20शेळ्या 2 बोकड | शेळी पालन योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • अहिल्या शेळी योजना असा भरा फॉर्म | Ahilya Sheli Yojana #shelipalaninmaharashtra #ahilya_sheli_yojana
    #शेळीपालन #shelipalan #shelipalaninmaharashtra
    Animal Gov. Scheme | पशू संवर्धन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरा. #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग #पशुसंवर्धन
    पशुसंवर्धन योजना सुरू | ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा. #पशुसंवर्धन #पशुआहार #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग
    आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू
    #पशूवैघकीयवपशूसर्वंधनविभाग
    #पशुआहार
    #apalmarathinetwork
    #पशुंवर्धन
    #pashusavardhan
    #government_scheme #pm_kisan #news #karjmafi_yojna #बातम्या #apalmarathinetwork #viral #niymit_karjdar_yojna #किसान_सम्मान_निधि #pm_kishan_new_registration
    Follow Me on Social Media
    Instagram :- / ishwarg54
    Facebook :- / ishwar.ranaware.77
    Telegram :- t.me/Pratejish...
    𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - ranawareishwar@gmail.com
    Website:- 👉
    #viral
    #apalmarathinetwork
    ○ Disclaimer -
    **********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (○ Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **********************************************
    I am Ishwar Ranaware Marathi UA-camr, Owner/founder
    I am B.A Graduate from the Pune University. I am Provide knowledge about Government Scheme, Online Form filling, amd Education Related Videos, You Can Subscribe to my UA-cam Channel if you want to See this type of trusted videos.
    **********************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
    ! Jai Hind ! Jay Maharashtra !
    𝗟𝗜𝗞𝗘 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕

КОМЕНТАРІ • 249

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale9664 3 місяці тому +11

    सरकार गरीबांना अनुदान देत नाही,,

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 місяці тому

      दादा आपण प्रकरण करा नक्की फायदा होईल.

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Рік тому +13

    शिंदे साहेब शेळ्या शेतकरयांना द्या आणि बोकड तुम्हाला ठेवा

    • @siddhijadhav2789
      @siddhijadhav2789 Рік тому

      बोकड शिंदे कडे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому +1

      दादा कोणत्या योजनेअंतर्गत जर आपल्याला अडचण असेल, कोणती योजना जर समजत नसेल, तर त्याच्यावरती नक्की प्रश्न विचारा आपल्याला नक्कीच समाधानकारक उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू.🙏🙏💯✅

  • @SandipTarfe-tj4oz
    @SandipTarfe-tj4oz 17 днів тому +1

    सर्व सामान्य लोकांना कुठे मिळते फक्त राजकीय लोकांच्या जे लोक ओळखीचे आहेत त्याच लोकांना मीळते विचारले सा्ंगत नाहीत

  • @user-um9zp9hp3r
    @user-um9zp9hp3r 6 місяців тому +2

    बरोबर आहे

  • @JaganJathare
    @JaganJathare Місяць тому +2

    आमच्या कडुन थोडे थोडे करुन विस ते पंचवीस हजार रुपये घेऊन एजंट आजुन पर्यंत सांगतोय होईल प्रकरण सहा वर्षे झाले तरी आजुन म्हणतोय होईल काही भेटत नाही फक्त एजंट लोक फायदा घेऊन पसार होतात

  • @pramoddadmal2820
    @pramoddadmal2820 Рік тому +3

    Ok

  • @usssmaraskole1164
    @usssmaraskole1164 11 місяців тому +4

    Sir janchay kade seti nahi tancha kay tanchay sati konti hi yojana nahi ka ata sagal bhina seti vale cha bakari kivaha sedi tayni cha chartat

  • @RemixDuniya9
    @RemixDuniya9 Місяць тому +1

    मित्रांनो सरकारच्या सर्व योजना फक्त कागदावर असतात प्रत्यक्षामध्ये कोणती संस्था किंवा बँक अशी योजना गोरगरिबांना मिळवून देत नाही

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 Рік тому +49

    प्रत्येक तालुक्यामध्ये किती प्रकरणे देणार त्याची माहिती आधी द्या नाहीतर हजार फॉर्म आणि दोन योजना राहिलेल्या चे खर्च वाया जात आहे त्यासाठी एका तालुक्याला किती योजनांचा लाभ होईल त्याची अगोदर माहिती पाठवा नाहीतर खर्च व्हायचा आणि हेलपाटे व्हायचे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +4

      जगन्नाथ दादा तालुक्याला कितीही प्रकरण आली तरी आपल्याला फॉर्म भरणे गरजेचे आहे जर आपण फॉर्म भरला तरच आपल्याला या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो. आणि राहिला विषय पैशाचा आणि वेळेचा तर एवढी रिस्क शेतकऱ्याला घ्यावीच लागणार.💯✅🙏

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Рік тому +6

      परभणी जिल्हा आहे का

    • @shantaramgulave
      @shantaramgulave 9 місяців тому

    • @mangeshsonone2907
      @mangeshsonone2907 8 місяців тому

      Kiiii

    • @bhaskarpatil5073
      @bhaskarpatil5073 6 місяців тому

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 Рік тому +13

    सर सात बारा वडिलांच्या नावावर आहे आणि घरचे नमुना नां 8 हा माझ्या नावावर आहे तर ही फॉर्म माझ्या नावावर भरू शकतो का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      हो करू शकता की, घराचा उतारा जोडा आणि वडिलांच्या सातबारा साठी त्यांचा सहमती पत्र जोडा.💯✅🙏

    • @NajirShaikh-ct6hi
      @NajirShaikh-ct6hi Рік тому

      ​@@RanawareIshwarऊ 😊

  • @welcometocomedyMH19
    @welcometocomedyMH19 Рік тому +4

    Mast

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏💐💐

  • @ramjanlakhpati8600
    @ramjanlakhpati8600 9 місяців тому +1

    नरेगांव तालुका ठाकुर अरब मुल्तान नरेगांव नरेगा तालुका नरेगांव नरेगा तालुका नरेगा नरेगा नरेगा नरेगा तालुका चाकुर जिला लातूर बजट घाटा मध्य

  • @AmolSPokale-eo4qk
    @AmolSPokale-eo4qk 9 місяців тому +3

    मी या 10 शेळ्या 1 बोकड या योजनेला मी पुर्ण पणे वैतागून गेलो आहे

  • @atulpatil3832
    @atulpatil3832 Рік тому +10

    कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत

  • @pradipkambale7636
    @pradipkambale7636 11 місяців тому +5

    10+1 युनिटची योजना आणि ही योजना वेगळी आहे का àआणि असेल तर याचा फॉम कुठे भरायचा आणि पहिल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर भेटेल का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому +1

      10 + 1 ही वेगळी योजना आहे. आपल्या पंचायत समिती मधील पशुसंवर्धन विभागात याचा फॉर्म उपलब्ध असतो. एकदा योजनेचा लाभ घेतल्यानंतर तीन वर्षानंतर आपण या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो. 💯💯✅🙏

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 10 днів тому

    बँकेच्या अधिकारी ऐकत नाही वशिला खूप होत आहे अधिकारी पैसे मागत आहे

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 Місяць тому

    एवढे पेपर देऊन पन्नास टक्के अनुदान घेण्यापेक्षा एक गुंठा क्षेत्र विकून शेळ्या घेऊन त्याचा व्यवसाय केला तर त्या शेतकऱ्याला मोठा फायदा होईल

  • @bharatjumde3594
    @bharatjumde3594 Рік тому +5

    सर या योजनेमध्ये बुलढाणा जिल्हा आहे का..

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому +1

      दादा या योजनेची तारीख संपून गेलेली आहे परंतु या योजनेच्या यादीमध्ये बुलढाणा जिल्हा नव्हता आता दुसऱ्या यादीमध्ये कदाचित याचा समावेश करण्यात येईल. 🙏🙏💯✅

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Рік тому +3

    Shinde saheb saral Sade ahe

  • @mangeshjadhav5889
    @mangeshjadhav5889 Рік тому +3

    अहो sagl manjur hot ani last jya veles appla no lagato ना tya veles मात्र adi अपुन sagle payment dyache ani mang tyacha labh gyacha ..ashi scim ahe mitrrano

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      हो बरोबर आहे मंगेश दादा. कारण की भरपूर शेतकरी या योजनेचा लाभ न घेता फक्त पैसे स्वरूपात याला पाहिले जातं, आणि कोणतीही वस्तू न घेता अनुदान खाण्याचे काम करतात. यामुळे ज्यांना गरज आहे ते शेतकरी योजने पासून वंचित राहतात 💯✅🙏

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 Рік тому +2

    Hi🙏🙏🙏

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      Hello 😊
      स्वागत आहे आपलं 💐💐🙏

  • @SurajMoragha-ob7fy
    @SurajMoragha-ob7fy 17 днів тому

    Nagar pachayat la hi yojana aahe ka sar

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 Рік тому +3

    Char aane kombadi na bara aane masala, ashi sthiti aahe ya yojannanchi.

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      शरद दादा 50% अनुदान खूप चांगलं अनुदान आहे.💯✅

  • @santoshbahekar6886
    @santoshbahekar6886 Рік тому +3

    Aapn replly deta dada...khupch chan

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      ओ.....खूप खूप धन्यवाद सर 💐😊
      आपल्या चॅनलच्या सदस्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये हे आपल्या चॅनलचे पहिले कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे आपलं काम आहे. नक्कीच या गोष्टीमुळे आपण समाधानी झालात यातच मोठा आनंद. 🙏🙏🙏

  • @mayurshirtar7774
    @mayurshirtar7774 Рік тому +4

    Ahmdnagr jilha ahe ka anudana madhe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      मयूर दादा चालू घडीला फक्त चार जिल्हे आहेत याच्यामध्ये सातारा हिंगोली उस्मानाबाद गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश आहे कदाचित पुढच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये अहमदनगर जिल्हा येऊ शकतो. लवकरच त्याबद्दलची अपडेट देऊ 💯✅🙏

  • @sharadlavange8368
    @sharadlavange8368 8 місяців тому +2

    Tal Khed dist pune ahe ka yojana

  • @JailalKawade-f2v
    @JailalKawade-f2v 9 днів тому

    Sarkar,ka,koi,bhi,eskim,garibo,take,pahuchta,nahi,ye,surf,kahane,tak,,hai,

  • @AjayPawar-d3w
    @AjayPawar-d3w 2 дні тому +1

    सर,मला,शेळी,पालन,करायचे,आहे

  • @PradipKumar-ud7dl
    @PradipKumar-ud7dl 11 місяців тому +2

    सर अहमदनगर जिल्हा आहे का कृपा करून सांगा

  • @user-cs6kg3lx2k
    @user-cs6kg3lx2k 6 місяців тому

    नमस्कार सर माझा भरलेला फॉर्म मंजूर झाला आहे त्या यादीला माझे नाव आले आहे पण ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायचा होता त्यावेळेस माझ्या आपत्ती दोन होते नंतर ज्यावेळेस पशुसंवर्धन वैद्यकीय दवाखाना मधून मला फोन आला आहे त्यांनी मला पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये बोलून घेतले आणि कागदपत्र पोच करा म्हणून सांगितले तोपर्यंत बीड ते दोन वर्षे झाले होते त्यानंतर मला एक अपत्य झाले तर ते साहेब म्हणाले की तुम्हाला तीन अपत्यावर योजना मिळत नाही याची माहिती टाका मला सर🙏

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 5 місяців тому

    मी या योजनेत पात्र झालो आहे पण शेळ्या या उस्मानाबादी च घ्यावया लागतील असे सांगत आहे ही जात आमच्या कडे तग धरत नाही धुळे जिल्हा काय करावे

  • @kiranjadhav3438
    @kiranjadhav3438 Рік тому +2

    Open category valyana pn aahe ka please sanga

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      हो आहे 50 टक्के अनुदानावरती त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 💯✅🙏

    • @kiranjadhav3438
      @kiranjadhav3438 Рік тому

      Sir pdf file patva please

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 5 місяців тому +1

    मला घरगुती डुक्कर पाळायचे आहेत काही अशी योजना आहे काय? सर मार्गदर्शन करा गोव्यात हाॅटेल वर डुक्कर मांसाची बुर्जी पाव जास्त मागणी आहे

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 Рік тому +3

    विडिओ मध्ये सर्व प्रथम शहरांचे नाव सांगितले पाहिजे,

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      हो दादा पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू 💯✅🙏

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 Рік тому +5

    फाम भरुन 2वरश झाले काहि आल नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा काय म्हशीसाठी कोणत्या योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरला होता. 🙏💯✅

  • @ShilaDahibhate
    @ShilaDahibhate 18 днів тому

    Mee ya yojeneshati 2019la bharlahota panmala labha betalanahee beed parlee jalagawan
    Ĺ

  • @DatuThorat
    @DatuThorat Рік тому +4

    छत्रपती संभाजी नगर आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      छत्रपती संभाजीनगर नाही. ते दुसऱ्या टप्प्यात असेल कदाचित, आता फक्त चारच जिल्हे आहे. सातारा,गोंदिया,यवतमाळ,उस्मानाबाद

    • @TojisPawar
      @TojisPawar 21 день тому

      वालुज

  • @prajotzanje3166
    @prajotzanje3166 9 місяців тому +1

    स्वत च्या नावावर जमीन नसेल तर फार्म भरता येतो का❓

  • @manojdeshmukh1385
    @manojdeshmukh1385 Рік тому +4

    नांदेड जिल्हा आहे का?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      मनोज दादा नांदेड जिल्हा नाही, दुसऱ्या टप्प्यांमध्ये कदाचित येऊ शकतो. लवकरच याची आपण अपडेट देऊ.💯✅🙏

  • @atulkamble4793
    @atulkamble4793 Рік тому +3

    Wardha distric madhe ahe ka sir

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      अतुल दादा वर्ध्या साठी नाही आले अजून दुसऱ्या टप्प्यात येईल. आता फक्त चार जिल्ह्यांचा समावेश आहे.💯✅🙏

  • @DR_Tai
    @DR_Tai 10 місяців тому +1

    ask again who takes benefit

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs Рік тому +1

    सध्या चालू आहे ka?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      सध्याची तारीख संपून गेलेली आहे लवकरच दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 💯✅🙏

  • @rkjadhavrkjadhav2944
    @rkjadhavrkjadhav2944 7 місяців тому +1

    सर बिगर शेतिवाल्यला मिळेल का

  • @narendradongarkar8091
    @narendradongarkar8091 Рік тому +3

    सिंधुदुर्ग जिव्हा आहे का ?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +2

      नरेंद्र दादा सिंधुदूर्ग जिल्हा कदाचित दुसऱ्या टप्प्यात येऊ शकतो. लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏

    • @narendradongarkar8091
      @narendradongarkar8091 Рік тому +1

      @@RanawareIshwar धन्यवाद दादा

    • @girishdeshmukh6060
      @girishdeshmukh6060 Рік тому

      ​@@RanawareIshwar11p

  • @SushriyaWaghmare
    @SushriyaWaghmare Рік тому +3

    Solapur ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      ताईसाहेब सध्या या पहिल्या टप्प्यात फक्त चार जिल्हे आहेत. सातारा, यवतमाळ,गोंदिया, उस्मानाबाद
      कदाचित पुढच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याच नाव येऊ शकते. या बद्दल लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏🙏🙏

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 4 місяці тому

    सर मराठा समाजासाठी ही योजना आहे का नाही, मराठा समाजासाठी कोणती योजना आहे, शेळी पालन करण्यासाठी प्लिज सांगा सर 🙏

  • @manojmohite8919
    @manojmohite8919 9 місяців тому +1

    मी प्रकरण केले 10+1 शेळी प्रकरण सहा माहिने झाले तर होते नाही

  • @GorakShitole-nn3ny
    @GorakShitole-nn3ny 11 днів тому

    शिरूर तालुक्यांत आहे का

  • @raulgaikwad1593
    @raulgaikwad1593 20 днів тому

    मी tin वेळेस हा फॉम बाजारला पण काहीच मिळालं nahi

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 Рік тому +2

    Kalyan madhe bhetel ka.

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      शहरी योजना लवकरच सुटतील त्याबद्दलची अपडेट आपल्या चैनल वरती तुम्हाला पाहायला मिळेल 💯✅🙏

  • @kazimpathan8307
    @kazimpathan8307 Рік тому +2

    Sir aata arz karu sakto

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      नाही दादा या योजनेची तारीख संपून गेलेली आहे. येईल आता पुढच्या दीड महिन्यात लवकरच या योजनेची नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळेल.

  • @sattappavagade3750
    @sattappavagade3750 Рік тому +2

    Kolhapur aahe ka, dada

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      कोल्हापूर नाही ते दुसऱ्या टप्प्यात असेल कदाचित आता फक्त चारच जिल्हे आहे. सातारा,गोंदिया,यवतमाळ,उस्मानाबाद

  • @diliphiwrale1792
    @diliphiwrale1792 Рік тому +3

    Buldhana.jilha.ahe.ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दिलीप दादा बुलढाणा जिल्हा या पहिल्या टप्प्यात तर नाही. या पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा हिंगोली उस्मानाबाद गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढच्या येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये कदाचित बुलढाण्याचा सुद्धा समावेश होऊ शकतो, याबद्दलची अपडेट आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.💯✅🙏

  • @savitahadwale8293
    @savitahadwale8293 Рік тому +3

    Pune jillha ahr ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      ताईसाहेब सध्या या पहिल्या टप्प्यात फक्त चार जिल्हे आहेत. सातारा, यवतमाळ,गोंदिया, उस्मानाबाद
      कदाचित पुढच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याच नाव येऊ शकते. या बद्दल लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏🙏🙏

  • @pankajkotwal7986
    @pankajkotwal7986 Рік тому +4

    Pune district aahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      पंकज दादा सातारा जिल्ह्याचा या योजनेचा निधी उपलब्ध झाला असल्यामुळे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपल्या पुणे जिल्ह्याची माहिती अजून मिळाली नाही. लवकरच अपडेट देऊ.💯✅🙏

  • @vivekpatil2936
    @vivekpatil2936 Рік тому +2

    aarj online karava lagnar ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      विवेक दादा अर्ज ऑफलाईन आहे. संबंधित अर्ज व्यवस्थित रित्या भरून आपण कागदपत्र त्याला जोडून आपल्या पंचायत समितीमध्ये अथवा आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये हे आपलं प्रकरण जमा करायचा आहे.💯✅🙏

  • @samchothe6115
    @samchothe6115 Рік тому +3

    नाशिक जिल्हा आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      नाही दादा नाशिक जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये नाहीये. सातारा यवतमाळ गोंदिया उस्मानाबाद फक्त या चार जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. 🙏🙏💯

  • @balajijangilwad3646
    @balajijangilwad3646 Рік тому +2

    Nanded aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा नांदेड जिल्हा या पहिल्या टप्प्यात नाही. आता फक्त सातारा, यवतमाळ, गोंदिया, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. 💯✅🙏

  • @user-sr3gh6zs7r
    @user-sr3gh6zs7r 5 місяців тому

    माझ्या कडे शेळी पालन आहे मला उसमाबादी बोकड मिळेल का जातिवंत

  • @jayshreepatil143
    @jayshreepatil143 Рік тому +3

    Sangli jilhasathi ahe ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      ताईसाहेब सांगली जिल्ह्याच पहिल्या टप्प्यांमध्ये नाव नाही. कदाचित दुसऱ्या टप्प्यांमध्ये सांगली जिल्ह्याचे नाव येऊ शकतं याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल 💯✅🙏

  • @mohiteknar7325
    @mohiteknar7325 Рік тому +2

    सर शेती आईं चेतनावान आहें मांज नावान घरटेकस आहें

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      दादा आपला प्रश्न समजला नाही पुन्हा एकदा टाईप करून व्यवस्थित पाठवा. 💯💯🙏✅

  • @SaurabhNemnar
    @SaurabhNemnar 6 місяців тому +1

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому

      स्वागत आहे आपलं 🙏🙏💐

  • @KamaleshMeshram-oc2zt
    @KamaleshMeshram-oc2zt 18 днів тому +1

    Sarkar garibala anudan det nhi

  • @sachinambewadikar5897
    @sachinambewadikar5897 6 місяців тому +1

    Majoor ha sherkiri peksha garib aasto

  • @rinkusathe410
    @rinkusathe410 5 місяців тому +1

    Aamala pn sanga

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому

      बोला मॅडम काय माहिती हवी आहे.😊🙏

  • @KodibaMujawer
    @KodibaMujawer Рік тому +2

    Konbd soltn mujawar

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      सर स्वागत आहे आपलं 🙏💐💐

  • @sandipkharate8436
    @sandipkharate8436 9 місяців тому +1

    Yojne che nav sanga plz

  • @anilshinde3227
    @anilshinde3227 Рік тому +2

    Dusra tappa kadhi yeil saheb

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दुसऱ्या टप्प्यातील परिपत्रक सध्यातरी अजून प्रसिद्ध झालेली नाही. लवकरच याबद्दलची माहिती घेऊन आपल्यापर्यंत त्याची अपडेट पोहोचवली जाईल.💯✅🙏

  • @rameshkasdekar384
    @rameshkasdekar384 Місяць тому

    मई बकरी पालन करना केला है माला अर्जुन परत लाभ बेंटले नहीं

  • @user-gs7le3ry1x
    @user-gs7le3ry1x 4 місяці тому

    Kithe.faila.bharav.lagel

  • @balajidhakre
    @balajidhakre Місяць тому

    आमचे कागद पत्र व्हरी पाय झाले तरी सेली भेटली नाही

  • @ramjanlakhpati8600
    @ramjanlakhpati8600 9 місяців тому

    बचत खाता मध्य प्रदेश बचत खाते में देशना फायदे हमारा सदा फायदे बचत गधा मार्लेश्वर खेड़ा 20 फायदे हमारा बचत गढ़ा मध्य 2 लाख हमारा लोन देने जावे देने जावे पाहिजे हमारा लोन

  • @sachinbhalchim3431
    @sachinbhalchim3431 Рік тому +1

    सर १० शेळ्या १ बोकड या योजनेची लिस्ट कधी लागेल....

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      लवकरच अपडेट करू. 💯💯✅🙏

    • @EawfyFgjj
      @EawfyFgjj 9 місяців тому

      ​.

  • @AasuPatil
    @AasuPatil Рік тому +3

    जलगांव च काय योजना आहे सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जळगावचा समावेश केलेला नाहीये, कदाचित पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश होऊ शकतो लवकरच अपडेट देऊ. 💯✅🙏

    • @Nitinpathade-y2u
      @Nitinpathade-y2u 10 днів тому

      नाशिक कधी चालू होणार आहे

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 Рік тому +2

    20 sheli an 2bokda ka shaheb 20sheli an 10 bokda dya na saheb

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      😂😂😂🙆🏻‍♂️ खूप छान...

  • @KanHaPawar-hz3ze
    @KanHaPawar-hz3ze Місяць тому

    2024 मध्ये होईल का

  • @hasanrailiwale3060
    @hasanrailiwale3060 Рік тому +2

    Bhi bank lon deta hi nhi bank janepar halat😂hoti hai

  • @ashishchaudhari8223
    @ashishchaudhari8223 9 місяців тому +1

    सर मेंढी पालन साठी काही अनुदान आहे का सरकार कडुन

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  9 місяців тому

      हो दादा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना असतात आता सध्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत योजना सुरू आहे 🙏💯

  • @studywithkm9808
    @studywithkm9808 8 місяців тому +1

    7 12 nahi 8a nahi majha nav llal

  • @pavandange6775
    @pavandange6775 11 місяців тому +1

    Form kuthe bharavs

  • @dipakgade4050
    @dipakgade4050 11 місяців тому +1

    मी सर्व कागदपत्र देतो आणि 5%रक्कम देतो मला किम द्या

  • @bharatjumde3594
    @bharatjumde3594 Рік тому +1

    सर या योजनेची शेवटची तारीख किती आहे.. आणि 7 गुंठे जमीन चालते का..

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा या योजनेची तारीख संपून गेली. आणि ७ गुंठे भरपूर झाले. दोन गुंठे जमीन लागते.💯✅🙏

  • @sunilutkear6580
    @sunilutkear6580 5 місяців тому +1

    ठाणे जिल्हा आहे का सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому

      सध्या या योजनेची तारीख संपून गेलेली आहे लवकरच पुढील काळात येणाऱ्या योजनेची अपडेट देऊ.💯💯✅🙏

  • @borseshubham6837
    @borseshubham6837 Рік тому +2

    जळगाव जिल्हा सहभाग आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      शुभम दादा जळगाव दुसऱ्या टप्प्यात येईल कदाचित लवकरच अपडेट देऊ ✅💯🙏

    • @Deepakjare956
      @Deepakjare956 Рік тому

      Ahemdnagar she ka sir😊

    • @Deepakjare956
      @Deepakjare956 Рік тому

      Ahemdnagar dist ahe ka sir

  • @adityachavan7533
    @adityachavan7533 11 місяців тому +1

    राहुरी तालुका आहे का सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      दादा या योजनेची तारीख आता संपून गेलेली आहे. लवकरच पुढील योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली की आपल्या चैनल वरती तुम्हाला सविस्तर डिटेल पाहायला मिळेल.🙏🙏💯✅

  • @AviRade-xc5wo
    @AviRade-xc5wo Рік тому +2

    फॉर्म कुठे भरायचा सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा फॉर्म पशुसंवर्धन विभागात भरून द्यावा लागतो परंतु या योजनेच्या आता तारीख संपून गेलेली आहे. लवकरच पुढच्या योजनेची जाहिरात आपल्या चैनल वरती पाहायला मिळेल. 💯✅🙏

  • @user-lb2ow3ly4g
    @user-lb2ow3ly4g Рік тому +1

    जळगाव जिल्हा आहे का?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      नाही अजून दुसऱ्या टप्प्यांमध्ये येईल✅💯🙏

  • @SantoshPatil-l7k
    @SantoshPatil-l7k 5 днів тому

    मला कर च आहे सर ❤

  • @pravinmane9870
    @pravinmane9870 Рік тому +1

    Amvati aha ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      प्रवीण दादा अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. याच्यामध्ये सातारा हिंगोली गोंदिया यवतमाळ या चार जिल्ह्यांचा फक्त समावेश आहे. कदाचित दुसऱ्या टप्प्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश होऊ शकतो.💯✅🙏

  • @akshaypatil-ev5rg
    @akshaypatil-ev5rg Рік тому +1

    Obc sathi pan aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      हो दादा ही सर्वांसाठी योजना आहे. 💯✅

  • @user-le2fp2yu9o
    @user-le2fp2yu9o Рік тому +2

    हिंगोली जिल्हा कधी सुटेल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा कदाचीत दुसऱ्या टप्प्यात येऊ शकतो.💯✅🙏

  • @akshaytelange1287
    @akshaytelange1287 Рік тому +2

    he khar ahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      अक्षय दादा आपल्या चॅनल वरती कोणत्याही प्रकारची खोटी बातमी प्रसिद्ध केली जात नाही.🙏✅💯

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      आपण या पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा गोंदिया यवतमाळ उस्मानाबाद या कोणत्याही जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर या योजनेमध्ये फॉर्म भरू शकता.💯✅🙏

  • @rahulkarwar7492
    @rahulkarwar7492 Рік тому +7

    Ahmednager jilha ahe ka dada

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      राहुल दादा सातारा जिल्ह्याचा या योजनेचा निधी उपलब्ध झाला असल्यामुळे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्याची माहिती अजून मिळाली नाही. लवकरच अपडेट देऊ.💯✅🙏

    • @rahulkarwar7492
      @rahulkarwar7492 Рік тому

      Ok dada

    • @prakashnalwade5107
      @prakashnalwade5107 Рік тому

      Sangli district ahe ka?

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Рік тому +6

    काही लोकांना फसाऊ नका हो भाऊ बस करा....जाणकार साहेबांनी असच लंब केलं लोकांना...

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही आपण योजना सांगत आहोत त्या संपूर्ण योजना अभ्यास करून व्यवस्थितरीत्या माहिती गोळा करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत बांधवांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याच्यामुळे आपल्या चैनल वरती नक्की विश्वास ठेवा इथून पुढे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या व्यवस्थितरीत्या माहितीसह पाहायला मिळतील. 💯✅🙏

    • @ShivajiBandage
      @ShivajiBandage 11 місяців тому

      Eyioo 0:47 vhfll
      L 1:01

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 Рік тому +2

    काहीचदेत नाही आसकरुन 2024 काडायच सरकारल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      कदाचित त्यावर्षी कोटा पूर्ण झाला असेल परंतु या योजनेसाठी आपल्याला दरवर्षी नवीन फॉर्म भरावा लागतो. 🙏💯✅

  • @gangadharshipure3527
    @gangadharshipure3527 Рік тому +2

    सर
    नांदेड जिल्हा आहे का

    सर आपलं मो नंबर द्या ना
    अजून काही माहीती विचारायची आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      गंगाधर सर स्वागत आहे आपलं सर या पहिल्या टप्प्यात फक्त चार च जिल्हे आहेत कदाचित पुढच्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याच नाव येईल लवकरच अपडेट देऊ 💯🙏🙏

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      Instagram ला मेसेज करा
      🆔 Ishwarg54

  • @gopichandborse2890
    @gopichandborse2890 Рік тому +2

    पण आमचे नाव आल्यावर सुध्दा दिले नाही याची कोण चवकशी करणार

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा अस नाही होणारं, आपण अडचणी बद्दल चौकशी केली का? आणि काय उत्तर मिळालं.🤔💯

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale9664 3 місяці тому +1

    मला मेंढी पालन करायचे आहे,,

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 місяці тому

      नवीन योजनेसाठी आचासंहिता संपण्याची वाट पाहावी लागेल.💯

    • @kaluramdangale9664
      @kaluramdangale9664 3 місяці тому +1

      @@RanawareIshwar मला मेंढी पालन प्रकरण करुन द्या

  • @sidhgondapatil5468
    @sidhgondapatil5468 11 місяців тому +1

    अरे भावा 2021 ला अर्ज केला आहे 2023 ला कागदपत्र मागून घेतलेले आहेत त्याचा अजून काही पत्त्या नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      संबंधित विभागात चौकशी केल्यावर काय उत्तर मिळत आहे. नक्की सांगा. सविस्तर माहिती देऊ.

    • @user-su8qu6gp1h
      @user-su8qu6gp1h 10 місяців тому +1

      ​@@RanawareIshwarइथिनपुढ़े फॉर्म भरलेला चालेल का

  • @user-os9bi1fb8w
    @user-os9bi1fb8w Рік тому +1

    आपली शेती नाही तरी पन काही करता येईल का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      जर आपल्या जवळ शेती नाही. अशा लाभार्थ्यांनी ज्या जागेवर हे प्रकरण करणार आहे. त्यांचे सहमती पत्र जोडावे लागेल.💯✅🙏