विनू तुझा आवाज ऐकतच राहावा अस वाटतं काय गाणी बोलतोस तू खूप सुंदर . सगळ्या गावकऱ्यांना सलाम कोणीही थकत नाही मग ते तरुण असोत किंवा वृध्द कमाल आहे सगळ्यांची ,आणि बाबू तर काय या सगळ्याचा हीरो👌 बोलावं तितकं कमीच आहे खूपच मस्त विडिओ😊
सस्नेह वंदे विनयजी, बाबल्या आणि सर्व गावकरी मंडळी तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच. मनापासून तुम्हांला धन्यवाद देतो. एक लोप पावत चाललेली लोककला तुम्ही जीवंत ठेवलीत. खूप आनंद मिळतो. शुभेच्छा ! ❤
हि मज्जा फक्त आपल्या कोकणातच!लय भारी गावच्या आठवणीजाग्या झाल्या!आम्ही पण खेळी जायचो गावी होतो तेव्हा!विनुभाई आवाज लय भारी हा एक नंबर!बाबुभाई अप्रतिम व्यक्ती महत्व!
कोकणातील लोककलेला तोड नाही सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन विनय साहेब आपला आवाज खूपच सुरेल आहे ,बाबू अप्रतिम
बाबु च्या कामाला सलाम खूप छान👏
बाबू एक नं आणि विशेष आभार साधा स्वयंपाक चॅनला सह कार्य केल्याबद्दल
विनू तुझा आवाज ऐकतच राहावा अस वाटतं काय गाणी बोलतोस तू खूप सुंदर . सगळ्या गावकऱ्यांना सलाम कोणीही थकत नाही मग ते तरुण असोत किंवा वृध्द कमाल आहे सगळ्यांची ,आणि बाबू तर काय या सगळ्याचा हीरो👌
बोलावं तितकं कमीच आहे खूपच मस्त विडिओ😊
Thanku
सस्नेह वंदे
विनयजी, बाबल्या आणि सर्व गावकरी मंडळी तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच. मनापासून तुम्हांला धन्यवाद देतो. एक लोप पावत चाललेली लोककला तुम्ही जीवंत ठेवलीत. खूप आनंद मिळतो. शुभेच्छा ! ❤
Dhanyawad 🙏
खूप खूप छान 🌹🌹🌺🙏👍🌺🌺 श्री स्वामी समर्थ नमः श्री स्वामी समर्थ नमः 🌼🌺🙏 हर हर महादेव 🌹🌺🙏
सर्वच गाणी खूप सुंदर वाटतात ऐकायला . तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक 👏👏👏👏👌👌👌👌 खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
बाबूची काय ती साडी काय तो आंबोलीचा गजरा आणि काय तो बांबूचा नाच बाबूच लय भारी
हि मज्जा फक्त आपल्या कोकणातच!लय भारी गावच्या आठवणीजाग्या झाल्या!आम्ही पण खेळी जायचो गावी होतो तेव्हा!विनुभाई आवाज लय भारी हा एक नंबर!बाबुभाई अप्रतिम व्यक्ती महत्व!
फार छान व्हिडिओ अप्रतिम.
बाबूला सलाम दिवसभर नाचून व चालून सुद्धा चेहऱ्यावर तेच हास्य आणि आनंदीपणा BABU THE BEST
बाबल्याक बघितल्यावर कोन म्हणूचा नाय की ह्यो बापयो आसा इतक्या भारी काम केल्यान हा तेना. एक नंबर भावा सलाम
Dance chya step next year la veglya theva thodya banglyachya😂
I love you Babli, Art is art लय भारी, बबली जोमात बाकी बघणारे सगळे कोमात
Babalya 👌🏻👌🏻mast gagatali rudhi parampara kharach khup chan astat aani japatat pan city madhe aamhi khup miss karato he sagal
. अप्रतिम इतक सुंदर सादरीकरण केल काही शब्दच नाहीच🌹🌹🌹🍺 डोळे भरुण पावले🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌👌👌🌻🌻🌻🌻🌻🌻🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌈🏵️🏵️🌈🌈🌈🌈🌈🌈
बबलीचो मेकअप 1 नंबर. उगाचं नाय शाळकरी पोरगो बोललो हाय मेरी जानम 😄😄😄👌👍
😅😅😅
आपल्या कडील जुनी गाणी राजापूर देवाचे गोठणे भार्गवरामाचे खेळे मध्ये पुर्वी गात होते. जुनी आरती सुध्दा सेम आहे.ऐकूण बरे वाटले.
बाबू एक नंबर गाणी सुध्दा एकदम छान आवाज भारी
Sadha syampak sathi help keli khup chan khup sunder
खूप छान सादरीकरण . आपले कोकण एकच नंबर 👌👌👍👍✨✨🌹🌹
विनू तुम्ही प्रिया पवार साधा स्वयंपाक हीला तुम्ही मदत केली ते ऐकून फार बर वाटल. बबली लय भारी हा. बाबू आणि विनू तुम्हाला दोघांना बघून खूप भारी वाटता.
बाबलो आणि विनूदा खूपच छान. मस्तच
लय भारी👌👌👌👌👌
विणु लय भारी गातोस काय आवाज आहे 👍👍👌👌 पण बाबु ची बायल खय गेली हा
Vinu bhari disato. Babu khup mehant gheto. Khup bhari
खुप मस्त छान वीडियो बबली खुपच भारी आणि दादु तुझा आवाज त्याहुनही भारी एक नंबर
Thanku
खुप छान सादरीकरण...मजा आली.👌💐🌹❤️🚩
बाबू खूप छान लयबद्ध नाचतो...खूपच छान !❤
लावणी सुंदर बोलला👌👌,विनू तुमचा आवाज फार छान
Mast, Mitra konkan ch always best....keep it up
बाबू आणि विनू लय भारी ..!!
Thanku
Avaj konacha te dhakhavala nahi khup cha sunder aahe
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 👌👍❤️💖💞😘😍💕
Khup sunder
बाबु आणि विनु लय भारी
क्या बात है रिअली खूप छान
Shendivale ekdam changale performer ahet. Sarvach great ahet
Singer ek number
🙏🙏
खूप छान खुपच छान
सुंदर
बाबू ची साडी भारी असा
खुरच चांगले सादरीकरनआहे़
बहुतांश सर्वच दर्शकांच्या प्रतिक्रियांशी मी पुर्णतः सहमत आहे.
👍👌💐💐
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
खूप छान 👌👌👌👌ह्या वषी मिठबावला गेलात नाही
Khup chan sunder video aasatat
Vinay and babu great actor
Thanku
Khup Sunder
तंबाकू भारी मलता एक माणुस
अप्रतिम 👌👌👌👌👍👍
विनू तूम्ही गाणी छान बोलता आणि बांबू खूप छान
Thanku
खूप छान दादा 💐✨
व्हिडिओ खूपच छान👌🏼👌🏼👍
Khup sunder 👌👌👌👌❤❤❤❤
बाबू अप्रतिम 👍👏
Khup sundar Babu
babuchi sadi 1 no
Mast babu tuza Kam
बाबु छान
Ek no👍👍
Babali bhari disate...
Nice
Mast❤
Babu very nice 👌
Far mast video hota
बाबूदा खरंच खूप भारी रे...तुझा फॅन झालोय मी...
खुप मस्त सुंदर दादा
मस्तच बाबू
Khoob mast
विडिओ छान असतात
खुप छान
Salam tula dadaaa
sadha swaympak chanell la tumhe madat kellit chan vinu da ane team.tyani mention keley tas
Nana Bari Ahe.............
tujha awaj kamalicha aahe babucha dance tar kaljala bhidato 🥰🥰
बाबु दिसताच छान. मेकअपमन भारी वाटता.
Nice video
मस्त 👌👌👌👌
❤😊मस्त
आतुरता मंदिरातल्या विडीओ ची
विनू भावा लवकर टाक विडीओ
खूप मस्त
Ajun tumcho shigmo kabar jaina
dada takachi kadhi chi resipe dakhv na
dangar chi pn resipi dakhv lavkar
विनु ह्या ढोलकी वाल्याक एकदा विरारला घेऊन ये, याक भजन वाजवुन घेऊया.
Tumhi sanglas tar yet to..
👌👌👌👌🙏
Vinu daa editing masat jaali
Thanku👍
बबली क्या खुब लगती हो ,बडी सुंदर दीखती हो
Babu you looking 👌
😊😊
Lavkr tak dada fuda cha video bhaychi khup utsukta vatey zop ny lagnar bhari asnar next video ❤️
Ho ho prayatn chalu ahet
Thank dada reply kelya badal
Nanache ganee Lay bhare
poonam tai sang dakhuk
गाव कोणते आहे?
jo kala tikavato toch sanskruti tikawato hech khara
Black dot lavlay tyamule khup Chan look aalay
Caption bhari asa..... 😂😂😂😂😂😂😂
Every year babulach sadi ghalun dance karava lagto ka?
Dusare koni nahi karu shakat ka..? Plz answer...
Tass nahiye koni tayar nahi zal tar mag babuch asto
Great आहात रे...
गाण्याच्या बदली पैसे , धान्य काय मिळतं रे ?
Tandul ani naral
किती वर्षानी मच्छी वाला दिसला विनू
Hoy hoy
विनू तुका मुंबईत जावचा हा की नाय
Gelay pan😅
Dialogue bhari marlav na