मिठबाव बाजारात गौळणीचा धुमशान डान्स केल्यान फारच छान
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #shimgotsav #shigma #shimaga #शिमगोत्सव #मालवणी
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"मिठबाव बाजारात गौळणीचा धुमशान डान्स केल्यान फारच छान #शिमगोत्सव #शिमगा #कोकण #shimga #kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विनू दा बाबू दा लाजत नाही ह्यलाच 👌🙏1 आपली मंडळली साथ देणारी 🙏 नानांना 🙏👍 कॉलर्स ऑफ कोकण 🙏 नाद नाही करायचा आमचा 🎉❤🙏🙏🙏
मिठबांव बाजारात झालेलं गाणं एक नंबर आणि विनू चा आवाज जबरदस्त यावर्षीच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद..
विनू दादा चा आवाज खूप छान आहे
जिथे प्रेक्षक तिकडे कलाकार हीच खऱ्या कलाकाराची ओळख 👍👍 मासे वाले मावशी खूप दिलदार आहेत. टीम वर्क खूप छान आहे गावकऱ्यांनो 🎉🎉🎉🎉
दादा खुप छान आहे👌
गेल्या वर्षी सर्व व्हिडिओ मी बघितले आहेत तरी देखील या वर्षी मागच्या वर्षी पेक्षा अधिक जबरदस्त . सगळेच कसे एकदम रॉक स्टार.🎉❤🎉❤
खरचं ही आपली संकृती आपण जपली आहे तुम्हाला शिवशाही मुजरा I
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे ,,
तुम्ही अजूनही जुन्या परंपरा जोपासता.....सलाम तुमच्या कार्याला
विनू दादा जबरदस्त गाणं त्यापुढे बाबल्याचा तर नादच खुळा 👌👌
विनु दादा लय भारी
विनु तुझा आवाज जबरदस्त 👍🏻👌🏻👌🏻खुप छान व्हीडिओ गवळणी एकच नंबर.. पूर्ण टीमला सॅल्यूट 🙏🏻
विनु भाऊ भारी सुंदर आवज गोंड 👌🙏
Vinu cha awaz 🔥👌🙏❤
जबरदस्त विनू आवाज खुप छान आहे एक नंबर विडियो
विनू दादा तुझा आवाज खुप मस्त आहे❤
विनय चां आवाज एक नंबर जिंकलस भावाशी
विनू तुझ्या आवाजातला तोड नाही ❤
नानाच व विनुच गाण लय लय भारी गोमु पण लय भारी ❤❤😊😊😊😊
आम्ही जाऊ शकात नाही शिवमग्याला पण घरी बसून आनंद घेतला खूप
Ek number vinuch gaan 🤗🤗🤗🤗🤗ani Nanacha aavaj mhanje kadakkkkkk😇😇
विनू बाळा तूजो आवाज खूपच चांगलो आसा "श्री. स्वामी समर्थ महाराज जय "
जबरदस्त.. धमाल.. मस्ती..
व्हिडीओ सुंदर झाला आहे.. विनू व इतर यांची गाणी मस्तच..
मस्त खुप छान,💐👍🙏
तो भाजीवाला खरच लातूरचा
NaNa bua ek number
नारिंग्रेच्या गौळणीन मिठबांव बाजारपेठ गाजवल्यान....लय भारी व्हिडिओ...❤👏🥳
Vinu bhau chan gato
Wow
विनु तुझा आवाज एकदम भारी 1no.
सुंदर सादरीकरण
एकत राहवसा वाटलं कला जपल्याबदद्दल धन्यवाद मस्तच👌👌👌
Nana tar 1 no
Vinu ani babl rocks🎉 nana pan bhari
Wa wa विणू bhari
Vinudada khup mstt gaylas aani babblopn bhari nachlo 😘💐
एक नंबर 👌👌👌👌👌
Vinucha aawaz ekdum khan khanit ahe.... 👏👍
विनू दादा तुमच्या पुर्ण टीम ला शतशः नमन
विनू काय हे शब्दच नाहीत एवढ सुंदर सादरीकरण🌹👌 अस वाटत प्रत्यक्षात तिथे असायला हव .👌👌👌👌👌
बाबु एक नंबर विनुचा आवाज एक नंबर ❤
खूप च छान बाबु आणि वीनू
Apurvalapan bolvaycha hota na ankhi majja ali asti🙈🙈👍👍👍👌👌💯
Wa Vinu ,Babu mast🎉🎉
खुप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
मासे बाजारात गोवळनी चो धुमशान लय भारी
Babli bharich
लय भारी nad नाय karyacha
विनू आणि नाना आवाज ऐक नंबर बाबू छान
Ekch no. Vinu dada
Mastch🎉🎉❤babu , vinu,Nana ani baki sagle wow 😎😎
Khup mast vinu aani bablya❤❤
Ek number 🎉
Vinu dada aavaj khup chhan aahe tumcha
nanachya awazatala fulala, fule fulala mogara gana full song public demand ver once more houn jaunde........NANA ....EK NO AWAZ
Bablya bhun tar kharch dhumshan ghtalyan mastch
Vinu and babu ek no
आज मिठबावकरांका खुश केलात 😄 उदया कुणकेश्वरकरांका 🤔 चलत रव्हा.. पल्लो गाठूकं थोडेच रव्हलेत.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिमारेषेपलीकडे चेंडू जावंक व्हयो 👌 ♥️ 👍
नाना on the fire 🔥
खुप भारी
विणू आणि नानांचा आवाज छान आहे
Vinu dadach avaj ani babu dada ekch number ❤
Dholki khupach chan...sarwach musician na manacha mujra....aamchi Babli tar kay...shabdach nahit.apratim .....as usal Vinu saheb great singing 🎉...1 lakh subscribers Gudhi padvya chya aadhi honarach...🎉from London
Khup sundar ❤
विनू दादा आवाज 1नबंर
Vinu bablya❤❤❤❤
अप्रतिम वणँन करायला शब्द कमी पडतील,,,सगळ्या गावकर्यांची उत्तम साथ आणि खुपच सुंदर ,,,,सगळ्यांना मानाचा सलाम आणि नमस्कार,,,🙏🙏👍👍👌👌
Jabardast jabardast
Khupach bhari
Lai lai lai mhanje laichh bhari
Team juburdust
Vinu dada tuza aavaj khupch bhari aahe
यार आमच्या विदर्भात हे काहीच नसतं.खुप खुप छान लय भारी
विणूचा आवाज एकच नं १
Khup Chan
नाद करायचा नाय😊😍😀👍
लय भारी 👌 1नंबर youtuber 👌 खूप छान 👌 भारी कडक👌 खूप छान vlog 👌❤❤❤❤❤❤❤ Mumbai
बाबू एक नंबर गवळण ❤
खुप छान❤
Vinu dada babu Lai bhari Kelat
Gaav gata gajali hi serial ek no hoti ❤❤❤
आपल कोकण लय भारी. बाबु आणि विनू एक नंबर.
❤ nice volume
👌...☝️
आपली कोकणी माणसं एवढी साधी आहेत ना कि ती काही बोली तरी त्यांचा साधा पणा दिसून येतो❤
खूप छान पहिल्यांदाच पाहिल्यावर खूप छान वाटल ❤❤
लोक जेव्हा प्रशंसा करताना. मन भरुन आले. खुप छान शाबास. 😊
👌👌👌👌👌👌👌👌🙏
Vinu aawaj apratim ek sunder lawani kadhitari mhan. Babu khoop khoop chan. Nana 100% great ❤❤❤❤
Vinuche Gane, Bablyacha nach Anni Nananche Gane Apratim.
तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार
तुम्ही सर्व आपल्या रुढी परंपरा खूप छान आणि चांगल्या प्रकारे सांभाळताय ❤❤❤❤❤❤❤ स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhyan vinu 🎉❤
Mast Video
Mast video 👌
👌💐
विनू दादा तुझा आवाज खूपच छान आहे😊
विनु तुझा आवाज खुप चांगला आहे❤
Vinucha aavaj khup chan aahe
आजचा विडीयो लय लय भारी
Khup chan shabdach nhit khi bolayla
Ekdam kadak ❤
Babalayan dass mast kela
नानाचा आवाज जबरदस्त आहे.सलाम🎉
एवढं भारी ना गान म्हटल विणूने आवाज छान आहे बाकी मस्त व्हिडिओ
dhanyawad
Chan gavlan,vinucha awaj chan
Dhiloki Wala bhau ne DHolki Uttam Vajawali. Apratim....
Vinu ani bablya hats off.
Tumhi evdha UA-cam channel run kartay, tumche interview saglikade ghetayat pan mhanun tumhi doghehi mipana kinva kontihi laj na balagta jo kay ha gomucha nach chakka aathvdi bajarat sadar karaychi daring kelit na te kharach bhari ha....