुळे व रत्नागिरी परीसर पाहिला . खूप सुंदर कोकण आहे.
एकच नंबर दादा🔥🔥
Sunset is amazing beautiful natural ❤️🌞❤️👍
Maza gaon ganpatipule
Thanks dada 🙏🙏🙏
Feeling kdk with 20 others❤🔥🔥
Ek num dada super❤️❤️❤️❤️
Mast dada🔥🔥🔥
खूपच सुंदर होता आजचा व्हिडिओ 👍❤️
Dhis video top level.
Jkv vlog n.1
ह्याच तर व्हिडिओ ची वाट बगत होतो खूप भाऊ . Tnku दादा
एकच नंबर विडियो 😍😍😍😍😍😍😍😍
अप्रतिम ड्रोन view 🔥
खुप मस्त खुप छान खुप भारी
#DipeshPujareVlogs
सफर स्वर्गाची ही सिरीज खूप मस्त आहे 👍
फारच छान शब्द अपुरे पडत आहे मीसुद्धा रत्नागिरीकर आहे वास्तविक रहायला डोंबिवलीला आहे पण हया भागात आमचे लाडके रत्नागिरीचे गामदैवत भैरी बुवाचे देवालय दाखवले नाही पुढील फेरीत नक्की दाखवा 👌🙏
Atishay sunder mahiti👍👌
मस्तच ❤️
watched complete video amazing drone shots
सगळा व्हिडिओ भारी आहे दादा ❤️❤️ 😍😍
Dada kya baat aahe ekdum bhari vaatla video pahun🔥🔥🔥🔥
Amazing video and excited for next video 💯💯💯
Bhannat video bhau
Ekdam bhari video banvala tumhi.. Dron shot khupach Apratim 👌👌👌👌👌👍👍👍👍
Khup mst Vlog. 👌🏻Ratnadurg killla mstch👌🏻
Khupach mast
Ratnagiri che aamche June Divas aathavle ❤️😍😍😘😘
Pudhchya veles purn family la gheun ya amcha koknat 😍
Mast dada 😍😍
Bhari 😍👍
Khupach chan Dada.
Mastach 1.No
Drone shoots khup Chan dada bhari video ❤️👍
जीवन कदम आमचे कोकण खूप सूंदर आहे , ते सूंदर स्वरूपात दाखवत आहेस 👍👌👏
Proud to be JKV family 😘😍🔥
कोकणात राहून जेवढं कोकण बघितलं नाही ते तुमच्या vlog च्या माध्यमातून तुमच्या cameraमधून बघितलं thank you broआमच्या कोकणात आल्याबद्दल
मनमोहक👌🌄
खूप माहिती मिळाली .👌👍
Khup sundar video 👌🏻👍Ganpatipule n navin navin information.... 👌🏻👌🏻👌🏻👍
सुरुवात लय भारी आहे
Love from Ratnagiri dada... Lay bhari..eeeevvvvv
👍nice video jeevan dada ❤️❤️
Kadakkkk dada
Drone shots OP 😍😍🔥🔥
खूप सुंदर😍.
आजची सूर्वात लय भारी झाली व्हिडिओ बघून❤️
खूप सुंदर दादा
नेहमी प्रमाणे भन्नाट एपिसोड दादा...👌नादच खुळा
Kdk video dada 🔥😍😍🌊
लय भारी👌
Superr seee bhi uperrr dada👍👍❤️❤️
खूपच सुंदर दादा
Nice video 👍 I love रत्नागिरी ❤️😍