नानाची आई पायाची आणि मनाची घाण | Sushil Kulkarni | Analyser | Nana Patole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 327

  • @alute431
    @alute431 13 днів тому +113

    काँग्रेसमध्ये गेले की किती हलकट प्रवृत्ती बनत जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे नाना!

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 13 днів тому

      बरोबर आहे काँग्रेस शब्द असलेले सर्व एकाच माळेचे मणी आहेत

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl 11 днів тому

      काँग्रेस ही देशाला लागलेली कीड आहे, घाण आहे, वायरस आहे. किळस वाटते या काँग्रेसची आणि काँग्रेसच्या लोकांची🤮🤮🤮🤧

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 13 днів тому +140

    पटोल्याचे उत्पन्नाची साधने काय काय आहेत ? हे आता बाहेर काढावे. बस्स झाले मोदींना शिव्या, देवेंद्रास शिव्या.आता याच्याच मागे लागा.

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 13 днів тому +97

    कुठे हा नाना पटोल्या आणि कुठे सन्माननीय श्री मोदी साहेब! बरोबरी तरी लायक माणसासी व्हावी!

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 13 днів тому +7

      मनातल्या घाणीची गटारगंगा झालीय,
      याला राजकारणातून हद्दपार करा.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 13 днів тому +109

    नानाची टांग! स्वतः धुतली नाही. खोटे बोलण्याची लाज नाही . पांढरे कपडे घातले की माणूस स्वच्छ होत नसतो.

    • @pranit241
      @pranit241 13 днів тому +10

      लग्नात बहुधा सासूबाईंनी पाय धुतले नसावेत म्हणून त्याचा असा वचपा काढला असावा.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 13 днів тому

      नानाला नागडे करून चांगले चोपून काढा दळभद्री कपाळ करंटा नाना चपलेने तोंड फोडा bhdwyache

  • @milindpatil445
    @milindpatil445 13 днів тому +74

    नानाचे कार्यकर्ते इकडे त्याचे पाय धूतात आणि नाना दिल्लीत इटली वाल्यांचे पाय धूतात.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 13 днів тому

      धुतात नाही वेळ आल्यावर चाटतात

    • @prakashdusing307
      @prakashdusing307 13 днів тому

      खरय,, हा ptolya सोनिया, आणि पपुचे पाय धुतोय

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 10 днів тому

      😂😂😂

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 13 днів тому +25

    विधानसभा निवडणुकीत उभा आडवा धुऊन काढा. हेच भाजपवाल्यानी केल असत तर सर्व चॅनेलवाल्यानी उर फुटेपर्यत बोंबलत 3 दिवस प्रचार केला असता.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 10 днів тому

      सुसु ताईला ह्याबाबत चायबिस्कुट्यांनी विचारल्यावर ती म्हणाली, " ह्यापेक्षा दुसरे अनेक प्रश्न आहेत".
      हेच जर भाजपचं कुणी असतं तर फार मानभावीपणाने बोलली असती.

  • @mnk1964
    @mnk1964 13 днів тому +7

    काॅंग्रेसचे १२ खासदार निवडून आले तर इतका माज. उद्या राज्यात ह्यांची (चुकुन) सत्ता आलीच तर हे जनतेच्या डोक्यावर वरवंटाच फिरवतील.
    मतदारा, वेळीच जागा हो!

  • @Khavchat
    @Khavchat 13 днів тому +77

    😁 जेव्हा भरली त्या नानाची टांग
    😁 धुण्यास लागली लाचारांची रांग
    😁 बाटलेला देतो नेहमीच जोरात बांग
    😁 टांग-टींग-टिंगाक टांग-टींग-टिंगाक टांग

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 13 днів тому +7

      मस्तच ❤❤❤❤❤

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 10 днів тому

      निवडणूकीत कबूल केले आता द्या न खटाखट खटाखट..

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 13 днів тому +112

    साहेब,नानाला आता विधानसभेत पूर्ण धुवायला हवे

  • @Arun.Gaikwad
    @Arun.Gaikwad 13 днів тому +10

    नाना,पाटोळे, जितेंद्र आव्हाड दिग्विजय सिंह मनिशंकर अय्यर, ओवेसी, ममता, आणि स्टालिन चा पोरगा असले लोक कसे काय खपवून घेतले जातात कुणास ठाऊक.

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 13 днів тому +50

    पंकजा मुंडे यांची ती बातमी मी पण पाहिली होती. सुशिलजी तुम्ही काँग्रेसची चूक बरोबर पकडली. खरंच. एकदम चाणाक्ष व परफेक्ट विश्लेषण.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 13 днів тому

      पंकजा आता हद्दपार झाल्यात हो.

  • @ravindraathavale625
    @ravindraathavale625 13 днів тому +49

    अहो नाना किती खोटे बोलता, एकदा आपले बोल आणि पायधुतांचा व्हिडीओ स्वतःच्या डोळ्यानी बघा.

    • @pranit241
      @pranit241 13 днів тому +9

      एवढेही डोके नाही की मोबाईल ला पण डोळे आणि कान असतात. 😄😄😄

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 13 днів тому +3

      त्यानी baghitala नाही असे होणार नाही त्याने बघितले. म्हणुन खोटे बोलतोय

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 13 днів тому +20

    स्वामीच दर्शन घेतले,पण पाच मिनिटांत मनाची घाण धुतली नाही.सरळ खोट बोलत आहेत.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 13 днів тому +101

    मोदीजींचा विडीओ पाहिला होता. सुरक्षारक्षक त्यांना बूट घालू बघत होता. पण मोदीजींनी आदरपुर्वक नकार दिला होता.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 13 днів тому +25

      स्वतःला Great समजणारे लोक , पाऊस असेल तर दुसर्‍याला छत्री धरायला लावतात , पण मोदीजी मात्र स्वतःच छत्री धरतात .

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 13 днів тому

      ​@@sushamanaik9997अगदी बरोबर. मोदीजींना आणी ओबामांनाही पाहिले आहे.
      मोदीजी लहान मुलांमधे जाऊन बसतात , रमतात तसे सोनिया गांधींना एकदाही पाहिले नाही.
      ईंदिरा गांधींची त्यांच्या काळातली बातमी वाचली होती. त्यांनी आपल्या आॅफिसमधील टेबल पुसला. आणी मग सर्व कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवल्या. ती ही बातमी खोटीच असेल ना. पंतप्रधानाच्या टेबलवर धूळ असेल का? 😅😅😅

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 13 днів тому

      ​@@sushamanaik9997सुषमाजी ऊत्तर देत आहे पण डिलीट होत आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 13 днів тому +22

      हाच तर फरक आहे मोदी जी आणि इतरांमध्ये ❤

  • @pranit241
    @pranit241 13 днів тому +44

    खांग्रेसी नानाने दर्शनाला स्वतः पालखीत बसून जायला पाहिजे होत. म्हणजे प्रश्नचं मिटला असता 😄😄😄

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 13 днів тому +2

      जसे काका रायगडावर गेले होते😅

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 13 днів тому +8

    HMV ला मालकाचे धुवायची सवय झालीय...हेच bjp च्या बाबतीत घडले असते तर आठ दिवस भूकले असते.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 13 днів тому +10

    वरून पाणी ओतून बाहेरची घाण जाईल पण मनातील घाणरडे विचार कितीही धुतले तरी जाणार नाही.

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 13 днів тому +11

    नानांचे उत्पन्नाचे साधन काय आहे आता त्यांचे सगळे बाहेर काढा

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 13 днів тому +23

    खरं सांगायचं तर भा.ज.पा. ने आता स्वत: ची एक मिडिया वाहिनी (बातम्यां साठी) सुरु करावी आणि विरोधकांच्या नरेटीव्ह ला सणसणीत उत्तर द्यावे तरच त्यांना येणारी विधानसभा निवडणुक सोपी जाईल .....!!

  • @Jayesh315
    @Jayesh315 13 днів тому +20

    नाना ची..आई...नीट पाई पाई सोनिया ( अंटोनिया मायनो ) च्या घरी सोनिया चे पाय धूत जाई...😂😂😂😂

    • @pranit241
      @pranit241 13 днів тому

      दिल्लीच्या मातोश्रीना हा विडिओ पाठवून स्वतःची लायकी सिद्ध करण्याचा फुटकळ प्रयत्न करणार 😄😄😄

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 13 днів тому +17

    नानांच्या मातोश्रींनी त्यांना निश्चित चांगलेच शिकविले असणार, पण ते काय शिकले असतील हे समजले काल. त्यांच्या हातांना लोक सभेच्या निकालांमुळे माज आणि मस्तीची मेंदी लागली असल्यामुळे, ते तसे वागले असतील...

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 13 днів тому +11

    मोठेपणा चा गर्व / इगो ठासुन भरला असल्याने लहान लोकांना तुडवायला ही कमी करणार नाहीत.

  • @changdeobarse5072
    @changdeobarse5072 13 днів тому +27

    नाना पटोलेचे पाय, ज्या कार्यकर्त्याने धुतले, त्याने त्याच्या आई-वडिलांचे पाय कधी धुतले असतील का? हे त्याला विचारायला पाहिजे,

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 13 днів тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @prakashdusing307
      @prakashdusing307 13 днів тому +3

      लाचार कार्य krta

    • @changdeobarse5072
      @changdeobarse5072 10 днів тому

      मोदीजिने, 2019 साली वाराणशिमद्धे सफाई कामगाराचे पाय धुतले होते,

    • @changdeobarse5072
      @changdeobarse5072 10 днів тому

      मोदींजीने, 2019 मद्धे वाराणशीमद्धे सफाई कामगारांचे पाय धुतले होते,

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 13 днів тому +6

    नाना बद्दल काय सांगताय सर नानांच्या नसानसात खोटारडेपणा लपला आहे. नानांच्या अंगात नाना कळा आहेत. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 13 днів тому +12

    गजानन महाराज धन्य झाले असतील यांचे दर्शन घेऊन

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 13 днів тому +7

    काँग्रेसचे नेते कधी खरे बोलत नाही..हा त्यांच्या संसकृती चां इतिहास आहे 🚩

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 12 днів тому

      पृथ्वीराज चव्हाण यांना याबद्दल बोलावे वाटत नाही. नेहमी शहाणपण शिकवत असतात .
      ऊबाठा नी सुद्धा दुर्लक्ष केलेले दिसते.

  • @Nation_first1
    @Nation_first1 13 днів тому +20

    अहो, मोदी जी ने पार्लमेंट च्या मजुरांचे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वतः पाय धुतले होते हे नाना वाटोळे विसरले वाटते.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 13 днів тому +13

    नाना पटोले ला ही क्लिप पाठवा

  • @sunilkanade4785
    @sunilkanade4785 13 днів тому +10

    तरि पण लोक काँग्रेस ला मतदान करतील विधानसभेला

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 13 днів тому +37

    शाम आणि त्याची आई यांचे संदर्भ देऊन सुशील साहेब कोणाला सांगताय हे तर लोकसभेच्या विजयाने हूरळून गेले आहेत हे काहीही बोलतात आणि कोणावरही तोंडसुख घेतात.

    • @pranit241
      @pranit241 13 днів тому +6

      नाना फक्त दिल्लीच्या आईच्या गोष्टी ऐकतात. 😄😄😄

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 13 днів тому +3

      कुठे साने गुरुजी व त्यांचे संस्कार व कुठे‌ नाना व .......

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 13 днів тому +2

      खोटी आश्वासने आणि जातिभेद करून 99 जागा निवडून आले आहेत

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 13 днів тому

      ​@@pranit241😅😅😅

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 13 днів тому +9

    सुशिल साहेब आपण खुपच छान विश्लेषण केलत ही काँग्रेस मंडळी मुजोरी आहेत

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 13 днів тому +6

    नाना पटोले यांना पूर्ण महाराष्ट्रात किती जण ओळखतात हाच खरा प्रश्न आहे
    ते असेच करत राहणार आहेत

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 13 днів тому +8

    😢 मनाला घाण ही अगदी ग्रेव्ही सारखी लागली आहे मंचुरियन जसा ग्रेव्हीमध्ये बुडालेला असतो तशी मने घाणी मध्ये बुडालेली आहे😮😢

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 13 днів тому +7

    डोक्यात हवा गेलीय नानाच्या

  • @Khavchat
    @Khavchat 13 днів тому +20

    8:15 👈😁 पायाला घाण लागलीच होती ती ‘गाडी’ला लागू नये…
    👆अनुस्वार राहिला बहुतेक सुशिलभाऊ!!

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u 13 днів тому +4

      वा फार योग्य नावं आहे पण याला आमच्या कडे आणखी एक नावं आहे बो - -

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 13 днів тому +2

      छान 😂😂

    • @Khavchat
      @Khavchat 13 днів тому +1

      @@user-qp6sy1jv2u 😁 अरे बापरे!🤣

    • @Khavchat
      @Khavchat 13 днів тому +1

      @@sanjaybhalerao4346 धन्यवाद!😁🙏

    • @user-bx2kg1gl3q
      @user-bx2kg1gl3q 13 днів тому +1

      😂😂😂😂😂😂

  • @charisurendra
    @charisurendra 13 днів тому +19

    नानाची टांग 😂😂

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 13 днів тому +24

    ही गोष्ट महायुतीतील कोणाच्या बाबतीत घडली असती तर ह्याची बातमी अमेरिकेच्या पेपर मध्ये छापून आणली गेली असती.महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी तसे कमीच पडतात ही खरी गोष्ट आहे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 13 днів тому +6

      मोदी पायाला हात लावू देत नाहीत. स्वत:ची छत्री स्वत: धरतात.

    • @gajanandeshpande6495
      @gajanandeshpande6495 13 днів тому +5

      @@sudhabhave4630 बघा ही गोष्ट तुम्ही सांगितली म्हणून कळली महायुती आणि NDA त्यांना स्वतःला प्रोजेक्ट करायला आणि विरोधकांना सर्व स्तरांवर उघडे पाडायला कमी पडतात.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 13 днів тому +2

      तरी ठराविक लोक अशा नां निवडून देतात किती समजदार काही ठराविक लोक कमाल वाटते..

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 10 днів тому +1

      फेक सत्ताने तर तात्काळ ' हग्र लेख ' लिहिला असता.

  • @anilbam3168
    @anilbam3168 13 днів тому +4

    राहूलचा नालायकपणा आणि अहंकार माज इ. त्याच्या माणसात उतरला नाही तरच नवल.

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 13 днів тому +15

    खूपच छान विश्लेषण

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 13 днів тому +5

    नाना नाना नानाचे नाना प्रकार बघावे लागत आहे ,

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 13 днів тому +4

    फारच छान

  • @arunasuvarna6429
    @arunasuvarna6429 13 днів тому +8

    Yes Sushil ji
    You are 100 percent right 🙏

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 13 днів тому +7

    सुषमा बाई ने हे पाहिले नाही काय, हे फडणवीस यांचे कारस्थान आहे.

  • @sudhirkapote8795
    @sudhirkapote8795 13 днів тому +22

    या वृत्तीला फक्त हलकट असे म्हणतात

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 13 днів тому +3

    नानांचे पादप्रक्षालन पाहिल्या नंतर पुढे काय वाढून ठेवले आहे हे सुज्ञास सांगणे नलगे..

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 13 днів тому +1

    सुशील सर नाना पटोले हे मात्र खोटे बोलण्यात एकदम पटाईत आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येते

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 13 днів тому +1

    स्वतः मोदीजी गरीब कामगारांचे
    पाय धुवत होते हे पण जनतेनी
    बघितली म्हणून
    मोदीजी चा आम्हाला अभिमान आहे

  • @raj.n.9407
    @raj.n.9407 13 днів тому +7

    कार्यकर्त्याने स्वतः कबूल करून सांगितले की ते माझे दैवत असून मीच त्यांचे पाय धुतले

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 13 днів тому

      मग अशा दैवताचे पुढे अजून काय काय धूनार हा कार्यकर्ता😅

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 13 днів тому +8

    गजानन महाराज आपली लिला अगाध आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 12 днів тому +1

    सुशीलकुमार, आपले विचार आवडले, नानासाहेबांना
    अक्कल
    दाढ यावयाची आहे.हा माणूस कांद्यासाठी इमान करेल.धन्यवाद.

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 13 днів тому +30

    Nirlajyam sada sukhi.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 13 днів тому +4

    नाना थोडा अधिकार मिळाला की लगेच माजून जाउ नये हो😮

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 13 днів тому +3

    राजकारणाच्या धंदयाला उतरले आहेत ते आणि कुठे प्रॉफीट आहे आणि कुठे नुकसान आहे ते त्यांना माहीत आहे.. या असल्या नीतीमतेच्या उपदेशांकडे ते ढुंकूनही बघत नाही...

  • @Nation_first1
    @Nation_first1 13 днів тому +4

    नानाच्या नाना प्रकार.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 13 днів тому +1

    जनता या गोष्टीचा विचार कधी करेल नको त्यांना मतदान करुन देशद्रोह्यांच्या हाती देशाची व राज्याची सत्ता चालवायला देत आहोत.
    ऊदा.लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल सांगतो आहे.

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 13 днів тому +30

    नानाला बहुदा अदृश्य हातही असावेत 😂

    • @pranit241
      @pranit241 13 днів тому +4

      येत्या विधानसभेत हात सोडाच, माणूसच अदृश्य होणार आहे. 😄😄😄

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 13 днів тому +2

      😂

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 13 днів тому +3

    संत कबीर यांनी पूर्वीच सांगितले होते की *नहाये धोये क्या हुआ जब मन मैला होय* कदाचित कबीरांना माहीत असावे की महाराष्ट्रात एक नाना जन्माला येणार आहे

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 13 днів тому +3

    काहां राजा भोज कहां गंगु तेली.👌👌

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 13 днів тому +15

    कमी बुद्धी असलेल्या लोकांना मोठे पद मिळाल्यावर ते असेच बरळतात.हा "आतंकवादी" या शब्दास " आंतकवादी" उच्चारतो.सुमार बुद्धी!

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 13 днів тому +3

    श्यामची आई सारखं उच्च कोटीचे पुस्तक यांना झेपेल का

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 13 днів тому +8

    Namskar sushil sir

  • @girishgirishnaiksinstitute230
    @girishgirishnaiksinstitute230 13 днів тому +3

    अहो कुलकर्णी साहेब आपल्या मोदी साहेबांनी एका कर्मचा-याचे पाय धुतले होते ..ते किती मनाला दु:ख किंवा माणूस की चा किंवा संता च्या वृत्ती चं अत्यूच्य दर्शन देणारं होतं ..याचं भान जनतेनं ठेवावं .

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 13 днів тому +2

    आता त्या कार्यकर्त्यानेच काय ते समजून जावे.

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 13 днів тому +1

    नाना पटोल्याची टांग ! बाटलेला देतो नेहमीच जोरात बांग
    पांढरे कपडे घातले की माणूस स्वच्छ होत नसतो.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 13 днів тому +5

    ते संज्याच थोबाड आता का बंद आहे❓

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 13 днів тому +12

    खोटे बोलण्याची "काँग्रेस कौम"ची परंपराचं आहे.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 13 днів тому +6

    Khup ch bhayanak ahe sir

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 12 днів тому

    भारी विश्लेषण के लिए साहित्य में भारीविश्लेषण कुलकर्णी साहब अपना आवाराआभार

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 13 днів тому +3

    Congress Cha Nagoba Nana Patole.

  • @Shyamkant-xd5sk
    @Shyamkant-xd5sk 13 днів тому +3

    नानाची टांग

  • @randrakadam721
    @randrakadam721 13 днів тому +1

    कुठे ते श्रमिकांचे पाय धुनारे मोदिजी आणि कुठे ते पाय धुऊन घेणारे नाना पटोले

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 13 днів тому +7

    मोदीजी कर्मचाऱ्यांचे पाय धुतात. असा असतो आदर्श नेता. 🙏🏻

  • @sanjaygholap598
    @sanjaygholap598 13 днів тому +1

    पुर्वी काही जण नेत्यांच्या स्टेज वर राहीलेल्या चपला आणून पायात सरकवत होते काळा प्रमाणे प्रगती होणारच

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 13 днів тому +2

    नाना ना पाया ला पण हात असावेत

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d 13 днів тому +2

    येथे पाय धुऊन घेतात आणि हेच दिल्लीत पाय चाटतात.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 13 днів тому +4

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 13 днів тому +1

    Sushilji. Abp maza vikla gelay

  • @kirannilje7265
    @kirannilje7265 13 днів тому +1

    जबरदस्त, कमाल, धमाल

  • @vaishaliparanjape2464
    @vaishaliparanjape2464 13 днів тому +3

    नानाला बघितले तरी डोके फिरते

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 13 днів тому +1

    हो बरोबर . सिनेमात हा प्रसंग आहे.

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 13 днів тому +1

    Gret sir

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 13 днів тому +1

    SHREE SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 13 днів тому +5

    """""""कूठे भोजराजा आणी कूठे हा नाना तेली"""""":::::::::::::::::

  • @hanumanthkulkarni7889
    @hanumanthkulkarni7889 13 днів тому +4

    Perfect Observation and feelings expressed through proper words

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 13 днів тому

    मोदी जी यानी सफाई कर्मचारी यांचे पाय धुतले होते. याची आठवण झाली

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 13 днів тому +1

    कार्यकर्ता नु ऊधडे डोला बधा नीट।। जय महाराष्ट्र।।

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 12 днів тому

    आज भाऊंनी अत्ता जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो भाजपाच्या सगळ्या आमदारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

  • @ravindrachari2779
    @ravindrachari2779 13 днів тому

    Mast mast vishleshan

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 13 днів тому +15

    कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं शाम भटाची तटटाणी!!
    मोदी आणि नाना फरक!!

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar5840 13 днів тому +3

    Very good!!!

  • @devendramittal5773
    @devendramittal5773 13 днів тому +1

    जनतेने त्यांना राज्य दिलेच आहे, म्हणजे त्यांच्यात राजेशाही वृत्ती येणारच ना,😊😊😂🙏🏻

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 10 днів тому

      मुस्लिमांनी दिली आहे .

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 12 днів тому

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 13 днів тому

    Agdi clear spast vishleshan

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 13 днів тому +1

    नाना सद्या हवेत आहेत. तेरा खासदार निवडून आणले आहेत हो. त्यामुळे जमिनीवर पाय राहतील तर ते नाना कसले?😅😅

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 12 днів тому

    असे खूप नाना आहेत देशात….. ज्यांना चांगल करणा-यांचा द्वेष आहे….. प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, राज्यात../ आहेत…..
    मा. पंतप्रधानचं काय पण कोणावरही वैयक्तिक जिव्हारी लागेल असं वर्तन ही यांची खासियत आहे….

  • @nandinigoregaoker7311
    @nandinigoregaoker7311 12 днів тому

    या विडीयो वरूनच सत्य दिसून येते तर नानाच्या बोलण्यातून असत्य दिसते.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 13 днів тому

    आता कुठे गेले ते मराठी मिडिया वाले आता दाखवा आपल्या चॅनेल वर..

  • @rajbhaulondhe6304
    @rajbhaulondhe6304 13 днів тому +1

    जय हिंद सर

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 13 днів тому +4

    या कार्यकर्त्यांनी नशिब त्याची हगलेले धुतलेले दाखवल नाही

  • @user-ck1fj9kb2l
    @user-ck1fj9kb2l 12 днів тому

    महाराष्ट्राचे आ"धुनिक संत नाना ऐका त्यांच्या तऱ्हा | धन्य तो धुत्या भक्त जोडोनी करा ||
    तुका म्हणे ऐशा नरा | मोजून माराव्या पैजारा