भाजपची अवस्था बाथरूम मध्ये पडलेल्या लठ्ठ माणसासारखी; मोडलेल्या खुब्यावर operation कधी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • ज्येष्ठ पत्रकार संपादक भाऊ तोरसेकर यांना BJP Social Media च्या सर्वेसर्वा श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांच्या नोटीशीमुळे भाजपा नेत्यांची जोरदार बदनामी झाली. ही नोटीस मागे घेण्याच्या सूचना नेत्यांनी उशीरा दिल्या नंतर प्रश्न पडलाय महाराष्ट्रात भाजप चालवतेय कोण आणि चालकांना साधायचंय काय?
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #devendrafadnavis #shwetashalini #bhautorsekar #narendramodi #amitshah #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #bjp #maharashtra #journalist #vidhansabhaelection2024 #vidhansabha ‪@DevendraFadnavis‬

КОМЕНТАРІ • 166

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 5 днів тому +25

    भाऊ तोरसेकर ला कॉमेंट बॉक्स उघडायला सांगा.

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 3 дні тому +7

    यासाठी देवेंद्र फडणीस यांची मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहे. शिवसेना फोडली, उद्धव ला संपवण्यासाठी त्यानंतर शरद पवार संपविण्यासाठी राष्ट्रवादी फोडली.
    जनसामान्यांना हे पटले नाही आणि फडणवीस ढुंगणावर आपटले, जैसी करणी वैसी भरणी

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 5 днів тому +22

    टरबूजा ची बाजू मांडू नका.
    करावे तसे भरावे. आणि तेही याच जन्मी हे टरबूजा ला भोगावे लागणार.

  • @ashishmali28
    @ashishmali28 5 днів тому +5

    भाऊ पत्रकार होता हा मोठा जोक आहे.
    कॉमेंट बंद करून बसणारा youtuber 😂😂😂😂

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 5 днів тому +26

    फडणवीस यांनी जे पेरले तेच उगवत आहे हे लक्षात ठेवा

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 3 дні тому

      जातीयवादी ब्रिगेडी शरद पवार सारखे?

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 5 днів тому +12

    फडणवीस ने स्वतः इतरांना संपवण्याचा नादात त्यांच्यावर हि वेळ आली आहे

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 5 днів тому

      अति खाल्ले की असे होते..... जी BJP ने फक्त असे म्हंटले की आपण कोठे आजपर्यंत निवडूण आलो नाही तेथील आमदार घेऊन बेरीज केली पण...... अधिक वजा बरोबर उत्तर वजा येते. तसे याचे झाले ...
      जुने BJP कार्यकर्ते नाराज झाले त्यात मराठा आरक्षण ओबीसीना उठवून ठेवले ते काम भुजबळांनी केले मेळावे घेतले ... म्हणुन फडणवीस फसले

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 5 днів тому +15

    भाऊ तोरसेकरला पत्रकार म्हणणं म्हणजे सनी लिओनला सत्यवानाची सावित्री म्हणण्याइतपत धक्कादायक आहे.

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 5 днів тому +3

    फडणवीस यांनी 105 आमदार असताना आवाजी मतदानाने मुख्यमंत्री पदाची शफत घेतली त्या दिवसा पासून 2014 मध्ये कधीतरी महाराष्ट्र भाजपची चरबी वाढत गेली आणि पायही घसरायला सुरुवात झाली.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 5 днів тому +13

    बाथरूम मध्ये टरबूजा पडला काय.

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 5 днів тому +6

    हे बघा साहेब. ज्या माणसाने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवली, महाराष्ट्राचा आवाज संपवला, स्वतःचे हित साधण्यासाठी आपल्याच पक्षातले लोक संपवले, त्याच्या विषयी सहानुभूती का? हा माणूस जे भोगतो आहे ती त्याच्या कर्माची फळे आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेने जरी जरी त्या माणसाची बाजू घेतली तरी मी घेणार नाही.

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 3 дні тому +4

    अरे त्या भाऊ चे घर भाजप च्या पाकीट वर चलेत

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 5 днів тому +7

    देवेंद्रजींची खूपच काळजी वाटते .त्यांचा अभिमन्यु झाला आहे .

  • @samadhaningawale2535
    @samadhaningawale2535 5 днів тому +6

    ऐका हाताने द्या..दुसऱ्या हाताने घ्या..केलेली पापे इथेच फेडावी लागणार आहेत...आणि तेच चालु आहे

    • @SaiShrikant...
      @SaiShrikant... 5 днів тому

      Mg sahebancha no kadhi lagaanaray pap fednyacha😊

  • @shantaramgije8649
    @shantaramgije8649 3 дні тому +2

    नरेंद्र ‌आणि देवेंद्र ही गोडजोडी संपल्यात जमा आहे

  • @sanjaydanole2879
    @sanjaydanole2879 5 днів тому +13

    हा पत्रकारिता नाही तर फडणवीस ची चापलूसी चा प्रकार आहे.

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 5 днів тому +9

    भाऊ तोरेसेकर भाजपचा चमचा आहे म्हणून लोकांना राग येतो
    एक नंबर चमचा

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 2 дні тому +1

    सहमत 👍

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 5 днів тому +8

    कोचरेकर साहेब जय महाराष्ट्र. शिवसेना फोडल्याचे पाप आहे

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 4 дні тому +3

    तो घाबरला आहे भेदरला आहे कारण त्याला माहीत आहे समोर वाघ आहे उद्धव ठाकरे

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 3 дні тому

      व्हिडिओ खूपच छान उच्च स्तरीय आहे तुमचे काम चांगले आहे चालू ठेवा खूपच छान

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 10 годин тому +1

    साहेब खुप छान विस्लेसन केल्याबद्ल

  • @rameshjadhav2165
    @rameshjadhav2165 5 днів тому +1

    Correct and bold analysis. Good support to Bhau,who is honest and senior analyst. Total analyser team is loyal.

  • @dattaramshelar8259
    @dattaramshelar8259 5 днів тому +12

    भाऊ तोरसेकर 1न. चा भाजपचा चमचा आहे त्याला चांगल बक्षीस मिळालंय

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 днів тому

      Nalayak aahe Therada Bhau mi tyacha khup fan hoto 2010 maddhye Punya nagarila lekh yayache

    • @RameshAhir-xu4mu
      @RameshAhir-xu4mu 5 днів тому

      मोती 🐕 म्हणा भाउ

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 дні тому

      खाऊ तोकडेकर
      भाजप च्या सडलेल्या मेंदूच्या. प्राण्यांपैकी एक

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 5 днів тому +8

    इलेक्शन साठी पाचशे करोड कोणी हडप केले?🎉🎉🎉
    फडणवीस परत मुख्यमंत्री होऊच शकत नाहीत हे समजून गेले आहेत।वरूनच पत्ता कट झालाय खात्रीपूर्वक आहे।ते संपलेदीवस।।

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 дні тому +2

    काम चांगले फळ चांगले

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 5 днів тому +4

    विधानसभेत पूर्ण हरवून taaka.

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 5 днів тому +5

    या माणसाने महाराष्ट्राबद्दल एवढी एवढी वाईट कटकारस्थानं केली आहेत कि त्याचा त्यांनी विचार केला तरी पाप धुतले जाणार नाही, एक ना एक दिवस वेडा होऊन जाणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 5 днів тому +4

    सर,तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढा.
    तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 дні тому +1

    टिका झाली तर भाजपात सुधारणा करने चांगले भाऊ तोरसेकर यांच्यावर तक्रार दाखल करणे चुक

  • @sureshadiwarekar8955
    @sureshadiwarekar8955 5 днів тому +2

    साहेब आपण ग्रेट आहात.

  • @ratnakantkhadpe8930
    @ratnakantkhadpe8930 5 днів тому +1

    खुप छान

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 5 днів тому +6

    इलेक्शन साठी पाचशे करोड कोणी हडप केले?🎉🎉🎉

  • @sachindharangaonkar2928
    @sachindharangaonkar2928 5 днів тому +2

    Time is important so support DF Sir

  • @chandrashekharkshirsagar2298
    @chandrashekharkshirsagar2298 5 днів тому +9

    वाझे, सुशांत , दिशा, आंबानी जिलेटीन या प्रकरणावर बोला, त्याचा उलगडा जनतेला झाला पाहिजे

    • @lalitgujarathi7337
      @lalitgujarathi7337 5 днів тому

      O k😢😢😢😢😢

    • @gajananpanchal3719
      @gajananpanchal3719 5 днів тому

      काहीच बोलणार नाहीत, बदनामी करण्यासाठी यांना ५५० कोटी दिले होते,आता तर अंगलट आल्याने भागीदारी साठी भांडणं सुरू आहेत

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 дні тому

      Torsekar Suryvanshi ani Kulkarni la sang te BJP che pagari patrakar aahet ..te kapati karstani home minister Tarbuzya la sangtil

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 2 дні тому

    महाराष्ट्राची अधोगती झाली आहे,

  • @devendrapatil9624
    @devendrapatil9624 5 днів тому +1

    एकच शाँल नारळदेऊन घरचारस्ता दाखवा सगळवेवस्थीत होईल

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 5 днів тому +10

    भाऊ तोरसेकर हा कमळाबाई चा चेला आहे.

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 5 днів тому +1

    हि गोचि कर्माचि झालिय जैसि करणि वैसि भरणि मुह मे बजरंगबलि घर मे रियाज अलि

  • @digambargaonkar7403
    @digambargaonkar7403 5 днів тому

    योग्य विवेचन... धन्यवाद..,

  • @Photography688
    @Photography688 10 годин тому

    भाऊ विषयी आम्हाला सहानुभूती नाही

  • @ishwarpatil2577
    @ishwarpatil2577 5 днів тому +2

    🍉🍉🍉🍉jaise karani vasihi karani

  • @dr.kantilaltatiya5151
    @dr.kantilaltatiya5151 5 днів тому +1

    आपण विदित केलेल्या विचारांमध्ये निश्चितच तथ्य आहे .भाजपने आपल्या भल्यासाठी याचा विचार करणे आवश्यक आहे .ऑपरेशन भाजप करणे अत्यावश्यक असून पक्षाला बदनाम करणाऱ्यांना बाहेर करण्याशिवाय पर्याय नाही

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 4 дні тому +1

    या कोचारे कर ला कमी दिलेत.

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 5 днів тому +2

    याला जबाबदार फडणवीस

  • @user-jq5rz8je3r
    @user-jq5rz8je3r 3 дні тому

    येत्या विधान सभेला शरद पवारांचे १५० ते २०० आमदार निवडून येणार !

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 5 днів тому

    खूप छान विश्लेषण

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 5 днів тому +1

    Good explanation, Mr. Phadanvis should take care otherwise image will damage.BJPwill have to face big defeat in vidhan sabra election

  • @milindpimplapure4577
    @milindpimplapure4577 5 днів тому +1

    Fadanvis becomes scapegoat of anti B ? lobby of Maharashtra supported by Delhi ? .

  • @rajeshwargangawar2733
    @rajeshwargangawar2733 5 днів тому

    🎉🎉🎉

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 День тому +1

    आपण मविआ चे एजंट आहात का ???

  • @milindjoshi5441
    @milindjoshi5441 5 днів тому

    agadi barobar.

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 5 днів тому +5

    कर्माचे फळ म्हणून ठाकरेंना हिणवत होता फडणवीस. आता कळले कर्माचे फळ काय असते आणि ते कसे मिळते ते.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 5 днів тому

      ठाकरे आणि फडणवीस यांची तुलना होऊ शकत नाही

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 днів тому

      ​@@suchetadeshpande1805Fadavanis Faaltu

  • @user-jq5rz8je3r
    @user-jq5rz8je3r 3 дні тому

    एकनाथ शिंदे पर्यंत ठीक होतं पण ! देवा भाऊ , तूम्ही अजीत पवारांना सोबत घ्यायला नको होतं. !

  • @shreekantpavgi7760
    @shreekantpavgi7760 5 днів тому +2

    Tumche mhanane khare asel tar phadnis cha rajinama ka seikarla nahi,Tyanna bajula ka kele nahi

  • @user-em3dt9hq7m
    @user-em3dt9hq7m 2 дні тому

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 5 днів тому +4

    एक फडणवीस नसेल तर पक्ष बंद होत नाही
    उलट फडणवीसला हाकला

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 5 днів тому

    बोल्ड, बिन्धास्थ ,अचूक ...
    म्हणता म्हणता गोल मटोल गुंडाळलत 😅

  • @user-mu5ke8zg4d
    @user-mu5ke8zg4d 15 годин тому

    फडणवीस यांची हशलपट्टी करा B J P ला चांगले दिवस येतील

  • @user-dg7ft7hc8p
    @user-dg7ft7hc8p 5 днів тому +1

    भाजप आयटी सेल विरुद्ध देवेंद्र आयटी सेल

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 5 днів тому +1

    Bhau torsekaranni sarva maryada olandlya hotya tyanche sagle andaj Maharashtrate chukle ahe, pawar sahebanchya vishai pn tyani chukichi bhumika mandli ahe

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 2 дні тому +1

    टरबुज भाजपा च कापणार

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w 2 дні тому

    I am rajesh shilimkar good anylises

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 5 днів тому +1

    स्वतः च फडणवीस ने केले

  • @user-yw7sc5st5c
    @user-yw7sc5st5c 5 днів тому

    जैशी करणी वैसी करणी

  • @dmpadher737
    @dmpadher737 4 дні тому +1

    हा हा हा ….. फारचं विनोदी बोलता बुवा तुम्ही ….. काय तर म्हणे हा भाऊ हा ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार आहेत … भाऊ तर ज्येष्ठ व श्रेष्ठ “ अंधभक्त “ आहेत …
    जो माणूस आपल्या स्वतःच्या चॅनेलची comment box डिसेबल करून ठेवतात … ते कसले पत्रकार ?

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd 5 днів тому +8

    भाऊ तोरसेकर हे भाजपचे पेड पत्रकार आहेत

  • @ranjanborude1628
    @ranjanborude1628 3 дні тому

    सुंदर विश्लेषण 🙏👍💐

  • @sachinparab8965
    @sachinparab8965 3 дні тому +1

    Bhau torseker ha reporter vataatach nahi to mala per day worker vatato

  • @gorakpathak943
    @gorakpathak943 3 дні тому +1

    Tum hi bhajpa Nadi lagu Naka bhajpa sangla paksh nahin

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 5 днів тому

    एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत करण्याचे प्रयत्न केले

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 днів тому

      Mhanje tyani Yuti dharma Palala nahi mag kashyala pahije orijanal Gaddar

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 5 днів тому

    देवेंद्र लॉबी भाजप विरोधात काम करत आहे.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 дні тому

    bhau respect bjp nahi pl sweta shalini bjp "radia "

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 5 днів тому +1

    Jase karal tase bharal.

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 3 дні тому +1

    Fasanvis sarkha nyata mharastrala labhala hye durdayw

  • @sunilsuroshi8628
    @sunilsuroshi8628 2 дні тому

    देवेंद्र फडणवीस स्वतः आहे

  • @ravindrakalbhor7959
    @ravindrakalbhor7959 5 днів тому +2

    Kapti karastani karnarachi Return Big Gift Dennar Ha Maharastra Shivrayancha Ahye Jasi karni tsi barni

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 5 днів тому +1

    Ed cha gairwapar ya vishai bhau ek shabd dekhil bol le nahi

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 5 днів тому

    Fasavnees la vachvsyache praytna.. lashke A Dev team cha

  • @anagh3223
    @anagh3223 5 днів тому

    Sonyala aagitun aajun zalali yete.

  • @shreekantpavgi7760
    @shreekantpavgi7760 5 днів тому

    Zshweta Shalini Yanni Sanjay Raut,Udhhavji Jarange Bhaskar jadhav Ramdas kadam. Yanchyavar shabdik banbtokhavet,Phadnis va Bhau yanche hitchintak va payhirakhe ahot

  • @anagh3223
    @anagh3223 5 днів тому

    Jyane up madhye Yoginchi gochi keli

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v День тому

    Anajipanth

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 дні тому

    Tumhihanta tse vat tar nahi ....tumcha problem kala nahi .

  • @jarvi5019
    @jarvi5019 5 днів тому

    Tumhi kiti wela padlat b. R. Madhe un mag kas kas watle

  • @santoshshelar3463
    @santoshshelar3463 5 днів тому +2

    Tarbuja gela

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 5 днів тому +1

    Kalankit Rajkarani..

  • @AADIROCKS-gi2hc
    @AADIROCKS-gi2hc 3 дні тому

    विनाशकाले विपरीत बुद्धि, अस झालंय bjp च

  • @user-ri4gh3qs6c
    @user-ri4gh3qs6c 2 дні тому

    Jesta hi nahi shresta hinahi sembada lachari therda patrakaritela kalima aahe