मोफत पैसे देणाऱ्या 3 सरकारी योजना|sarkari yojna|government schemes,maharashtra,update,gr,new 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024
  • government schemes, free money making schemes, new government schemes, latest government schemes, Top 5 governemnt, Govt schemes, government schemes 2023, govt schemes 2023, government scheme, sarkari yojana 2023, new government scheme 2023, new skim of government 2023, government new scheme 2023, government jobs 2023, rajya sarkar yojna, kendra sarkar ki yojna, e shram card, e shram card registration, e shram card benefits, scheme
    Ration Card New Update, Ration Card information, Ration Card mahit, ration cardavar kaise paise Milanar, ration, rc, free ration, Ration card schemes, Ration yojana, ration Navin mahiti, रेशन कार्ड वर कसे पैसे मिळणार, राशन कार्डावर कधीपासून पैसे मिळणार, रेशन कार्डावर किती पैसे मिळणार
    रेशन कार्डावर पैसे मिळणार || लवकर हा फॉर्म भरा || GR आला | Ration Card Benifits | ration card update
    Sukanya Samriddhi Account, girl child, children, girls in india, sukanya scheme, सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि योजना, सुकन्या समृद्धि अकाउंट, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ,
    मोफत पैसे देणाऱ्या 3 सरकारी योजना|sarkari yojna|government schemes,maharashtra,update,gr,new 2023
    **************************************************
    DISCLAIMER-
    video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 201

  • @SatishJagtap-nn1xr
    @SatishJagtap-nn1xr Рік тому +3

    खुप छान 🙏🙏🙏

  • @ramds2652
    @ramds2652 Рік тому +29

    ओ।भाऊ।हा।वीडियो।बनवण्याचे।पैसै कीती।मीळाले।ते।खर।सागं

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn Рік тому +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Рік тому +64

    ते तीन लाख गुवाहाटीला जे गेले होते त्यांनाच द्या आणि थोडे फार तुम्ही घ्या आमच्याकडील केंद्राने दिलेलेच पंधरा लाख संपले नाहीत तर हे घेऊन कुठे ठेवायचे

  • @kishormore7944
    @kishormore7944 2 місяці тому +2

    आम्हाला वाटलं आधार कार्ड घेऊन जायचं 3 लाख घेऊन यायचे

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Рік тому +21

    गरीब लोकांसाठी स्किन काढते सरकार गरीब लोकांपर्यंत गरीब लोकांचा कर्ज माफ होत नाही योजना गरीब लोकांसाठी आहेत गरिबांना फायदा होत नाही जय महाराष्ट्र

  • @shivajimunde5654
    @shivajimunde5654 Рік тому +8

    खुप छान आहे

  • @diwakarpingulkar3636
    @diwakarpingulkar3636 Рік тому +11

    योजना भरपूर आहे त. फक्त कागदावर.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 місяці тому

      Hme, safed, chamdise, nafrat, hai, unke, dalar, se, bhi,

  • @onlyIndian143
    @onlyIndian143 Рік тому +15

    बहुतेक मोदीला भेटून आला वाटतंय...

  • @VidyaBhalerao-h4y
    @VidyaBhalerao-h4y 3 місяці тому

    Khup chan❤

  • @SubhashVichare-p6m
    @SubhashVichare-p6m 10 місяців тому +9

    हा निवडणूक प्रचाराचा भाग आहे असं वाटतंय का?.

  • @viov5127
    @viov5127 Рік тому +8

    आतापर्यंत भरपूर पैसे वाटले असेल तील

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 Рік тому +14

    तुमचं चॅनेल जबाबदार नाही म्हणून सुरुवातीलाचं सूचना टाकता,मग असं 3 लाख घेउन जा म्हणून थंबनिल कां टाकता?

  • @sanjaythakre2535
    @sanjaythakre2535 3 місяці тому +5

    याच्या वर कोर्टात केस दाखल करायला पाहिजे.

  • @sureshsant6574
    @sureshsant6574 5 місяців тому +1

    वरील तिन्ही योजनांसाठी कोंच्या ऑफिसमधे जायचे? व कोणास भेटायचे,त्यासाठी कोणती कागदपत्रे पाहिजेत ते कृपया सांगावे.तसेच माझे वय ६५ आहे,तर ह्यासाठी मी पात्र आहे का?कृपया कळवावे.

  • @hanmantthorat3112
    @hanmantthorat3112 Рік тому +19

    लोक युव टुब बघतात म्हणुन काय पण का खोट सांगतोय.

  • @SanjayBhasme-p3j
    @SanjayBhasme-p3j 3 місяці тому +2

    आदरणीय साहेब तुम्ही हे सांगितलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधानात आणलेले कायदे आहे जन लोकांपर्यंत माहिती नसल्यामुळे सविधान शाळेत शिकवायला पाहिजे तेव्हाच जनते लोकांपर्यंत माहिती होईल परंतु सरकार हा निर्णय कधीच घेतलेला नाही पण माझ्या मते मला असे वाटते की संविधान शाळेत शिकवलाच पाहिजे असं मला वाटते त्यामुळे सर्वसाधारण लोक योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपकी आभारी हो जय भीम जय संविधान

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 Рік тому +5

    Sir Tumi manjur karun dya 50 takke rakm Tumi ghya.....
    Sgale kagt patr ready ahet...

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 Рік тому +1

    💯 barobar aahe original video aahe

  • @arvindchutle4559
    @arvindchutle4559 2 місяці тому +1

    घंटा मिळते न घेऊन जाल

  • @chetanatandel2165
    @chetanatandel2165 Рік тому +6

    Yojna phakt sangtat pan amchyaparyant paise yet nahi , Kay upyog

  • @manikkatke8934
    @manikkatke8934 5 місяців тому +1

    माहिती छान आहे परंतू.
    या सर्ब योजना फक्कत paper वर आहे.
    मी प्रत्य मी प्रत्यक्ष सर्व योजनांसाठी मी सर्व योजनांसाठी धावपळ केली असता मला स्किल इंडिया चे कुठलेच कोर्सेस मिळाले नाही संभाजीनगर औरंगाबाद येथे एक कोर्सेस आहेत तर एक नाही कोर्सेस आहेत तर एक नाही असे मुश्किल ने आपल्याला जे कोर्सेस हवे आहेत ते मिळाले नाहीत कुठे आणि ह्या योजना फक्त पेपरवर असून या योजना असेल

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Рік тому +10

    नुसते योजनांचा पाऊस बरसत आहै फक्त गाजराची पुंगी आहे.

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 10 місяців тому +2

    अरे भाऊ हे सगळे पैसे खासदार आमदाराला विकत घेण्यासाठी घेण्यासाठी जवळ ठेवा

  • @swargandhmauli476
    @swargandhmauli476 8 місяців тому +5

    लोकांना वेड्यात काढण्याचा सुपर हिट धंदा तुम्हीच घ्या ते तीन लाख

  • @sanjaygoriwali5486
    @sanjaygoriwali5486 Рік тому +1

    गरीब गरजू लोकाशनी आणाडी माणसासनी मदत करायला कोनी,हीपुडे येत, नाही,

  • @bebigadekar2861
    @bebigadekar2861 Рік тому +3

    सुशिक्षित बेरोजगार आहे 42वर्ष आहे त्या करता पेपर सांगा

  • @sohamsakat__07
    @sohamsakat__07 Місяць тому

    आम्हाला कर्ज पाहिजे 5 लाखापर्यंत

  • @akshu0070
    @akshu0070 Рік тому +11

    Sir Aapan Tar Discretion made links nahi dilya 😮

  • @GajanaTeli-ol4xq
    @GajanaTeli-ol4xq Рік тому +14

    हे सर्व पैसे तुम्हीच घ्या

  • @ShobhaVadnagkar
    @ShobhaVadnagkar 7 місяців тому

    बरोबर आहे प्रयत्न करून बघायचं

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 місяці тому +1

    असं काही नसतं लोकांची फसवणूक करत आहेत

  • @anandsamal99
    @anandsamal99 Рік тому +2

    Itr आणि सिबिल आसेलतर पर्सनल लोन होतो

  • @kavitametha2946
    @kavitametha2946 2 місяці тому

    Aadhar card Gheun Ya 3Lakh Gheuja Te Kuthe Ahe Nako te Sanga. Garibachi Phasavnuk Karta Ka. Khoti Mahiti Sangun

  • @GajanaTeli-ol4xq
    @GajanaTeli-ol4xq Рік тому +8

    ओके उगाच एखाद्या गरिबाला फसवू नका व काय पण व्हिडिओ लोकांना दाखवून फसवण्याचा प्रयत्न करू नका

  • @Luckyofficial37
    @Luckyofficial37 7 місяців тому

    bhau thumb line vyavasthit taka

  • @eknathrajput-j7k
    @eknathrajput-j7k Рік тому +4

    He paise aaplyakade vaprtatka

  • @manikkatke8934
    @manikkatke8934 5 місяців тому +1

    स्क्रीनवर जे तुम्ही लिहिलं होतं की फक्त हे कार्ड घेऊन या आणि तीन लाख रुपये घेऊन जा त्याची माहिती न देता तुम्ही दुसरेच कसले तिसरे माहिती द्यायला लागले आणि व्हिडिओ संपवावे लागले म्हणजे काय तुम्ही तुमचा फक्त टीआरपी वाढवता की काय आणि तुमचे व्हिडिओ फक्त विकून तुम्ही काय पैसे कमवता हे लोकांना मूर्ख बनवायचा सोडून द्या आणि इमानदारीने काम करायला सुरुवात

  • @Narayan-nw9eo
    @Narayan-nw9eo 3 місяці тому

    या योजना भरपुर दाखवतात परतु लाब देत नाही.

  • @surekhabhosale480
    @surekhabhosale480 Рік тому

    Nuste video dakhun kay upyog.garib lokhana tyacha labh kasa gheta yeil te savistar sanga.

  • @SumanVane-h6b
    @SumanVane-h6b 5 місяців тому

    माझ्या कडे ई श्रम कार्ड आहे आम्ही मजूर आहोत आम्हाला मोदींच्या सपसीडी असनारे व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन द्या

  • @KisanPapal-wc8sz
    @KisanPapal-wc8sz 9 місяців тому

    साहेब मी अपंग आहे मी बाहेर जाऊ शकत नाही मला कोणी लिहू शकत नाही तर मी यासाठी काय करावे आणि मला ते मोबाईल वरती फॉर्म भरता येत नाही त्याच्यामुळे यासाठी काय करावे कागदपत्र लावली तर मी पाठवू शकतो पण त्यासाठी तुम्ही मदत करावी अशी विनंती

  • @vihuandmaushow7151
    @vihuandmaushow7151 11 місяців тому

    अंगणवाडी सेविका मदतनीस चमानधनवाढवा

  • @panditvanjeri2322
    @panditvanjeri2322 5 місяців тому

    Agricultureadhe training cha samaveshan karava.

  • @Anutavsalkar
    @Anutavsalkar 4 місяці тому

    .शितल शरद तवसालकर

  • @Siddhi-co2so
    @Siddhi-co2so 6 місяців тому

    प्रधानमंत्री आवास, योजना चे, पैसे अजुन, मिळाले नाही पाचशे पण, बँक ने, खाल्ले साठ, वर्ष वय, झाले तरी काही मिळत, नाही घराचं, कर्ज झाले लोन,वर,घर, घेऊन फसलो,

  • @NarayanPawar-ur1hm
    @NarayanPawar-ur1hm 5 місяців тому

    सरकारच आमच्याकडून पैसे घेतात सरकार आम्हाला काय देणार सरकार आमच्याकडून सर्व गोष्टीवर टॅक्स

  • @gsingrathod956
    @gsingrathod956 5 місяців тому

    काही योजना ह्या अश्या असतात की त्या फक्त तुलाच माहित पडतात😂😂😂😂😂😂😂

  • @dhananjaywalivakar145
    @dhananjaywalivakar145 4 місяці тому

    Bank process kart nahi me deed mahine zale kase ankhin infection la Sudha aale nahin district Amravati Central Bank of India

  • @Hindu_Gaming_191
    @Hindu_Gaming_191 4 місяці тому +1

    दोन वर्ष झाले तरी नाही काहीच नुसते सांगतेत

  • @ankushlipanetelars4847
    @ankushlipanetelars4847 Рік тому +3

    भराग आहे

  • @umeshkoli7979
    @umeshkoli7979 6 місяців тому +1

    सर,मला,दोन,पाहीजे

  • @jivankamble5784
    @jivankamble5784 Рік тому +24

    घंटा मिळतो जवळचे आहेत तेवढे देऊन या

  • @subhashnikalje9026
    @subhashnikalje9026 Рік тому

    साहेब मी एक शेतकरी आहे माझे मुलं म्हणतात पैसे वाढणाऱ्या बाई. पाहेज दनेर का

  • @adarshsinghfanclub8882
    @adarshsinghfanclub8882 11 місяців тому +4

    link kuthe aahe bhau
    link pan politician ne khalli ki kay😂

  • @SharadGudhekar-sf6gh
    @SharadGudhekar-sf6gh Рік тому

    Khar.... ahe kaa?

  • @latalate3506
    @latalate3506 5 місяців тому

    धन्यवाद भाऊ तुमचा व्हिडिओ खूप छान आहे पण कसं हे मुद्द्याचं तुम्ही लोकं बोलतच नाही जे मुद्द्याचा आहे ते जे बोलत जा ना लवकर खूप असं चटणी मीठ लावून सांगतात ते माणसाच्या लक्षात बसत नाही मूळ मुद्दा काय आहे कसं लोन घ्यायचे कसे घ्यायचे कुठे अप्लाय करायचं ते सांगायचं ना तुम्ही आधी तुम्ही तसं काही बोलतच नाहीत फक्त म्हणजे चटणी मीठ लावून पुढे पुढे टाईम वेस्ट घालता माणसाला कोणी कोणी ते ऐकत बी नाही मग कळणार कुठे वेळ नसतोय त्याच्यामुळे मुद्द्याचे बोलून योग्य ते बोलून पटकन काम होईल असं ते बोलत जा थोडक्यात माहिती देत जा

  • @viov5127
    @viov5127 Рік тому +5

    लोकाची भरपूर गर्दी असेल राव

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho 5 місяців тому

    योजना काढायची काय गरज आहे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायचे नंबर

  • @sandipmahale6907
    @sandipmahale6907 9 місяців тому

    अरे इतकी बळबळ करतोय 4 दिवस शेतकऱ्यांसोबत काम कर व्हिडिओ बनवायला विसरून जाशील 🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Рік тому +2

    परीनाम झालाय डोक्यावर

    • @shivajimunde5654
      @shivajimunde5654 Рік тому

      खुप छान आहे व्हिडिओ

  • @rekhabhakre43
    @rekhabhakre43 Рік тому

    Lokanna thapa marun 2024 election aahe na? Tyachya sathi ya thapa dusre kay

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 Рік тому

    Description मध्ये लिंक नाहिये. हा फेक व्हिडिओ असू शकतो.

  • @girijagharat788
    @girijagharat788 Рік тому

    Video banvnara paise denar ahe ka

  • @MaheshLimkar-lj2sm
    @MaheshLimkar-lj2sm Рік тому +3

    मला करंजं द्या

  • @mangopemogrnate
    @mangopemogrnate 9 місяців тому +2

    Bogas new apload naka karu bahu

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Рік тому +1

    Are babano jantecha mahsul aahe ok pan aadhar kard aani 3 lakh राजकारण्यांनी प्रॉपर्टी विकावी जनतेला द्यावी ना काय फरक पडू प्रत्येक जण 10 कोटीचा पुढे आहे नेता

  • @shirishyadhav461
    @shirishyadhav461 5 місяців тому

    ई श्रम कार्ड कुठे काठतात

  • @jalindarpohnerkar
    @jalindarpohnerkar Рік тому

    Tula kay milte sang

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 Рік тому +2

    Pardesi paise bhartat chalti ka

  • @d_bet_media
    @d_bet_media Рік тому

    Modi cha bhau😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @chetanatandel2165
    @chetanatandel2165 Рік тому

    Sanjay Gandhi che pan paise corona pasun Kami zale , kiti mahinya paryant milat nahi

  • @RathnaAagle
    @RathnaAagle 25 днів тому

    🎉🎉

  • @BhartiGavande
    @BhartiGavande 8 місяців тому

    😢आरे बापा हे लोकांना कशाला अमिश दाखवता कारण ह्या योजना फक्त तुम्हालाच भेटतात

  • @PramilaMhatre-xm2of
    @PramilaMhatre-xm2of Рік тому +1

    Aahet pan bank vale det nahi

  • @AshaGaikwad-l7f
    @AshaGaikwad-l7f Рік тому

    He khare aahe ka

  • @पुनमन्यायनिगुणे

    कधी मिळणार पैसे पैसे

  • @dr.alatekarshealthprogram6075

    कितपत खात्रीपूर्वक आहे, website, अर्ज कसा करावयाचा??

  • @santoshpawar9117
    @santoshpawar9117 Рік тому

    मी 2 लाख अपघात अर्ज दाखल केलेले आहे विष्रम कार्ड काढलेले तरी पण अजून भरपाई भरपाई मिळालेली नाही काही उपयोग नाही फेक आहे

  • @PramilaMhatre-xm2of
    @PramilaMhatre-xm2of Рік тому

    Khre aahe sarkari yojana aahet mudra lon barpur aahet

  • @mahadevshinde8596
    @mahadevshinde8596 Рік тому

    माला 20 लख रुपए खर्च आता है तो कुछ ना कर सके

  • @SumanVane-h6b
    @SumanVane-h6b 5 місяців тому

    तुम्ही माझ्या सारख्या निरधार महिलांना कमीत कमी व्याजदरात लोन द्यायला हवे मुलींच्या लग्न खर्चासाठी मला तर शेती नाही पक्के घर नाही रोज मंजूरी करून मी माझ्या दोन्हीही मुलींचा सांभाळ केला आहे तुम्ही लोक असल्या खोट्या आशा दाखवतात का तुमचं गरिबांच्या भावनांशी खेळत आहात तुमच्या जर खऱ्या बातम्या असतील तर हे खर करून दाखवा द्या मला लोन करा मार्गदर्शन लोन कसे आणि कुठे कोणत्या बॅके मध्ये मिळणार ते

  • @rakeshjediya4202
    @rakeshjediya4202 3 місяці тому

    Sadhya tari yojna mhanje
    yojana = vote sathi indirectly laach dene hoy

  • @zahedasain2661
    @zahedasain2661 3 місяці тому

    Sahi hai

  • @SangeetaJadhav-i5u
    @SangeetaJadhav-i5u 9 місяців тому

    मी कॉंसरग्रस्त महिला आहे मला व्यासाय करायचा आहे मला द्या

  • @appaphadke437
    @appaphadke437 2 місяці тому

    दिव्यगना अपना काहिच नाही

  • @manikkatke8934
    @manikkatke8934 5 місяців тому +1

    तुम्ही तुमच्या चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी जी स्क्रीनवर तुम्ही जी माहिती दिली होती जे हेडलाईट केलं होतं की 3 लाख घेऊन जावा म्हणून आणि त्याची माहिती न देता तुम्ही दुसरीच कसली पण माहिती देता मग असे व्हिडिओ कशाला बनवता तुम्ही साहेब

  • @KadirPathan-mw5xy
    @KadirPathan-mw5xy Рік тому +1

    यानला पाकीट मिळत सर्वसामान्य जानता किती त्रस्त आहे

  • @K12m21
    @K12m21 10 місяців тому

    Ashi yojna aahe ka ji loan deil pn rakkam prt ghet naahi 😂😂😂😂

  • @pradeepmahajan5211
    @pradeepmahajan5211 10 місяців тому

    सरकार फक्त कागदी घोडे नाचवत...

  • @VandanaDeshmukh-nu6hz
    @VandanaDeshmukh-nu6hz Рік тому +2

    Kontay.bankmadhe.milatat.lon

  • @aleixodias6076
    @aleixodias6076 5 місяців тому

    Navin Navin Yozna Sarkaar Aante Aani Lokaanche Ruaye Bank Madhun loottaat Ani Lokaanna Navin Scheme chaya duara dehun parat Aaplle Paise Bank Madhun Navi Navin tax laawun Barpur loottaat Ani fasavtaat.

  • @P.j.editor
    @P.j.editor Рік тому

    Sarv nava purti yojna

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 7 місяців тому

    एवढ्या दिवस कूठ होता

  • @manaligadkari
    @manaligadkari 10 місяців тому

    Manailgadkari

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd Рік тому +3

    लोकांच्या रांगा लागल्या असतील हो

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 10 місяців тому

    Ata Jaudyana Patil ghari, Ata Wajle ki bara

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Рік тому

    पण हे फक्त बातमी आहे खरं काय ते सांगा

  • @vijaysaptal1020
    @vijaysaptal1020 Рік тому +2

    Tumhi milvun dya 50% tumhlach deto

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 4 місяці тому

    हि योजना आणि बातमी एकदम खोटी व फसवी आहे आमचे कडे 1साला पासून eऋम कार्ड आहे पण आजपर्यंत एकही पैसा भेटला नाही