Travelling from Mumbai to Africa🌍| Africa series Part - 1 | Never Loose Hope🤕
Вставка
- Опубліковано 30 лис 2023
- Yellow Fever Vaccine :
A safe and effective yellow fever vaccine has been available for more than 80 years.
A single dose provides lifelong protection for most people.
The vaccine is a live, weakened form of the virus given as a single shot.
Vaccine is recommended for people aged 9 months or older and who are traveling to or living in areas at risk for yellow fever virus in Africa and South America.
Yellow fever vaccine may be required for entry into certain countries.
Vaccination requirements and recommendations for specific countries are available on the CDC Travelers’ Health page.
What is a visa on arrival?
Visa on arrival means a type of visa that allows travellers to enter a country and obtain their visa upon arrival at the airport or border. This means that you don't need to go through the hassle of applying for a visa before you leave home - you can simply show up at your destination and get your visa there.
Of course, not all countries offer on arrival visas, and the rules and requirements can vary from country to country. Some countries may only offer visas on arrival to travellers from certain countries, or for certain types of travel (such as tourism or business).
It's important to do your research before you travel to ensure that you meet all the requirements for obtaining a visa on arrival. This may include having a valid passport, proof of onward travel, and sufficient funds for your stay.
You can choose it to complete your Africa tour safely
www.zafstours.com
#africa #travel #vlog
भावा…जिंकलस..यूट्यूब वर अनेक यूट्यूबर चे हिंदी इंग्रजी वीडियो बघितले..पण मराठी भाषेची बातच वेगळी आहे…Good Work…
❤❤❤
खरच ना दादुस
आपली मराठी भाषेची मज्जाच वेगळी आहे
@@rohitthorat3654😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤
महाराष्ट्रातील गडकिल्ले पासून ते आता थेट दुसऱ्या खंडात. सलाम तुझ्या जिद्दीला 👍🙏🙏
जगावं तर तुझ्यासारख... एकदम बिनधास्त, बेधडक, खरचं एक मराठी माणूस अश्या प्रकारे आपल्या देशाचं नाव जगात गाजवतो ही आपल्या महाराष्ट्रासाठी तर आहेच पण आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे👏👏👏 तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐👏👏👏
भावा वाहिनी घावली तुला एअरपोर्ट वरती ❤❤❤
याला ट्रॅव्हलिंग म्हणतात, तुम्ही केवळ सुंदर निसर्ग आणि दृश्ये दाखवत नाही तर संस्कृतीत सहभागी व्हा आणि तिथल्या लोकांशी संवाद साधा. खरा प्रवास अनुभव या व्यावसायिक जगाच्या बाहेर आहे. खूप छान भाऊ मित्रा 👍👍👌👌🇮🇳🇮🇳
भावा....मानला तुला... व्हिडिओ च्या start पासून end पर्यंत तू एवढं positive होतास...की देवाने सुद्धा तुला मदत केली आणि कुठेच अडथळा न येता तुझा प्रवास मस्त झाला.... अश्याच व्हिडिओ बनवत जा.... तुला २ वर्षापासून फॉलो करतोय...तू कधीच तुझी language la barrier नाही बनून दिलंस.... ❤❤❤ खूप खूप शुभेच्छा तुला...आणि असच काम करत रहा
प्रशील भावा तुझ्यासारखा भारी youtuber आणि भारी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही 👌
प्रशिल तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे.तुझ्या प्रत्येक किल्याच्या उंचावर जाण्याच्या धैर्याला लाख लाख सलाम . मी तुझा व माझ्या मुलीही प्रत्येक
Vedio आवडीने बगतात .खूप शिकण्यासारखे आहे व तुझी बोलण्याची पद्धत लयच भारी.असाच पुढे जा .तुला खूप खूप शुभेच्छा.😊😊😊
प्रशील दा म्हणजे विषयचं भारी
Keep growing bro , full support ❤😊
खूप भारी अनुभव होता आणिअभिमान वाटतो एखादा मराठी मुलगा बाहेर देशी जातो आणि आपल्या मराठी समाजाचे नाव पुढे घेऊन जातो खूप भारी❤❤
एक नंबर भावा जय शिवराय❤असाच पुढे जात रहा नक्कीच यश तुला लाभेल!मराठी माणुस असाच पुढे जात राहो!जय महाराष्ट्र भावा❤❤❤❤❤
Jai Maharastra ❤
Thanks so much dada
खूप लकी आहेस मित्रा, आता हळूहळू सगळं जग फिरून ये. ईश्वर तुझ्या सोबत आहे. जय श्री राम 🚩
INSPIRATION FOR EVERYONE FOR & EVERYONE, धन्यवाद आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 🚩🇮🇳
संकटावर मात करत जायची. देव माणूस रुपी मदत करत असतो. मला हि हेच tension की तू बाहेरच्या country mdhe language अडथळे कसा पार करशील. पण ती मुलगी तुला देवरुपी भेटली. 🙏❤️🌴🚩
खुप कमी वेळात खुप यशाची उंची गाठली प्राशील. कित्येक youtuber ला हे इतक्या लवकर जमलं नाही. अभिनंदन 💐💐
Right 👍 💯
भाई अप्रतिम तुझा प्रवास
महाराष्ट्र चे गड किल्ले ते आफ्रिका सहल
खूपच छान
काय डेरींग बाज आहे भाई तू मानला पाहिजे भाई तुला सलाम मनापासून
भाई तू आमची मने तर जिकली पण तू सम्पूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली
पुढच्या प्रवासासाठी तुला शुभेच्छा
अगदी मना पासून
💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍
जय महाराष्ट्र
मस्त वाटल ...
पार्ट 2 लवकरात लवकर अपलोड कर भावा
खूप उत्सुक आहे part 2 साठी
आणि असेच vlog बनव भावा खूप छान वाटत बघायला आणि काळजी घे
👍👍
Prashil 😂😂😂 I enjoyed this a lot 🤩 waiting for the upcoming vlogs.
एकच नंबर 🙏👍 जय शिवराय भावा.. मन जिंकलस 🇮🇳🚩
मेहनत असेल तर अडचणीत देव येतोच हे पुन्हा सिद्ध झालं.चेन्नईची मुलगी देवानेच तुझी मदत करायला पाठवली.
मानलं भावा तुला❤.
मराठी vlog तोही इंटरनॅशनल लेव्हलला.
काही अडचण आली तर टेम्बा बवुमाला भेट. तो मदत करेल
Beautiful blog… Enjoyed the experience with you a lottttt 😍😍😍❤️❤️❤️ You’re one of the most wonderful person to travel with 🥳💖
Are You the one in video with him, Appreciate u as well for your company and your simplicity
Yeahh it is me 😊
@@1393anu amezing
Prashil dada तू खूप भारी आहेस. तुझे व्हिडिओ बघितले ना तर माझा मूड खूप chan होतो हसून हसून 😂तू विदेशात जाऊन आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली खूप mast i am proud of you 💖👍👌🚩🚩🚩🚩jay शिवराय 🚩🚩jay शंभूराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
भावा मराठी असल्याचा गर्व असला पाहिजे 🙏❤जय शिवराय❤ जय शंभूराजे❤ जय महाराष्ट्र
एकच नंबर प्रशिल दा....
नक्कीचं तीन भाषेची मिळुन एक नवीन भाषा तुम्ही तयार केली असेल😂
Bhava sarvat adhi congratulations..💐 tu aplya deshat thikani jaun swatha sathi ani youtube's public sathi ani tujya fans lokan sathi vedio tayar kartos ani ata tr vedeshat dekhil tu gela ahes mast bhava ek dum bhari.
Khup bhari vatta apla marathi manus videshat jaun traking karto he bagtana
Mumbai to Africa tuji hi jurney fkt tujyasathich special nasun ti amchya sathi dekhil khup special ahe. Bhava tujya pudhil jurney sathi khup khup shubhecha..😘
Ata tuje majedar ani marathi english sauth indian ani africa launguage chi bhesal pahayla ani pudhil episode pahanyasathi khup atur ahe.
Dada shevti aple Marathi toofan Itar deshat suddha jau shaktat he tu eakhvun dilas..First Marathi trekker in ther countries..Ani tyachyavarun first famous trekker in other countries is seen..Dada tu asach pudhe jaat Raha.We are there to support you.And congratulations for2.37 lakh subscribers...Jai bhavani Jai Shivaji.
Awesome Vlog 💯🔥❤😍😍 Prashil tuze kautuk karave titke kamich ahe , Tuzya himtila daad dili pahije , Jagachya pathivar kuthehi ja Prashil kothehi kami padnar nahi SO PROUD & KEEP GOING 💯👍👍🔥🔥🙏🙏 Maharashtrach ani Shivchatrapatinche naav unch shikhravar neun pohochav Tula ekun series sathi khup khup Shubheccha 💐💐😍❤🙏🙏 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🙏🙏🇮🇳🇮🇳⛳⛳
प्रशिल dada tay मुलीचा रुपात देवच भेटला❤
भावा तू दाखवून दिलस आपण एकटेच काय पण करू शकतो आन कूट पण जाऊ शकतो 🔥❤ very interesting 🤩
Well-done ....u make us ,mumbai, Maharashtra and most of all a Marathi people's and language so proud .....keep going .... lot's of love from mumbai
दादा तू लय भारी बोलतोस.. तुझ्या बोलण्यात जादू आहे.. म्हणून तुझी काम लगेच होतात..
You gonna cherish these moments life time 🎉🎉 All the best for your upcoming journey.
Starting pasunach tharar chalu zala😂😂
These moments you will never forget in life!!!
भावा हा विडिओ बघून मला खुप मज्जा आली
आत्ता नेक्स्ट विडिओ मध्ये काय काय बघायला मिळेल आणि कशी तू मज्जा करशील? फक्त आतुरता त्या विडिओ चि 🤪Good work
& congratulations you from Africa tour
Khup khup chan ..himmat karun jaane dusarya deshat hich mothi goshtt aahe bhau..
Pudhatya vatchaless hardik hardik shubeccha🎉💐
मस्त भाई एकच नंबर, मजा आली 🔥🔥 waiting for next videos 🤘🤘
Hats off to ur confidence 😎keep growing 😊keep shining 😇🤩
आतुरता part 2 ची खुप मस्त... आणि गंमतशीर 😂😂😂...
मराठी माणसाला पाहून बर वाटल. आजुन पहिला आवडेल. पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.जय हिंद जय महाराष्ट्र.
Bhaiya you are my favourite ❤❤ mene Aaj Tak itna bindass ladka nahi dekha mere life me ❤❤ so funny also 😂 love you bhaiya aap continue aisehi videos dalte raho ❤❤❤
I Am Very Excited To See Part Two..❤
Please Upload Fast......😊
मस्त मराठी शिकव त्याना 😂😂😂😂😂
खूप सुंदर विडिओ प्रशील.... दुसऱ्या पार्ट या पेक्षाही भन्नाट असणार यात शंकाच नाही..😁👍🏻.. असेच तुझी सगळी स्वप्न पूर्ण करत राहा.... तुला हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद❤️
Khup happy ahe tuza content abroad pn bagayla bhetel , proud of your growth
Prashil भाऊ खरं तर खूप मज्जा आली, असं वाटतं होत आपण सोबत आहोत. Next video ची वाट बघत आहोत, काळजी घे.
प्रशिल भाऊ मस्त रे ✌️✌️
अग बाबो पोहच ला रे विदेशा मदे
Enjoy your life brother
🫵😊😊😊😊😊😊✌️
Happy journey prashil yevdhe problem asunhi tu videshat janyacha jo dhadas kelas salam ahe tula ani tujhya bulnd jiddila pn devacha krupene sagle problem sahaj paar padle ti mulgi tula pharista ahe tujhyasathi very nice tujha pudhcha pravas hi sukhacha hoil beta good luck❤❤❤❤❤❤
पेपरात तुझा विषयी या प्रवासा बदल व तु केलेल्या विक्रमा बद्ल वाचल होते.तेव्हा पासुन तुझा video ची वाट बघत होते.तु केलेल्या विक्रमाचा आम्हाला खुप अभिमान आहे व तुला खुप शुभेच्छा.
Most awaiting and interesting vlog ♥️🤩
More funny than any comedy show . Nice
एकच नंबर भावा 👌🏻
खूप गर्व वाटला...👏🏻
आपला मराठी मुलगा सामान्य घरातला. विदेशात जातो ते पन आफ्रिका. Superb व्हिडिओ.
तुला खूप खूप शुभेच्छा!
आम्ही तुझे सर्व व्हिडिओ सहकुटुंब बघतो. तुझी भाषा आम्हा सर्वांना खूप आवडते
दुसऱ्या Part ची आतुरता...
आतुरतेने ज्या series ची वाट बघत होतो,, झाला चालू धमाका❤
Bhai Waiting For Next Part😂😂❤❤
लवकर पार्ट 2 टाक भावा 😍
खूप छान प्रशिल तू तुझ्या प्रवासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणांची खूप छान माहिती देत असतो, तुझ्यामुळे इतरही मराठी तरुणांना प्रवास करण्याची आवड निर्माण होईल . प्रवासामुळे अगदी मन आणि ज्ञान दोन्ही गोष्टी समृद्ध होतात. वेगवेगळी संस्कृती तिथली भाषा मूल्य यांची चव चाखायला मिळते.
एक नंबर 🚩🚩🚩भावा असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
भावा काळजी घे जास्त रिस्क घेऊ नको इथल्यासारखी ! Best of luck, happy journey
😮❤❤ ek number as vatla Mich pravas kartoy...
खूपच छान आहे व्हिडिओ भावा आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा 😊😊
भावा तुझा उत्साही आनंद पाहून खूप समाधान वाटलं. Keep up the good work.
Khup majja aalo vloge mde
Next part mde ajun majja yeil
Masta bhava ❤
अप्रतिम भावा खूप खूप आनंद वाटतो तुझे vlog बघून सलाम तुझ्या धाडसाला 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chhan...khup maja aali video pahtana...❤
All the best tuzy bakichya journey sathi Ani Take care ♥️
Khup Bhari mitra next part waiting...
Bhau khup bhari...tula je adchani tya tu Nikki sang jenekarun aaplyakdil koni ashya tour vr jail tr tyala madam hoil ....Ani majhi ichha ahe ki ekediwshi mi tuzya sobat ashya adventures tour , trekking vr yav
Enjoy every moment!! Keep Exploring Stay Safe❤
ग्रेट भावा. खूप छान
खूपच छान भावा....तुझे व्हिडिओ पाहून मन भारावून जात ❤️
Enjoyed this thrilling experience with you. Hats off you. Thanks for sharing.
Khup bhaari ahe vlog bro.. khup majya ali ❤❤
Khartanak ........... Majedar vlog.......🤩👍👍
खूप छान मज्जा आली व्हिडिओ बघून❤❤🔥🔥
Kay baat hai international tour...😊
Prashil Bhai tu jinkalas... Such a great person.👍🤟🤟🤟
मस्त अनुभव मित्रा तुझ्यासोबत प्रवास झाला पुढचा भाग लवकरच पाहणार❤
Asa Navin deshar ektach jau Nako dada mahiti vala koni vakti asava....pan hats of ur courage,confidance
Proud of u Marathi Mansa....
Ek No Superb Vedio 👌👍
Great work all the best for your future journey 👍🏼🙌🏼✈️
Prashil...Bhau super!! khup majja aali bagh ❤😘
good trekking and so beautiful both of your journey we want good everyday
Prashil tumchya journey madhe pratyek country baghaychi ahet amhala all the best...💐😍
खूप सुंदर आहे तुमची इच्छा सगळी पूर्ण होऊदे
खूप छान विडिओ बनवलंय फुल्ल एंटरटेनमेंट 👌👌👌
जिथे जाशील तिथे तू त्या माणसांचा होतोय हेच माणूस असल्याचे एक चांगला गुण तुझ्याकडे आहे जे काही करतोय ते सर्व मनापासून करतोय म्हणून तुला कोणतीही अडचण येत नाही आणि पुढेही येऊ नये ही प्रार्थना
Best luck your future journey
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Finally africa che video vaat pahne thamble video aale ch mast💖✨ jay shivray 💖✨🚩
प्रशिल भाऊ पहिलीच ट्रिप पण छान अनुभव दिलात पुढील दौऱ्यासाठी भरपूर शुभेच्छा ❤❤
Bhava tuzhya hard work la mana pasun salute ❤😊
Ekch no bhau dil ❤kush zhala video pahun.
Vat pito aata next video chi
भावा कड़क च रे नाद नाय आपला❤❤ गावातला मित्र विदेशात गेला आम्हाला खुप आनंद झालाय
Congratulations wish you happy journey vlogs khoob chan hota keep it up and may God bless you
Bhava khup bhari vlog episode ahe❤
Bhava kup Anand zhala ❤ tuzhya mule Khrch me phirat aahe asse vatate Video Kadi sampla smjle nhi Wait kaarin next parat cha assch video banav Bhava
Vlog ekk number aahe series sampucha nahi asa vatta ❤❤❤
11:44 😂😂 khatarnaak conversation. kdk bhava❤😂
आजचा व्हिडिओ खूप छान झाला आहे एकच नंबर आहे भावा
Best wishes mitra....khup achieve kr...hard work krt ahe
Amazing trip, excellent trip bro👍👍👍👑😎 😎😎
Dada kharch enjoy every moment❤ khup bhari
👍👍मस्त भावा खूप छान माहिती . हिंदी इंग्लिश आणि मराठी भाषा एक नंबर ,भारी