Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
छान आहे राग विस्तार
प्रणाम सर खुपच छान माऊली आपणास उदंड आयुष्य लाभो 👌🙏
भूप रागाची खुप सुंदर माहिती दिली माऊली. . श्री गजानन आणि रंगदेवता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खुप छान समजावून आलाप सांगितले . गाऊन दाखविले रामकृष्ण हरी..माऊली
धन्यवाद
खुपच छान🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
रामकृष्ण हरी खूप छान सादरीकरण करण्यात आले धन्यवाद
Very nice mauli
🙏 खुप छान मार्गदर्शन माऊली 🙏
माऊली खूप छान माहिती दिली आपण नवीन लोकांना आपल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि आपली सुध्दा प्रगती अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना
माऊली खरोखरच अगदी सुंदर माहिती देता मनाः पासून अभिनंदन
खुपच गोड आवाज आहे छान राम कृष्ण हरी
खूपच सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने शिकवता सर तुम्ही
रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद
छान माहिती,शिकाऊ उमेदवार करिता चांगली
छान आतिशय उपयुक्त माहीती
खुप छान सादरीकरण माऊली
🙏🏻💐🙏🏻👌👌राम कृष्ण हरी माऊली
उत्कृष्ट राम कृष्ण हरी माऊली चांगल्या शब्दात वर्णन करुन सांगितले दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर समजून सांगितलं तम्ही बुवा 🙏👌👌
रामकृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Khup Chan sar
खूप छान माऊली
छान प्रात्यक्षिक भूप राग स्वर वादन
खूप छान धन्यवाद माऊली
छान माहिती दिलीत .धन्यवाद
खूप छान दादा हा व्हिडीओ तुम्ही प्रत्येक रागाचा असा सर्व विस्तार
Khup chan sir no bhetel ka sir tumca
अप्रतिम माऊली🙏
आपण राग भूप आलाप याची माहिती दिली त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
Pharach sundar buva asech vegavegalya ragache video pathva
खुप सुंदर 👌गौरव बुवा
महाराज खूप छान रागाची माहिती अशीच माहिती पुढे रागांची द्या राम कृष्ण हरी
काळी एक वरुण चांगले लक्षात येईनआभारी आहेतुम्ही छान शिकवता
खूप छान सरया प्रमाणे बाकीचे रागांचे आलाप शिकवाखूप सोप्या पद्धतीने सांगितलेधन्यवाद
Kyaa baat hai super ❣️💞
खरोखरच जे जे आपणासी ठावे Iते ते इतरांशी सांगावे Iया अभंग चरणाचा प्रत्यय आला .धन्यवाद .
माऊली खुप छान माहिती दिली
खुप छान समजावून सांगता आपणधन्यवादराम कृष्ण हरी महाराज जी
😊😊😊🙏🙏🙏
Very good. असेच इतर काही रागाचे आलाप दिल्यास बरे होईल. Thanks.
वाह उस्ताद
अप्रतिम माऊली
छान माहिती, आशा प्रकारे विविध रागांची माहिती द्यावी ही विनंती
खूपच सुंदर
सर तुम्ही खूप छान संजवता राग पण रागाची माहिती दिली तर आणखी खुप सोप्प जाईल सर्वांना
नक्की देईन
बुवा आपण राहता कुठे
छान माहिती देता
खुप छान सर
खुप छान माहिती माऊली👍❤️
khup chaan 👌
Sunder 👌
खूप छान 🙏
Thank you
खूच छान पांचाळ गुरुजी
खुपच छान बुवा...🙏🙏👌👌
नविन शिकाऊ यांच्या तर्फे प्रणाम गुरुजी
माऊली खूप छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातुन दिली आहे ,नवोदितांना खूप गरजेची माहिती आहे , असेच विडिओ तयार करत राहा👌👌👌👍👍👍👍👍
छान 👍👍
खूप सुंदर !
छान 👌👌माऊली अतिशय सिम्पल समजेल असं दिलं आहात... 😊
Good vry good
Mast chan
Very nice .
Khup chan samjate tumi sangta te
👌👍🙏
छान!
अप्रतिम
Nice 🙂
👌👌
छान
खुप सुंदर पद्धत
खूप छान बुवा 👍
Very nice
Nice
सर आपण चांगली माहिती दिली पण काळी दोन ला माहिती दिली तर बरे होईल आपला आभारी आहे
देतो माऊली
गजानन पवार तर्फे धन्यवाद खुपच छान
खुप सुंदर महाराज राग शंकरा वर व्हिडिओ करा.. खुप मदत होहील
Apratim mauli 🙏💐💐
Nice sir
Sir tumcha no. Send kara
खुप खुप छान बुवा
Sumdhur.
Khup Chan mauli asech ajun dusrya ragache alap dya pls
पांचाळ बुवाजी आपण छान स्वर विस्तार केला आहे.आपला आवाज नेहमीच गोड वाटतो.या आलापाबरोबर आपण स्वर लिपी द्यावी म्हणजे नविन शिकणा- यांना त्यांचा लाभ होईल.धन्यवाद.
Mast buwa
खूप छान
खुप छान सर😊
विशाल मसुरकर बुवाचा गजर देवा(भक्ती ची गंगा वाहते. निर्मण मनाची )🙏🏻
Khup chan!!
👌🙏
बुवा आपण भूप रागाची छानच माहिती दिली. आपले खुप खुप अभिनंदन.
वेगवेगळ्या रागाचे अलाप देत जा. सर.
छान माहीती
Good
आलाप चे स्वर द्यायला पाहिजेत. म्हणजे नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लक्षात येईल.
त्या साठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागतो
माऊली धन्यवाद चांगली माहिती देतात पण अभंगाचे नोटेशन दिले तर बर होईल
कै.परशुराम पांचाळ बुवा यांची एखादी प्रार्थना नोटेशन पाठवा
Mauli Kali 2 madhe notation tr dyal tr khup madat hoil 🙏🙏
पुढील आलाप चे नोटेशन् पाठवा प्लीज, खूप छान व सोप्या पद्धतीने नॉटेशन् दिलेत त्या बद्दल धन्यवाद.
राग जोग मधून आपण नाचत आले गणपती नोटेशन सहीत गायलात अप्रतिम गायकी आहे आपली तो भजन नोटेशन सहीत पाठवा आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .
बुवा श्री कै. परशुराम पांचाळ बुवा यांची गवळण दह्या दुधाचा करीते पूकारा गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या गवळण नोटेशन पाठवा
🤞👍👍👍
धन्यवाद सर.
अभिनंदन नोटेशन सहिता लाभ दिल्याबद्दल
छान, कृपया इतला रागाचे आलाप ध्यावे
इतर
Ho
Charukeshi ragacha aalap pn dakhva sir
शिकाऊ उमेदवार यांना उपयोगी पडेल
छान आहे राग विस्तार
प्रणाम सर खुपच छान माऊली आपणास उदंड आयुष्य लाभो 👌🙏
भूप रागाची खुप सुंदर माहिती दिली माऊली. . श्री गजानन आणि रंगदेवता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खुप छान समजावून आलाप सांगितले . गाऊन दाखविले रामकृष्ण हरी..माऊली
धन्यवाद
खुपच छान🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
रामकृष्ण हरी खूप छान सादरीकरण करण्यात आले धन्यवाद
Very nice mauli
🙏 खुप छान मार्गदर्शन माऊली 🙏
माऊली खूप छान माहिती दिली आपण नवीन लोकांना आपल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि आपली सुध्दा प्रगती अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना
माऊली खरोखरच अगदी सुंदर माहिती देता मनाः पासून अभिनंदन
खुपच गोड आवाज आहे छान राम कृष्ण हरी
खूपच सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने शिकवता सर तुम्ही
रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद
छान माहिती,शिकाऊ उमेदवार करिता चांगली
छान आतिशय उपयुक्त माहीती
खुप छान सादरीकरण माऊली
🙏🏻💐🙏🏻👌👌राम कृष्ण हरी माऊली
उत्कृष्ट राम कृष्ण हरी माऊली चांगल्या शब्दात वर्णन करुन सांगितले दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
खुप सुंदर समजून सांगितलं तम्ही बुवा 🙏👌👌
रामकृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Khup Chan sar
खूप छान माऊली
छान प्रात्यक्षिक भूप राग स्वर वादन
खूप छान धन्यवाद माऊली
छान माहिती दिलीत .धन्यवाद
खूप छान दादा हा व्हिडीओ तुम्ही प्रत्येक रागाचा असा सर्व विस्तार
Khup chan sir no bhetel ka sir tumca
अप्रतिम माऊली🙏
आपण राग भूप आलाप याची माहिती दिली त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
Pharach sundar buva asech vegavegalya ragache video pathva
खुप सुंदर 👌गौरव बुवा
महाराज खूप छान रागाची माहिती अशीच माहिती पुढे रागांची द्या राम कृष्ण हरी
काळी एक वरुण चांगले लक्षात येईन
आभारी आहे
तुम्ही छान शिकवता
खूप छान सर
या प्रमाणे बाकीचे रागांचे आलाप शिकवा
खूप सोप्या पद्धतीने सांगितले
धन्यवाद
Kyaa baat hai super ❣️💞
खरोखरच जे जे आपणासी ठावे Iते ते इतरांशी सांगावे I
या अभंग चरणाचा प्रत्यय आला .
धन्यवाद .
माऊली खुप छान माहिती दिली
खुप छान समजावून सांगता आपण
धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज जी
😊😊😊🙏🙏🙏
Very good. असेच इतर काही रागाचे आलाप दिल्यास बरे होईल. Thanks.
वाह उस्ताद
अप्रतिम माऊली
छान माहिती, आशा प्रकारे विविध रागांची माहिती द्यावी ही विनंती
खूपच सुंदर
सर तुम्ही खूप छान संजवता राग पण रागाची माहिती दिली तर आणखी खुप सोप्प जाईल सर्वांना
नक्की देईन
बुवा आपण राहता कुठे
छान माहिती देता
खुप छान सर
खुप छान माहिती माऊली👍❤️
khup chaan 👌
Sunder 👌
खूप छान 🙏
Thank you
खूच छान पांचाळ गुरुजी
खुपच छान बुवा...🙏🙏👌👌
नविन शिकाऊ यांच्या तर्फे प्रणाम गुरुजी
माऊली खूप छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातुन दिली आहे ,नवोदितांना खूप गरजेची माहिती आहे , असेच विडिओ तयार करत राहा👌👌👌👍👍👍👍👍
छान 👍👍
खूप सुंदर !
छान 👌👌माऊली अतिशय सिम्पल समजेल असं दिलं आहात... 😊
Good vry good
Mast chan
Very nice .
Khup chan samjate tumi sangta te
धन्यवाद
👌👍🙏
छान!
अप्रतिम
Nice 🙂
👌👌
छान
खुप सुंदर पद्धत
खूप छान बुवा 👍
Very nice
Nice
सर आपण चांगली माहिती दिली पण काळी दोन ला माहिती दिली तर बरे होईल आपला आभारी आहे
देतो माऊली
गजानन पवार तर्फे धन्यवाद खुपच छान
खुप सुंदर महाराज राग शंकरा वर व्हिडिओ करा.. खुप मदत होहील
Apratim mauli 🙏💐💐
धन्यवाद
Nice sir
Sir tumcha no. Send kara
खुप खुप छान बुवा
Sumdhur.
Khup Chan mauli asech ajun dusrya ragache alap dya pls
पांचाळ बुवाजी आपण छान स्वर विस्तार केला आहे.आपला आवाज नेहमीच गोड वाटतो.या आलापाबरोबर आपण स्वर लिपी द्यावी म्हणजे नविन शिकणा- यांना त्यांचा लाभ होईल.धन्यवाद.
Mast buwa
खूप छान
खुप छान सर😊
विशाल मसुरकर बुवाचा गजर देवा
(भक्ती ची गंगा वाहते. निर्मण मनाची )🙏🏻