रानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • शाश्वत शेती करून स्वयंपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती मधील जुन्या मातीच्या मांगर घराना पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना राबवत आहोत...
    ग्रामीण कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैली जगणाऱ्या खऱ्या रान माणसांची जीवनशैली promote करण्याचा आमचा प्रयत्न आहे...
    वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आपला पहिला मांगर पर्यटकांसाठी तयार होत आहे...
    आजूबाजूची बागायती शेती घनदाट जंगल आणि त्यात राहणारी आमची वाघेरी वाडीतील माणसे बघायला नक्की या🙏❤️

КОМЕНТАРІ • 576

  • @kokaniboy9407
    @kokaniboy9407 3 роки тому +97

    मित्रा तू प्रोफेशनल निवेदक वाटतो स.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 роки тому +130

    प्रसाद नमस्कार. बाळूदादाचा मांगर farm stay चा episode आत्ताच पाहिला. बरेच दिवस तुझ्याशी नेमकं हायच विषयावर बोलायचं होतं. मला अभिप्रेत असलेले भावी कोंकण हेच आहे. स्थानिक रोजगार आणि आर्थिक सशक्तीकरण ह्याच प्रकारे होवू शकते. उठसूट मुंबई किंवा इतर शहरांकडे धावणाया पेक्षा कोकणातच आशे eco farming आणि eco tourism चे प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणावर सुरू झाले पाहिजेत. बाळूदादाचा प्रयत्न फारच कौतुकास्पद आहे. माझ्या तर्फे बाळूदादाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रसाद, तू बाळूदादा सारख्या होतकरू कोकणी तरुणांना जे promotion आणि प्रोत्साहन देतो आहेस , त्या बद्दल तुझे अभिनंदन आणि आभार . All the best.

    • @divyaparab1676
      @divyaparab1676 3 роки тому

      अप्रतिम

    • @sujitmahadik8392
      @sujitmahadik8392 3 роки тому

      Yes Sir, you are absolutely right.....

    • @akibkhan8761
      @akibkhan8761 3 роки тому

      M

    • @expertkokan...9662
      @expertkokan...9662 3 роки тому

      100%

    • @sominathsangale3682
      @sominathsangale3682 3 роки тому +2

      मित्रा खुपच सुंदर, अप्रतिम माहिती दिली आहे....
      मित्रांनो माहीत सोबतच बाळु दादानु मोबाईल नंबर व पत्ता मिळाला तर खुपच बरे होईल....
      मित्रांनो सोबतच तुमचा मो नंबर सुध्दा द्या.

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 роки тому +57

    तुझा आवाज खूप छान आहे तु बोलताना ऐकतच रहावं असं वाटतं तुझा अभ्यास परिपूर्ण आहे व्हीडीओ छान आहे

  • @digambarmangaonkar2664
    @digambarmangaonkar2664 3 роки тому +37

    अजून थोडा वर गेला असतास तर दादा आरोलकर चे घर आहे. तिथे एक छोटी वाहती तळी आहे त्या तळीवर वाघ पाणी प्यायला यायचे खूप छान परिसर आहे

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 роки тому +10

    I dnt understand why kokani people's are looking job at outside, they must do branding for their culture, farms and should create reach source of income at healthy climate

  • @Wniraj8989
    @Wniraj8989 3 роки тому +8

    दादा। Google map. वरती सुरुवातीला व्हिडिओमध्ये जागेचे ठिकाण दाखवा

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 роки тому +12

    खरोखरच हा मांगर नसुन आताच्या संकलपनेतील इको फ्रेंडली घर आहे.आजूबाजूची बागायती अप्रतिम त्या साठी घेतलेली मेहनत व आपले सादरीकरण सुंदर.....

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 роки тому +15

    खूप छान मांगर आहे. तिथे येऊन मुक्काम केला पाहिजे. मी मुळ पुण्याचा आहे मला नेहमी कोकण आवडते.🙏 येवा कोकण आपलाच

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 роки тому +8

    खरंच यायला आवडेल, झगमगीत हॉटेल्स मध्ये राहण्यापेक्षा हे खुपच सुंदर एकमेका साह्य करू👍👌

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 3 роки тому +2

    तू खूप छान निवेदन करतोसच पण तुझा आवाज ही छान आहे

  • @satishvathare4874
    @satishvathare4874 3 роки тому +7

    तु कोकणातल्या रानमानसऺऻठी तेथील जैवविविधता टिकवून त्यांची जीवनशैली लोकांना अनुभवता यावी यासाठी जे प्रयत्न करतोस ते कौतुकास्पद आहे तुझा आवाज ऐकूनच माणूस भारावून जातो तुझे सर्व अनुभव आम्हाला अनुभवावे असे वाटतात तुझ्या कार्याला सलाम

  • @eknathkasurde919
    @eknathkasurde919 3 роки тому +1

    प्रसाद जी नमस्कार. रायगड जिल्ह्यामध्ये ही संकल्पना राबविण्याकरिता आम्हाला मार्गदर्शन करावे,...

  • @vaishalitapdiya9324
    @vaishalitapdiya9324 3 роки тому +6

    खूप छान. बाळूदादाच्या प्रयत्नांना सलाम.मांगरात येऊन रहायला आवडेल. कोकणी लोकांनी अशी मिश्र शेती केली पाहिजे. Please तुम्ही तुमच्या जमिनी विकून नका.

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 3 роки тому +3

    Mi kokanatil nahi pan mala vatate ki jithe apan jau tifhalech padarth jevanat dyala have nahitar kokanat firayla gelo ani paneer roti khalli ase nako amhala Goa firtana ha anubhav ala kokanasobat tithle khady padarthi prasidh zale pahijet ase mala vatate

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 роки тому +14

    शब्द कमी पडद आहेत इतका सुंदर निसर्ग आपल्या कोकणाला लाभला आहे .. अप्रतिम सादरीकरण प्रसाद.. 🙏

    • @neetaambre2965
      @neetaambre2965 3 роки тому

      आम्हाला आवडेल मांगर मध्ये राहायला तयार झाला की व्हिडिओ नक्की टाका बाळू दादा ची शेती फार छान आहे निसर्ग खूप छान

  • @santoshn30
    @santoshn30 3 роки тому +1

    जपा रे बाबांनो ही निसर्गाची देणं. नाही तर इकडे मराठवाडा आणि विदर्भात येऊन बघा काय परिस्थिती आहे निसर्गाची.

  • @mydearexistence5675
    @mydearexistence5675 3 роки тому +6

    सध्या शहरी भागात राहणारे आम्ही , आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं आणि त्या निसर्गाचं फार कौतुक वाटत ...खूप छान video आहे ..येथे यावयास वाटते..

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 3 роки тому +1

    dada dense peksha tu घनदाट म्हणशील तर बरं वाटेल ....बघ जमलं तर

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 3 роки тому

      सहमत आहे . हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट , सां गो चेडवा दिसता कसो ....... ह्या घनदाट शब्दात जी मजा आहे ती डेन्समध्ये नाही . तसेच काही जण इंग्लिश जाणत नाहीत . म्हणून आपण शाश्वत मराठीच शब्द वापरावेत .

  • @shubhadaapte398
    @shubhadaapte398 3 роки тому +1

    खूपच छान प्रसाद दादा pl always share exact address नाव contact number of the फार्म्स. खूपच छान video असतात तुझे tx a ton for sharing

  • @sap274
    @sap274 3 роки тому +11

    Khup Chan. Koknatlya lokani jamini viku naka. Vikaycha zalya TR koknatlyanach vika.

    • @MrGuruprasadT
      @MrGuruprasadT 3 роки тому +3

      Hya var kokanatil lokanni ekatra yevun gavogavi gat banavle pahijet. Tya terms madhye ek term common asel ki gavatli jamin konihi bigar kokani mansala viku naye. Jamin viknuacha uddesh paishachi adchan aslyas sanghatane madat karavi v te vasul karnyachi kalame asavit. Dusre ani mahatvache agdich kathin paristhitit tya sanghatane kadun jamin changlya bajarbhavat konkani mansala vikun dyavi ,(pan madat asha prakare vhavi ki jamin viknyache ekun praman ek takka pekshya kami asave)
      Sarvat mahatvache Rajkiya landgyanna hyapasun dur thevave.

    • @sheetaldhotre2453
      @sheetaldhotre2453 3 роки тому

      Correct 👍

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +14

    खुप छान दादा ,, मस्तच अश्या ठिकाणी रहायला खुप मस्त वाटत आसेल ,, निसर्गाच्या सान्निध्यात ..................... धन्यवाद दादा 👌👌👍👍

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому +1

    Khupch sundar video. Baludada n chi sankalpana khupch sundar aahe.paramparik je aahe te japale pahije.tyanche shet bagh khupch sundar.tuza prosahan denara video.

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 роки тому +2

    खूपच छान, तुमचे उच्चार अगदी स्पष्टआणि कोकणातल्या एखाद्या ओहोळासारखे वाहते आहेत.
    माहीती सांगण्यामागचा उद्देश अतिशय उदात्त आहे.
    (फक्त एकच सांगायचं होतं, कदाचीत edit करताना असेल वा उत्साहात असेल पण एखादा मुद्दा पटकन निसटल्यासारखा वाटतो.
    उदा. द्यायचं झालं तर 'बाळू दादा' अॉला स्पाईसेस बद्दल सांगत असताना अचानक तो मुद्दा राहून गेला.
    सल्ला म्हणून नाही पण सहज नजरेत काही गोष्टी आल्या म्हणून सांगाव्याश्या वाटल्या.
    बाकी अप्रतिम!!🙂

  • @geetanjaliakolkar7338
    @geetanjaliakolkar7338 3 роки тому +2

    रान माणूसच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @anweshabhattacharya4651
    @anweshabhattacharya4651 3 роки тому +1

    Kya Aap sub titles daal sakte hai? Hume Konkani nahi aati par apke videos acche lagte hai, lekin samajh nahi Aa raha, I was in pune for 10 months so understand marathi only a little bit

  • @narayansuryavanshi7496
    @narayansuryavanshi7496 2 роки тому +1

    Kokan chhan aahech, pan tyahun kokani manase phar sunder,, ani premal aahet Mitra, tuza blog roj pahato,, lai bhari

  • @ankitamahagavkar2142
    @ankitamahagavkar2142 2 роки тому +2

    Khupach chhan video aahe dada

  • @sakharam_sawant
    @sakharam_sawant 9 місяців тому +1

    दादा खुप छान माहिती देतो तू आमच्या मामा चे घर असच आहे तू नक्की आमच्या भेट दे आजोबांना आमचे आजोबा असच सर्व जपून ठेवलं आहे त्यांनी आपली संस्कृती

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 роки тому +4

    युट्युब वरील सर्वात सुंदर निवेदन
    सपोर्ट फ्रॉम
    मु.पो- कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 3 роки тому +4

    प्रसाद पुन्हा एकदा बहारदार माहितीपूर्वक video. बाळूदादाच्या मेहनतीला नक्कीच दाद दिली पाहिजे.
    पण तू ज्या प्रकारे कोकणी जीवनशैली लोकांसमोर आणून शाश्वत आयुष्य जगण्याचं त्यांना प्रत्येक video मधून कळकळीचं आवाहन करतोयस त्या तुझ्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम. प्रत्येक video गणिक तुझ्याकडून अपेक्षा वाढतायेत. Keep it up. Hoping very seriously that konkani people finally realise the importance and proper utilisation of their god gifted divine land 🙏

  • @kalpanaUN6923
    @kalpanaUN6923 Рік тому +1

    Khup chan baludada he sagal tumi japun thevalay asech sagal japun theva chan

  • @ravindrabakre858
    @ravindrabakre858 3 роки тому +1

    'Home Stay'द्वारे पैसे कमावण चालत असेल तर बागायतीची नीट काळजी घेऊन पर्यटकांचं आकर्षण ठरल आणि त्याद्वारे अधीक कमाई झाली तर चूक ठरू नये.
    बाळूदादाला मधुमक्षिकापालनाबाबत(Bee Keeping) सुचवावस वाटत.
    वेंगुर्ल्याच्या फळसंशोधन केंद्रानं जायफळाच्या काही चांगल्या जाती विकसित केल्या आहेत.

  • @Dkisap
    @Dkisap 2 роки тому +1

    Please add English subtle to reach wider audience!!!

  • @ankitamahagavkar2142
    @ankitamahagavkar2142 2 роки тому +1

    Tumcha video fakt baghnyasathi nasun anubhavnyasathi aahe aani khup chhaan explain kele aahe kokanchi maahiti

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 3 роки тому +2

    Prasad, I am also doing same thing and developed coconut farm with Beetle Nut and Netmug. Also developing small Agro Tourism Project as Khushi Cha Gaon at Hedul Malvan Near Kasal. Please do visit and advise 🙏🙏

  • @bhagyashritupsakhare4017
    @bhagyashritupsakhare4017 3 роки тому +1

    Asa kayada karayla paha je ki ithe dusrya rajyatale lok jamin vikat gheu shakat nahi.. fakta marathi manus gheu shakato.. ani tyat pan agricultural use sathich...

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 роки тому +6

    This is my request to ranmanus to promote for only pure organic house like mud houses so people can reach you more, and we can protect our land too

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 3 роки тому +1

    khup chaan! koni konkanacha premat padla nahi tar ascharyach vatel - kokna var saglyanche premach ahe! tithli saunskruti mast dakhavta!

  • @ajaybb1
    @ajaybb1 3 роки тому +4

    विषय समजून घेऊन सादरीकरण केले आहे
    उत्तम सादरीकरण 🙏

  • @rahulkamble6420
    @rahulkamble6420 3 роки тому +2

    भावा तुझा आवाज खुप छान आहे

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 роки тому +6

    बाळू दादा सारख्या रानमाणसाचा अधिवास, त्याचा फार्म, रिंगघातलेली विहीर अप्रतिम, त्यांनी जपलेली मसाल्याचे पदार्थची झाडे. छान माहिती दिली आहे.

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 3 роки тому +1

    Khup chhan vedeo ..Mangar khup chhan aahe khup aawadala...tumhi jaiphalachya zadala jaiphal lagalet aani ti oli astana kashi disatat asni tyatali jaipatri kashi aste kashi kadhatat hyavr vedeo madhe sangitalat tr mahiti milel...thank u

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 3 роки тому +4

    खूपच छान मला खूप आवडले मी जेव्हा गावाला कायमचे राहणार तेव्हा असेच करणार मी थोडी झाडे लावायला सुरुवात केली आहे.

  • @keshavdasbs4845
    @keshavdasbs4845 3 роки тому +8

    Awesome......every single person who watches this vlog will fall in love with Mother Earth. Beautiful narration in promotion of home/farm stay in Konkan 💖👌😎🌺

  • @pandharinaththete911
    @pandharinaththete911 3 роки тому +1

    Saheb tumhi phar chan kokan Darshan dakhavaty he ran japan pahije hi Karachi garage ahe ani lol jagruti zali pahije jai vasundhara

  • @shekharkulkarni5089
    @shekharkulkarni5089 3 роки тому +4

    मांगर मध्ये दोन खोल्या असाव्यात.
    म्हणजे दोन वेगवेगळ्या छोट्या गृपना वापर करता येईल.
    कमोड असावा. बाकी उत्तम चालू आहे काम. Great!

  • @vinodawhale788
    @vinodawhale788 3 роки тому +1

    Bro ekdam chan me nakky visit karnar aahe tikde khup khup chan

  • @sudhir2854
    @sudhir2854 3 роки тому +1

    Bhau, please video la caption pan takat ja. Ha content Maharashtrachya baher pohochla pahije.

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Рік тому +1

    Khupch chhan 👌👌 baghat ravasa vatata maka aamchya gavchya mangrachi aathvan ili 😊😊

  • @chandrashekharvedak6823
    @chandrashekharvedak6823 2 роки тому +1

    Sarkar amhala tujhya barobar safar karaychi aahe kahi reply de contact me 🙏 tu great aahes 👍

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 роки тому +2

    You should only use mud for construction, plz don't use cement. If you use mud for construction it will more organic and attractive.

  • @manishinde2008
    @manishinde2008 3 роки тому +4

    खुप आणि खुप छान... अप्रतिम निवेदक. परिपूर्ण महिती...🙏👌

  • @vetorefighter5455
    @vetorefighter5455 3 роки тому +1

    Bhava vetore gavat jabrdast location asat tuzasati

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 18 днів тому

    नमस्कार सर, आपण स्वर्गीयपेय सुमधूर आयुर्वेदिक औषधीय नैसर्गिक नीरा-रस पासुन बनत असलेल्या म्हणजेच नारळ वृक्षांपासून आयुर्वेदिक औषधीय गुळ,,साखर बनते ती जवळपास 1000 रुपयांच्या वर किंमत मिळते, तर आपण हे प्रोडक्ट्स का घेत नाहीत.

  • @anilpawar4262
    @anilpawar4262 3 роки тому +1

    कोकण खूप छान आहे. सुंदर.

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane 2 роки тому +1

    Tu far cast ghetos bheyya he midiya, you teb var maharashtra bhar sangun

  • @sadanandghadi7888
    @sadanandghadi7888 3 роки тому +4

    वटीच्या फळांपासून अतिशय उत्कृष्ट अशी आमचूर पावडर बनविता येते.

  • @antarikshshah5899
    @antarikshshah5899 2 роки тому +1

    BEST VIDEO BHAU. EK CH NUMBER. SHET VIKAT MILEL KA TIKDE

  • @Shiv333
    @Shiv333 2 роки тому +1

    Chhan mahiti dili
    Tumcha cont no. Milel ka.

  • @karandevkar5352
    @karandevkar5352 3 роки тому +4

    खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुझे
    खुप छान पद्धतीने कोकण दाखवतोस

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 роки тому +3

    Chan mastch ashi sanskruti japayla haviy. Tumhala ek suggest karaychy.dont mind. Actually Samorcha kahi mahiti det astana tumhi tyala madech todta v tumhi bolayla chalu karta tyamule kahi mahiti milaychi rahun jate.ex. jaifalabaddal balu kaka mahiti det hote tevha.😁 As maz hot.mhnun mi tumhala suggest kely.

  • @swatipawar5505
    @swatipawar5505 3 роки тому +1

    Hi Good Afternoon Bhai u have done good job buddy

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 3 роки тому +4

    तुझ काम तुझी मेहनत कोकणावरच प्रेम आपल्या रूढी परंपरा आपला निसर्ग जे काही तू करतो आहेस ते शब्दात वर्णन नक्कीच नाही करू शकणार जे आपल कोकण स्वर्ग आहे आणि ते तसंच रहावं हे सगळे बोलतात पण करत कोणीच नाही आणि म्हणून तुझं हे कार्य पाहून खरंच खूप भारी वाटत कारण मी पण एक कोकणी आहे तुझा या कार्याला खूप खूप यश येवो हिच प्रार्थना राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी येवा कोकण आपलोच असा

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 3 роки тому +4

    Hee greenery paahun man trupt hota. All spice tree mhanje kaay re Prasad 🤔. Mala baludadanch farm khup aavadla.

  • @pandurangjadhav-mz9lc
    @pandurangjadhav-mz9lc Рік тому +1

    sartumca sangnyaca andaj khup cangla ahe

  • @anupamadesai1
    @anupamadesai1 2 місяці тому

    जंगली श्वापदे

  • @MrNams
    @MrNams 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @mazhayumveyilum5el5i
    @mazhayumveyilum5el5i 3 роки тому +21

    This is not konkan. This is keralam. keralam and konkan like sayamis twins. thanks bro full support from kerala

    • @aaliyahkiran5460
      @aaliyahkiran5460 3 роки тому +7

      This is kokan only brother, as it's similar to Kerala but it's kokan not Kerala.

    • @mrudulasatam2609
      @mrudulasatam2609 3 роки тому +5

      This is kokan only not kerla..

    • @mazhayumveyilum5el5i
      @mazhayumveyilum5el5i 3 роки тому

      @@mrudulasatam2609 i know sister..malvani culture and kerala culture and nature same to same i suggest one vlog u can see Tripography josh vannilam

    • @aaliyahkiran5460
      @aaliyahkiran5460 3 роки тому +2

      @@mazhayumveyilum5el5i absolutely correct dear I myself is kokani n been married to Malayaleee in Coimbatore but word u use, this called keralam for that v r telling...

    • @adeshmtv907
      @adeshmtv907 3 роки тому

      Very true, lots of resemblance between 2

  • @manaseekanitkar8926
    @manaseekanitkar8926 2 місяці тому

    फारच सुंदर विवेचन . मस्त जीवनशैली.
    आमचही कोकणात घर आहे दापोली येथे. 'कानिटकर होम स्टे'

  • @reshmakudalkar9958
    @reshmakudalkar9958 3 роки тому +1

    👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏chancha

  • @subhashagawane9198
    @subhashagawane9198 2 роки тому +2

    Awesome. Its God gift... Keep it Prasad. Stay Blessed.

  • @siddheshdhavde
    @siddheshdhavde 3 роки тому +1

    tttumcha dada kde khup chan ashi nisargachi sampati aahe

  • @swatijadhav6210
    @swatijadhav6210 3 роки тому +2

    मला खरच खूप आवडतात रान माणूस चे videos...😊

  • @abhirajtalkatkar1989
    @abhirajtalkatkar1989 3 роки тому +5

    Ur voice is great

  • @swapniljadhav3940
    @swapniljadhav3940 3 роки тому +2

    खूप छान दादा👍 आपण आपली संस्कृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे 👍

  • @sandeepchavan3610
    @sandeepchavan3610 3 місяці тому

    तुझी माहिती अभ्यासपूर्ण आहे.कोकणा तुझी गरज आहे.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому +4

    खूपचं छान 👌👌 बाळू दादाची बाग
    मांगर, विहीर ही फारच सुंदर आहे
    बागायती शेती वायंगणी शेती हा शेतीचा विकास बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.तूझ शेती विषयक माहिती खूप छान 👌👌🙏🙏👍👍

    • @sunitadivekar5911
      @sunitadivekar5911 3 роки тому +1

      You are very lucky mitra 🙏👍🤗 you can visit these places in beautiful amazing speechless Konkan.I don't have words to describe natural beauty of Konkan. Speechless keep it up Best of luck for your this beautiful amazing journey 💞😘🙏.

  • @mydearexistence5675
    @mydearexistence5675 3 роки тому +1

    शेवटचा massage छान होता

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 3 роки тому +1

    Nice pl give balu Dada ph no and address

  • @rajeshparab7256
    @rajeshparab7256 3 роки тому +2

    मित्रा तू खुप संदर बोलतोस आम्हाला तुझ बोलन आवडत. तुला भेटण्याची आणि कोकणाची रान बागायत पाहण्याची खुप इछ्या आहे. कोकणात आल्यावर नक्की तुझाशी संपर्क साधू. ( फक्त सहकार्य कर)

  • @manishashah1083
    @manishashah1083 3 роки тому +1

    Tujhi kokana baddalachi oodh tujhya sadarikarnatun disun yete.
    Aapla Maharashtra khup sunder aahe.

  • @kishorhavaldar9009
    @kishorhavaldar9009 3 роки тому +4

    तुमच्या व्हिडिओ सुरुवातीचे सूत्रसंचालन खूप सुंदर असते.😊

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 3 роки тому +2

    तुमचा फोन नंबर मिळेल का आम्हाला कोकणात अशीच ठिकाणे अनुभवायची आहेत

  • @shyamparab6577
    @shyamparab6577 3 роки тому +1

    अरे भाई हे माझ्या मावशीचे घर आणि शेती ☺️

  • @ExploreKonkan
    @ExploreKonkan 3 роки тому +3

    तुमचा नजरेतून कोकणातलं निसर्ग जीवन बघायला मजा येते , explore konkan UA-cam चॅनल तर्फे धन्यवाद🙏🙏🙏🙏👈👈👈👈👈

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +1

    खूप छान video बनवलं. छान माहिती दिली. प्रत्यक्षात अनुभव खूप छान असेल ना.. मला त्रिफळा च झाड बघायला मिळाले... amazing

  • @sunitamore7uu350
    @sunitamore7uu350 3 роки тому +1

    Very nice video and best video

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 роки тому +1

    💞🚩🚩🚩👌👌👌👍👍👍🤝

  • @suvarnapanditrao6185
    @suvarnapanditrao6185 3 роки тому

    माहिती अपूर्ण आहे.जायची,रहाची माहिती ,खरच ,contact no दिला तरच आम्ही जाऊ शकू.तुम्ही स्वता tour अरेज करता का.तुमचा contact no द्या.

  • @sureshsawant6916
    @sureshsawant6916 3 роки тому +1

    दादांना जर लाईट काम करायचे असेल तर मी पद्धतशीर करुन देईन कारण मी माझ्या १२५ वर्षापुर्वीचे घराचे काम स्वःता केले अगदी स्वस्तात

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 роки тому +1

    Tuza ha upkram apratim...salam tula

  • @SunilJadhav-di7go
    @SunilJadhav-di7go 3 роки тому +1

    खूप छान आहे कोकण👌👌👌

  • @abhijittandel6108
    @abhijittandel6108 3 роки тому +1

    भालचंद्र परब 👌👌👍👍

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +4

    👌👌👌.....सुंदर. मांगर,,,, विहीर,,,, मसाल्याची वेल आणि झाडे. 👍👍👌

  • @milindponkshe
    @milindponkshe 3 роки тому

    एक सजेशन करावसं वाटतं. कौलातून विंचू किंवा साप पडू शकतात आणि पर्यटकांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे सपाट false ceiling करून घ्यावे. प्लायवूड सुद्धा चालू शकेल.🙏

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +1

    #_प्रसाद दादा तुझे व्हिडिओ खुप छान बनवतो
    अप्रतिम 🌾🎋🍈🐦💖🌴

  • @rajendraparab5579
    @rajendraparab5579 3 роки тому

    रानमाणसा तुझ्या मुळे कोकण जिवंत आसा रे बाबा

  • @milindbhageshwar3168
    @milindbhageshwar3168 4 місяці тому

    अप्रतिम सादारीकरन prasad, ya earth वर heaven asel tar to kokanat aahe man power ekatra krun nakkich chhan upkram karata yeil. Best luck

  • @sudarshanbagul
    @sudarshanbagul 3 роки тому +2

    Bhava tujhya episode madhe kokani marathi kalakar gheun shoot kar ...
    Exposure ajun vadhel .. shubheccha

  • @anilchormal110
    @anilchormal110 8 місяців тому +1

    Ekdam Chan I love kokan