ऋषभ लय भारी.. वन्दे भारत ट्रेन ची तू छान माहिती दिलीत. या अगोदर या गाडी बद्दल अशी तंतोतंत माहिती कोणीच दिली नाही.. गाडी खूपच छान आहे. गर्वच वाटतो.. आता पूर्ण भारत भर या ट्रेनच नेटवर्क जवळ जवळ होत आहे.. छान विडिओ झाला. पुढच्या व्हिडीओत तू संपूर्ण कोकणचे निसर्गसौंदर्य दाखव. गाडीच्या बाहेरील. पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा.. Rf.......
Namaste, I really feel proud after virtously visiting this 'Vande Mataram Train'. Great work of Engineering. Really admirable dedicated work. I heartly giving my thanks to all the members who contributed their effords, skill, time, labour for making this Great Train. Heart full of Respect to our Honourable Prime Minister Narendra Modiji, Amit Shaji, and many other great personalities, Engineers, and the person who made this utube video to give us feeling og virtual tour of 'Vande Mataram Train'.
VANDE BHARAT, train totally build by our Bharat technology. We should appreciate our engineers as well as our Prime Minister Mr. Narendra Modiji, but nobody is mentioning our PM name for this achievement. I
ऋषभ खुपच छान👏✊👍 वंदे भारत कोकणी माणसासाठी चांगली आहे परंतु गाडी भाडे कमी करणे आवश्यक आहे गाडीतील व्यवस्था फार छान आहे संपूर्ण भारतीय बनावट असल्याचे फार अप्रतिम येवा कोकण आमचोच आसा जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
भाई मुंबई आणि कोकण वेगळे नाही आहे मुंबई तसेच मुबई उपनगर, ठाणे, पालघर हे सुध्दा कोकण विभागात येत चुकीची माहिती देऊ नका प्रशासकीय विभाग याचा अभ्यास करा
खूप सुंदर व्हिडिओ बनविला आहे आणि जी माहिती दिली आहे ती सामान्य व्यक्ती साठी खूप महत्त्वाची आहे वंदे भारत हे नावं घेतांनीं खूप गर्व वाटतो मित्रा आणि त्यात कोकण गोष्ट वेगळी आहे so thanks
👌👌😄 भाच्या..छान आहे व्हिडिओ...व्हिडिओ बनवताना तुझी खुप धावपळ असते.. मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे... पण गाडीची सम्पूर्ण माहिती दिलीस... बाहेरचा निसर्ग आणि उक्षीचा धबधबा पण दाखवलास.. त्या गाडीतून आपणच प्रवास करतोय असं बघणाऱ्याला वाटेल..मस्तं झालाय व्हिडिओ..
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. Government of India and railway officers should pay attention to this matter so that this project would be completed in target time 2022 2023. This route is mostly important for development of INDIAN RAILWAY DEPARTMENT. Thanks once again for informative video. God will bless you certainly.
फक्त लोकांनी सगळ्या सूचना follow केल्या पाहजेत व आपली वंदे भारत clean स्वच्छ ठेवली पाहिजे
नक्की च आपलं ही कर्तव्य आहे की ती छान राहावी
Barobar lokanmule tar sagli ghan aahe
ऋषभ लय भारी.. वन्दे भारत ट्रेन ची तू छान माहिती दिलीत. या अगोदर या गाडी बद्दल अशी तंतोतंत माहिती कोणीच दिली नाही.. गाडी खूपच छान आहे. गर्वच वाटतो.. आता पूर्ण भारत भर या ट्रेनच नेटवर्क जवळ जवळ होत आहे.. छान विडिओ झाला.
पुढच्या व्हिडीओत तू संपूर्ण कोकणचे निसर्गसौंदर्य दाखव. गाडीच्या बाहेरील. पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा..
Rf.......
सबसे बेस्ट माँ कि दुवा लगी..... ❤
वंदे भारत ट्रेन छान आहे , फक्त विमल खाणारा ट्रेन मध्ये आला नाही पाहिजे ,
Aamhi vande bharatne mumbila aalo
खुप छान माहिती दिली आतुरता लागली आहे प्रवास करण्यासाठी धन्यवाद
Vande Bharat Expres दाखविल्या बद्दल तुझे खुप खुप कौतुक 👍 Super👌
खुप सुंदर व्लोग, आम्ही पण नक्की एकदा प्रवास करणार वंदे भारत ने.
Thank you 🙏
अभिनंदन बेटा खुप सुंदर माहिती दिली
धन्यवाद तोडणकर,फार छान गाडी आहे, तुझ्या संभाषण कले मध्ये फारच प्रगती झाली आहे, अशीच प्रगती होत जावो हीच सदिच्छा.
Thank you so much 😊🙏
सुंदर Train वंदे भारत बनवली आहे.
चांगली माहिती दिलीत त्या बद्दल आणि सुंदर video काढल्या बद्दल धन्यवाद
नमस्कार
खूप छान सुंदर मस्त वृषभ👌👍💖❤️💞😍💕😘
Thank you so much
Jay shivray bro 🚩😍 vande bharat train cha khup chan vlog ek no tysm mahiti dilya baddal 👍😍❤️
रिषभ फार सुंदर माहीती दिली
व्हिडीओ फार अंतराने येत आहे
लई भारी🚩🙏🏻👌👍🏻
दादा खूप एन्जॉय केल आंम्ही तुमची विडिओ पाहून. ❤❤❤
खूपच छान माहिती दिली भावा
तोडणकर भाऊ , सर्वात पाहिले तुमचं अभिनंदन की तुम्ही सर्व माहिती मराठीत दिल्या बद्दल , नाहीतर काही लोक कोकणातील व्हिडिओ सुद्धा हिंदीत करतात .
Ratnagiri hun Mumbai parat cha time kay aahe?🙏🏻
Nice .. hope kokani people's should be best user of this valuable train
ऋषभ फार सुंदर माहीती मिळाली. खर तर स्वत प्रवास करत आहे असे वाटत होते.
खुप सुंदर ट्रेन दाखवली ❤❤❤
खूप छान माहिती दिली
Mast video
Rani chi baat khoop sunder banawli ahe
Namaste, I really feel proud after virtously visiting this 'Vande Mataram Train'. Great work of Engineering. Really admirable dedicated work. I heartly giving my thanks to all the members who contributed their effords, skill, time, labour for making this Great Train. Heart full of Respect to our Honourable Prime Minister Narendra Modiji, Amit Shaji, and many other great personalities, Engineers, and the person who made this utube video to give us feeling og virtual tour of 'Vande Mataram Train'.
खूप छान माहिती दिली भावा
छान व्हिडिओ, वंदे मातरम् म्हणजे आई (भारत माता) तुला वंदन.
♥️
Chaan video kela. Keep it up
👍
Loved how aunty quickly blessed you.🤩😍😍
खुप छान माहिती दिली ..मनापासून धन्यवाद ...असाच हसत रहा..खूप खूप शुभेच्छा....
मस्त दोस्ता खुपच छान माहीती दिलीस भविष्यात नक्कीच प्रवास करु...👍👍👍
Thank you dada
जय शिवराय ❤
♥️
ll श्री स्वामी समर्थ ll ⛳🌺🏵️🌼💮🌹👑🌍🙏🙇♂️
🙏♥️
Your way of sharing information is very nice. So it feels good to watch the video too.
Naman madhil Background music mast ✨❤👌
खूप च छान वंदेभारत.
Khoop chhan mahiti dili beta
Very nice memorable journey
Pleasant
Nice vlog
1 नंबर; भाऊ खूप चांगली माहिती दिली आहे❤❤❤
VANDE BHARAT, train totally build by our Bharat technology. We should appreciate our engineers as well as our Prime Minister Mr. Narendra Modiji, but nobody is mentioning our PM name for this achievement.
I
Modi hai to munkin hai ❤
wow khup maja ali, Thanks bro
धन्यवाद भावा माहिती दिल्याबद्दल
खुप छान माहिती दिली.आभारी आहे.
लयभारी ठेवा स्वच्छता न्यारी ❤
खुप छान.
Sarvan peksha khup chan ashi mahiti dili ❤
Thank you brother 🙏
Amazing travel thanks❤🌹🙏 for sharing Rishbh.
खूप छान
या train ने प्रवास केलाच पाहिजे
Extremely good video providing good information
God bless you!
Khup chan video details mast dilya aahet
Khup chan Informative video...
Thank you dada
छान माहीत दिली
एक नंबर ट्रेन और एक नंबर Vlog भाई ❤
Khup chaan mahiti milali.
Thank you so much 😊
ऋषभ खुपच छान👏✊👍 वंदे भारत कोकणी माणसासाठी चांगली आहे परंतु गाडी भाडे कमी करणे आवश्यक आहे गाडीतील व्यवस्था फार छान आहे संपूर्ण भारतीय बनावट असल्याचे फार अप्रतिम येवा कोकण आमचोच आसा जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
Thank you so much 🙏
गाडी bagha भाडे कसे कमी होईल janral chi जनता अणि अवस्था कशी आहे..
भाई मुंबई आणि कोकण वेगळे नाही आहे
मुंबई तसेच मुबई उपनगर, ठाणे, पालघर हे सुध्दा कोकण विभागात येत
चुकीची माहिती देऊ नका
प्रशासकीय विभाग याचा अभ्यास करा
तिकीट किती आहे भावा या ट्रेन च
Ek Number Rushab lay bhari amchya gavala utarala hota khed la...
Tx Mitra mahiti dilya Badal 🙏
खूप सुंदर व्हिडिओ बनविला आहे आणि जी माहिती दिली आहे ती सामान्य व्यक्ती साठी खूप महत्त्वाची आहे वंदे भारत हे नावं घेतांनीं खूप गर्व वाटतो मित्रा आणि त्यात कोकण गोष्ट वेगळी आहे so thanks
Thank you so much 😊🙏
धन्यवाद माहिती बद्यल
अतिशय सुंदर......👌
खूप छान माहिती आणि video
Khup chan video aahe.ani Khup chan mahite sangitles ek number 👍
Thank you so much
Mast vloj informative 👍
Thank you
Dada vande Bharat train roha la pan thambte 🎉
खूपच छान व माहितीपूर्ण व्हिडीओ.
Thank you so much 😊
👌👌😄 भाच्या..छान आहे व्हिडिओ...व्हिडिओ बनवताना तुझी खुप धावपळ असते.. मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे... पण गाडीची सम्पूर्ण माहिती दिलीस... बाहेरचा निसर्ग आणि उक्षीचा धबधबा पण दाखवलास.. त्या गाडीतून आपणच प्रवास करतोय असं बघणाऱ्याला वाटेल..मस्तं झालाय व्हिडिओ..
Thank you so much 😊
Good effective conversation Hrishabh
Nice to see
Ek no Mitra ji mahiti sagitli Taya badal dhanyvad all the best 👍.
Thank you so much 😊
माहिती खूप सुंदर रित्या सांगितले आहे, विडीओ ग्राफी मस्त च,
Thank you 😊
Ek number 👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
Thank you so much
Thank you for information 👍
मस्त वीडियो ❤
Thank you so much 😊🙏
Lay bhari video Bappa bless u khup sunder ट्रेन ❤
Thank you
खूप सुंदर 👌💐💐💐
Thank you so much
खुप च भारी आहे,
सुरवातीला जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलंस ते खूप सुंदर होत कोकणी लोकांचा एकदम हृदयात असणार
Khup chan Vande Bharat Cha prawas majja ali video pahtana Rishabh bro
सुंदर ट्रेन आहे
khupch sundar vedio bro
खूप छान Blog
अप्रतिम भावा
Thank you
लय भारी
खूप छान विडिओ केलीस 👍😍 आणि एडिट पण छान केलीस 👍 माहिती पण छान दिलीस 😍😍👍
Thank you so much
Mumbai to goa best scenic views
छान आहे, तुझ्या मेहनतीला सलाम
Thank you so much 😊
Excellent video
ऑल time favorate blog
Thanks for showing new train
We are from Chiplun but stop is not there😢
Chiplun stop hava yrr🥺 train khup Chan ahe..♥️😌
#railfanangad
🥲
Well done Vrishbh,,keep it up
Mahiti dilya baddal THANKS
खूप छान माहिती दिलीस वृषभ धन्यवाद 👍👍
Thank you so much
Very good 👍👍❤❤
Thank you 🙏
Great 👍😃
Wow nice 👌👌
Dada khup chan vlog ❤
Barech Divsani Video Taklas Rishabh Bhava Mast Vatla Aani Vande Bharat Tren Pan Bhari Vatli....! 💐⛳🙏👌😘❤️🎉🎊🥳🌹
Thank you so much 😊🙏
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. Government of India and railway officers should pay attention to this matter so that this project would be completed in target time 2022 2023. This route is mostly important for development of INDIAN RAILWAY DEPARTMENT. Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Ek number khup chaan
Thank you so much 😊
Khup chhan mahiti dili .
Thank you so much
..Awesome.....
Thank you so much
👌👌👌 खुप छान माहिती
Vdo chya survatila kontya ganyachi music aahe?
Mast VIDEO बनवल्l
व्हेरी नाईस