सोमनाथ मस्तच साधारण 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा शांत व समृद्ध गुहागर बघितले तिथून पुढे बऱ्याच वेळा जाणं झालं आता मात्र गर्दीच गर्दी पण गुहागर मात्र छानच मॅंगो लेक व्ह्यू सिटी लोकेशन अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
मँगो schem ह्या असल्या प्रोजेक्ट मुळे कधीच कोकणचा विकास होणार नाही... कोकणचा विकास हा तिथल्या निसर्गावर अवलंबून आहे...ह्या प्रोजेक्ट मुळे तिथला निसर्ग संपत चालला आहे... कृपया असल्या प्रोजेक्ट ची जाहिरात करू नये ही विनंती सोमनाथ
अप्रतीम मन प्रसन्न झाले .निसर्ग खूप मोठा परंतू पहाण्यासाठी पोहोचता येत नाही .तुमच्या मुळे निसर्गाचा आनंद घेता येतो .तुमचे कौतूक किती केले तरी ते कमीच.🙏 तुम्हा सर्वांचे आभार ✌️👍🌺🌴🌴🌴
जानेवारी महिन्यात तीन दिवस या ठिकाणी मुक्कामी trip ला जावून आलो .. मस्त निवांत ठिकाण आहे ❤😊 mango village बिच कडे जाताना डाव्या बाजूला आहे आम्ही भेट द्यायच राहून गेले 👌
We love all your videos and have been watching from NZ 🇳🇿, the way you capture nature and it's beauty in your lenses is simply amazing 😍 I also admire the way you promote different culture and locations, however, I am not in favour of promoting properties built by disturbing our natural forests like the one in this video. I wonder how people get permission to develop properties in natural terrain which impacts our eco system in the same way as people throwing trash on beaches 😢
नमस्कार..सोमनाथ सर 🙏 आपण गुहागर शहरातील मॅन्गो व्हिलेज या प्रोजेक्ट ला भेट. व गुहागर परिसरात पर्यटन स्थळांना भेट दिल्याबद्दल धन्यवाद.. पुढील वेळेस हाॅटेल अन्नपूर्णा गुहागर. श्री शामकांत खातू. अवश्य भेट द्या. आपले कोकणात स्वागत आहे. तुमचे व्हिडीओ नेहमीच पहातो खूप छान.. संवाद.. ड्रोन शाॅट ..अप्रतिम वर्णन खूप छान..🎉🙏🌹🎉
Like , लोकांना शिस्त 🍺🍻नाही, फक्त स्वतः च घर स्वच्छ ठेवतात, त्यांना माहीत नाही निसर्ग जपला नाही तर आपण जगणार नाही 😢, कोकणात property करून विकू नका, कोकणाची मुंबई होईल 😢
गुहागर चे पाणी आत मध्ये खेचते तुम्हाला आणि रेती खूप असते पाणी मध्ये😮😮😮😮😮 तुमच्या अंगाला सगळी रेती किंवा वाळू चिटकते खूप. त्यामुळे खूप irritate होते😮😮😮😮 गणपतीपुळे आणि गुहागर मधील पाणी आणि लाटा मध्ये खूप फरक आहे. गणपतीपुळे चे beach आणि पाणी मध्ये वाळू जास्त येत नाही पाणी सोबत.
I dont recommend such projects .. he halu halu vadhat janar .. ekacha baghun ajun honar ani shevti shaharikaran.. nisargachi hani ani loka vadhli ki ghaan honar .. sorry to say but 1st na avadlela video content of this channel
सोमनाथ मस्तच साधारण 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा शांत व समृद्ध गुहागर बघितले तिथून पुढे बऱ्याच वेळा जाणं झालं आता मात्र गर्दीच गर्दी पण गुहागर मात्र छानच मॅंगो लेक व्ह्यू सिटी लोकेशन अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
दादा तुमचा व्हॉईस ओव्हर आणि सुंदर स्पष्ट मराठीतला ब्लॉग खूपच आवडला. स्वतः गुहागर ला पोहोचलो.
मनापासून धन्यवाद ☺️
मँगो schem ह्या असल्या प्रोजेक्ट मुळे कधीच कोकणचा विकास होणार नाही... कोकणचा विकास हा तिथल्या निसर्गावर अवलंबून आहे...ह्या प्रोजेक्ट मुळे तिथला निसर्ग संपत चालला आहे... कृपया असल्या प्रोजेक्ट ची जाहिरात करू नये ही विनंती सोमनाथ
खूप सुंदर व्हिडिओ
अप्रतीम मन प्रसन्न झाले .निसर्ग खूप मोठा परंतू पहाण्यासाठी पोहोचता येत नाही .तुमच्या मुळे निसर्गाचा आनंद घेता येतो .तुमचे कौतूक किती केले तरी ते कमीच.🙏 तुम्हा सर्वांचे आभार ✌️👍🌺🌴🌴🌴
खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले धन्यवाद
Thank you
खूप सुंदर व्लाँग, कोकण खूप सुंदर आहे .
खरंच खुप सुंदर sunrise आहे
अप्रतिम ❤शब्द न शब्द कानात साठवून ठेवावं, आनी संपूर्ण निसर्ग नजारा डोळ्यात जपून ठेवावेत ❤...तोड़ नाही सोमनाथ सर..😊😊😊 4:47 तुमचे सादरीकरण ही उत्तम ❤❤❤
जय सद्गुरु माऊली
खुप सुंदर विडीयो
मस्त
तुमच्या विडीयो मुळ कोकणाच्या प्रेमात पडतो
मस्त वर्णन केलय दादा तुम्ही .
खुप सुंदर तुमचे विडिओ पण खुप सुंदर ठिकाणाचे असतात त्यात तुमचा आवाजही खुप छान आहे.
गुहागर परिसरातील हापूस आंबा खूप टेस्टी असतो....🥭😋
सुंदर माहिती व छायाचित्रण
Khoop sundar
गुहागर माझं आजोळ... माझं आवडत ठिकाम... आवडता समुद्र किनारा... मन शांती म्हणजे गुहागर ❤❤
dada kharach Guhagar khup chan aahe🌏❤
🌴☘️🌳🌲👌
धन्यवाद सोमनाथ सरजी गुहागरला गेल्यासारखे वाटले.👏
Thank you 🙏🏻
सुंदर
आवडलं आपल्याला
👌 अप्रतिम भारदस्त आवाजात वर्णन आवडल!💐💐💐
खरंच खूप उत्तम विडिओ बघितला मी 😍 माहिती हे गर्जेची होती थँक यौ सो मुच लव्ह this 👍
धन्यवाद
This is to convey my gratitude for your wonderful body of work. Love every video, their photography and the narrative. Thank you once again!
So nice of you. Thank you
Love guhagar❤
जानेवारी महिन्यात तीन दिवस या ठिकाणी मुक्कामी trip ला जावून आलो .. मस्त निवांत ठिकाण आहे ❤😊 mango village बिच कडे जाताना डाव्या बाजूला आहे आम्ही भेट द्यायच राहून गेले 👌
माझं गुहागर ❤
Amazing place...you captured it so well and beautifully
Thanks a lot 😊
What a video ❤ Lovely
अप्रतिम.
खुप छान 👌
तुमचे बहुतेक व्हिडीओ पाहत आहे, जसा वेळ मिळेल तस सर्वच व्हिडीओ अप्रतिम आणि माहिती ही खूप छान देतात त्या बद्दल धन्यवाद
मला ही कोकण फिरायचे आहे
धन्यवाद☺️
@@SomnathNagawade❤❤❤❤
Khup aanand zala video pahun
Womderful video sir👍we too love kokan very much like you. Keep exploring 🙏
Just like heaven ❤❤
Khup chan varnan kele ahe Nisirg Ramya Mango Village Guhagar Dada
खुप सुंदर ❤❤❤❤
धन्यवाद
Wonderful video sir 🎉❤ maza ghr chiplan la aahe.
Excellent location with Peace.
Your Exploration is quite Great and informative... 👍👍
Thanks a lot 😊
❤Kokan... Nice video Somnath sir
My Hometown 🏡🌴
अप्रतिम वर्णन सर 🔥❤️👍
Ati sundar.. I love the way you shoot your videos.. very professional 👏 👌
Zad todun mango village 😢rahu dhya ki kokanala Tari kokan
Vadeshwarachya Maniratnam jo Sohala jhala tyala Khele mhantat dada
सोमनाथ सर खरच तुम्ही कोकण ला जगा समोर आणले खर तर कोकण म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग च
Thats heavenly dear sir.sir kindly show karde beach in next episode if you will be planning for the next tour.
Sir very nice I love your voice ❤
Durga devi he mukhya deool ani atyanta sundar deool varchya patala ahe
Mitra, Vyadeshwar Mandir , Uphrata Ganesh Mandir n Vyaghrambari Devi yanchi pan Mandire aahet.
Superb videography and excellent video mitra watching from Australia 🇦🇺 ❤🙌✌️🔥🙏🏻
Glad you enjoyed it
गुहागर माझे सासरवाडी आहे....खरंच असं वाटते की आयुष्य भर घर जावई बनून राहू😅...
अप्रतिम आहे गुहागर...🎉
लय बात है 😍
Last year may मध्ये मी इथे फॅमिली सोबत गेलो आहे.
वरच्या पाठ कडे आम्ही home stay मध्ये राहिलो होतो😊
मागेच beach होते.
😊
आपले मनापासून आभार
सुंदर माहिती दिलीत आपण. एन्रॉन जेट्टी ते असगोली अंतर ५०६ किलोमीटर नव्हे तर ५०६ मीटर आहे.
Ok thank you for correction
Aprtim
Swargiy. Sundar. Konkan 💞
We love all your videos and have been watching from NZ 🇳🇿, the way you capture nature and it's beauty in your lenses is simply amazing 😍 I also admire the way you promote different culture and locations, however, I am not in favour of promoting properties built by disturbing our natural forests like the one in this video. I wonder how people get permission to develop properties in natural terrain which impacts our eco system in the same way as people throwing trash on beaches 😢
Truly said
❤❤️
Amazing ❤❤
Thanks 😄
❤
मला खूप ॶवडते गुहागर
सोमनाथ तुझे व्हिडीओ खूप छान असतात ❤
Go to vengurla in kokan n discover that beautiful place
Already discovered ! Please check this link : ua-cam.com/video/iKWgUsqGU7w/v-deo.htmlsi=ZklJ2r7GQ3y5wcB8
@@SomnathNagawade great my home town thds what told you 👍✨❤️
christmas holiday mdhe gardi aste ka khup
❤
Beautiful
In my bucket list
Fantastic photography
I never miss your channel
Why don't you title in English, Hindi & other languages?
It can reach many
Thank you so much. Sure it is in process .
आमच्या गुहागर ला आपल स्वागत आहे ❤️
Ok 👌👍👍👌👍👍👌👍👍
Mango village banglow 1 day stay ch rate Kai ahe
नमस्कार..सोमनाथ सर 🙏 आपण गुहागर शहरातील मॅन्गो व्हिलेज या प्रोजेक्ट ला भेट. व गुहागर परिसरात पर्यटन स्थळांना भेट दिल्याबद्दल धन्यवाद..
पुढील वेळेस हाॅटेल अन्नपूर्णा गुहागर.
श्री शामकांत खातू. अवश्य भेट द्या.
आपले कोकणात स्वागत आहे.
तुमचे व्हिडीओ नेहमीच पहातो खूप छान.. संवाद.. ड्रोन शाॅट ..अप्रतिम वर्णन खूप छान..🎉🙏🌹🎉
Sir contact
Mala sthal ala hot ghuhagar ch ...pn gav chot ahe na so cancel kela..
सर तुमच्या व्हिडीओ मध्ये च कोकण फिरला आम्ही पण 😂
छाध सोमनाथजी,कोकणाची सहल घडवल्याबद्दल,❤❤❤❤🌹🌹🌹🌹👍सोमनाथजी हिमाचलचे कुल्लु मनाली शिमला व्हिडियो आहेत का आपण बनवलेले,आम्ही सहपरिवार मे मध्ये जातो आहे
मँगो village चे rent kiti आहे
Like , लोकांना शिस्त 🍺🍻नाही, फक्त स्वतः च घर स्वच्छ ठेवतात, त्यांना माहीत नाही निसर्ग जपला नाही तर आपण जगणार नाही 😢, कोकणात property करून विकू नका, कोकणाची मुंबई होईल 😢
Price of one day stay cottage
5k
Rent किती आहे.. Mango village च ते पण सांगा
5K
झाड कापून scheme तयार करणं म्हणजे निसर्गाला धोका.
गुहागर ला जाऊन वडा सांभर खायचा..... traditional food कुठेय.... निसर्ग छान...food पण दाखवा
पुढचा एपिसोड पहा
येथे असणारी जेटी, जिथून जयगडला जाणारी बोटीची माहिती असल्यास कृपया देण्याची कृपा करावी, ही विनंती आहे.
दापोलीला जाण्यासाठी जेट्टी आहे
सोमनाथ लवकर लवकर बोला, उद्या सकाळी पनवेल जायचं आहे
सर कमाल आहे तुमचे ,पुणे मग जपान, परत कोकणात , सगळे कसे एक लोकशन वर नसून सगळे फिरून फिरून मस्त आनंद घेणे,
सर भर उन्हाळ्यात जाणे योग्य आहे का
सर जी मलाही पुढचा महिन्यात ३ दिवस कोकण फिरायचा प्लॅन करायचा आहे तर कुठे जावे ते कळत नाहीये .....फॅमिली सोबतच जायचे आहे तरी प्लीज गाईड करावे ही इच्छा
अप्रतिम,👍कोकणात मे मध्ये जाणे योग्य आहे का?
Ho
Tumhala garmi cha tras hot asel tar april may madhe kokan jau naye. Tithli garmi khup ch bekar aahe.
@@rohanjoshi6871 thank you so much 👍
@@SomnathNagawade धन्यवाद ,कोकण series खूप छान वाटली.👍
प्रॉपर्टी उपारयाना विकु नका, भीक मागायची वेळ येईल!!!!
बायको व मुलगा छान एन्जॉय करतात कि
गुहागर चे पाणी आत मध्ये खेचते तुम्हाला आणि रेती खूप असते पाणी मध्ये😮😮😮😮😮
तुमच्या अंगाला सगळी रेती किंवा वाळू चिटकते खूप.
त्यामुळे खूप irritate होते😮😮😮😮
गणपतीपुळे आणि गुहागर मधील पाणी आणि लाटा मध्ये खूप फरक आहे.
गणपतीपुळे चे beach आणि पाणी मध्ये वाळू जास्त येत नाही पाणी सोबत.

👍🏻