ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 13 жов 2021
- #oscarwadi #episode132
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा....
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 132. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
kautai- Priyanka Palkar
Aapa- Kundalik Katake
Dada- Mahesh Zende
Vishwas- Akshay Katake
Deepak- Shubham Korde
Pintya- Harshal Katake
Babbdya- Shreyash Katake
Hari- Omkar Katake - Розваги
भावांनो रडवल आज तुम्ही, खरी सत्य परिस्तिथी दाखवली. आज खास करून आज कावू ताई न खूप छान पटवून दिले की भविष्यात काय होणार ते , खूप छान कावू ताई .मायबाप सरकार आता तरी जागे व्हा
❤️
👌👌👌
Khar बोललीस ताई
शेतकऱ्यांची शान बैल पोळा ❤️❤️❤️💪💪💪
❤नाद फक्त एकच बैलगाडी शर्यतीचा ❤
ओन्ली वन नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत
बैला बरोबर शेतकरी पण वाचला पाहिजे. ज्यावेळी शेतकरी राजकारण्यांचा विचार सोडून स्वताचा विचार करेल तेव्हा बैल आणि शेतकरी दोन्ही वाचतील
ताई तुम्ही एकदम काळजात हात घातला.प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातलं बोलला तुम्ही.आम्ही खूप प्रयत्न करतोय शर्यत चालू करण्यासाठी पण आमच्या प्रयत्नांना यश काही मिळेना.🙏
❤️
@@priyankapalkar1060 hi
मि पण बैल पोळा ह्या दिवशी आनंदात आसतो
खूप छान होता एपिसोड !! सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
एकदम बरोबर काऊताई खरंच डोळ्यात पाणि आलं तु हे शब्द बोलुन एका शेतकरी बांधवांचा दुःख एक शेतकरी च समजु शकतो 😥
खरं प्रेम म्हणजे शेतकरी आपल्या शेताला आणि आपल्या बैला ला जीव सारखा प्रेम करतो खर म्हणजे आज आपण बैल बघायला पण दिसत नाही बैलांना वाचलं पाहिजे ट्रॅक्टर आले म्हणजे बैलाला विसरू नका ट्रॅक्टर साथ देत नाही बैल जीवाला जीव लावतो आजचं भाग खूप छान वाटले खूप छान ऑस्कर वाडी🐂🐂🙏🙏 बैलपोळा चा हार्दिक शुभेच्छा
सुरज आणि मोनाताई ओन्ली वन❤❤
शेतकरी राच्या भाऊ जिवन मिऋ एक नबंर भाग भाऊ विक्षवास सर धन्यवाद भाग दिल्याबदल
Vishwas bahu
Tumhala aaj bhetalo aani tumchya kamache कौतुक kele
khup chan vatal 👌👌👌
Dhanyavaad
Sagar Bhosale
आज माझ्या बळीराजाच्या जीवनावर भारी भाग दाखवला👍👍👍सर्व टीमला विजया दशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
सलाम....खूपच सुंदर
संपूर्ण ऑस्करवाडी टीम ला
आज खुप दिवसानंतर आमच्या लाडक्या काऊ ताई दिसल्या.
अप्रतिम संदेश. संध्याची खरी परीस्थिती आहे.. ट्रॅक्टर बरोबर अनेक यंत्र आले आणि बैलांची संख्या कमी होत आहे.
शेतकऱ्यांचं दुर्दैव...
शेतकरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय म्हनजे लय भारी आॅक्सरवाडी
मी आज परयनत सगले भाग पाहीले
पण आसा नाही पाहीला......🙏🙏❤❤
नाद कट्टर
only परभणी कर💥🤙👑
Tai tu khup Chan bolalis ekdam right
लय भारी ऑक्सरवाडी टीम बद्दल धन्यवाद 🌹💖 ऑक्सरवाडी टीम मध्ये काम करण्यात येतात
सुपर
आवडलं मस्त एक नंबर एपिसोड
आजचा येपीसोड काळजाला बिडनारा होता काऊ ताई ने खुप छान सागितले डोळे भरुन आले आले काऊ ताईचे खुप खुप आभार तआणि तेसेच ईतर कलाकाराचे सुधा आभार
😘 radavl yar tumi aj khup mast supper hota ajcha epsod
भाग खूप मस्त आहे😃😃
मनापासून आभार सर्व टीमचे खरच तुम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडता
खरचं खुप छान भाग होता
खूपच छान होता आजचा एपिसोड शेतकऱ्यांना साठी खूप खूप छान आम्हाला आवडलं एपिसोड बैलपोळ्याची आठवण झाली
Khupch chan vichar mandalet kau tai ne ❤️✨💫
Mast supar se bhi upar 👍👍👍👍
Viswas 1 no
Nice
Khatarnak
Only bailgada sharyat 🐂🐂🚩🚩
Nad ekach khoand
एकच नंबर एपिसोड
मस्त ❤️
Kavu tai khup chhan aajchi acting
ताई एकदम बरोबर आहे तुमचे..
खूप खूप छाण💪💪💪💪👈👈👈👈👍👍👍👍
तात्या आता आपले रडायचे दिवस संपले आपला नाद चालू झाला 👑
ताई बरोबर बोलली👍
अक्षय भाऊ काळजाला भिडला आजचा भाग खूप छान होता
भाग मस्त होता
१दम खर बोल्लीस ताई
नाद फक्त एकच🏇❤🐂
अप्रतिम छान संदेश दिला तुम्ही असेच व्हिडीओ बनवत जा
नंबर वन भाऊ
एकदम कडक
विश्वास आणि कोमल ची लव्ह स्टोरी दाखवा
1ch no. bhava, radavlas . khup changla vishay mandla.
एक नंबर भाऊ
खेळ आमचा आनंद आमचा नाद फक्त शर्यतीचा
भावांनो एपिसोड लवकर लवकर टाकत जा करमत नाही यार तुमचे व्हिडीओ पाहिल्याशिवाय
Junya aathavni nvin zalya. ❤ episode and ❤ oscarwadi team
एक नंबर
कावू ताईच गाणं ऐकून अंगावर काटा आला ❤
Kharch g tai rdvls
सर्व एपिसोड खूपच सुंदर होते शेतकरी च्या जीवनावर आधारित मला ही वेबसिरीज खूपच आवडली,त्यात विश्वास दादा आणि कोमल ताई ची जोडी खूपच आवडली.
तुमच्या नावातचं सर्व काही आहे..छान भाग.
Aapli jaan shehensha
सुपर se upar 👌👌👌👌👌🙏
खूप छान एपिसोड आहे
एकच नंबर माझा आवडता सन पोळा
खूपच सुंदर विषय आणि एपिसोड
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत
Ha bhag khup mast hota 🔥🔥🔥🔥🙏
छान
अप्रतिम👌👌👌
लय भारी
Nice👍👍👍
अक्सर वाडी टीम मध्ये काम करायला,,घेतालका💑💯🎥🌹💝😝 ऑक्सरवाडी टीम बद्दल धन्यवाद 🌹
😘😁😉😉🙄🙏sss
Krishna,,vighne🎥🌹💑
Bhari
काऊ ताई लय दिसातुन दिसल्यात
Nice
ताई तू बरोबर बोली बग
Khup chan episode 😒👌👌👌
Mast
Khup Chan episode ahe ha
😘😘😘😘beautiful episode....
Khup chan episode
Mast episode....👌👌👌👌
नाद खुळा 🔥
लय भारी मनाल लागला हा एपिसोड
खूपच दिवसांनी भेट झाली तुमची खूप बर वाटल
Ek dum jabrat
नाद एकच बैलगाडा शर्यत ....
1ch number
Khup chan aahe ha bhag
शेतकऱ्यांची आण बाण शान म्हणजे बैल पोळा
Ek nember episode ❤️😍🥰
Very nice👍👍👍👍👍 ❤❤
Khup radayla aal 😢😢 bail kadi shriyat chalu karaylach pahije
Real situation
मस्त
Love from Maharashtra state bail gada race owner
एकदम काळजात हात घातला ताई
Mastt bolalis tai
शेतकऱ्याची व्यथा मांडली त्यासाठी सर्वांचे आभार .
Episode khup chan ahe
Super 👌👌👌👌👌👌
नाद एकच बैलगाडा शर्यत
Really stori
Ekdam kaddk