मी travelig video सतत पाहतो खुप सारे हिंदी blogger चे video पाहिले पण हा मराठी blogअपरतिम होता तुझी energy खूपच भारी होती तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Khupch bhari dada ..🤩 Proper english येत नसली तरी सुद्धा आपल्या मातृभाषा मराठी च्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर तु तिथं पर्यंत पोहचलास ..हे खरंच खुप कौतुकास्पद आहे..!🔥
मला वाटलं तू मेट्रोनी वाटर फॉलला जाणार आहे. पण तू तर व्हॅन ने गेला😂. असो बाहेरच्या देशात फिरायला तिथली भाषा आलीच पाहिजे ही मनातली भीती दूर केली तू भावा. भारी होता आजचा vlog. जय महाराष्ट्र❤
खुप छान या विडीओ मुळे बाहेरच्या देशातील निसर्ग सौंदर्य संस्कृतीचे दर्शन घडले.विशेष म्हणजे आपली बोलण्याची उत्तम शैलीच या विडीओ मागील मेन उद्देश दिसून येतो.इतर गमती जमती सुद्धा या विडीओ ला आणखीनच आकर्षीत करण्यात मदत होते. धन्यवाद
प्रशील भावा खरंच तू माहिती खूप मस्त देतो आणि आता तर देशाच्या बाहेर आहे तरी पण छान माहिती आम्हाला या व्हिडिओ द्वारे भेटीतिये.. जिंकलस भावा तू खरच जिंकलस... Next व्हिडिओ लवकर पाठवशिल हीच अपेक्षा.. थॅन्क्स भावा..
भावा तुझे बरेच व्हिडिओ मी बघितले आहेत. किल्ले आणि ट्रेक तर मस्तच असतात, पण ह्या आफ्रिका टूर ने मात्र खरंच मन जिंकलं. इतर लोक जिथे भाषा येत नसल्याने संकोचतात तिथे तू बिनधास्त असतोस. मस्त. ❤
दादा खूप सुंदर व्हिडिओ आहे. आफ्रिका देश पण खूप निसर्गरम्य आहे. खूप मज्जा आली व्हिडिओ बघताना आणि तुझ्यासोबत आम्ही सुद्धा त्यांची भाषा शिकत आहोत. आम्ही तर घरी बसल्या आफ्रिका देश फिरत आहोत असे वाटत आहे. दादा तू त्यांना मराठी शिकवत आहे खूप छान वाटलं, आणि गाणे सुद्धा शिकवत आहे. 👌👌 💓💓(( जम्बो दादा ))
खुप सुंदर प्रशिल भाऊ खरच आफ्रीका देशामधील टांझानिया बघण्यासारगा आहे तो खुप चांगल्या पद्धतिने दाखवला आणि तिथे जाऊंन आपली मराठी भाषा बोललास , खुप मज्या आली विडियो मध्ये , काय ती भाषा काय तिथंल दृश्य आणि तुच्यासोबत अंसणारी ती लेडीज तीन सुद्धा खुप चांगल्या पद्धतिने तुचा साथ दिला. 🙏🙏 आजपर्यत युटुबवर विडियो बघितले पण तुच्या सारखे नाय, प्रिशील भाऊ , कारण तुमच्या आम्हाला घर बसल्या विडियो बघता येतात
खूप सुंदर vlogs दादा,, खूप सुंदर विव खूप सुंदर अस वाटत होत पैंटिंग करावी,, आणि हो त्या पैंटिंग खूप सुंदर होत्या, तू घ्यायाला हवी होती,, तुझे vlogs खूप एन्जॉय करतो आम्ही 👍🏻😂
भाऊ तुझ्या मुळे आम्हाला बाहेरचा देश घरबसल्या बघायला मिळाला💪💪👍
हो ना दादा😊
Ka Tula Baher jyayla Nahi ka😅😅
@@B.More. 😄😄😄
Kahi pan asu de prashil dada che video khup Aavadtat Na🙏
Asa baghu nako re real madhe bugh jaun..
Tujya mule videshltla water fall bugayla milala music editing ekdum mast very nice video
पुढील भागाची खुप आतुरता 😊😊❤
Exited to next part this series ❤
भावा तुझ्या ह्या सिरीज पार्ट 2 ची पाहायची खूप इच्छा झाली होती. कारण पार्ट 1 खूप भारी होता
पार्ट जरा लवकर टाकत जा उत्तस्तुका खूप होते पाहायची 👍🏻🙏🏻
1dam jhakkas prashil👍. Ekdam "पोआ" 👌video 😊
खूप सुंदर भावा ,,
टांझानिया मध्ये जाऊन आपल्या मराठी भाषेचं नांव मोठ्ठं केलं , सलाम तुझ्या मेहनतीला व एडव्हेंचरला 😊
सायको प्रशील, भारतापासून अफ्रिका. वाह! सर्व जगभर तुझा सुरक्षित प्रवास होवो ही शुभेच्छा!!!
धीरे धीरे मेरी जिंदगी में आना तिच्यासाठीच म्हणलास की नाही भावा खरं सांग ❤
Ho na future family pn bolla😂 mla pn tech watla ani bolla she is very beautiful
I love you pan bolla prashil dada ❤
Bhaiya fas gaye baman k ladki k pyaar me 😂
@@Leon-Kennedy07..prashil bhiya to gaye kam se😂
भावा तू खूप लोकांसाठी एक Inspiration बनला आहे,
तुम्हाला आवड, जिद्द असेल तर कुठल्याच अडचणी तुम्हाला रोखू शकत नाही.
🔥🔥🔥खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
प्रशील भाऊ, शेतीतील कामे आटपून संध्याकाळी घरी आल्यावर मी तुमचा हा व्हीडीओ बघुन, थकवा गायबच झाला. धन्यवाद
अप्रतिम विडिओ भावा. खुप मजा आली विडिओ बघताना.
Khattarrnaak dhammal vinodi aani spasht vakkta re bhau.. maza yevunn rahili bagg tuzya barobarr
फॅमिलीं फोटो, भावना समजल्या भावा, तमिळ पण आहेच सोबत😂😂❤❤
😂
😂😂😂
मी travelig video सतत पाहतो खुप सारे हिंदी blogger चे video पाहिले पण हा मराठी blogअपरतिम होता तुझी energy खूपच भारी होती तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
तुमच्या part 2 ची खूप Wait करत होती मी 😊✨🥰 असेच विडिओ बनवत रहा दादा 🙏🏻👍🥰
Bhai best episode seen so far ....enjoy Tanzania Kilimanjaro...Kenya se jata toh bahot Indians milte...jai bhavani jai shivaji....jai shree Ram
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि मराठी अडवनक्चर..👌
तूझ्या हिंमतीला छप्पन तोफांची सलाम रे भावा बस यारा तूने तो दिला को छू लिया❤love you bro❤
तुझ्यामुळे दादा हे सर्व पाहयला भेटले पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे 🤗🤗👌👌🙏🙏
भाई खूप सुंदर दृश्य आहे व्हिडीओ च अप्रतिम 👌👌👌👌👌तुमची लेग्वेज तर खूप मजा आली 👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳🙋♂️
मराठी पाउल पड़ते पुढे..........
Love you bhava ❤❤❤
@Prashil भाऊ अप्रतिम व्हिडीओ..
1 नंबर भावा.... happy journey
Khupch bhari dada ..🤩
Proper english येत नसली तरी सुद्धा आपल्या मातृभाषा मराठी च्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर तु तिथं पर्यंत पोहचलास ..हे खरंच खुप कौतुकास्पद आहे..!🔥
Mastach...Africa darshan zal tuzyamule
प्रशिल भाऊ,जरा धीरे धीरे चल्लो मेरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे ..गाणे शिकवायचे होते त्या भाऊला...
प्रशील मीत्रा, तुझं कम्युनिकेशन स्कील खरंच भारी आहे. तुझ्यामुळे आम्हाला हा देश बघता आला. तुझे आभार आणि तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐👌👌🙏🙏
मला वाटलं तू मेट्रोनी वाटर फॉलला जाणार आहे. पण तू तर व्हॅन ने गेला😂.
असो बाहेरच्या देशात फिरायला तिथली भाषा आलीच पाहिजे ही मनातली भीती दूर केली तू भावा.
भारी होता आजचा vlog. जय महाराष्ट्र❤
Mg tithli language alich pahije tyachyasobat konitri backup ahe..😅
खुप छान या विडीओ मुळे बाहेरच्या देशातील निसर्ग सौंदर्य संस्कृतीचे दर्शन घडले.विशेष म्हणजे आपली बोलण्याची उत्तम शैलीच या विडीओ मागील मेन उद्देश दिसून येतो.इतर गमती जमती सुद्धा या विडीओ ला आणखीनच आकर्षीत करण्यात मदत होते.
धन्यवाद
विंटर राइड हाउद्या 1 दा लद्दाख ला Mazza येनार भावा 🎉❤
खूप छान भावा व्हिडीओ आज तुझ्या मुळे त्या ठिकाणची जीवन शैली पाहता आली, लयभारी 🙏🙏🙏🙏
1number ✌👌 jambo, prashil भाऊ 😊
Bhai मनाला लागला हा व्हिडिओ... intresting..❤ so love 💕 you Bhai...
खुबशुरत video भावा ❤❤❤❤ vary nice I am From Nashik महाराष्ट
Beauty of world in a side and beauty of Africa in a side ❤❤❤
Mastch re. Keep going bro ani asach pudhe ja💐
प्रशील भावा खरंच तू माहिती खूप मस्त देतो आणि आता तर देशाच्या बाहेर आहे तरी पण छान माहिती आम्हाला या व्हिडिओ द्वारे भेटीतिये..
जिंकलस भावा तू खरच जिंकलस...
Next व्हिडिओ लवकर पाठवशिल हीच अपेक्षा.. थॅन्क्स भावा..
Prashil भावा खूप छान आतुरता पुढच्या vloge ची..❤️❤️🎥🎥🙌🏻🤗👍🏻
अब बन गया बेटा word champion happy journey and best of lak .I am from akola jilha vidarbh Maharashtra.
भावा तुझे बरेच व्हिडिओ मी बघितले आहेत. किल्ले आणि ट्रेक तर मस्तच असतात, पण ह्या आफ्रिका टूर ने मात्र खरंच मन जिंकलं.
इतर लोक जिथे भाषा येत नसल्याने संकोचतात तिथे तू बिनधास्त असतोस. मस्त. ❤
No words. Its brilliant 😊
बोत मजा आला भाउ व्हिडिओ पाऊण
जास्त वाट बघायला नको लावू भावा लवकर विडिओ टाकत जा किती वाट बघायची❤
वाह मित्रा खूप छान.... परदेशात जाऊन आपली मराठी भाषेचा अभिमान सांभाळल्या बद्दल खूप अभिनंदन...👍🏻
शुभेछा: UA-cam channel
Ride for peace
Bhava mast vatla vedio majja Ali.. pudhacha part lavkar yeu de
Prashil really loved your Tanzania vid and specially your Family Photos.
मस्त यार खूप बर वाटलं आनंदी झालो यार असं वाटत मी गेलोय
Bhava khup bhari vatat ahe...man khush zhal ..GBU Bhava....Jiklasss bhava...
खुप छान माहिती दिलीत दादा, छान Waterfall hota,nice Banana trees and स्केच 👌👌All The Best 👍
खुप सुंदर वर्णन आणि family sobat टीव्ही वरती तुझा content बघत होतो खुप मज्जा आली सगळ्यांना ! हसून हसून धमाल keep posting 🎉
Prashil bhau ..khupach bhannat vedio... waiting for next video...❤
khup mast video aahe..funny nd confidence aahe tu.😂😂 maja aali baghayla..❤❤
Vlog bghaychya aadhich comment karaych baaba mahitich aahe vlog cha kay vishay nasnar nehmisarkhach zakaaassssaaaa ashnar😍🥰😘😘😘
Khupch bhari khup wait kela 2 partcha bghun bhari watl 🎉❤
एक नंबर... खूप भारी... full entertaining 🥳😍
Best u tube blogger prashil...then road wheel Rane and one more ranwata .. amazing VDOS commentary 🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा खूप सुंदर व्हिडिओ आहे. आफ्रिका देश पण खूप निसर्गरम्य आहे. खूप मज्जा आली व्हिडिओ बघताना आणि तुझ्यासोबत आम्ही सुद्धा त्यांची भाषा शिकत आहोत. आम्ही तर घरी बसल्या आफ्रिका देश फिरत आहोत असे वाटत आहे. दादा तू त्यांना मराठी शिकवत आहे खूप छान वाटलं, आणि गाणे सुद्धा शिकवत आहे. 👌👌 💓💓(( जम्बो दादा ))
prasil bhau thanks for sharing africa safari
खूप छान प्रशिल तुझ खूप खूप आभार, असच तू तुझी प्रगती कर आणि पुढे जा...
Dada tu shivaji maharaj ancha mavla ahe dugmugayche nahi tu Jai Maharashtra 🎉🎉 purely natural environment beautiful Village in Tanzania 🎉🎉❤❤
Khupac sundar dada😍❤
Khupch Kamaal Vlog Series banat ahe ha....Prashil you are total package of entertainment....Aapn bhetlo pahije
सायको प्रशील,
अफ्रिकन्सना तू मराठी शिकवशीलच. अभिनंदन!!
परदेशातील नव्या मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
Super very nice excellent 👍👌
प्रपोज छान केला... भावी जोडीदार 👌
Gabardast vlog 😊😊👌😍
खुप सुंदर प्रशिल भाऊ
खरच आफ्रीका देशामधील टांझानिया बघण्यासारगा आहे तो खुप चांगल्या पद्धतिने दाखवला आणि तिथे जाऊंन आपली मराठी भाषा बोललास , खुप मज्या आली विडियो मध्ये , काय ती भाषा काय तिथंल दृश्य आणि तुच्यासोबत अंसणारी ती लेडीज तीन सुद्धा खुप चांगल्या पद्धतिने तुचा साथ दिला.
🙏🙏
आजपर्यत युटुबवर विडियो बघितले पण तुच्या सारखे नाय, प्रिशील भाऊ , कारण तुमच्या आम्हाला घर बसल्या विडियो बघता येतात
Wow 😍❤❤
खुप खुप 👌👌👌 अप्रतिम
❤Nad kela bhau tu❤
Love you bro wat a superb Journey Keep it up ❤
Hi prashil tumcha vlogs khoob bhari hota anni Africa cha ardha basha shikla wish you good luck 👍
जबरदस्त भावा...❤
खूप सुंदर भावा मजा आली vidio बघून
Ek number dada , jai Maharashtra 🚩🚩
Confidence level next level 😊❤😮👑💪
Waiting for next part
खूप सुंदर vlogs दादा,, खूप सुंदर विव खूप सुंदर अस वाटत होत पैंटिंग करावी,, आणि हो त्या पैंटिंग खूप सुंदर होत्या, तू घ्यायाला हवी होती,, तुझे vlogs खूप एन्जॉय करतो आम्ही 👍🏻😂
Mast kiti chhan maja ali .❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझी भाषा किती गोड आहे. Best luck for your future plan.
भाऊ प्लिज तिसरा पार्ट लवकर टाक कारण खूप छान वाटल तुझे दोन पार्ट बगुन मी स्वतः आफ्रिकेत आल्या सारखं वाटत होत खुप छान ❤️
V nice. 👍👍👍👍👍👍👍
Really really nice sundare you did the best
Khupach chan metro dhabdhaba....pan.teesara vdo kadhi yenar Raja 😮
प्रशिल खूप खूप छान व्हिडिओ तुझा मुले आम्हाला साऊथ आफ्रिका बघायला मिळाली ❤😊😊
अरे भावा तुझा ब्लॉग बघून खुप मज्जा आली जय महाराष्ट्र ❤️🚩
Bahot hard bhau 2 completed
भाऊ खूप धमाल व्हिडिओ आहे. मस्त 👏👏👏👍😊🍫
खूपच सुंदर भावा.
Bahut acci jagah hai
Proud of you prashil✌❤👍
लई भारी!!!
Wow❤
Jambo Jambo 👌👌
Very nice Prashil dada 😍😍
असं वाटल हा व्हिडिओ संपावाच नाय. खुप छान. 👌
Amazing keep it up 😊😊😊
Bhai lvkr yeude next episode khup time zla 🤗
Zakkas trip bro 1no👍👍👍👍
You deserve million subscribers ❤