- 290
- 3 517 647
बुवा कु. गौरव पांचाळ
Приєднався 10 лис 2016
भजन महर्षी कै.परशुरामबुवा पांचाळ यांची आठवण...
साई प्रासादिक भजन मंडळ फुणगूस कडेवठार ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
गुरुवर्य:- कोकणरत्न बुवा श्री संतोष शिरसेकर...
बुवा:- कु.गौरव अशोक पांचाळ...
पखवाज:- कु. वैभव अशोक पांचाळ...
साई प्रासादिक भजन मंडळ फुणगूस कडेवठार ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
गुरुवर्य:- कोकणरत्न बुवा श्री संतोष शिरसेकर...
बुवा:- कु.गौरव अशोक पांचाळ...
पखवाज:- कु. वैभव अशोक पांचाळ...
गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम अभंग सादरीकरण👌👌 नामाच्या या कीर्तनी भक्त झाले दंग बुवा श्री राज परब
गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम अभंग सादरीकरण👌👌 नामाच्या या कीर्तनी भक्त झाले दंग बुवा श्री राज परब
Переглядів: 1 112
Відео
अलिबाग भाग 2 | अप्रतिम ११ मात्रा मधील भजन | शिवशंकरा जगदावरा | ताल रुद्रताल
Переглядів 1,1 тис.7 місяців тому
अलिबाग भाग 2 | अप्रतिम ११ मात्रा मधील भजन | शिवशंकरा जगदावरा | ताल रुद्रताल
अलिबाग मध्ये अप्रतीम भजनाची सुरुवात👌👌 बुवा गौरव पांचाळ विरुद्ध बुवा सचिन सावंत
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
अलिबाग मध्ये अप्रतीम भजनाची सुरुवात👌👌 बुवा गौरव पांचाळ विरुद्ध बुवा सचिन सावंत
विविध रागांच मिश्रण | अप्रतिम रुपावली | साई प्रासादिक भजन मंडळ | बुवा गौरव पांचाळ |
Переглядів 2,1 тис.Рік тому
अप्रतिम रुपावली | साई प्रासादिक भजन मंडळ | बुवा गौरव पांचाळ | पखवाज वैभव पांचाळ |
गणपती मधील अप्रतिम भजन👌👌 | अप्रतिम प्रार्थना आणि भजन | बुवा गौरव पांचाळ | पखवाज वैभव पांचाळ
Переглядів 2,9 тис.Рік тому
गणपती मधील अप्रतिम भजन👌👌 | अप्रतिम प्रार्थना आणि भजन | बुवा गौरव पांचाळ | पखवाज वैभव पांचाळ
कोकणरत्न सन्मा संतोष शिरसेकर यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम रुपावली सादरीकरण | बुवा गौरव पांचाळ
Переглядів 1,2 тис.Рік тому
कोकणरत्न सन्मा संतोष शिरसेकर यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम रुपावली सादरीकरण | बुवा गौरव पांचाळ
गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम भजन | बुवा कु गौरव पांचाळ | कै परशुराम बुवा पांचाळ यांचं एकदम गोड भजन👌👌
Переглядів 5 тис.Рік тому
गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम भजन | बुवा कु गौरव पांचाळ | कै परशुराम बुवा पांचाळ यांचं एकदम गोड भजन👌👌
कोकणरत्न बुवा श्री संतोष शिरसेकर यांच्या गुरुपौर्णिमेनिम्मित अप्रतिम सुंदर सुरुवात बुवा गौरव पांचाळ
Переглядів 8 тис.Рік тому
कोकणरत्न बुवा श्री संतोष शिरसेकर यांच्या गुरुपौर्णिमेनिम्मित अप्रतिम सुंदर सुरुवात बुवा गौरव पांचाळ...
अप्रतिम भैरवी👌👌👌 | भेटी सकलांसी देई गणराया लवकर येई | बुवा गौरव पांचाळ | पखवाज उदय मेस्त्री
Переглядів 13 тис.Рік тому
अप्रतिम भैरवी👌👌👌 | भेटी सकलांसी देई गणराया लवकर येई | बुवा गौरव पांचाळ | पखवाज उदय मेस्त्री
अप्रतिम गौळण | गौळणींनो जाऊ नका बाजारी | बुवा कु गौरव पांचाळ | ढोलकी सिद्धेश मेस्त्री
Переглядів 15 тис.Рік тому
अप्रतिम गौळण | गौळणींनो जाऊ नका बाजारी | बुवा कु गौरव पांचाळ | ढोलकी सिद्धेश मेस्त्री
आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो | अप्रतिम भैरवी | पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले
Переглядів 20 тис.Рік тому
आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो | अप्रतिम भैरवी | पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले
खतरनाक पेटी वादन 🔥🔥| अस पेटी वादन तुम्ही कधी ऐकलं नसेल | बुवा विनोद चव्हाण 🔥🔥👌👌
Переглядів 6 тис.Рік тому
खतरनाक पेटी वादन 🔥🔥| अस पेटी वादन तुम्ही कधी ऐकलं नसेल | बुवा विनोद चव्हाण 🔥🔥👌👌
एक जुनी आठवण | अप्रतिम गौळण🔥👌 | बुवा गौरव पांचाळ | ढोलकी मिनार पाटील | तबला प्रदीप साठले |
Переглядів 32 тис.Рік тому
#gaurav_panchal #music #gauravpanchal #ढोलकी एक जुनी आठवण | अप्रतिम गौळण🔥👌 | बुवा गौरव पांचाळ | ढोलकी मिनार पाटील | तबला प्रदीप साठले |
पुन्हा एकदा खूप दिवसांनी एकाच मंचावर | अभंग | बुवा गौरव पांचाळ पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले
Переглядів 16 тис.Рік тому
पुन्हा एकदा खूप दिवसांनी एकाच मंचावर | अभंग | बुवा गौरव पांचाळ पखवाज मिनार पाटील तबला प्रदीप साठले
एकदम नवीन रुपावली👌🔥 | रुपी गोवियले चित्त पायी राहिले निछिंत | तीन रागांच मिश्रण | बुवा गौरव पांचाळ
Переглядів 6 тис.Рік тому
एकदम नवीन रुपावली👌🔥 | रुपी गोवियले चित्त पायी राहिले निछिंत | तीन रागांच मिश्रण | बुवा गौरव पांचाळ
५ ते ६ रागांमध्ये प्रार्थना😱🔥 | अप्रतिम प्रार्थना आणि भजन सादरीकरण 👌👌 | एकदा नक्की बघा |
Переглядів 7 тис.Рік тому
५ ते ६ रागांमध्ये प्रार्थना😱🔥 | अप्रतिम प्रार्थना आणि भजन सादरीकरण 👌👌 | एकदा नक्की बघा |
संगीत चक्रिभजन | अप्रतिम अभंग मौन का धरिले जगाच्या जीवना | बुवा गौरव पांचाळ
Переглядів 11 тис.Рік тому
संगीत चक्रिभजन | अप्रतिम अभंग मौन का धरिले जगाच्या जीवना | बुवा गौरव पांचाळ
पुण्यात रंगली संगीत आणि रंगीत डबलबारी | एकदा बघा अप्रतिम सुरुवात | बुवा गौरव पांचाळ स्तुती आणि भजन
Переглядів 15 тис.2 роки тому
पुण्यात रंगली संगीत आणि रंगीत डबलबारी | एकदा बघा अप्रतिम सुरुवात | बुवा गौरव पांचाळ स्तुती आणि भजन
स्वरासहित काळी १ आणि काळी २ मध्ये कोणीही वाजवू शकेल अशी सोप्पी पध्दत | भैरवी स्वामी कृपा कधी करणार
Переглядів 18 тис.2 роки тому
स्वरासहित काळी १ आणि काळी २ मध्ये कोणीही वाजवू शकेल अशी सोप्पी पध्दत | भैरवी स्वामी कृपा कधी करणार
LESSON NO 12 | राग भैरवी | काळी १ आणि काळी २ मध्ये अगदी सोप्पा भजनी आलाप विस्तार | कोणीही गाऊ शकतो |
Переглядів 42 тис.2 роки тому
LESSON NO 12 | राग भैरवी | काळी १ आणि काळी २ मध्ये अगदी सोप्पा भजनी आलाप विस्तार | कोणीही गाऊ शकतो |
पारंपारिक डबलबारी | बुवा प्रमोद हर्यान | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
Переглядів 8102 роки тому
पारंपारिक डबलबारी | बुवा प्रमोद हर्यान | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
पारंपरिक डबलबारीमध्ये गजर कसा असावा याच उत्तम उदाहरण | बुवा श्री प्रमोद हर्याण | अध्यात्म व मनोरंजन
Переглядів 7512 роки тому
पारंपरिक डबलबारीमध्ये गजर कसा असावा याच उत्तम उदाहरण | बुवा श्री प्रमोद हर्याण | अध्यात्म व मनोरंजन
भजनमहर्षी कै बुवा परशुराम पांचाळ यांच खूप जून भजन | विधाता पालनहार | बुवा श्री प्रमोद हर्यान
Переглядів 1,5 тис.2 роки тому
भजनमहर्षी कै बुवा परशुराम पांचाळ यांच खूप जून भजन | विधाता पालनहार | बुवा श्री प्रमोद हर्यान
सुंदर रूपावली | रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी | अप्रतिम चाल | बुवा गौरव पांचाळ | राग किरवाणी
Переглядів 22 тис.2 роки тому
सुंदर रूपावली | रुप पाहता लोचनी सु झाले हो साजणी | अप्रतिम चाल | बुवा गौरव पांचाळ | राग किरवाणी
अप्रतिम कव्वाली | शिर्डी वाले साई बाबा दर्शन देना | बुवा गौरव पांचाळ | ढोलकी वैभव पांचाळ |
Переглядів 13 тис.2 роки тому
अप्रतिम कव्वाली | शिर्डी वाले साई बाबा दर्शन देना | बुवा गौरव पांचाळ | ढोलकी वैभव पांचाळ |
सत्यनारयणांचा अप्रतिम अभंग | सत्य संकल्पाचा दाता नारायण | बुवा गौरव पांचाळ | #music #Gauravpanchal
Переглядів 93 тис.2 роки тому
सत्यनारयणांचा अप्रतिम अभंग | सत्य संकल्पाचा दाता नारायण | बुवा गौरव पांचाळ | #music #Gauravpanchal
राग शुद्ध कल्याण, केदार आणि हंसध्वनी यामध्ये अप्रतिम अभंग | माझे नमन हे आता | बुवा गौरव पांचाळ
Переглядів 56 тис.2 роки тому
राग शुद्ध कल्याण, केदार आणि हंसध्वनी यामध्ये अप्रतिम अभंग | माझे नमन हे आता | बुवा गौरव पांचाळ
अप्रतिम भजनाची सुरुवात | प्रार्थना प्रथमारंभी लंबोदर आणि भजन नाचती गणपती | बुवा गौरव पांचाळ |
Переглядів 15 тис.2 роки тому
अप्रतिम भजनाची सुरुवात | प्रार्थना प्रथमारंभी लंबोदर आणि भजन नाचती गणपती | बुवा गौरव पांचाळ |
कोकणातील लोकप्रिय फेमस music | अप्रतिम पेटी आणि पखवाज वादन 👌👌👌 बुवा गौरव पांचाळ
Переглядів 1,8 тис.2 роки тому
कोकणातील लोकप्रिय फेमस music | अप्रतिम पेटी आणि पखवाज वादन 👌👌👌 बुवा गौरव पांचाळ
४-५ रागांमध्ये अप्रतिम अभंग सादरीकरण | यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची या छंदे| बुवा जगदीश पांचाळ
Переглядів 4,3 тис.2 роки тому
४-५ रागांमध्ये अप्रतिम अभंग सादरीकरण | यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची या छंदे| बुवा जगदीश पांचाळ
फारच छान फोन नंबर देण्याची विनंती आहे. आभारी आहे.
❤❤❤❤❤
बुवा राग भीमपलास चे आलाप नोटेशन द्या
🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉 खूप छान माहिती...व नोटेशन .. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
❤❤❤❤❤
🙏👍👍👌
अप्रतिम बुवा 💐💐💐👌👌👌
Khupach chan notation denyachi krupa karavi dhanywad
जय हरी माऊली असेच प्रत्येक रागाचे आलाप आणि नोतेशन द्यावे ही विनंती तुम्हाला..❤❤
Bua online class ghetat ka?
छान आहे राग विस्तार
Bhuva coras vadava avaj et nahi
Konta rag ahe mouli❤
येवढ्या लवकर आलापी कशा वाजवता येतील बुवा
अप्रतिम आवाज तोड नाही
छान माऊली
Mla पेटी शिकायची आहे
अप्रतिम दादा
Khup Sundar mauli , aapnas vinanti aahe ki maun ka dharile jagachya jivna ya abhangache notation pathaval pl
खुप छान बुवा 🎤🎹🙏
खुप सुंदर माऊली 👌👌
नमस्कार बुवा, आणखी बाकी जे राग आहेत, त्यांचे पण स्वर, आलाप विस्तार चे व्हिडिओ पाठवलात तर बरं होईल
कडक माऊली...आवाज तुमचा.....❤🎉🎉❤
❤❤❤ अप्रतिम सादरीकरण गुरु माऊली 👏👏👏👏
खुप छान माऊली 🎉❤
बुवा, आणखी बाकी रागांचे पण स्वर, आलाप विस्तार videos पाठवा...
अप्रतिम 🙏🙏🙏
Good very nice informstion
Khup chan mauli, aapnas vinanti aahe ki maun ka dharile jagachya jivna ya abhangache notation pathava pl.
Tumhi je sangitla te mala yetay swardyan shivay gaane vaju shakat nahi
खूप सुंदर आवाज आणि ताल ❤
धन्यवाद माऊली आभारी आहे आपण असेच अनेक रागांचे व अभंगांचे नोटेशन द्यावे की जेणेकरुन नविन विकारांना मदत होईल व आलेला पुण्य ही मिळेल धन्यवाद ❤❤
❤
🙏सर.कोकणात भजन परंपरा आहे.त्या बरोबर जाकडी नृत्य सुद्धा आहे.तर आम्ही गाणी डबलबारीत गातो.परंतु हींदी, मराठी गाण्यांच्या तालावर आम्ही गाणी तयार करतो.तर ते गाण्याचा राग कसा ओळखावा. आणि स्वच्छ सुंदर आलप कसा सादरीकरण करावा.
मस्त बुवा तुमचा मोबाईल नंबर मिळेल का??
Ram krishna hari Mauli
🙏🏻🙏🏻🙏🏻
Tar amka dya
He peti vistas Kay
या अभंगाचे नोटेशन मिळेल का माऊली
अप्रतिम आवाज, छान म्हटलं
पेटीवर अभंग.कसे.शोदायचे.व.कसे.कळते
खुप सुंदर माहिती दिली
इतका सुंदर गायला आहे अभंग. पुन्हा, पुन्हा ऐकावासा वाटतो. आवाज अप्रतिम. वादक, कोरस सुंदर.
खुप सुंदर 👌👌🙏
बुवा तुमचा फोन नंबर द्याल का
❤❤
🙏👌👌👍👍
अप्रतिम भावा
माऊली नोटेशन द्या plz