शेतकरी v/s व्यापारी |ऑस्करवाडी| भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #oscarwadi #episode119
    ऑस्करवाडी | भाग #119 | Oscarwadi | EP#119| Marathi web series
    गाडी आडवल्यावर🚗 अप्पांनी केला राडा😟..... भाग
    👇👇
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    Win Rs. 1 Cr every match!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now & get 1500 Rs joining bonus & 20% extra cash. Hurry, make your team now : www.my11circle...
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 119. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Aniket Katake
    Music - Samir Kamble
    Digital Marketing - Shubhamm Korde
    Making - Harshal Katake
    ...............................................................................
    Star Cast
    Appa- Kundalik Ghisare
    Dada- Mahesh Zende
    Vishwas- Akshay Katake
    Vyapari - Shamrav Malve
    ..............................................................................
    More Useful Links :
    Like us on Facebook : / raanvatproductions
    Follow us on Instagram : ...

КОМЕНТАРІ • 324

  • @RaanvatProductions
    @RaanvatProductions  3 роки тому +22

    Win Rs. 1 Cr every match!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now & get 1500 Rs joining bonus & 20% extra cash. Hurry, make your team now : www.my11circle.com/influencer-com.html?IM_Direct_Adziny&YT_Influencer_IND_30042021&Raanvat_productions

  • @vitthalaagalawe9300
    @vitthalaagalawe9300 3 роки тому +40

    आप्पा सारखा माणूस प्रत्येक गावात असला पाहिजे.
    खरंच अप्पा एकदम छान काम करता.

  • @vinodpotphode980
    @vinodpotphode980 3 роки тому +32

    खरच खूप छान एपिसोड
    शेतकरी जगला तर देश जगेल
    जय जवान जय किसान
    आणि काळजी घ्या

  • @pokale3487
    @pokale3487 3 роки тому +40

    आजचा एपिसोड लयच भारीआहे कारण शेतकराची व्यथा मांडलीय 🙏🙏

  • @tusharparhad2068
    @tusharparhad2068 3 роки тому +14

    महाराष्ट्रातील एकमेव वेब सिरीज शेतक-यांची व्यथा मांडणारी.... मस्त अक्षय भाऊ

  • @surajpatil9212
    @surajpatil9212 3 роки тому +19

    हे बघायला वाचायला छान वाटत छान डोळ्यांत न पाणी पन येतया पन सरकारला अन व्यापारी लोकांना काय नाही पडत त्यांची एका शेतकऱ्यांचे हाल दुसरा शेतकरी च जानतो😔😔😔

  • @anupgodase853
    @anupgodase853 3 роки тому +27

    ऑस्कर वाडी कलाकारांना सर्वात अवघड काम म्हणजे, डायरेक्टरला हुल बावळ्या म्हनने 😂 बरोबर ना🙌😅

  • @akashmasal7515
    @akashmasal7515 3 роки тому +4

    सगळ्या एपिसोड किता 1 no एपिसोड शेतकरी राजा.....👍🏻🙏🏼

  • @mehboobbawde8280
    @mehboobbawde8280 3 роки тому +5

    आज चा एपिसोड खूपच सुंदर छान वाटला
    जर शेतकरी थांबला तर जग ही थांबेल हे सत्य विसरुन चालणार नाही.
    🌱🌹🌱जय जवान जय किसान 🌱🌹🌱

  • @sachinshinge3256
    @sachinshinge3256 3 роки тому +5

    आप्पा यांच्यासारखा माणूस प्रत्येक गावात हवा समजावून घेणारापण आणि समजावून सांगणारापण

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 роки тому +13

    शेतकरी हा brand आहे आणि Shetkari brand च राहणार 🙏🙏👍👍😎😎😎

    • @ganeshvarpe5263
      @ganeshvarpe5263 3 роки тому

      लाकडाऊन झालंय पण एक शेतकरीच व एक देशाचं सैनिक हे दोघांच काम कधीच बंद नाही पडल

    • @RaanvatProductions
      @RaanvatProductions  3 роки тому +1

      👍👍

    • @RaanvatProductions
      @RaanvatProductions  3 роки тому +1

      💪

    • @RaanvatProductions
      @RaanvatProductions  3 роки тому

      @@ganeshvarpe5263 👍👍

  • @ganeshghodke138
    @ganeshghodke138 3 роки тому +5

    आजचा एपिसोड मध्ये शेतकर्‍याची खरी परिस्थिती मांडली 🙏

  • @amolnanvare9346
    @amolnanvare9346 3 роки тому +2

    एकदम झक्कास कडक 👌👌👌👌
    जगात भारी आम्ही शेतकरी (बळीराजा)
    विश्वास भावा लय भारी बोलला तू व्यापाऱ्या ला चेहरयावर तेरा वाजले त्याच्या
    👌👌👌👌
    या कोरोना आणि लॉकडाऊन सगळे घरी बसलेत पण फक्त आणि फक्त शेतकरी बळीराजा शेतात घाम गाळतोय म्हणून सर्वांचं पोट भरत
    कोरोना आल्यापासून मोठमोठी भाजी मार्केट मॉल्स सगळं बंद आहे
    म्हणून तर आता मोठ्या लोकांना आता रस्त्यावर भाजी विकत बसणाऱ्या शेतकऱयांची आणि आणि छोट्या दुकानाची वाट आणि त्याची किंमत दिसू लागली आहे
    कोरोना च्या महामारी मध्ये शेतकरी रस्त्यावर बसून भाजीपाला विकताना स्वतःला आणि आपल्या घरदारला कोरोना होईल का याचा विचार न करता
    आम्ही शेतकरी कसा ब्रँड आहे हे दाखवतोय
    🙏🙏परमेश्वरा कडे एवढीच ईच्छा आहे बळीराजा च बळ लावकर येऊ देत🙏🙏
    (All Team Stay Home Stay Safe)

  • @सह्याद्रीफ्लाईंगसाउंडसिस्टिमरु

    शेतकरी आत्महत्या कारण फक्त हेच लोक आहे आपल्या माला भाव मिळत नाही

  • @avinashsarak4635
    @avinashsarak4635 3 роки тому +1

    Khupch bhari reality dhakvali ahe hya episode madhe

  • @sachinpangarkar7832
    @sachinpangarkar7832 3 роки тому +4

    👌मस्त भाग होता आजचा 👌

  • @sudarshanbanduke7135
    @sudarshanbanduke7135 3 роки тому +1

    फुल कडक शेतकरी राजा

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 3 роки тому +1

    एकदम महत्वच्या विषय मध्ये हात घातला तुम्ही खूप छान

  • @kirangajarmal8769
    @kirangajarmal8769 3 роки тому +2

    Ek no episode 👍

  • @mangeshkharat601
    @mangeshkharat601 3 роки тому +1

    ek no aajcha bhag appa

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 3 роки тому +1

    आजचा एपिसोड खूप खूप आवडला खरंच आजची व्यथा मांडली या गोष्टीवर सगळ्यांनी विचार करून शेतकऱ्याला साथ द्यावी दिलीच पाहिजे विश्वासराव म्हणले तसेच खरे बोलले

  • @sanketthombare4135
    @sanketthombare4135 3 роки тому +2

    1 no bolla vishwas rao❤️💝 brand is brand only shetkari ❤️😍

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 роки тому +1

    Kadk aapa❤❤❤😘😘

  • @parishejul5158
    @parishejul5158 3 роки тому +4

    आज कालचे व्यापारी लोक शेतकऱ्यांचा विचार नाही करत

  • @barkatali5194
    @barkatali5194 3 роки тому +1

    आजचा एपिसोड खुप छान होता अप्पा लय भारी शेतकरी राजा जगला पाहिजे .

  • @nitinjadhav9290
    @nitinjadhav9290 3 роки тому

    आजचा इपिसोड लई भारी आहे कारण त्यात शेतकरी माणसाची व्यथा मांडली आहे...,

  • @Ra..tho.d09
    @Ra..tho.d09 3 роки тому +4

    𝐤𝐚𝐝𝐤 𝐚𝐚𝐩𝐚❤️❤️❤️😘😘

  • @sandipmote6199
    @sandipmote6199 3 роки тому +1

    Ly bhari episode....Appancha Kayda ly bhari. Khatkyav boat jagyav palti .. Actor pahije tr Appan sarkhach..1 number acting ..Directed saheb Great Salute...

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    मस्तच

  • @pravinvalvi4446
    @pravinvalvi4446 3 роки тому

    Heart touching episodes विश्वासराव

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 роки тому +4

    खरचं खुप भारी वाटल
    हा एपिसोड पाहून आणि
    शेतकरी चा आदर करा कारण
    शेतकरी थांबला ना तर सार जग
    थांबेल त्यामुळे शेतकरी जगलाच पाहीजे

  • @samadhansarode4548
    @samadhansarode4548 3 роки тому +2

    #माणसाच्या_मुखात_गोडवा...😊😍
    #मनात_प्रेम...#वागण्यात_नम्रता...🤗आणि
    #हृदयात #गरीबीची_जाण_असली की...😊
    #बाकी #चांगल्या #गोष्टी_आपोआप_घडत_जातात...😊💯
    #

  • @prasadaghav5558
    @prasadaghav5558 3 роки тому +1

    Great episode bro..👍👍
    Pan as mazya setat yeun gel ast na Nahi manun aai shapt evdha hanla Asta na

  • @balurode1496
    @balurode1496 3 роки тому

    आप्पा तूम्ही खूपच भारी बोलला विश्वास खरच शेतकरी जगला तरच जग जगेल

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 3 роки тому +2

    अप्रतिम झाला आजचा एपिसोड 🙏💗

  • @mamtatoke9515
    @mamtatoke9515 3 роки тому +1

    आजचा भाग छान होता. शेतकऱ्याची व्यथा मांडली, शेतकऱ्या मुळे जगता आणि त्यांच्यावरच अन्याय करता. जय किसान

  • @kailaskhatode3973
    @kailaskhatode3973 3 роки тому +1

    एकदम छान

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 3 роки тому +3

    बरोबर आहे शेतकरी हा नावाला जगाचा पोशिंदा आहे युद्ध झाले दुष्काळ पडला पूर आला महामारी आली काय जरी झाला तर याचे पडसाद बळीराजालाच सहन करावे लागतात 1 दिवस या बळीराज्याची जागा घेऊन बघा मग समजल कष्ट करताना घामाच्या धारा कुटून कुटन येतात ते 🚩🙏

  • @indiansoldier137
    @indiansoldier137 3 роки тому +8

    मोनी दाखवा राव

  • @aaplitechnology5474
    @aaplitechnology5474 3 роки тому

    Oskarwadi patin Appa ek number

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 3 роки тому

    मन हेलावून टाकणारा एपिसोड

  • @ajaysakhalkar1932
    @ajaysakhalkar1932 3 роки тому

    डोळ्यात पाणी आणल राव आजच्या भागान

  • @rahulhande8029
    @rahulhande8029 3 роки тому +4

    जय जवान,जय किसान stay home,stay safe

  • @deepaksargar905
    @deepaksargar905 3 роки тому +2

    Ek no motivational episode 👍👍👌

  • @prakashpatil5359
    @prakashpatil5359 3 роки тому

    अप्रतिम,,शब्द नाहीत असा एपिसोड दाखवला. जय जवान,जय किसान.

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 3 роки тому +6

    आप आपने एकदम सही किया आज उस व्यापारी के कान में दो लगानी चाहिए थी साला हर व्यापारी ऐसा करेगा तो जारी किसान क्या करेंगे नाखून के बाद सरकार सुनती है और व्यापारी मनमाने उनको लूट लेते हैं आखिर एक किसान की क्या गलती है

    • @RaanvatProductions
      @RaanvatProductions  3 роки тому +2

      धन्यवाद👍✌️

    • @nileshshinde6655
      @nileshshinde6655 3 роки тому

      तु मराठी बेब सिरींज बघतो न हिंदी का बोलतो

    • @shivajiaserkar6126
      @shivajiaserkar6126 3 роки тому +1

      @@nileshshinde6655 क्यों भाई आपको हिंदी से कोई दिक्कत है क्या हिंदी तो हमारी राष्ट्रीय भाषा है

  • @devanandrenghe8033
    @devanandrenghe8033 3 роки тому

    1no br aapa tumi bole he khrch lay yele aahe shetkreche

  • @amolsarode4492
    @amolsarode4492 3 роки тому

    खूप छान मेसेज दिला तुम्ही आजच्या एपिसोड मधून 🙏

  • @ganeshbobade850
    @ganeshbobade850 3 роки тому

    Khup changla msg dila tumhi aaj abhinandan..

  • @gopalmorey7890
    @gopalmorey7890 2 роки тому

    1 no aappa

  • @nandinigondole1074
    @nandinigondole1074 3 роки тому +1

    Nice episod👌

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 3 роки тому +2

    खरच आजचा एपिसोड खूप खूप आवडला 🙏🏻

  • @khandulambe4868
    @khandulambe4868 3 роки тому

    Msat ekdam kadak episode hota bhavano

  • @atulekatpure9933
    @atulekatpure9933 3 роки тому +1

    Very nice episode

  • @Saikadewaana
    @Saikadewaana 3 роки тому +3

    खर आहे सावकार हा शेतकर्‍यांला आत्महत्या करायला भाग पाडतो😥

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 роки тому

    एकच नंबर 👌👌👌👌👌

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 роки тому

    सुदंर एपिसोड आहे,शेतकरी आहे मनूर आपण आहे 👌👌👌👌👌

  • @saurabhnikam5048
    @saurabhnikam5048 3 роки тому +2

    आप्पा..♥️🔥

  • @nareshthamke7171
    @nareshthamke7171 3 роки тому +3

    विश्व्या भावा खर बोलाल

  • @vinayawaghade3419
    @vinayawaghade3419 3 роки тому

    शेतकरी जर थांबला ना तर सगळं जग थांबलं 💯✔

  • @muktarambhalerao833
    @muktarambhalerao833 3 роки тому

    1 ch no. Appa

  • @रस्मिकामांधना

    खूपच छान शेतकरी ब्रंड

  • @abhijeetsapkal9779
    @abhijeetsapkal9779 3 роки тому +1

    खरचं अभिमान वाटला तुमच्या टीम चा

  • @amolkulkarni2200
    @amolkulkarni2200 3 роки тому

    Lai bhari episode

  • @avinashmarke5510
    @avinashmarke5510 3 роки тому +1

    Bhava man jinkal nice episode ❤️

  • @ravindrawaghmare9675
    @ravindrawaghmare9675 3 роки тому

    खरंच खूप छान एपिसोड

  • @gopalmorey7890
    @gopalmorey7890 2 роки тому

    Mastt bolla vishwas

  • @maheshgiranje2310
    @maheshgiranje2310 3 роки тому

    1 no akshy shet

  • @kailashshinde5134
    @kailashshinde5134 3 роки тому

    आप्पा एकच नंबर माणूस आहे

  • @वाळूंजफिल्मसिटी

    Khoop bhari vatta

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    Nice video👌👌👌👌👌

  • @pokale3487
    @pokale3487 3 роки тому +7

    मला अभिमान मी पण एका शेतकराची लेक आहे.

  • @jagannathbabar2836
    @jagannathbabar2836 3 роки тому

    एकच नंबर

  • @samadhandidwal1423
    @samadhandidwal1423 3 роки тому

    Wa Aappa wa!

  • @ravigalande313
    @ravigalande313 3 роки тому +1

    I love vishvas

  • @yogeshkhule
    @yogeshkhule 3 роки тому

    मस्त शेतकरी जगला तरच सर्व जगतील.

  • @rupaligaikwad6882
    @rupaligaikwad6882 3 роки тому

    एक नंबर डीयवरीग केली

  • @deepaksargar905
    @deepaksargar905 3 роки тому

    Kadkkk...

  • @justdoit105
    @justdoit105 3 роки тому

    super... ek number

  • @gauravgadekar2599
    @gauravgadekar2599 3 роки тому +2

    Nice ❤️

  • @vinodjadhav9544
    @vinodjadhav9544 3 роки тому

    Khup chan episode hota ha

  • @PramodThoratRanjani
    @PramodThoratRanjani 3 роки тому +1

    Good person this episode and farmers and marketing information about good 👍

  • @mundesantosh2819
    @mundesantosh2819 3 роки тому +1

    Kadakkk

  • @dattatrayvarade2277
    @dattatrayvarade2277 3 роки тому

    Lay Bhari

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 роки тому +2

    Kdkkkk Episode ❤️🙏❤️

  • @सुकन्यापुजारी

    खुप छान आपाचां वीडीओ

  • @sandeepmatawade4601
    @sandeepmatawade4601 3 роки тому

    Ek Number frds

  • @surajsarode1522
    @surajsarode1522 3 роки тому +1

    👌

  • @nikhildeshpande4552
    @nikhildeshpande4552 3 роки тому

    भारी एपिसोड

  • @gadhavemanoj
    @gadhavemanoj 3 роки тому

    आप्पा 1 नंबर भूमिका मांडली🙏🙏🙏

  • @sharadnarke991
    @sharadnarke991 3 роки тому +1

    👍👍💯💯

  • @kisanpatil4748
    @kisanpatil4748 3 роки тому

    शेतकरी व्यवस्थित असेल तरच सर्वकाही सुरळीतपणे चालतं

  • @chintamaniamruttulya4832
    @chintamaniamruttulya4832 3 роки тому

    Thanks Aappa Aani viswas bhau khup chan bolle shetkari visayi so thanks ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @pravinsahare2344
    @pravinsahare2344 3 роки тому

    खुप छान आजचा एपिसोड.
    डोळ्यात पाणी आलं की विश्वास दादा आणि आप्पा . म्हणे देश हा मोठमोठ्या बिजनेस म्यान लोकांमुळे चालतो पण लॉकडाऊन च्या काळात कळत की जेव्हा शेतकरी शेतात नांगर हाकतो ना तेव्हा देश चालतो म्हणून शेतकऱ्याला कधीही कमी समजू नये. वावर हाय तर पावर हाय !!
    Only शेतकरी Brand 💪🌾🌾
    जय जवान जय किसान!!!
    🙏

  • @angaddisle7251
    @angaddisle7251 3 роки тому +1

    मी ऐक शेतकरी👳💦 आमुच्या ईथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे

  • @parmeshwarkhade9363
    @parmeshwarkhade9363 3 роки тому

    एक नंबर विडिओ

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 3 роки тому

    आहो आप्पा हे व्यापारी लोक कधीच नाही सुधारणार नाहीत