इतके दिवस पुष्पा गायब झाला तरी खय प्रेक्षकांका घाय लागली होती लय Most Awaited Video |ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 5 січ 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"इतके दिवस पुष्पा गायब झाला तरी खय प्रेक्षकांका घाय लागली होती लय Most Awaited Video |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पुष्पा तू एवढे दिवस कुठे होती तब्येत कशी आहे ❤❤❤❤❤❤
विनु आणि बाबुसारखे भाऊ असले की माहेरी सारख सारख जावसं वाटत ❤
पूनम खूप समजून घेते पुषा ला
पुष्पा ताई ला भरपूर दिवसांनी बघून भारी वाटलं
Pushapa bhari ahe🥰 👌👌
नाना अगदी परफेक्ट वेळेला जेवतात आणि झोपतात… it’s very healthy lifestyle
Happy Independence day 👍puspacha kaitari gadbad aasa ❤
आज मॉप दिवसांनी पुष्पा दिसला. मागार पण झाला वाटता. 😄 नाना बरे येदी पायपीट करीत इतक्या रातचे येतत ते 🤔 लवकर निजे लवकर उठे तिथे लक्ष्मी वसे आणि श्री देव धन्वंतरीची कृपादृष्टी राहे.. नाना नानी 👍 ♥️
पुष्पा होतस खय बरा असं ना ❤❤❤❤
भारीच आहे पुष्पा
विनयराव, तुस्सी ग्रेट हो!
A very Happy Independence day to India 🇮🇳 love from Israel
Happy Independence Day
पुष्पाचे,पुनमच्या घरात स्वागत 💐😛
खूप छान 💐
जापान ,कोरिया देशात 7 परेन जेवतात. नाना चा बरोबर आहे. ❤
छान
Nice👍 vlog beautiful 😊😊
Thanku
Vinu aaj khup divsani pushpa chi kal kadhtana dislas .bhavanda madhli hich masti kuthe tari miss karit hote.vinu tu pratek veles changle kam kartos asech kam karat raha aani bhajnache manavar ghetle ki nahi.
Ho ho
पुष्पा सासरी असली की आवाज चूप चाप आणि माहेरी डॉन
😅😅
Mast❤
छान रेसिपी
Pushpa bhari
छान 👌👌👌
Pushpa ❤
पुष्पा.❤🌹
पुष्पक बगून बर वाटल
Pushapa ❤
Pushapa bhari ahe
तुमची भाषा माका लय आवडत
बाबु आणि विनु सारखे अंतरगी भाऊ असतील तर कुठेची बहीण माहेरी सुखाने राहील 😂 पुष्पा बाबु आणि विनु सारखीच मुर्दाड आहे म्हणुन एक आठवडा माहेरी राहीली तरी 😂😂 पिंकी आणि पुष्पा माहेरी फिरकत पण नाही 😂 पुनमला पण विचारतोय कुठे गेली होती उंडगायला 😂😂😂😂😂😂😂 असे भाऊ फक्त कोकणातच भेटणार !!!!!!😅😁
Nana aane vinu lay bhari pushpa masta
👍👍😊
खुपच भारी विडिओ ❤❤❤🎉🎉
Thanku
Nice video
Pushpa nandan great
नाना भारी😊
विनू दादा पुष्पा ला व्हिडिओत पाहून छान वाटले....... 👌👌👌👌दादा पुष्पा ताई चा आणि तिचा घोवाचो.... भांडणं झाली की तू😂😂😅😅😅 लगेच व्हिडिओ काढायला जा....... मंजे मज्जा येईल पुष्पा ची.....
नाना नी मांडी घातल्यानी हा काय होडी केल्यानि हा पायांची नानांचे गजाली लय भारी
पुण्यात कोथरुडात एक "नंदन डेअरी" हय. ती पाटी वाचली की माका ह्यौ नंदन आठवतंय!!
आई वडील आहेत तो पर्यंत माहैर
Congratulations 80k sub❤
Thanku❤️❤️
Nice vilog
आमच्याकडे पण हीच भाजी बनवली
Coming soon 1k ❤❤❤🎉🎉
Mi tumchi subscriber nahi परंतु मी नेहमी तुमचे video पाहत असते , खूप छान वाटतं पाहायला .... Tention free world 🌎😊
Thanku.. video awadatat tar mag subscribe pan kara😃👍
Nana n che gajali 1 no
तुम्हाला सर्वना happy independent day
Hii pushpa🤩😅
Pushpa ka kiti chalata?bara vat ta ikuk
गे आयडी, नंदन म्हणता बरा वाटता. 😅😂
पूनम आज दिसलेली. मस्त व्हिडीओ. 👌MH07देवगड.
पुष्पा ताई आवशीचो घो...😂😂😂😂मस्त बोलते..😅😅😅
🙏🙏🙏🙏
❤❤❤🎉
❤❤❤
❤️❤️👍
पुष्पा ताई चे एवढे पुनम ताई हुशार नाही भांडणात खूप छान बोलते
Vinu tujhi bayko mumbai la tu ikde kay kartos...😂
पुष्पा ताई खय बाहेर गावक गेल काय
Pushapakuthe hoti
पुष्पा ताई कशी आहेस तू
nana na mule nahit ka
पुषपाकडे गोड बातमी आहे का?असं वाटते. तुमच्या व बाबलयाचया तसेच गौरव च ना तो छोटा मुलगा व नानाच्या कुटुंबाची माहिती सांगा.
Adhichya videos madhe sarv sangiatlel ahe…. Ata punha sangital tar bakiche kantaltil
Pushpak mhanje kon.
Pushpa purnpoli karte 😂😂😂
पुष्पा आजारी आहे का ?
गो पुष्पा, खंत गेल होते, तब्येत बरी हाय ना लेकी..
अरे पुष्प ताई आणि पूनम ताई दोन्ही घरच्या लक्समि आहेत त्यामुळे लक्समि ला संध्याकाळ च्या टाइम ला घराच्या बाहेर काढत नाहीत .म्हणून तुला ती 6 नंतर नाय बोलली .
He tumhi sangtay.. tich karan vegalch ahe pan😂😂😂
पुष्पा ताई कुठे हरवली होती विनू
Pushpa 🤰 ???
नाना घरी काय खातात ते दाखव
🤦😂😂
😂😂🤣
दोघीही बहिणीचे सासर एकत्रच आहे का
Ho
Kare tya pushpa la pidta re.
Pan Pushpa nasel tr tumchi video made kahitri kami vatat
पुष्पा कोण आजुन काय कळाकच नाय बाबलयाची बहीण काय
Videos bagha tari adhi.. sagala kalat mag…😃👍
पुनम ताई ची जाऊ आहे का पुष्पा ताई
Bahin n jau
बहिण आहे ते माहीत आहे जाऊ आहे ते माहीत नाही खुप सुंदर निरागस आहे पुष्पा ताई
Tuza shoot karnara Camera kharach bhari aahe...mhanun video awadtat.