महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही एकदाही रायगड पहिला नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. नेहमी प्रमाणे माहिती पुर्णपणे व्हिडिओ केला आहे मी दरवर्षी रायगड ला जातो जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Dada shevti Raigad vlog alach..This is the surprise of 300k for us...Asach pragati karat Raha Ani asach veg veglya kilyanna Beth det Raha..🎉🎉❤❤ ll Jai Bhavani JAI SHIVAJI ll
आम्ही ६ जून २०२३ रोजी स्वराज्याभिषेक सोहळा निमित्त दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड किल्ले येथे गेलो होतो आणि माझी लेक शिवकन्या श्राव्या हिने महाराजांसमोर शिवगर्जना दिली होती... माझं स्वप्न होत एकदा तरी महाराजांच्या दुर्गदुर्गेश्वर रायगडी जावे आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावे आणि महाराजांची शिवगर्जना द्यावी आणि माझी ईच्छा पुर्ण झाली... अभिमानाने सांगू शकते की मी महाराजांना भेटले... माझी मुलं लहान आहेत पण महाराजांच्या गडी जावू म्हटलं की एका शब्दात तयार... आणि म्हणून आमचं ठरलं आहे यंदा सुद्धा जाणे आहे... जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
खुप छान दादा
महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही एकदाही रायगड पहिला नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे.
नेहमी प्रमाणे माहिती पुर्णपणे व्हिडिओ केला आहे
मी दरवर्षी रायगड ला जातो
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
21 जानेवारी 2024 रोजी मी रायगड किल्ला वर गेलो होतो 🙏 🚩🚩 आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले...🚩 जय शिवराय 🚩
8 डिसेंबर 2023 रोजी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो 🙏🙏 आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले 🚩 जय शिवराय🚩
प्रशील मीत्रा, तु गाईडद्वारे रायगड किल्ला दाखवण्याचा जे काम केलं आहे. ते खुप चांगलं केलस. तुला खुप खुप धन्यवाद.. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏
गाईड साठी 21 तोफेची सलामी ❤
दादा तुम्ही खूप भारी आहात
तुमच्यामुळे आम्हाला सारे गडकिल्ले पाहायला मिळतात
खूप खूप धन्यवाद दादा ❤
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🌺🚩🙏🏻 खूपच मस्त माहिती दिली दादांनी 🌺🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शिवराय 🚩 खूप छान व्हिडिओ 🚩
अप्रतिम रायगडचा ईतिहास जय शिवराय
Dada shevti Raigad vlog alach..This is the surprise of 300k for us...Asach pragati karat Raha Ani asach veg veglya kilyanna Beth det Raha..🎉🎉❤❤ ll Jai Bhavani JAI SHIVAJI ll
भावा दादाने खूप छान सांगितलं शिवाजी महाराजांन बद्दल
अप्रतिम इतिहास विश्लेषण ❤
जय शिवराय
काय योगायोग आहे, मी शशिकांत काळे, आणि गाईड चे नाव, शशिकांत गोरे, व्वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर.छत्रपती संभाजी महाराज की जय.🚩
खूप छान दादा.माहिती ही खूप छान आहे.इतिहास ऐकत असताना खरचं डोळे पाणावले.छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय जिजाऊ. 🚩🚩🚩
Finely dada Raigadavar ala❤😊jay shiv Chatrapati 🚩💯🙏🙂
माझा मालकाचं घर राजा शिवछत्रपती 🙇♂️🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र....👌👌👌🙏🙏🙏🙏
Thanks dada❤
अवश्य सुंदर सह्याद्री....wowwwwww❤
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
🚩🙏Jay Shivray Jay shri ram🚩🙏
Jabardast bhau
Super bhawa❤
जय shivray 🚩🚩🚩
अप्रतिम अति सुन्दर विलॉग
प्रशील भावा ❤🎉
खूप छान माहिती दिली कृपया अजून एक पार्ट बनव दादा
Prashil असा वाटत होता का vedio चा end नाही व्हायला पाहिजे मस्त वाटत आहे ऐकायला आणि बघायला
हाय असिस्टंट भारी भारी व्हिडिओ पाठवण्यासाठी
Jay shree Krishna Ram 🚩🧡🚩
खूपच सुन्दर सांगितल भावा नी
Prashil very very very nice n informativ video ahe keep it up, God bless u,
very good vlog...keep it up...
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🚩👌👌 जय शिवराय 🚩🚩
Chandrapur ch naav gajval bhau tu maharastrat aadhi mumbaikar ppunekar nakshalvadi rahtat n tya jilyat ase vicharat hote aani aata prashil bhaucha jilha mhnun olkhat aahe tnx bhau mnapasun
1 नंबर दादा
खुप छान लॉग बनवलास भावा मि तुझे लॉग रोज पाहतो. जय शिवराय ❤❤ ❤️ जय भीम 💙💙💙
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👋🏻🚩🚩🌎
Apratim Vlog !! 💯👌👌 Sarvapratham Prashilala Dhanyavad 🙏🙏 Raigad killyacha Itihas Guide chya madatine khup sundar apratim shabdat varnan kelay 💯👌👌🙌🙌 Tenva guide chehi Dhanyavad 🙏🙏 Ankhi ek part banvava hee vinanti 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
Dada thank you 🤗🥰 mi kadhi pasun vat bagat hote 💜
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
प्रशिल भाऊ तुला नथ मस्तक होवाव अस वाटतंय भाऊ खूप भारी माहिती मिळाली भाऊ
आम्ही ६ जून २०२३ रोजी स्वराज्याभिषेक सोहळा निमित्त दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड किल्ले येथे गेलो होतो आणि माझी लेक शिवकन्या श्राव्या हिने महाराजांसमोर शिवगर्जना दिली होती... माझं स्वप्न होत एकदा तरी महाराजांच्या दुर्गदुर्गेश्वर रायगडी जावे आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावे आणि महाराजांची शिवगर्जना द्यावी आणि माझी ईच्छा पुर्ण झाली... अभिमानाने सांगू शकते की मी महाराजांना भेटले... माझी मुलं लहान आहेत पण महाराजांच्या गडी जावू म्हटलं की एका शब्दात तयार... आणि म्हणून आमचं ठरलं आहे यंदा सुद्धा जाणे आहे...
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
I love you bhava ❤❤❤
Jay Shivraay 🙏
जय शिवराय ❤❤
राजधानी रायगड👑🚩♥️
जय शिवराय 🚩
Dada love you ❤️
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
Dada maz swapn ahe ki akda tri ya raygad fort la yav Ani chatrapati shivaji maharajanchya payi aapal dok tekvaych ahe
जय शिवराय
Bhau Gadchiroli, Chandrpur cha pn ek vlog bnv please ❤❤❤❤❤😢😢😢😢😢❤❤❤❤❤
Gadi chorli 🥺🥺
chhatrapati shivaji maharaj ki jay❤❤❤❤❤❤❤
जय भवानी जय शिवराय, अंगावर काटा आला इतिहास ऐकताना🥺🥺
जय भवानी जय शिवाजी 🙏
Jai shiv rai 🙇🙏🙏🙏🙏🙏
Aamhi 24 July la janar he Raygad la 🧡🚩
पायरी मार्ग चालु आहे का
Nice
Jay shivray 🚩
JAY SHREE RAM 🚩🚩🚩
Dada 2nd part kadhi uploed karna video cha nice information
🚩JAY SHIVRAY 🚩
Good morning
आमचं इमान रायगडाच्या मातीशी 🚩
Jay shivray🧡🧡🧡
👌🏻👌🏻
Jay shivraj ❤❤❤❤❤
❤❤❤
video mast ani informative. pan ek prashna ahe ha guide kay khaun ala hota yevadhi energy 😅😅
छत्रपती शिवाजी महाराज की जय
King rahygad❤❤❤
Jay maharashtra 🧡🚩
11:52 😄😄
।। जय शिवराय ।।
Jay shivray Jay Shambhu raje ❤
Swargiy. Sundar. Raigad 💞
दादा भाग 2 पन लवकर uplode कर
❤🙏🙏🙏🙏❤❤🔥🔥🔥❤❤❤❤
दादा मला तुमाला भेटायच आहे ❤🙏
Bhava Sri Lanka Tour kar na ❤
Dada next part kadi yenr
❤❤❤❤,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Dada Nashik visit kadhi honar
रायगड 🚩
🙏🌹🚩
SacninAher❤❤❤❤❤❤
भावा दुसरा व्हिडिओ कधी येणार
27:00 छत्रपतींचा राज्याभिषेक का आणि कोणी नाकारला होता ते सांगा guidesaheb...
15:30 टेंब्रून
❤
दादा mala second part बघायचं आहे श्री रायगड च
मी search kartay nahi disla
Ajun detail madhe video milala tari chalel
उद्या काय आहे मित्रांनो ?
0 75 cha speed madhe bgha saglyanni sagli mahiti samzel dada jara speed madhech boltayet
🤗
Bhetai cha aahe tumhala ya kadhi nashik la
दौलताबाद किल्ला दाखवा दादा
Bhau part 2