Date With Karyakarta | EP 2 | Shrutkirti Sawant & Akshay Tanksale | Khaas Re TV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @KhaasReTV
    @KhaasReTV  2 роки тому +540

    अजून कोणा-कोणा सोबतच्या डेट्स तुम्हाला पाहायच्या आहेत? 💕

  • @prashantkanhere8454
    @prashantkanhere8454 2 роки тому +477

    खरचं सध्याच्या तरुणाई ची अवस्था अशी झालीय. धन्यवाद खरसे टीव्ही असच डोळ्यात अंजन घालत चला

    • @lifelone077
      @lifelone077 2 роки тому +6

      खास रे, आहे ते

  • @Mandar9595
    @Mandar9595 2 роки тому +108

    कटू सत्य.. गोड शब्दात.. मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न.. 🙏👍 अतिशय उत्तम भुमिका दोघांचीही...
    - एक जागा झालेला कार्यकर्ता...

  • @kirantarte2643
    @kirantarte2643 2 роки тому +25

    अतिशय छान आणि आजच्या तरुण पिढीच्या डोळयांत जळजळीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव ह्या विडिओ द्वारे दिली . ताईंच्या अभिनयाला मनापासून सलाम . समोरचा प्रसंग, बॉडी language, आणि dialouge डिलिव्हरी ह्यांचा त्रिवेणी संगम अतिशय सुरेख साधला आहे

  • @amolmahire5710
    @amolmahire5710 2 роки тому +91

    खरी परिस्थिती आहे ही तुमच्या माध्यमातून हा विचार घरा घरात पोचला पाहिजे

  • @ganeshdivekar5042
    @ganeshdivekar5042 2 роки тому +98

    खूपच छान व्हिडिओ , आजच्या काळातील सत्य परिस्थिती दाखवलीय.

  • @ajitjadhav2371
    @ajitjadhav2371 2 роки тому +156

    बिन पगारी फुल आधिकारी😂😂😂

  • @pratiksonawane9323
    @pratiksonawane9323 2 роки тому +177

    अरे तो विषयच नाय ना, खास रे चा video म्हणजे वाढीवच ना🔥😁💯

  • @Kedar07
    @Kedar07 2 роки тому +32

    विडीओ खुप भारी आहे राव तो डायलॉग तर खूपच भारी आहे .
    त्याला इथं बसून तिथं मारेल 😅 एक नंबर दादा

  • @Shreeश्रि
    @Shreeश्रि 2 роки тому +162

    MI च्या फोन ला i Phone ची रींगटोन , रिअल कार्यकर्ता ....

  • @युवाशेतकरीवर्ग

    इथ बसून तिथं मारीन हाडायलॉग खुप आवडला...😂😂😂

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 2 роки тому +1350

    एक date with शेतकरी पण होऊन जाऊद्या 🌱🌾🌾😊

  • @GoldenEye2024
    @GoldenEye2024 2 роки тому +17

    श्रुतिकीर्ती कौतुकास्पद अभिनय👌...तुमचे उज्वल भविष्य अभिनया मध्ये आहे. नक्कीच ..💯
    ऑल द बेस्ट 👍

  • @pratikkakade8771
    @pratikkakade8771 2 роки тому +412

    ज्यांना vdo नाही आवडला ते नक्कीच कुणाचे तरी कार्यकर्ता असणार आहेत 😅😅.. असच होत असणार त्यांच्यासोबत

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Рік тому +19

    असे बिनपगारी व बेरोजगार कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात गावखेड्यात आहेत.

  • @akshayingavale7702
    @akshayingavale7702 2 роки тому +4

    प्रेमाच्या नात्या मधील एक बेजबाबदार मुलगा आणि एक संबंधांच्या सीमारेषेवर उभी असलेली मुलगी... विषय खूप छान घेतला, त्यातलं गांभीर्य ओळखण गरजेचं आहे हल्लीच्या तरुण तरुणींनी..

  • @sameergawade2507
    @sameergawade2507 2 роки тому +115

    last ending "Use Me" is perfectly use in video❤

  • @gopikishan1028
    @gopikishan1028 2 роки тому +86

    'use me'..........very meaningful

  • @rushikeshmujumdar2437
    @rushikeshmujumdar2437 2 роки тому +90

    Akshay Tanksale on point acting ❤

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 2 роки тому +31

    नजर के सामने जिगर के पास ...उत्कृष्ट अभिनय आहे

  • @amartule6291
    @amartule6291 2 роки тому +122

    कार्यकर्ते मधु चंद्राच्या रातीला पण भाऊलाच घेऊन जातील 😂😂

  • @yogeshsalunke4361
    @yogeshsalunke4361 2 роки тому +45

    Shrukirti Sawant is a best actress.
    Best of luck for her bright future.

  • @gauravaher5005
    @gauravaher5005 2 роки тому +28

    Date with फौजी पण होऊन जाऊद्या एक 💯

  • @PriyankaJadhav009
    @PriyankaJadhav009 2 роки тому +389

    Motto of Karaykarta
    खा करंजी
    उचल सतरंजी
    लावा ताकत 😂

    • @Abhidon58
      @Abhidon58 2 роки тому +15

      Xavier bhau saglikd

    • @MrNams
      @MrNams 2 роки тому +5

      तुम्ही सगळी कडे

    • @sanjaysh9390
      @sanjaysh9390 2 роки тому +10

      Xavier bhau Marathi aahee 😄

    • @MrNams
      @MrNams 2 роки тому +7

      @@sanjaysh9390 जळी स्थळी काष्ठी पाषाणी अर्थात अत्र तत्र सर्वत्र Xavier bhau आहे

    • @vrbworldvishwa5348
      @vrbworldvishwa5348 2 роки тому +4

      Xavier भाऊ , लई दिवसांनी !!

  • @gabbar96k
    @gabbar96k 2 роки тому +13

    दोघांची acting..!❤️🙌

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 2 роки тому +8

    सत्य परिस्थिती आहे सध्याच्या महाराष्ट्रातील मुलांची

  • @RajCreation-zk7te
    @RajCreation-zk7te 2 роки тому +12

    एखाद्या नेत्याच्या मागे लागून आयुष बरबाद करण्या पेक्षा आपल्याला आयुष्यावर सांभाळणाऱ्या बापाचा वाढदिवस करून बघा किती आनंद मिळतो ते बघा...💯🙏🙂

  • @moodymansi
    @moodymansi 2 роки тому +8

    नजर कर सामने, जिगर के पास 😂😂,,
    तुझा दीलबर वीस बाय वीस वर 😂😂😂
    वाह क्या बात है 😂😂👍🙏

  • @empire5359
    @empire5359 2 роки тому +23

    मनपूर्वक आभार दोन नमस्कार आणि लाल कलरचा बदाम 🙏❤️😂

  • @rationalist455
    @rationalist455 2 роки тому +19

    6:52 ek ch number...manatl bolali😂😂😂

  • @pappyaking2087
    @pappyaking2087 2 роки тому +76

    मी पण असाच होतो पण आता लय सुधरलोय 😝🤣😂😂😂

  • @swapnil5673
    @swapnil5673 2 роки тому +7

    खूप कडक...Use me ची पाटी बरेच काही संदेश मिळाला

  • @hardikd.bhumkar7849
    @hardikd.bhumkar7849 2 роки тому +23

    Correct maanus ghetlay karyakartyasathi😂🙌🏻🙌🏻

  • @vishalpatil2798
    @vishalpatil2798 2 роки тому +18

    श्रद्धा तुझा व्हिडिओ प्रथमच पहिला खूप छान काम करते तू

  • @Samruddhi_Shital
    @Samruddhi_Shital 2 роки тому +10

    Acting लय भारी आहे राव हिरोईन ची, असे लोक सिनेमा मध्ये का नाही घेत हे ऍडझवे

  • @satya89897
    @satya89897 2 роки тому +31

    इथं बसून तिथं मारील त्याला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Raju19v
    @Raju19v 2 роки тому +38

    नेते बदलतात पक्ष.... कार्यकर्त्यांच्या हातात नेहमी सतरंज्या आणी पत्रावळ्या उचलायचे काम !😂😂

  • @ajinkyaacharya4573
    @ajinkyaacharya4573 2 роки тому +102

    Mazi Indira, mazi sonia🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 2 роки тому +9

    वा फारच छान व्हिडिओ बनवला मित्रा खरोखर माझ्या देशातील तरुणांचा अंतरआत्मा जागृत होईल व कार्यकर्ता ह्या मानसिक गुलामगिरी तून बाहेर येईल जय गुरुदेव

  • @sandipwagh8017
    @sandipwagh8017 2 роки тому +12

    9:09 ( zadavaril poster) Reality dakhavli bhau kdkkk ....

  • @jalgaoncity
    @jalgaoncity 2 роки тому +108

    Shrutkirti Sawant.. awesome performance 🤘👍👍🤘🤘🤘

    • @yshevkari267
      @yshevkari267 2 роки тому +2

      एवढं अवघड नाव ठेवलंय. बोलायचं कसं. क्लास लावायचा का नाव बोलायला.

    • @samajbhanproduction1520
      @samajbhanproduction1520 Рік тому +1

      ​@@yshevkari267 😂😂😂

    • @kishorjawale2271
      @kishorjawale2271 Рік тому +1

      ​@@yshevkari267are ky re... 😂😂😂

  • @vaibhavkamble1559
    @vaibhavkamble1559 2 роки тому +113

    *मराठमोळा मुन्ना भैय्या😅*

    • @googly1976
      @googly1976 2 роки тому

      Exactly my words!!👌

  • @rahulingle393
    @rahulingle393 2 роки тому +6

    अग माझी इंदिरा ..माझी सोनिया...😂😂🤣🤣🙏🏻🙏

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 2 роки тому +52

    माझ्यासोबत असंच घडलं होतं भाई
    आठवण जागी झाली 🤪🙏

    • @hitback4181
      @hitback4181 2 роки тому +20

      आठवण जागी झाली ते ठीक आहे,पण तू जागा झाला की नाही हे महत्वाचं आहे!😆😆

    • @nandubuchude9428
      @nandubuchude9428 2 роки тому

      6

    • @user9ja6-rku9osypjems
      @user9ja6-rku9osypjems Рік тому +1

      माझेपण 5 , 6 मित्र होते असेच , आता कुठे तरी नोकरी करतात , आमदाराच्या मुलांच्या एकदम जवळचे खास होते 😟 जेव्हा नगरसेवक होते , वेळ निघून गेली , बाहेरचे मोठे झाले मोजके नातलग , मराठी फक्त इलेक्शन पुरते

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 2 роки тому +3

    अतिशय उत्कृष्ट आहे असे अभिनंदनीय अभिमानस्पद आहे कलाकृति, आपल्या टिमला, सन्मानपुर्वक शुभकामनाएं है आगे बढ़ते बढ़ते ही रहोगे!

  • @rajgore3510
    @rajgore3510 2 роки тому +6

    Baghyachya agodarch like ...mahitay video bharich asnar

  • @sachinpatil7793
    @sachinpatil7793 8 місяців тому +1

    G var karun gharat padlela astos 😅😅😅😅nice line

  • @AjayRathod-hp9oc
    @AjayRathod-hp9oc 2 роки тому +13

    4:36 epic kadak 😂😂

  • @vsanjay158
    @vsanjay158 Рік тому +1

    बहुत ही सुंदर संदेश दिया है आप दोनो ने इस वीडियो के माध्यम से युवा पीढ़ी को।

  • @prashanttivhale4271
    @prashanttivhale4271 2 роки тому +14

    Pillucha radka awaj, nai awadla aplyala.
    Bakki Khaas re mast re 👌

  • @ankitgadge586
    @ankitgadge586 2 роки тому +19

    अरे ह्या चू.. ला ही पटली कशी ह्यावर पण एक व्हिडिओ पाहिजे😂😆

  • @hrishikeshgarud7177
    @hrishikeshgarud7177 2 роки тому +13

    मान खूप बाहेर नको ना काढू 3D वाटतयं.... पण भारी...😆😆😆

  • @kamblevikas6304
    @kamblevikas6304 2 роки тому +2

    पण सध्याची परिस्तिथी हीच हे खरंच हे सत्य हे
    अशे अजून व्हिडिओ यायला पाहिजे भाऊ कड्क शानदार जबरदस्त आणि त्या पिल्लू मॅडम ला पण
    खरंच खूपच सुंदर व्हिडिओ बनवलाय

  • @Aye_Hindu
    @Aye_Hindu 2 роки тому +5

    इथं बसून तिथे मारेल ह त्याला
    😌✌️
    आवडलं ना भाऊ आपल्याला 💥

  • @mahasangharshnews9628
    @mahasangharshnews9628 2 роки тому +2

    मी हा व्हिडिओ 15 वेळा पाहिला .... अप्रतिम अभिनय...👍

  • @indrayani_inamdar
    @indrayani_inamdar 2 роки тому +11

    Use me वाली पाटी खुप काही सांगुन गेली
    🤣🤣🤣🤣

  • @shkadammh
    @shkadammh 2 роки тому +1

    अगदी वास्तविक विषय मांडला आहे सध्या च्या काळानुसार. त्या बद्दल धन्यवाद

  • @shubhamtupe9269
    @shubhamtupe9269 2 роки тому +3

    जबरदस्त भावांनो👌👌👍
    अभिमान वाटला तुमचा भावांनो
    #बार्शीकर

  • @kiranyele420
    @kiranyele420 Рік тому +1

    आता पर्यंत बघितलेल्या सगळ्या date पैकी ही date with कार्यकर्ता बेस्ट आहे..

  • @gauravkonghe2796
    @gauravkonghe2796 2 роки тому +8

    बाल्या❤ विषय खाल्ला ना राव🔥🔥

  • @asifpathan8942
    @asifpathan8942 Рік тому +2

    इथ बसून तिथे मारिन 😅🤣🤣🤣🤣🤣🤣 नक्की पहिले कार्यकर्ता राहिले भाऊ तुम्ही

  • @omkarkshirsagar8812
    @omkarkshirsagar8812 2 роки тому +9

    Ending was so emotional

  • @wasimmujawar8531
    @wasimmujawar8531 Рік тому +1

    Ajay Bhau mi aapla khup motha fan ahe raw. Tumchi acting na ekdam kadak aste. Ani tumhala asech character Chan distat. ❤

  • @g.s.chavanartsandcreation2130
    @g.s.chavanartsandcreation2130 2 роки тому +5

    मस्त आयडिया....आणि सादरीकरण😊🙏💐💐💐💐💐

  • @anandborade9243
    @anandborade9243 2 роки тому +1

    Karykramtar yek number👌👌👌 mast ahe, ase hajarone tukar karykarte netyachyamage kutrasarkhe firtat, abhinay chhan, tukar karykarte mhanun ghenaryana sansanit chaprak hanli. Mast Video, 👌👌👌👌👌👌👌🙏

  • @onetakeboys
    @onetakeboys 2 роки тому +27

    मस्त 👌👌

  • @haushikalakar989
    @haushikalakar989 2 роки тому +1

    नेहमीचा विषय पण अप्रतिम मांडणी, उत्कृष्ट कलाकार👌🏼👌🏼👌🏼

  • @mahaabhiratnajitjadhav
    @mahaabhiratnajitjadhav 2 роки тому +23

    Eye opener video content quality in humour way.
    Great creation.

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 2 роки тому +2

    हिरॉईन च चेहऱ्याचे Expression Ek No. आहेत .

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 2 роки тому +5

    New concept bhari... Actress chya expressions madhunach ticha reaction chan hotya.. actor tar bharich ahe

  • @NeymarRock
    @NeymarRock Рік тому +2

    मुलगी चे प्रेम छान स्क्रिप्ट केलय....

  • @bhaktipradhan786
    @bhaktipradhan786 2 роки тому +5

    छान मस्त एपिसोड 👌👌👌💐💐

  • @ketankhorepatil
    @ketankhorepatil Рік тому

    लयं भारी…
    सगळ कसं एकदम परफेक्ट ♥️✔️

  • @vaibhavsap
    @vaibhavsap 2 роки тому +6

    the fact is most of these karyakarte / young boys are either non-educated or max 10-12 pass..
    and they want to be around the big politician circle, just to get small government contracts and make additional pressure on society.
    Some of them get succeeded some do not. But in the end at the mental / intellect level they remain at low only.
    It's a vicious circle and good education and ample job opportunity can break it.

  • @manojdhole9506
    @manojdhole9506 5 місяців тому

    गेला ग बाई तो भाऊचा माग दुसरा पाय चांगला नोकरी वाला नाही तर तो भाऊचा मागे आणि तू
    तेचा मागे 😅😅 विडिओ खूप बनविला खुप छान विचार ❤

  • @santoshdeshmukh6598
    @santoshdeshmukh6598 2 роки тому +5

    भाईचा विषयच हार्ड हाय ❤

  • @mangeshthorat3824
    @mangeshthorat3824 9 місяців тому +1

    च्यु... आहे का तू एकदम कडक ... वास्तविक सत्य

  • @vinoddolas1439
    @vinoddolas1439 2 роки тому +9

    Episode are very interesting and very good Comedy 👍

  • @sumitbhalerao1359
    @sumitbhalerao1359 6 місяців тому

    सत्य परिस्थिती दाखवली खूप छान वाटल 🎉🎉❤❤❤

  • @adiyogikarmayoga
    @adiyogikarmayoga 2 роки тому +20

    Very very nice episode 👌

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 роки тому +1

    Lay bhari Bhow ... Ekdam abhalbhar shubhecha 😂😂😂

  • @ashumuppidwar9765
    @ashumuppidwar9765 2 роки тому +11

    i love acting of boy and his voice

  • @VN_17
    @VN_17 Рік тому +2

    6:51 DIALOGUE ❣️🔥🙌🏻🥵🥵

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 роки тому +3

    एकदम मस्त 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣

  • @sforbhosale
    @sforbhosale 11 місяців тому

    खूप सुरेख अभिनय केला आहे दोघेच डायलॉग डिलिव्हरी खूप सुंदर

  • @shubhamgedam289
    @shubhamgedam289 2 роки тому +26

    Karyakarta kami Comedian jast vatat ahe😀😀😂

  • @nipinjadhav9608
    @nipinjadhav9608 2 роки тому

    एकच नंबर आपल्या लई आवडला भाऊ चा विषय , जबरदस्त (रिऍलिटी

  • @tarrannumdalvi3482
    @tarrannumdalvi3482 Рік тому +1

    Sach me Aankh me aansu aye

  • @siddhantmaghade7177
    @siddhantmaghade7177 2 роки тому +9

    Jabardast Acting 🤩🤩🤩🤩🤣🥰😍

  • @tamals22
    @tamals22 2 роки тому +1

    I dont know how can even a girl talk to this rowdies . Being in Love is Not even Day dreams. Its better to stay single. This was a very nice one

  • @socialfactory308
    @socialfactory308 2 роки тому +6

    Date with Engineer झालीच पाहिजे

  • @atfilms814
    @atfilms814 2 роки тому +1

    खूप छान अभिनय श्रुती खूप मज्जा आली हा सिनेमा बघताना 🤗🥰

  • @seethisvideo8092
    @seethisvideo8092 2 роки тому +5

    स्वतःच्या बापावर निष्ठा नसते एवढी नेत्यांवर असते

  • @MRNASHIKKAR
    @MRNASHIKKAR Рік тому +1

    Acting ek number Bhai chi 😘👌👌👌❤️

  • @govindkhandre6744
    @govindkhandre6744 2 роки тому +7

    Bhau Your acting Superb! i like Video💥

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Рік тому +2

    तुझा दिलबर, 20-20 च्या फ्लेक्सवर 😂😂😂

  • @abhiraut4685
    @abhiraut4685 2 роки тому +6

    फारच छान कल्पना आहे 😂

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 Рік тому +1

    अगदी बरोबर , राजकीय लोक यांना कधीच सुधारू देणार नाही 🤣🤣😜🤪

  • @Swapnil_Bhilare
    @Swapnil_Bhilare 2 роки тому +10

    अरे संजा आणि टीम वाढीव विडिओ केलाय 🤩❤️

  • @sabhai7799
    @sabhai7799 5 місяців тому +1

    Best acting Keli madam....❤