माझ्या नवऱ्याला लकवा आहे व मुलगा मतिमंद व गतिमंद आहे व जागा आजा सासऱ्यांच्या नावांवर आहे तर मला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा
नमस्कार भाऊ पाच वर्ष झाले घरकुल मधे नाव आले आहे अजुन काही झाले नाही काय करावे आपला नंबर सागा मी ग्रामपंचायत सदस्य आहे आठ महिने झालेत निवडून आले मागच्या पाच वर्ष झाले घरकुल मधे नावे आली आहेत पण अजुन काहीच होत नाही
मी मुंबईला भांड्याच्या रुममध्ये राहते माझे गाव अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आम्हाला घर बांधण्यासाठी जागा दिली आहे पण नांवावर नाहि झाली माझ्ये मिस्टर आता 29/7/2024मध्येऑफ झाले आहे तर मला ही घरकुल रमाबाई योजनेचे लाभ घेता येईल का ॽ
आमचे घर होते ते पाडून चुलत सासरे व आमच्या समतीने खाली त्यांनी बांधले आहे त्यांना घरकुल योजना मिळाली पण आता आम्हाला वरती बांधायचे आहे तर ही योजना आम्हाला मिळेल का
घरकुल आलं तरी काय होतं 138000हजारात नुसतं पारपेट बाकी तर सगळं घरातून पैसै टाकावे लागतात पर चेक काढायला पन कमिशन दयावे लागते वरचे 38000हजार सरकारी लोकचं घेता तया पेक्षा नाहीआलेले बरे कारण घक्ष तर पाडावे लागत नाही आणीलोकाचया घरात राहावे लागत नाही
सर मी मुंबई मध्ये राहते भाड्याने राहते स्वतःचं घर नाही लाडकी बहिणीचा लाभ घेतायत अशा महिलांना मुंबईमध्ये स्वतःची घरे द्या अशी मी विनंती करते
मी आहे नांदेड येथे राहते आणि पाण्यात राहतो आम्ही लाघरकुलपणदिलेनाहीमीलाडकीबहीनयोजनालाभघेते
आम्हाला जागा नाही आम्ही भाड्याने राहतो पन सगळे कागद पञे आहेत तर आम्ही कसे लाभ घेता येईल
मुंबईत रहाणार्याना मिळेल का,घर
ते पण सांगा हा
Ok
सर मी मुंबई मध्ये राहते भाडयाने राहत आहोत तर आम्हाला पण योजने चा लाभ मिळतो का
मी.पुणे. इथे.18.वृश.झाली.तरी. आमाला. आनखी.घरगुल.नाही.
धाराशीव साठी नाही का
Amhi pn kirayani rahato lahan pna pasun mla pn milanar Kay?
Ghar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी ईच्छा बाळगतो कृपया मार्गदर्शन करावे
Hi
सर मी धुळे त राहातं आहे परावेट दवाखान्यात काम करत आहे तर मला घर नाही मि बाळ्या चा घरात राहते आहे मला घर पाहिजे
वाशी तालुक्यात आहे काही घरकुल योजना उस्मानाबाद जिल्हा
माझ्या नवऱ्याला लकवा आहे व मुलगा मतिमंद व गतिमंद आहे व जागा आजा सासऱ्यांच्या नावांवर आहे तर मला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा
दादा मी घरकुल साठी दोन वेळा आर्ज केले व त्याची दखल घेतली जात नाही
ज्यांच्याकडे जागाच नाही त्यांनी काय करावे
घर दुरुस्तीसाठी लाभ मिळवा
Konti Konti bakomens lagte te sanga
आम्हाला खुली जागा आहे घर नाही भाड्याने राहतो घरकुल द्या आम्हाला 20 वर्ष झाले आम्ही भाड्याने राहतो घरकुल आम्हाला पाहिजे
नमस्कार भाऊ पाच वर्ष झाले घरकुल मधे नाव आले आहे अजुन काही झाले नाही काय करावे आपला नंबर सागा मी ग्रामपंचायत सदस्य आहे आठ महिने झालेत निवडून आले मागच्या पाच वर्ष झाले घरकुल मधे नावे आली आहेत पण अजुन काहीच होत नाही
Mi pan bhadyane rahate
आमचे घरकूलकाहि ट
कारणावरून रदद झाले आहे
Amhala ghar ahe pan shauchalay bandhaya paise miltil ka
मला घर, आणि जागा, नाही तर मला मिळेल का
सरांनी पाटण मध्ये राहतोय आमचा सोलापूरच्या जातीचा दाखला आहे चालेल का
कोल्हापूर साठी पण आहे का
Mi Mumbai Bhandup la rahte mala ha yojna che labh milel ka
नगरपालिका मध्ये मिळते का
Solapur city sathi he yojana ahe ka
गरीबांना न मिळता सर्विसवालेच लाभ घेतात
Maze ghr ahe pn kche ahe satta shahupuri madhe He tr mala ghtkul milel ka
मी बदलापूरला महाराष्ट्रात राहते मला योजनेचा लाभ मिळू शकतो का?
हो मिळू शकतो 💯✅
धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना सुरू करा घरकुल योजना सुरू करा
Pune shara zopadpatti madhe rahanarya Apang lokansathi gharkul yojna aahe ka
M ks brayc te saga
आम्ही शहरात राहतो तर मग आमच ं साग
दादा आमला घर ना ई आम्ही भाड्याने राहतो आम्हाला घरकुल मिळेल का
Mi Thane Jilha ambernath madhe rahte mi ha from bharu shakat e ka ?
ही योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी आहे शहरी भागाची सुद्धा लवकरच याबद्दलची अपडेट चॅनल वरती देऊ
कोल्हापूर जिल्ह्यातील परी पञक ची माहिती दा
भाऊसाहेब.घरकुल.अनुदान.किती.मोदि.आवास.योजनेतुन.अंदाजे.तिन.कोटी.घर.मीळणार.आहे.अनुदानावर.बोला.
आमचे घरकुलमधे नाव आले आहे आजुन काहिच झाले नाही काय करावे
प़मिला.गणपत.दादाजी.माळी
मे❤ 5:52 अभिनित
Janchya kade jaga nasel
Tar ami kas karav
Mi.warud.sewagram.wardha.rahto.mala.ajun.gharkulmilalenahimala.30.warshjhaletarigharkulbhetlenahi
मी मुंबईला भांड्याच्या रुममध्ये राहते माझे गाव अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आम्हाला घर बांधण्यासाठी जागा दिली आहे पण नांवावर नाहि झाली माझ्ये मिस्टर आता 29/7/2024मध्येऑफ झाले आहे तर मला ही घरकुल रमाबाई योजनेचे लाभ घेता येईल का ॽ
Bhau mi..8_mahine.zhalet.ramai aawas yojana.fhorm.bharla aahe aajun kaahi aale naahi..kava..yenar aahet he sanga ..jalna jila ambad taluka..
आपण पंचायत समिती मध्ये घरकुल विभागात या बद्दल चौकशी केली का?
Nagpur zilhala milel.ka
Dada mala please sanga mi yek divorcee ahe mala gharch nahi rahnyasathi mi khupa garib ahe
Taluka adhikari swàth dhaptath
आम्ही नाशिक मधे आहे आम्ही विसवषॆ पासून भाडेने राहतो आम्हाला आजुन घरकुल आले नाहीत
आमचे घर होते ते पाडून चुलत सासरे व आमच्या समतीने खाली त्यांनी बांधले आहे त्यांना घरकुल योजना मिळाली पण आता आम्हाला वरती बांधायचे आहे तर ही योजना आम्हाला मिळेल का
सगळे कागदपत्रे ahet
कधी मिळणार घरकुल
लवकरच सुरू होतील.
घरकुल आलं तरी काय होतं 138000हजारात नुसतं पारपेट बाकी तर सगळं घरातून पैसै टाकावे लागतात पर चेक काढायला पन कमिशन दयावे लागते वरचे 38000हजार सरकारी लोकचं घेता तया पेक्षा नाहीआलेले बरे कारण घक्ष तर पाडावे लागत नाही आणीलोकाचया घरात राहावे लागत नाही
घर आहे पण नावावर नाही तर काय करावं बाकी सर्व कागदपत्रे आहे तुमचा नविन व्हिडिओ कसा बघावा याबाबत
Amhala ghar yojnetun pahijet jaga nahi tari milnar ka
Pantpradhan Aawas Yojana Ali nahin का सर
त्याबद्दल माहिती घेतोय लवकरच नवीन अपडेट देतो. 💯✅🙏
He gharkul grampanchayat marfat deu naka te lok tond pahun kam kartey aani garibala yach labh midat nahi mothe lokanche kam houn padtet😮😮😮
Mala nahi Ghar mala Ghar bhade deun rahte 3 500 dete🥲
Ghar hai sar per Rahane ke liye mitti ka hai aur karta hai sar hamara Ghar barish
पण आमाला जागा नाही यासाठी काय करायच
पंडित दीनदयाळ मध्ये फॉर्म भरा त्या ठिकाणी घरकुलासाठी जागा खरेदीस एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
Janha jaga nahi tyani kay karave
आहिल्यानगरचे
Gharkull,fakt,ramaichech,aetato,b,c,valaynsathi,kahich,nahit
द यादीमध्ये नाव असून गरीब लोकांना या योजनेचा फायदा होत नाही
आम्हाला स्वतःच ची जागा नावावर नाही आम्ही सदरात राहतो घर कुल मिळाले नाही
घरकुलासाठी जागा अतिशय महत्त्वाची आहे
घर आहे पण मातीच आहे तर घरकुल मिळेल का नवीन करण्यासाठी
गरिबाला घरकुल द्या
दादा मला तर घरच नाही
भाड्याने राहते लोकांच्या घरामध्ये 😌😌दादा मी
मला सुद्धा घरकुल पाहिजे दादा
बुलढाणा जिल्हा तालुका मेहकर आनिता गयकवाड
Badhlam कामगार कल्ाणकारी मंडलाच्ये gharkul केहवा चालू होते आहे
Amacya garat 1hi garakul All nahi
Ghar nahi, jamin nahi tar kai karych
😊 घर आहे पण मोडकळीस आलेले आहे . घर दुरु ती साठी अनुदान मिळेल काय
नाही मिळत
Patraych Ghar asel tar
गोदिया जिला के लिए भी है कया
आम्हाला घरकुल मिळालीच नाही
27 2021 ची माहिती फाईल भरलेली आहे
Ghar nahi bhetat garibala 15 varsh zali pan ghar nahi bhetat. Koni aahe ka garibaji madat krayla 😢
Pm awas new registration kadhi chalu honar Maharashtra madhe
दादा माहिती घेणे सुरू आहे लवकरच याबद्दल अपडेट देऊ. 💯✅🙏
Aamhala aajun gharkul milal nhi majhe aai vadil mhatare zhalet ajun kontach labh nhi bhetalela matich ghar ahe tehi padayela aalye magcha pausalyat tr ek bhint padali hoti tr aamhala milel ka lavakar
Jana jaga nahin thynikay karave
😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅
Nagdnigsuznshjdbdjxkkdgjsjshhdhdhjcnfnhcbdjcbhfkskhchcjdkjshdhhfjfjhrjsjjstdhfyrhdjjdjsgjsj
पिंपळशेत ग्राम पंचायत चौथी पिढी चालू आहे घरकुल नाही सरपच घोटाळा करतात
सर मी शहादा नंदुरबार शहरातून बोलून राहिलो माझ्या गाव खैरे आहे माझं नाव दिलीप हिरामण कुंबे आहे अजून मला घरकुल मिळालं नाही
समाधान आकार आम्हाला घरकुल नाही आहे
निजाम तालुका वाई जिल्हा सातारा येथून बोलते आहे आम्ही फॉर्म भरलेले दहा वर्षे झाले तरीसुद्धा आम्हाला घरकुल मिळालेले नाही
अडचण काय आहे विचारले नाही का?
कोणते घरकुल होते?