बाबलो विकता शेतातली ताजी ताजी भाजी | कोंकणातील शेतकरी | Malvani Life | Colours Of Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #कोंकणीजीवन #malvanilife #कोंकणातीलशेतकरी
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "बाबलो विकता शेतातली ताजी ताजी भाजी | कोंकणातील शेतकरी | Malvani Life | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 212

  • @rajanjadhav8401
    @rajanjadhav8401 Рік тому +17

    बाबू तू खूप मेहनती आहे तुला खूप यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Рік тому +127

    अरे बाबु भाजीचे भाव वाढव 20 रु कर...मुंबईला 25 ते 30 भाजी विकतात ती पण गटारांची पाण्याची 😂😂 आणि भाजीची जुडी पण छोटीशीच असते...एका फेमस युट्यूबरची भाजी फक्त 10 रु. हे काय बरोबर नाही गावालयानो 😊🙆

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +4

    फारच छान रे. किती मस्त ताजी ताजी भाजी...वाह....ती पण गावातल्या शुध्द पाण्यातली.
    तुझा भाज्यांचा बिझनेस असाच खुप वाढू दे आणि मुंबईला तु उगवलेल्या भाज्यांचे तुझे ट्रक येऊ देत. 🙏

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @manalirane5341
    @manalirane5341 Рік тому +31

    बाबू तू खूप मेहनती आहेस तुला खूप खूप यश मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹👍👌✨

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому +1

      धन्यवाद 🙏🙏

    • @meghanamanjrekar818
      @meghanamanjrekar818 Рік тому +1

      अरे बाबू भाजी दहा रुपयाला नको विकु 20 रुपये 25 रुपये लाव

  • @swaradharne2391
    @swaradharne2391 Рік тому +5

    बाबू तू पंधरा रुपये तरी जोडी लाव दहा रुपये काय होतं आणि ज्यांना उधारी देतोस ते आठवणीने पैसे घे. बाकी तुझ्या मेहनतीला आमचा सलाम तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @poojawarekar7097
    @poojawarekar7097 Рік тому +17

    जो कष्ट करून खातो तोच सुखाची झोप घेतो बाबू ही तसाच आहे मेहनती

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 Рік тому +31

    छान ताजी भाजी आणि ताजी स्वस्त स्वच्छ पाण्यात वाढलेली.रोज आम्ही जवळ असतो तर घेतली असती

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Рік тому +30

    बाबू तुला पैसे मोजताना बघून खूप आनंद वाटला. कदाचित तुझे कष्ट माहीत असल्यामुळे असेल.
    बाबू गावातील लोकांचा whatapp ग्रुप बनवून भाजीची ऑर्डर घेऊ शकतोस.

  • @jyotigharat6205
    @jyotigharat6205 Рік тому +24

    बाबू ,किती काम करतोस आणि तरीही खुश आनंदी असतोस .नेहमी असाच हसरा रहा.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Рік тому +4

    बाबूची भाजी विकतांना आम्हाला ही मज्जा आली. आमच्या गावाकडे ही संध्याकाळी भाजी विकायला निघतात.

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 Рік тому +5

    बाबू गुरांसोबत पण मस्त बोलतो … great 👍

  • @sushantbidaye2464
    @sushantbidaye2464 Рік тому +12

    एक समाधानी आणि मेहनती माणस.. बाबू आणि त्याच कुटुंब.. छान व्हिडियो

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Рік тому +5

    धन्यवाद मुकेश बाळा, आपल्या लोकांचे दैनंदिन जीवनाचे अगदी प्रत्यक्ष दर्शन घडवीले.

  • @niyatirane9294
    @niyatirane9294 Рік тому +4

    खूप भाग्यवान माणसे ताजी भाजी स्वच्छ पाण्यात धुतलेली खरच खुप सुंदर.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Рік тому +8

    बाबू तुझ्या मेहनतीला सलाम.

  • @deepaligholkar9322
    @deepaligholkar9322 Рік тому +3

    भाजी विकून जे पैसे मिळाले त्याचे समाधान व आनंद बाब्ल्यच्या चेहर्यावर एकदम छानच दिसत होते

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Рік тому +1

    गाव खूप छान आहे तुमचं ,आणि भाजी तर छानच आहे खूप स्वस्त आहे 10 रुपये ,20 रुपयाला विकत जा आणि पैसे पण तेव्हाच घेत जा नंतर 10 रुपये मागायला कोणी जात नाही आणि स्वतःहुन कोणी आणून देत नाही,

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Рік тому +7

    खुप छान ताजी भाजी. मुंबईला पाठव बाबु. तूझ्या मेहनतीचं फळ.

  • @shwetasalunkhe882
    @shwetasalunkhe882 Рік тому +4

    बाबु पुष्पा ताई छान हसली आणि भाजी छान तयार झली आहेत

  • @nandarane4537
    @nandarane4537 Рік тому +1

    Babu khup मेहनत करतोस कष्टाच्या भाकरीला जी चव असते ती कुठेच मिळत nhi कष्ट करायला कोणाची भिती नहीं आणि लाज ही नहीं है आज च्या नवीन पिढीला तू दाखवून दिलास तू आदर्श घालवून देत आहे अभिमान वाटतो तुझा hats off you

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому +1

      असाच प्रतिसाद देत राहा खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @nandarane4537
      @nandarane4537 Рік тому

      Ho ho

  • @surendrasatam8051
    @surendrasatam8051 Рік тому +4

    बाबु भाजी चो व्हिडिओ बघताना असा वाटत होता की नारिंग्रे गावात आम्ही संध्याकाळचे फिरतं हव

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Рік тому +2

    गावातील लोक नशिबवान आहेत ताजी ताजी भाजी मिळते

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 Рік тому +5

    खरच बाबूभाऊ भाजी 20 ला कर आमच्याकडे पुण्याला भाजी खूप महाग आहे

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому

      हो तुमच बरोबर आहे पण पिकत तीथे विकत नाय ना

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 Рік тому +2

    Babu aamka pn mumbaik ताजी भाजी पाठून दी plzzz हय आशी भाजी मिळणान इतकी फ्रेश खरच सांगते आमका तर ट्रेनच्या बाजूची भाजी मिळता आणि ते पण थय लोक हगाग बसतात आणि तीच भाजी आम्ही खातव अशी ताजी भाजी हय मिळणं मुशिकल असा पाठून दे आमका पण घरचो ॲड्रेस पाटून देताय तुका❤️❤️❤️❤️👌👌

  • @sunitapanchbhai7302
    @sunitapanchbhai7302 Рік тому +8

    Pushpa cha aawaaj khup sweet aahe . 👌👌

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 Рік тому +1

    म्हयनती कोकणी माणूस ❤

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 Рік тому +3

    Dada tuza bhaji cha mala khup sunder aahe mast

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Рік тому +1

    भाजी खूप स्वस्त आहे व जुङी खुप मोठी आहे आमच्याकडे हि जुङी 25 रू आहे खुप छान व्हिडिओ

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 Рік тому +3

    बाबल्या मुंबईत घेऊन ये भाजी गावठी भाजी 30 रू. घेतील

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 Рік тому +6

    मस्त
    भाजी चे भाव वाढव

  • @PalgharSanskruti
    @PalgharSanskruti Рік тому +2

    दादा खूप खूप अभिनंदन कष्टाळू आणि मेहनतू आहे

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Рік тому +2

    मस्त खूप छान भारी.. 🤗💞💓💓
    अभिमान आहे आम्ही गावी राहतो त्याचा... ❤️❤️

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 Рік тому +3

    मेहनती 👍👍👍देव यश देऊ दे अखंड तुला

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +2

    खूप छान भाजी एकदम ताजी ताजी

  • @shwetasalunkhe882
    @shwetasalunkhe882 Рік тому +1

    बाबू तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत होते आणि तूझी मेहनत करावी लागते

  • @anilbotle823
    @anilbotle823 Рік тому +1

    बाबल्या तुझ्या मेहनतीला सलाम

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Khupp Chan mast Babu Great Aahes Tula Maja Namste 😀😀😀😀👌👌👌👌👌

  • @priyankashinde9199
    @priyankashinde9199 Рік тому +1

    Babu Dada khup sadha ahes re tu swabhav khup must ahe. Tuja

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 Рік тому +2

    Pushpa Tai ne aaj khup chhan survat keli, hasun gane bolali bhaji ghya bhaji

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala Рік тому +1

    👌मित्रा तुझ्या मेहनतीला सलाम

  • @sujalgovekar7751
    @sujalgovekar7751 Рік тому +1

    Babu very hard work very nice God bless you 😊

  • @invirat3391
    @invirat3391 Рік тому +2

    खुप छान 👌👌

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Рік тому +1

    बाबल्या ची नवीन नवीन सोंगा बघूक मिळतत व्हाळावरची मातारी झाली आता भाजी वाली वा मस्तच 👌👌👌👌👌👌

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому

      तुम्ही प्रतिसाद देत राहा मग बाबलो बघा काय काय करतातो

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Рік тому +1

    बाबू दादा खूप मेहनती आहे.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Рік тому

    Babu mehanati aahe aani bhajiche dar kami laun lok sevahi karto aahe.vishes mhanaje tyachya chehRyavar samadhan aahe.babuche abhinandan!

  • @shabnammulani7573
    @shabnammulani7573 Рік тому

    सुदंर व्हिडीओ ...खुप छान...gbu..

  • @kiransurve1392
    @kiransurve1392 Рік тому +5

    Mast taji bhaji.

  • @aartishirsat3957
    @aartishirsat3957 Рік тому

    Bablya kiti Chan bolto bavkrvadiche nav aikun Chan vatle

  • @travellerdarsh
    @travellerdarsh Рік тому +2

    Mitra content changale astat tuze...good.. keep going Mukesh .... 👍

    • @mohinipandit7426
      @mohinipandit7426 Рік тому

      Mast bhaji nashib khanaraych 20rs vik mahagai kiti lokan samajaya hava kup chan

  • @tejasvinighone3463
    @tejasvinighone3463 Рік тому +4

    ताजी भाजी विस रृपयेतरी
    वीकायची

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому +2

    Mukesh khup mast taji bhaji. Mi tuja pahela vlog gelya year cha bhaji cha ch pahelela jyat sakshi ane tumcha madhe kn pahel bhaji vikel te chalel hote to vlog khup awadalela

  • @udayparab6420
    @udayparab6420 Рік тому

    बाबू लोकांचा तू ऐका नुको हा त्या दरात भाजी वीक. मस्त वाफे बनवलंस. MH07 देवगड. खाकशी.

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 Рік тому

    मस्तच 5 मिनिटात 230 great मित्रा

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Рік тому +2

    Mast Taji Baji 💐💐🙏🙏

  • @sharadkurle3003
    @sharadkurle3003 Рік тому +1

    Mast bhava

  • @girishsansare
    @girishsansare Рік тому +1

    He khara kokanatil jivan aahe.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому

    बाबू भाजीचे भाव वाढव 10 रुपये खुप कमी आहेत तुझे कष्ट आहेत विडीयो खुप छान

  • @shobharane7505
    @shobharane7505 Рік тому

    भाजी. बघुन. तोंडाला पाणी सुटल

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 Рік тому

    खुप छान विडयो किती मेहनत भाजी खुप स्वस्त देता ती पण घरोघरी फिरून पंधरा रुपये तरी एका जुडीला भाव पाहीजे काका किती इमानदारी पुष्पाताई खुप छान हसते आजकाल खुष असते छान बाबा तर भारीच

  • @amrutaacharekar2273
    @amrutaacharekar2273 Рік тому

    Khupch chan kokanat asech kahi katayla pahije udharivar kahi dyach nahi

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 Рік тому +1

    Great 🙏 keep it up

  • @rup.2309
    @rup.2309 Рік тому +1

    20 rupaye judi Vikki astis tar
    460 rupaye zale aste... Kamit kami 15 rup. Bhavane tari vik
    Baabu... Well looking smart in hat😛 👏👍

  • @anjalitirlotkar7336
    @anjalitirlotkar7336 8 місяців тому

    Dada khup chan

  • @shaileshanabhavane4591
    @shaileshanabhavane4591 Рік тому

    हिरवं सोनं....
    मस्त vlog

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Рік тому

    Phar chhan Babu. Tumhi gharache sagale khup mehnat karta. Ashich mehnat karat raha

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +1

    Nice🙏🙏

  • @laxmandesaidesai6464
    @laxmandesaidesai6464 Рік тому +4

    Great hard work

  • @pragatikolte4068
    @pragatikolte4068 Рік тому +1

    Puran video bghitla mi are sagli lok natar price detho as ka boltat

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Рік тому

    सुरेख अति सुंदर भाजी

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 Рік тому +1

    Ky karnar khar tr gavi 20 rs la bhaji nahi ghet kuni mhanun 10 rs la vikavi lagte aamcha elaye gavat pan 10 rs lach vikavi lagte mhanun dadala tas krav lagty samjun ghya gavcha mahol 😅😍

  • @aishwaryaprabhu4437
    @aishwaryaprabhu4437 Рік тому

    Mastch khup mehant kartos

  • @sonaliranam4565
    @sonaliranam4565 Рік тому

    Babu tu khup mehanti aahes🥰

  • @reginaldrudoif5790
    @reginaldrudoif5790 Рік тому +1

    Very nice fresh bhaji 👌

  • @pranaymore1227
    @pranaymore1227 Рік тому

    खुप छान वाटले

  • @swapnalisawant1360
    @swapnalisawant1360 Рік тому

    Very best

  • @user-zn4kv5cx3p
    @user-zn4kv5cx3p 5 місяців тому

    Mastch puspa tai Kay karte

  • @shailujadhav998
    @shailujadhav998 Рік тому

    Khup chaan work......bhava

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Рік тому

    मस्त वीडियो भाजीचा

  • @vikaskalsekar8278
    @vikaskalsekar8278 Рік тому

    Lakne Kalse kadtas 😊bhava bhari kelas bhaji

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Рік тому +1

    उधार भाजी देवू नको पैसे लगेच घे बाबू

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 8 місяців тому

    Very good

  • @mansisalunke327
    @mansisalunke327 Рік тому

    Babu gharpoch ती pn tajitaji भाजी स्वस्त विकत aahes

  • @eteshkadam727
    @eteshkadam727 Рік тому

    khup chaan

  • @pragatikolte4068
    @pragatikolte4068 Рік тому

    Hii Babu kiti kam karshil tu kiti mehant karthos bhari

  • @shaikhfhamidaiqbalhussain6671
    @shaikhfhamidaiqbalhussain6671 Рік тому +1

    babu bahji vis rupay kar Mumbai mady tis rupy judi tipan lahan ani gatarachi panichi please pysy vadav🙏🙏🙏

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Рік тому +1

    Chan video

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Рік тому

    मस्त रे भाजी

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Рік тому

    कष्टाळू बाबू

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 Рік тому

    Heemat aani Mehanat

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar7628 Рік тому

    Nice,fresh vegetables.

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 5 місяців тому +1

    Bhajichhi

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 Рік тому +1

    Mast👌👌👌👍👍👍

  • @supriyadongare8564
    @supriyadongare8564 Рік тому +1

    भावा नको भाजी स्वस्थ विकू तू शेतकरी आहेस,तुझ्या घरातल्यांचे कष्ट तुझी मेहनत तुझ्या मुक्या जनावरांचे कष्ट,याचा थोडा विचार कर,मुंबईत 20/30 रू जुडी देतात ती पण लहान

  • @Pbs819
    @Pbs819 Рік тому

    Mast babu Dada....

  • @rajparab909
    @rajparab909 Рік тому

    sundar kam babu

  • @shlokuttambirje22
    @shlokuttambirje22 Рік тому

    Aamchya ethey pan Ya Padel cantingla bhaaji gheyun Aamhi pan gheyu bhaaji Tumchya kadche.

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 Рік тому

    Mast bhaji👌👌

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 Рік тому

    Khup Chan ashicha pragati Kara khup phudhe ja jo na lajta bhaji vikto toch manus phude yeto

  • @sanjaybelose9194
    @sanjaybelose9194 Рік тому

    मस्त.. मेहनतीचे पैसे.... कष्टाचे पैसे..

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    छान 👌👌