अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌
तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..
क्षमादान कराव भाईश्रीओ। श्री शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण से इस्लामीक गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष मजबुतीकरण करनारे + शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण हे दाउड इब्राहिम चे समर्थक आहेत हे सत्य सच्चाई आहे .
Nahi 2015 mdhe parat ek notification ala ahe ki he je 65 age criteria ani 15years jail zalywar sutka hote he band zalay. Arun gawali 2008 mdhe convict zala hota mhnun 2015 cha notification tyala lagu nai honar. Pan 2015 nantr je koni janma thep mdhe convict hotil tyanchi sutka nai ahe.
पुर्ण तया सगळी गोष्ट ऐकून असेच वाटते की शेवटी राजकारण कीती संवेदनशील असतो हयाचा जनतेने बोध घ्यायला हवा.आणि जर असंच हत्या होत असतील तर भारत सरकारला नक्कीच विचार करावा लागेल आणि निवडणूक न घेता भारतात राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागेल.👏
भयानक काळ होता तो...... १९९२-२०१४|| आठवल कि अंगावर काटे येतात। 😟😕😔 १९९३ बाॅम्ब ब्लास्टस, 7-11 Mumbai Train Bombings..🚂🚋🚃🚋🚃🚋🚃....... १२-३-१९९३ दिवस अजुन आठवतोय। रात्री ८ वाजले तरी बाबा घरी आले नाही| नरिमन पॉईंट ला ब्लास्ट झाला होता... आम्ही सगळे गॅलरी मधे वाट बघत होतो.... बाबा घरि नसते आले तर....🥺😳🙁😶. ७-४-२०२४
काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......
मला बाबूराव अर्नाळकर याच्या काळापहाड, धनंजय छोटू यांच्यावरच्या detective कादंबऱ्यांची आठवण झाली. फरक येवढा की त्यांत राजकीय पक्ष आतायेवढे गुंतलेले नव्हते. Continue educating the masses!!!!
कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल
डॅड्डीच्या अखिल भारतीय सेने कडे काँग्रेस चे मुस्लिम आणि सेनेचे मराठी वोट बँक होती आणि अभासे हा पक्ष खुप मजबुतीने महाराष्ट्र च्या राजकारणात उतरत होता तेच काही ना पाहवलं नाही
कशाला? पुढच्या ५ मिनिटांत काय प्रभावशाली करणार आहात तुम्ही? विश्लेषण हे नेहमी पुर्ण असावेत. Ajit Bharti चे व्हिडिओ १-२ तासाचे असतात पण आम्ही पूर्णच बघतो.
अरूण गवळी च्या अटकेमागची खरी आणि विस्तृत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली त्या बद्दल धन्यवाद... 🙏
प्रभाकरजी अप्रतिम विश्लेषण 👏👏👌👌👍
भारदस्त आवाजात सांगितलेली ही स्टोरी एकदम भारी वाटली......त्या काळातील मुंबईतील गँग war चित्र समोर उभारले गेले ...एकदम भारी..
अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌
आपली कथा- कथनाची हातोटि चांगली आहे!
खुप छान.
अरुण गवळी हा राजकीय दृष्टीने जड़ जाईल म्हणून बाळासाहेब यांनी च त्याला या खुनात अडकविले होते,,, आणि हेच् सत्य आहे
हे खूप छान झ़ाले
गवळीला अटक झाली तेव्हा सेना सत्तेत नव्हती. राष्ट्रवादीचे आर आर पाटील गृहमंत्री होते
नगरसेवकाचा मर्डर केल्यावर बाळासाहेब काय त्याला बाहेर काढतील?
Correct sir
A2ẞa¹àaaàà¹❤2@@user-cw3vl1ns1m
शूट आउट ॲट.... बघतोय असं वाटलं. सांगण्याची शैली खरंच रंजक आणि उत्कंठावर्धक!
S
स्टोरी टेलर
खूप रंजक सादरीकरण आहे.
छोटं पण माहितीपूर्वक आहे.
छान!
या प्लॅटफॉर्म ला शुभेच्छा.
🚩
आपलं वार्तांकन छान आहे. I appreciate it. मराठीत असे बोलणारे खूप कमी जवळजवळ नाहीच. बरेचसे अशुध्द मराठी बोणाऱ्यांचा अलिकडे भरणा झाला आहे.
तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..
अप्रतिम, दमदार आवाजात अशाच स्टोरी सांगा. नाहीतर लोकांना कसे कळणार. शतशः आभार.
क्षमादान कराव भाईश्रीओ।
श्री शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण से इस्लामीक गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष मजबुतीकरण करनारे + शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण हे दाउड इब्राहिम चे समर्थक आहेत हे सत्य सच्चाई आहे .
रंजक कहानी.अतिशय सहज सोप्या पद्धतीने विषद केली छान.
थोडक्यात सत्य कथणं, रंजक अंदाज, उत्कंठावर्धक, छान.
ही कहाणी आत्तापर्यंत अर्धवट माहित होती... आज तुमच्यामुळे.पूर्णपणे कळाली.... धन्यवाद 🤗
प्रभाकरजी... अरूण गवळी आख्यान जबरदस्त..
या नालायकांच्या भूतकाळाला आख्यान म्हणू नका.
या नालायकांच्या भूतकाळाला आख्यान म्हणू नका
म्हणजे ६५वयापुढचे सारे गुन्हेगार आता जन्मठेपेतून सुटणार, असेच ना?मग आजन्म कारावास या शिक्षेला काय अर्थ राहिला ?
Very correct what is the law
या नियमावली साठी थेट राष्ट्रपतींकडे अपील केले पाहिजे. म्हणजे त्यांना पत्र पाठविले पाहिजे.
Nahi 2015 mdhe parat ek notification ala ahe ki he je 65 age criteria ani 15years jail zalywar sutka hote he band zalay. Arun gawali 2008 mdhe convict zala hota mhnun 2015 cha notification tyala lagu nai honar. Pan 2015 nantr je koni janma thep mdhe convict hotil tyanchi sutka nai ahe.
सरसकट सुटका नहिय.. मेडिकल प्रॉब्लेम पण पाहून...
आजन्म कारावास हे नावच चुकीचे आहे
Sir.. जामसंडेकर दादा आमच्या च बाजूला राहत होते ... खुप भारी व्यक्तिमत्त्व होते
माझ्या नंदेचे दिर होते एकदम चांगले होते
@@snehawadhivkar594ho ka?
Shivsainik farach changle astat ki janab uddhav sarkhe
धन्यवाद धन्यवाद साहेब आप ले माहितीचा अधिकार रोमांटिक आहे
😊😊😊😊😊😅😅?
@@snehawadhivkar594
अरुण गवळीच्या बाहेर येण्याने कोणाचा फायदा होईल कोणाचं नुकसान होईल ते कालांतराने समजेलच पण काही लोकांची मात्र गोची नक्कीच होणार आहे
स्टोरी एकदम छान सांगितली धन्यवाद
प्रभाकरजी खूपच सुंदर रहस्यमय माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद
एकदम रंजक कहानी खुलासेवार मस्त सांगितलेत
💐
तो काळ, ती घटना आठवली. डोळ्यासमोर जिवंत झाली.
पुर्ण तया सगळी गोष्ट ऐकून असेच वाटते की शेवटी राजकारण कीती संवेदनशील असतो हयाचा जनतेने बोध घ्यायला हवा.आणि जर असंच हत्या होत असतील तर भारत सरकारला नक्कीच विचार करावा लागेल आणि निवडणूक न घेता भारतात राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागेल.👏
भयानक काळ होता तो...... १९९२-२०१४||
आठवल कि अंगावर काटे येतात। 😟😕😔
१९९३ बाॅम्ब ब्लास्टस, 7-11 Mumbai Train Bombings..🚂🚋🚃🚋🚃🚋🚃.......
१२-३-१९९३ दिवस अजुन आठवतोय। रात्री ८ वाजले तरी बाबा घरी आले नाही| नरिमन पॉईंट ला ब्लास्ट झाला होता... आम्ही सगळे गॅलरी मधे वाट बघत होतो.... बाबा घरि नसते आले तर....🥺😳🙁😶. ७-४-२०२४
Mala asa ka vattay ki he sagla parat ghadu shakta Karan maharashtracha rajkaran sudha third class chalu aahe bhale maha aghadi asu Kiva bjp shivsena NCP jantevar kunacha laksha aahe aata gawli baher alyavar mumbai bappa bharosyavar aahe 😢
संजय राऊतला दाऊद च बॅकिंग कस मिळते आहे ज्यायोगे कोणीही त्याला काहीही करू शकत नाही तो बेफाम तोंड सोडून सुद्धा यावर एक एपिसोड करा.
किती द्वेष आहे रे संजय राउत बद्द्ल
@@yogeshvideo1187 संजय राऊत स्वता म्हणालाय
करीम लाला हाजी मस्तान ह्यांच्या बरोबर माझे चांगले संबंध होते 😴
प्रभाकरजी, एलेक्शन च्या अगोदर काही तरी मोठी घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकार ला सांगा. महाराजांच्या सारखे गुप्तचर यंत्रणेला सावध करा. जय हिंद!
अगदी योग्य माहीत नसलेली कहाणी माहीत झाली धन्यवाद
Saturday Club परत सुरू करावा. महाराष्ट्रातले struggling celebrity समोर येऊ द्या.तुमचा हा उपक्रम तरुणांसाठी motivational कार्यक्रम असेल.
फार भारी विश्लेषण हेवडी माहिती संकलित करण फार निकडीचे काम आहे आणि ते तुम्ही फार छान केलं धान्यवाद 🙏🙏
अप्रतिम विश्लेषण
छान स्टोरी खतरनाक
आता सुशांत सिंग प्रकरणात पण असाच तपास करून आरोपीला शिक्षा द्यावी
प्रभाकरजी आपण फ़ार सुंदर सादर करता !!
काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......
अद्भूत घटना क्रम छान सागितलात. अरूण गवळीच्या नवरात्र उत्सव ला भेट देण्याचा योग आला होता २० वर्षांपूर्वी, एवढेच ज्ञान होते या माणसाविषयी...
धन्यवाद
परत एकदा सत्ता फक्त ताकतवर निर्णय भगवाधारी हिंदुत्ववादी मोदींना द्यायची हिंदू धर्मावर गर्व असेल तर आणि हिंदू धर्म सूरक्षित राहायचा असेल तर.
Ho... Fkt aamhi nashik mdhub bhujbal sahebana nivdun denar nahi.. Baki tumch mhnn brobr aahe
@@nmk1161 ekdum barobar mi pn nashikkar aahe. Bhujbal sodun mahayuti ne koni pn dyav amhi nivdun deu.
आणि हिंदू राष्ट्र जिवंत ठेवायचे असेल तर.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम, हर हर महादेव.
आम्हीं तुमच्या सोबत हर हर महादेव 😂😂😂😂
❤❤❤❤❤ alok kk lo p gg
M
शिनेमा बघतोय आस वाटल
साहेब खरंच अतिशय विस्तृत माहिती दिली.
खुप छान विश्लेषण ❤❤
Thank you sir
Khup chan mahiti dile
मला बाबूराव अर्नाळकर याच्या काळापहाड, धनंजय छोटू यांच्यावरच्या detective कादंबऱ्यांची आठवण झाली. फरक येवढा की त्यांत राजकीय पक्ष आतायेवढे गुंतलेले नव्हते. Continue educating the masses!!!!
अखिल भारतीय सेना ही मुंबईमध्ये वरचड होतेय हे सेनेला खटकणार होत म्हणून गवळीनच मुंबईमधलं वर्चस्व कमी करण्यासाठी हे सगळं नाटक रचल गेल
Daud Ebrahim मुंबई तून कसा palnyat success झाला त्या बदल व्हिडिओ बनवा.
कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल
0😊😊😊😊😊😊
Prabhakar Sir..
mast ..
Explain
खरी घटना कळाली अरुण गवळी यांची 🙏🙏🙏
डॅड्डीच्या अखिल भारतीय सेने कडे काँग्रेस चे मुस्लिम आणि सेनेचे मराठी वोट बँक होती आणि अभासे हा पक्ष खुप मजबुतीने महाराष्ट्र च्या राजकारणात उतरत होता तेच काही ना पाहवलं नाही
फारच छान. तूमच्या म्हणण्यानुसार सगळेच एकसारखे. अरुण गवळी बाहेर आलाच पाहिजे. धन्यवाद.
कहाणी ऐकल्यावर.डोळ्यासमोर.जसच्या.तसे.चित्र.ऊभे..राहिले
गोष्टी मुळे खरे काय ते कळले धन्यवाद
खूप विस्तृत माहिती मिळाली. धन्यवाद
सर तुम्ही योग्य पद्धतीने दिलेली माहिती ऐकून फार धक्कादायक वाटली त्याचं स्पष्टीकरण फार चांगले पद्धतीने तुम्ही लक्षात येण्यासारखं समजावलं धन्यवाद सर!
स्टोरी टेलर प्रभाकर हा एक उत्तम प्रयोग आहे
खुप आवडली. असेच आणखी खरी crime story Mumbai Maharashtra भोवती व्हिडिओ करा.🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
अरुण गवळी बद्दलची संपूर्ण माहीती पहिल्यांदा ऐकली...छान माहीती सांगता आपण....
जय शंभो नारायण🙏🙏
काळाची गरज बाहेर येन गरजेच आहे आता विश्वास कुणावर राहील नाही
ती जर हत्या डॅड्डी अडकले नसते तर आज अखिल भारतीय सेना हा मनसे सारखा प्रसिद्धी झोतात आला असता....
Jamsandekar saheb khup helping hote common public
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे,"लोहा लोहेको काटता है", महानगर पालिका निवडणुका जवळ आल्या वाटते?. धन्यवाद.
रंजक आणि रोचक कहाणी! दाऊदच्या काही ऐकवा, मजा येईल.
अगदी मुद्देसुद!
In Today's situation Hindus need Muscle power
Yes, but needs lot more than this.....
भाऊंना सांगावे की श्रोत्यांची ऐकण्याची ओढ, उत्साह व तळमळ कायम राहण्यासाठी वीडीओ दहा मिनिटांचेच ठेवावे.आता ते दहा मिनिटे पुढे जाऊन ऐकावे लागतात.
कशाला? पुढच्या ५ मिनिटांत काय प्रभावशाली करणार आहात तुम्ही?
विश्लेषण हे नेहमी पुर्ण असावेत.
Ajit Bharti चे व्हिडिओ १-२ तासाचे असतात पण आम्ही पूर्णच बघतो.
भाऊंच विश्लेषण तळागाळातील लोका पर्यंत पोचत ते त्यांच्या सोप्या शैलीमुळे. विषयाच्या पाळंमुळंशी जाऊन श्रोत्यांना समजावणं हे भाऊच कौशल्य आहे...
सहमत.कारण repeat फार असते. विषय दहा मिनिटात संपेल असा असतो. पण बळजबरीने लंlबवण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे बरेच episode आम्ही बघत नाही.
व्हिडिओ बघताना स्पीड वाढवा, १.५x किंवा १.७५x च्या Speed वर बघा
राधा राधा राधा राधा राधा 🎉❤❤🎉
Khup chan kahani
सर एक विनंती करतो की अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईक यांच्यावर एक एपिसोड बनवा
Prabhakar ji
You have excellent skills of explaining and narrating crime story...keep it up and bring many more such stories 🎉
खूप छान
सुंदर स्टोरी telling 😊
तुमच्या स्टोरी ऐकायला छान वाटतात.पण तुम्हाला या बातमी मागच्या बातम्या मिळतात कश्या याचे नवल वाटते. असेच गोष्टीरूप भेटत रह. धन्यवाद
छान माहितीपूर्ण लेख
छान माहीती
हे जे चौकशी आयोग नेमतात त्याचे पुढे काय होते या विषयी पण व्हिडीओ बनवा
जय शंभो नारायण 🎉🎉🎉
खूप छान वाटली
खुप छान विषय रोजच्या च्या पेक्षा वेगळा
जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र।।
मन्या सुर्वे बद्दल पण vlog टाका ना !!!
Why manya was got killed & why not that Dawood, may Acp shaikh
Nice way of telling story ,feel like seeing a movie.
Very Good
Sunder vivechan .mahitach navte
Sadha aani saral crystal clear explanation 👍
भारी माहिती
अरुण गवळी ऊफ डॅडी आखिर हिंदू डेन जय श्रीराम जय हनुमान जय महाराष्ट्र छान
अतिशय छान विष
😂😂
😂😂😂😂😂
Vishleshan असे म्हणायचे आहे
Very nice presentation Sir, thanks
डॅडी समोर दाऊद खूपच जूनियर होता
जीवेत शरद शतम। ए. गवली।
लै भारी स्टोरी
खूप छ्यान
Khuup chhan story telling ❤
पूर्ण स्टोरी कळली एकाच एपिसोड मध्ये, बाकी कथन खूपच छान
Good description 👌
Kupch chan vishlesan
Thank you sir, tumachya mulech amhala ya batmya samajtat, pan ek sanga Bal Thackeray pan dhutlya tandalasarkhe hote ka, please kadhitari sanga
कथा कथन चांगले झाले आहे.
Jabardast ❤
1 number