बेदरकार, भ्रष्ट IPS कैसर खलिदनी बदली नंतरही केली फाईलवर सही, पत्नीची होणार चौकशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2024
  • घाटकोपर मध्ये १७ जणांचा बळी घेणाऱ्या Ego Media कंपनीला अनधिकृत होर्डिंग उभारताना भ्रष्ट मार्ग स्विकारत आयपीएस कैसर खलिद यांनी बदलीनंतरही मदत केलीय. त्यासाठी ३९ बॅंक व्यवहारातून १० खात्यांवर ४६.५ लाख रूपये कंपनीने जमा केलेत. याबाबत खलिद आणि त्यांची पत्नी सुमाना यांना पुण्याच्या पोर्शे प्रकरणातील न्याय लावण्याचं धाडस शिंदे-फडणवीस सरकार करणार की नाही हाच खरा प्रश्न आहे.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #qaisarkhalid #ghatkoparhoardingcollapse #punehitandruncase #eknathshinde #devendrafadnavis #arshadkhan #sumanakhalid #hoarding #mumbai #accident #maharashtra

КОМЕНТАРІ • 71

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 7 днів тому +16

    आपल्या निर्भिड पत्रकारितेला सलाम👏

  • @espee1068
    @espee1068 5 днів тому +5

    तुम्ही असेच निर्भिड पत्रकारीता करत रहा. भ्रष्टाचाऱ्यांना उघडे पाडा.1M subscriber लवकरच होतील.

  • @ashoksawant7650
    @ashoksawant7650 5 днів тому +6

    कैसर खलीद यांना सोडु नका

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 6 днів тому +5

    शिंदेंचं सरकार कोणालाही शिक्षा करु शकत नाहीत.....फारच मानवतावादी आहेत ते!!!

  • @user-eo4mw4dx5f
    @user-eo4mw4dx5f 5 днів тому +4

    साहेब आपल अभिनंदन...आपले धर्याचा डेरींगचा जितके कौतुक केले तेवढेच कमी आहे.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 7 днів тому +8

    सर एकदम भेदक अचूक विश्लेषण सत्यमेव जयते❤

  • @ravit8195
    @ravit8195 6 днів тому +3

    अश्या लोकांना शिक्षा होणे गरजेचे आहे... धन्यवाद... ह्या बातमी प्रसारित करण्या करिता

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 7 днів тому +4

    काही उपयोग नाही कोचरेकर साहेब, कोणीही या बाबतीत काही करणार नाही.
    फक्त गोड आणि गुळुळीत बोलतात सगळे राजकारणी, या सगळ्याचे हात दगडाखाली आहेत.
    फक्त हे उघड करणाऱ्यानाच त्रास दिला जातो. तुम्ही हे धाडस दाखवले तुम्हाला सलाम.❤

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 6 днів тому +4

    यूपीएससी परीक्षा काही लोकं केवळ माल कमविण्या साठी देतात.

  • @dayanandchaudhari7818
    @dayanandchaudhari7818 7 днів тому +11

    महाराष्ट्राचे प्रशासन यावर कारवाई करणार नसेल तर हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्री पण भ्रष्ट आहेत, अशी प्रतिमा जन्मानसात जाईल. या करिता या भ्रष्ट अधिकारी आणि सबंधित यांचेवर कारवाई झालीच पाहिजे.

  • @namdeokedari
    @namdeokedari 7 днів тому +8

    सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या कर्तृत्वाला ❤

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 7 днів тому +9

    सर जी मनापासून धन्यवाद मी ips यांच्या विरोधात मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागत आहे बँक घोटाळ्यातील आरोपी वाढवाण या प्रकरणात ips अमिताभ गुप्ता

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 4 дні тому +2

    अधिकारी व सत्ताधारी यांची मिली जुली है

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 7 днів тому +4

    सदर बाबतीत कठोर कारवाई झाली पाहीजे. छान विडिओ बनवला अभिनंदन 💐🙏

  • @digambargaonkar7403
    @digambargaonkar7403 7 днів тому +6

    आपले धन्यवाद... आगे बढो.....

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 7 днів тому +7

    सर,
    एकदम परखड व्हीडीओ केलाय
    बघूया सरकारला जाग येते का पण तुम्हाला खुप खुप धन्यवाद🙏💕

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 7 днів тому +5

    सरकारने त्वरीत कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे. बॅन कंपनीकडून पैसे कसे गेले याची सखोल चौकशी करावी.
    जबरदस्त गौप्यस्फोट बेव्हो आगे बढो जनता आपल्या पाठीशी आहे !

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 7 днів тому +8

    अमिताभ गुप्ता, परमवीर सिंग,dcp सौरभ त्रिपाठी तसेच आता मुंबई मध्ये पोस्टिंग वर असणारे अनेक ips सुद्धा आहेत असे भ्रष्टाचार कारभारात मग्न आहे त्यात वाहतूक विभाग,व सर्व परिमंडळ dcp adl cp व cp सुद्धा

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 7 днів тому +6

    दोषीवर कारवाईच नाही तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे भ्रष्टाचारी कृत्य होणार नाही.

  • @namdeokedari
    @namdeokedari 7 днів тому +5

    देशात फक्त कैसरच आय एस आय आहेत का? यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचार काढा म्हणजे कसे कितीही कैसरकर सापडतील

  • @akshataskitchen1146
    @akshataskitchen1146 7 днів тому +7

    हे असे मंत्री असतील तर जनतेच काय भले होणार.म्हणून या तर आम्ही वांद्रेकर गेली 14वर्षे आपल्या घरा विना बेघर झाले आहेत

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 7 днів тому +3

    Sir khup chan mahiti.. Asach chalu theva ladha tumcha

  • @namdeokedari
    @namdeokedari 7 днів тому +5

    पायथा ते माथा सर्व भ्रष्टाचार टक्केवारी वर काम चालतं इथे कष्टकरी शेतकरी घामकरी यांचा विचार केला जातोय का फक्त शेतकरी भरडला जातोय?

  • @dattatraymatre1460
    @dattatraymatre1460 6 днів тому +3

    Lai Bhari hai sir ji

  • @premkumarchoudhary1163
    @premkumarchoudhary1163 4 дні тому +1

    Sir thanks a lot for your investigative reporting .Sir u stand against corruption in India. I'm with you and stand by u all the time. Well done 👍🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 днів тому +3

    सरकारने कारवाई करणे जरूर आहे..आणि न झाल्यामुळे बीजेपी मागे पडू लागलीय 🚩

  • @premkumarchoudhary1163
    @premkumarchoudhary1163 4 дні тому +1

    Sir thanks a lot for your investigative reporting. Sir u stand against corruption against in India. I'm with u and stand by u. Well done 🙏

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 6 днів тому +3

    Salute sir ❤

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 7 днів тому +3

    भारतीय पोलीस सेवेतील(ips)पदांवरील अधिकारी यांच्या भ्रष्टाचार मनमानी कारभार, गुन्हेगारी कृत्याला जबाबदार असून पोलीस दलाचे गुन्हेगारी करण केले आहे खास करून गृह मंत्री देवभाऊ फडणवीस साहेब व त्यांचा गृह विभाग ओत पोत भ्रष्टाचार कारभाराचे धनी बनले आहेत

  • @ssanjaychavan2140
    @ssanjaychavan2140 7 днів тому +1

    वाह
    प्रथमच तुमचा video पहिला
    Subscribed 👍
    Impressed

  • @redvelvet8111
    @redvelvet8111 7 днів тому +2

    Khup khup धन्यवाद sir

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 дні тому +1

    नुसतं suspension नको,अटक करून तुरुंगात टाका.

  • @espee1068
    @espee1068 5 днів тому +1

    पालघर साधू हत्याकांड, सुशांत - दिशा हत्याकांड, व्होरा कमिटी अहवाल सार्वजनिक करण्याबाबत बिजेपी ने केलेली वल्गना, सावरकरांना भारतरत्न देण्याची वल्गना ह्या सर्वांचा जाब बिजेपी ला विचारा.....

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n 5 днів тому +1

    सामान्य माणसाना शुल्लक कारणावरून भयानक यातना होतात हे जग जाहीर आहे
    मग जिते 17 व्यक्ती मृत झाले येकाध्याचा चुकी मुळे त्याला नोकरी वर बदली का घरी पाठवलं

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 7 днів тому +2

    काहिच होणार नाही.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 днів тому +9

    मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार जनता जनार्दनाचा विश्वासघात करत आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय जनतेकडे आहे आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक संधी मिळाली पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @anu3798
      @anu3798 5 днів тому

      Sandhi milayla nivadnuk ladhvavi lagte bhau... Binshirt pathimbe, bin dhotar maghaar gheun janta janardhan nivdun nahi det... 2019 ed chaukashi jhalyapasun mns maidanat dislich nahi

  • @ashokpadval9530
    @ashokpadval9530 7 днів тому +1

    पोरसे कार प्रकरण जाग्रत पुणेकरामुळे तडीस जाते आहे.

  • @charudattamhapankar381
    @charudattamhapankar381 7 днів тому +3

    Khalid la atak zali pahije

  • @rajendrajoshi2549
    @rajendrajoshi2549 7 днів тому +4

    मोदी काय करत आहेत

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 7 днів тому +1

    👍👍👌

  • @sneharathivadekar9183
    @sneharathivadekar9183 6 днів тому +2

    👍👍👌👌👌👍

  • @Pokemon76305
    @Pokemon76305 5 днів тому +2

    Now there is new trend. Earn lot of black money while in powerful and key position. Then take VRS become MLA Or MP and get immunity.

  • @rajendranikam4034
    @rajendranikam4034 6 днів тому +1

    कोचरेकर सर, आपला गाव कोणता ?

  • @narendrapatil542
    @narendrapatil542 6 днів тому +2

    Palkhannha Vinnathi Ahe Aapalya Mulhannha Police Madhya Bhrthi Karnyache Thala....Karan Police Satha Bsdnamiche Labhale Hsot Ahe...Ani Padhavar Asthana Manuskhi Naslhelha Nsmunha Astho ..
    Tashehec Brhast Hovun G Garibhsnchi Hi Ghyhun Jagnayat Kai Mardhanghi Ahe Gharbhanchi Hi Lagtbec Sawathalahi Ani Parivaralhi...

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 6 днів тому +2

    Hya Sarkar kadun kona varahi karvai hoil hi apeksha karata yet nahi. Samanya manasacha bhramniras zala aahe. Really frustrated. Pudhachya veli NOTA var matdan karave asech vatu lagle aahe. Ajit Pawarana clean cheat kashi milali tasech sarva gunehgar aani bhrashtachari clean noun baher rahatil hech vasatv aahe. Aamchya sarkhe lok tax bharat rahtil aani khanare khat rahtil.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 7 днів тому +1

    Brasta sarkar jababdar

  • @simrankudalkar2760
    @simrankudalkar2760 4 дні тому +1

    Morbi bridge Gujrat babti pan sanga

  • @hiteshmaru4593
    @hiteshmaru4593 6 днів тому +1

    Amchya areat pan barech mkde aahet ase

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 7 днів тому +1

    Hya lokan jail madhye sadvel pahije

  • @user-es9zl2cj2v
    @user-es9zl2cj2v 6 днів тому +2

    Yanna kathor shiksha hoyla hawi

  • @user-ho2nz2kd7o
    @user-ho2nz2kd7o 6 днів тому +2

    असल्यास सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चौकात चौकामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये फोटो लावण्यात यावेत म्हणजे समाजाला लोकांना कळेल

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 5 днів тому +1

    आणि अश्या लोकांना आपण हिरो म्हणतो...

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 7 днів тому +2

    त्या केसरी ला सरकारी सेवेतुन ढिसमीस केले पाहिजे कायमचे ढिसमीस केले पाहिजे

  • @Pokemon76305
    @Pokemon76305 5 днів тому +1

    Wachak nahi. Milibhagat mhana.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 7 днів тому +4

    राजेश कोचरे कर साहेब तुम्ही उद्धव ठाकरे यांचा काही व्हिडिओमध्ये उदो उदो करून मराठी माणसात वात पेटवून देणारे तुम्ही कोचरे कर साहेब आहेत आम्ही तुमचे व्हिडिओ बघता पण तुमचं फार चुकीचे व्हिडिओ दिसते उद्धव ठाकरे बद्दल मेहरबानी करून खरं सांगत जा आणि खरं बोलत जा भाऊ तोरसेकर सारखे

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 6 днів тому +2

    नैतिक अधिकारी नाहीच पण असा प्रश्न तुम्ही साधूंच्या हात्येच्या वेळेस विचारला होता का उद्धव ला?

  • @rahultendulkar7424
    @rahultendulkar7424 6 днів тому +1

    Valor