5 शेळी 1 बोकड सेस योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2024
  • 5 शेळी 1 बोकड सेस योजना #शेळीपालन #शेळी #योजना #सरकारी_योजना
    १ दुधाळ म्हैस किंवा १ संकरीत गाय सेस योजना #जिल्हा_परिषद_योजना #zp #government_scheme
    अहिल्या शेळी योजना असा भरा फॉर्म | Ahilya Sheli Yojana #shelipalaninmaharashtra #ahilya_sheli_yojana
    #शेळीपालन #shelipalan #shelipalaninmaharashtra
    Animal Gov. Scheme | पशू संवर्धन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरा. #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग #पशुसंवर्धन
    पशुसंवर्धन योजना सुरू | ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा. #पशुसंवर्धन #पशुआहार #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग
    आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू
    #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग
    #पशुआहार
    #apalmarathinetwork
    #पशुंवर्धन
    #pashusavardhan
    #government_scheme #pm_kisan #news #karjmafi_yojna #बातम्या #apalmarathinetwork #viral #niymit_karjdar_yojna #किसान_सम्मान_निधि #pm_kishan_new_registration
    Follow Me on Social Media
    Instagram :- / ishwarg54
    Facebook :- / ishwar.ranaware.77
    Telegram :- t.me/PratejishwarDigitalnews
    𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - ranawareishwar@gmail.com
    Website:- 👉
    #viral
    #apalmarathinetwork
    ○ Disclaimer -
    **********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (○ Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **********************************************
    I am Ishwar Ranaware Marathi UA-camr, Owner/founder
    I am B.A Graduate from the Pune University. I am Provide knowledge about Government Scheme, Online Form filling, amd Education Related Videos, You Can Subscribe to my UA-cam Channel if you want to See this type of trusted videos.
    **********************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
    ! Jai Hind ! Jay Maharashtra !
    𝗟𝗜𝗞𝗘 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕

КОМЕНТАРІ • 63

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 11 місяців тому +1

    Thanks sir

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @sajusaluke8896
    @sajusaluke8896 Рік тому +3

  • @ramamadne9310
    @ramamadne9310 10 місяців тому +1

    तालुका परांडा धाराशिव जिल्हा आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  10 місяців тому

      दादा या योजनेची तारीख संपून गेलेली आहे आता पुढच्या येणारी अपडेट लवकरच देऊ 🙏🙏💯✅

  • @user-ch8id8pw1p
    @user-ch8id8pw1p 6 місяців тому +1

    Amravati Maharashtra sathi ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому +1

      दादा योजनांच्या तारखा संपून गेलेले आहेत आता मार्च नंतर नवीन योजना सुटल्यावर ती पाहायला मिळतील. लवकरच अपडेट देऊ🙏🙏🙏💯

    • @user-ch8id8pw1p
      @user-ch8id8pw1p 5 місяців тому

      @@RanawareIshwar thik ahe sir

  • @sidhgondapatil5468
    @sidhgondapatil5468 8 місяців тому +1

    2021 ला अर्ज केले 2022 ला कागदपत्र पूर्तता मागितली दिले अजून त्याचा पत्ता नाही दादा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  8 місяців тому

      संबंधित विभागांमध्ये जाऊन याबद्दल एकदा चौकशी करा याच्यावरती काय उत्तर देत आहे. ते पहा आणि आपल्याला ती अडचण कळवा.🙏🙏

  • @sumitjadhav6712
    @sumitjadhav6712 Рік тому

    Kiti anudan milal

  • @dipakgore5592
    @dipakgore5592 11 місяців тому +2

    Badnapur Taluka , (Jalna) zilyasathi ahe ka?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому +1

      दीपक दादा या योजनेची माहिती घेणे सुरू आहे. लवकरच जालना जिल्ह्याची जाहिरात आपल्याला चैनल वरती पाहायला मिळेल.💯✅🙏

  • @akshaytelange1287
    @akshaytelange1287 Рік тому +1

    raigad ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      या टप्प्यात रायगड नाही. निधी उपलब्ध झाला की जाहिरात प्रसिद्ध होईल.💯✅🙏

  • @sidhdeshlambor2510
    @sidhdeshlambor2510 Рік тому

    Apattey dakla nai haae yachiat ka

  • @gautamilover3205
    @gautamilover3205 Рік тому +2

    सोलापूर जिल्हा आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      सोलापूर जिल्ह्याची लवकरच अपडेट देऊ जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही. 🙏🙏💯✅

  • @Rich-ir8uq
    @Rich-ir8uq Рік тому +2

    तालुका अंबाजोगाई, ज़िल्हा बीड आहे का सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा जिल्हा परिषद सेस योजना आहे. ज्या जिल्ह्याला निधी उपलब्ध होतो त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. आताही जाहिरात सातारा जिल्ह्यातली आहे. बीड जिल्ह्याची लवकरच अपडेट घेऊन त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करूया.💯✅🙏

  • @rahulkarwar7492
    @rahulkarwar7492 Рік тому +1

    Ahmednager jilha ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      राहुल दादा ही सेस योजनेअंतर्गत प्रकरणे सुटलेली आहेत. या मध्ये प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या पध्दतीने निधी उपलब्ध करून दिला जातो. आणि त्या नंतर तो जिल्हा जाहिरात प्रसिद्ध करतो. आपल्या अहमदनगर जिल्ह्याची अपडेट घेणे सुरू आहे. लवकरच या बद्दल सविस्तर माहिती देऊ.✅💯🙏

  • @Gopal_patil2001
    @Gopal_patil2001 Рік тому +1

    Jalgaon ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      गोपाळ दादा जळगाव या पहिल्या टप्प्यात नाही. पहिल्या टप्प्यात सातारा उस्मानाबाद यवतमाळ गोंदिया हे चार जिल्हे आहेत. येणाऱ्या पुढच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये कदाचित आपल्या जळगावचा सुद्धा नंबर लागू शकतो. लवकर त्याची अपडेट देऊ 💯✅🙏

  • @user-vh5yj7vb9w
    @user-vh5yj7vb9w 6 місяців тому

    दादा आम्ही आदिवासी नाय आम्ही हटकर त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला मिळू शकते का ते होय किंवा नाही

  • @girishdumbre7848
    @girishdumbre7848 Рік тому +2

    जुन्नर तालुका, जिल्हा पुणे आहे का सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      गिरीश दादा पुणे जिल्ह्याची अपडेट अजून कळलेली नाही लवकरच त्याबद्दलची माहिती देऊ 💯✅🙏

  • @shrikantmisal4680
    @shrikantmisal4680 Рік тому +1

    Kolhapur sathi aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      श्रीकांत दादा ही सेस योजनेअंतर्गत प्रकरणे सुटलेली आहेत. या मध्ये प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या पध्दतीने निधी उपलब्ध करून दिला जातो. आणि त्या नंतर तो जिल्हा जाहिरात प्रसिद्ध करतो. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची अपडेट घेणे सुरू आहे. लवकरच या बद्दल सविस्तर माहिती देऊ.✅💯🙏

    • @shrikantmisal4680
      @shrikantmisal4680 Рік тому

      @@RanawareIshwar thanku

  • @minajInamdar-xi6tl
    @minajInamdar-xi6tl 11 місяців тому +1

    नेवासा तालुका मधे आहे कचालू सर योजना

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      नाही अजून.. नेवासासाठी अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.💯✅🙏

  • @gadimodavadhut1185
    @gadimodavadhut1185 11 місяців тому +1

    लातूर जिल्हा sathi aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा याची तारीख संपून गेली आहे आता..! पुढच्या अपडेट लवकरच देऊ💯✅🙏

  • @hanumanrathod3564
    @hanumanrathod3564 10 місяців тому +1

    Beed district ahe saheb

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  10 місяців тому

      बीड जिल्ह्याची या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये यादी लागू शकते अपडेट राहा. 💯✅🙏

  • @SunilGovalkar-qb2kx
    @SunilGovalkar-qb2kx 11 місяців тому +1

    तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये राहतो ही योजना तिकडे आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      सुनील दादा नाही अजून, त्या त्या भागात ही योजना सुरू झालेली नाही. 💯✅🙏

  • @swatipandit8993
    @swatipandit8993 Рік тому +1

    Mumbai la भरला तर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      ताई शहरी भागासाठी नाही ही योजना..✅💯🙏

  • @user-lb2ow3ly4g
    @user-lb2ow3ly4g 11 місяців тому +1

    तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव आहे का?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      नाही दादा अजून लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏

  • @rahulpalve0111
    @rahulpalve0111 Рік тому +1

    Description Madhe form chi link nahi

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      राहुल दादा पाठवतो 🙏🙏 एक थोडा वेळ द्या👍🏻

    • @rahulpalve0111
      @rahulpalve0111 Рік тому

      Solapur district ch 20 sheli ch from nighale ki Video banva

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 11 місяців тому +1

    Pathardit aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      नाही अजून तरी लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 Рік тому +1

    धुळे जिल्हा आहे का सर 🙏🏿

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      सर धुळे जिल्ह्याची जाहिरात अजून आपल्याला मिळाले नाही. जाहिरातीसाठी प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्याबद्दलची अपडेट आपल्या चैनल वरती तुम्हाला पाहायला मिळेल 💯✅🙏

    • @akshaypatil-ev5rg
      @akshaypatil-ev5rg 11 місяців тому

      धुळे जिल्हा कोणते गाव भाऊ

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 11 місяців тому +1

    तारीख किती आहेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      या योजनेची 31 जुलै तारीख होती, आज तारीख संपून गेलेली आहे. पुढच्या येणाऱ्या लवकरच अपडेट आपल्याला चैनल वरती पाहायला मिळतील.🙏💯✅

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 10 місяців тому +1

    दादा हे आत्ता भरल तर चालेल का आणि हे कॅफे मध्ये फरायच का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  10 місяців тому

      दादा याची तारीख आता संपून गेलेली आहे. लवकरच पुढच्या महिन्यामध्ये नवीन अपडेट येतील. त्यावेळेस नवीन जाहिरातीची सविस्तर माहिती आपल्याला चैनल वरती पाहायला मिळेल. 💯✅🙏

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 11 місяців тому +1

    भुमीहींन ससेलतर त्यांना मिळेल का योजना चा लाभ?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      हो मिळेल पण आपल्याला घराचा उतारा यासाठी जोडावे लागेल.💯✅🙏

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 Рік тому +2

    नाशिक साठी ही योजना आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      नाशिक च परिपत्रक अजून प्रसिध्द नाही.🙏🙏

  • @minezonefreefire8701
    @minezonefreefire8701 9 місяців тому +1

    Amchya thane jilhyat mazi 52 warshachi hyat 60 shelya sambhalnyat gele pan ajun 1 rupaya sarkari yojnecha fayda zalela nahi
    Tumchya yojna kagdawar thewa

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  9 місяців тому

      दादा नक्की प्रॉब्लेम कुठे होता याची चौकशी केली का..? कागदपत्र चुकत आहेत का?नियमा अटीमध्ये बसत नाहीये का? आपला फॉर्म वेळेवर जात नाहीये का? काही ना काही प्रॉब्लेम असेल तो आपल्याबरोबर शेअर करा.💯💯✅🙏

  • @bhushanuthere3536
    @bhushanuthere3536 Рік тому

    फॉर्म कोठुन घाच

  • @user-lb2ow3ly4g
    @user-lb2ow3ly4g 11 місяців тому +2

    कोणतेही सरकार असो किंवा समस्त सरकारी अधिकारी फक्त मोठमोठ्या जाहिरात करतात अस्तित्वात मात्र 1 टक्का लोकांना देखील कोणत्या सरकारी योजनेचा फायदा होत नाही.

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      शेवटी अधिकाऱ्यांचे दिलेल्या टार्गेट वरती लक्ष असतं. 💯✅🙏