जगदंबा देवी संस्थान मध्ये मुख्य पुजाऱ्याच्या हस्ते झाली " यल्लमा देवीची" स्थापना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 132

  • @shreyaalkunte6048
    @shreyaalkunte6048 2 місяці тому

    huligemma devi pardi kaise 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸

  • @kamlakarnavgire
    @kamlakarnavgire 2 місяці тому

    😮🤔

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 3 місяці тому +2

    जय जगदंबा गुरुजी खूप छान झाला तुमचा कार्यक्रम

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.
    @nileshbarbhai_jejuri.pujari. 3 місяці тому +1

    ||यल्लामा देवीचा उधे उधे||
    छान कार्यक्रम झाला.
    ||जय जगदंब, जयमल्हार ||

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 3 місяці тому +2

    जय जगदंब गुरुजी खूप छान कार्यक्रम झाला आई सौंदत्ती यल्लमा चा उदो उदो

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 3 місяці тому +3

    खूप खूप छान कार्यक्रम झालेला आहे... मूर्ती तर इतकी अप्रतिम आहे असं वाटतं की आता बोलले खूपच छान यल्लमा देवीचा उदो उदो

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @prakashwasankar4771
    @prakashwasankar4771 3 місяці тому

    साष्टांग दंडवत प्रणाम

  • @kartikholkar
    @kartikholkar 3 місяці тому

    सौदत्ति परडी वेगळी आहे आकार बघा

  • @RajeshNimunkar-lx9wf
    @RajeshNimunkar-lx9wf 3 місяці тому

    🙏 चरणस्पर्श . जय जगदंब . नमो आदेश .

  • @shrikantutagi2721
    @shrikantutagi2721 3 місяці тому +1

    शरणु शरणार्थी मी ही बाळ जोगी आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      शिव शरणात

    • @user-ow6iq9fl1x
      @user-ow6iq9fl1x 2 місяці тому +1

      शरणार्थ कुठे असता तुम्ही

    • @shrikantutagi2721
      @shrikantutagi2721 2 місяці тому +1

      कारकल ता.दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 3 місяці тому

    चरण स्पर्श गुरुजी नमो आदेश नमो जगदंब 👏👏

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 3 місяці тому

    Jay jagadamb namo Aadesh
    Guruji

  • @parthshirke0075
    @parthshirke0075 3 місяці тому

    Jai jagdamb guruji🙏🙏🙏🙏

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 3 місяці тому

    जगदंब जगदंब खूप सुंदर असा कार्यक्रम झालाय खूप खूप छान वाटलं असाच आई जगदंबेचा आई रेणुकेचा आशीर्वाद आमच्यावर असू देत ओमकारेश्वर 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 3 місяці тому +1

    सर आपल्या चरणांवर माझ डोक ठेवतो आणी सर्व गुरुजनांना साष्टांग दंडवत करतो जय जगदंब जय मल्हार 💐🙏

  • @shalinijadhav7675
    @shalinijadhav7675 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @ganeshgaw
    @ganeshgaw 3 місяці тому

    चरण स्पर्श गुरुजी जय जगदंब नमो आदेश गुरुजी तुमचा दर्शनसाथी जीव तडामतोय😢

  • @SudhirLavand-rz8lb
    @SudhirLavand-rz8lb 3 місяці тому

    जय जगदंबा भाव एकदम छन छन कार्यक्रम जा रहा है🎉

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 3 місяці тому

    Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏

  • @anilkharat1347
    @anilkharat1347 3 місяці тому

    Guru charani,,
    Koti koti pranam,
    Yallar manik udho udho
    Karekaram khup chaan zaala
    ,,🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 місяці тому

    जय जगदंब ओम काळेश्वरी

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏 खूप छान कार्यक्रम झाला,,

  • @rajshekarmane3549
    @rajshekarmane3549 3 місяці тому

    Jai gurudev

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 3 місяці тому

    Jai malhar guruji

  • @incredibleedits8171
    @incredibleedits8171 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी🙏🙏
    प्लीज यल्लम्मा देवीचे मोती दर्शन कोणी धारण करावे?, मोती कोणाकडून घालून घ्यावे?, पाळणूक कशी करावी. आणि यल्लम्मा देवीचा मंत्र प्लीज यावर एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवावा. 🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आई यल्लमाचे उदो उदो 🙏🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 3 місяці тому

    Murti khupach sundar disat aahe. Jay jagdabm 🙏🌷🙏

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t 3 місяці тому

    सर आपण ग्रेट असुन आमचं वैभव आहात 🇳🇵💐👍 जय जगदंब 🙏

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 місяці тому

    जय जगदंबे

  • @user-ek2wn7yi7q
    @user-ek2wn7yi7q 3 місяці тому

    जय जगदंब,🙏🙏

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 місяці тому

    Jay jagdamb bhau yallar manik udho udho kup chan🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 3 місяці тому

    जय जगदंब सर नमस्कार 🙏🙏🙏

  • @vinniegollar
    @vinniegollar Місяць тому

    Murti kuthun banvun ghetli?

  • @sachinthakare3890
    @sachinthakare3890 3 місяці тому

    जय जगदंब

  • @sunilpatil-uh5nk
    @sunilpatil-uh5nk 3 місяці тому

    जय जंगदंब ओम नमो शिवाय ओम नमो आदेश आदेश आदेश गुरुजी मला रात्री झोपेत असतांना साप जास्त दिसतात व सापाचे लहान पिल्ले हाताच्या बोटांम्हध्ये पण निघतात याचे कारण काय

  • @gitaschannelno1134
    @gitaschannelno1134 3 місяці тому

    आई राजा उदे उदे
    माझ्या सासरचे कुलदेवता आहे हाडलगी यलम्मा देवी

  • @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
    @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 3 місяці тому

    Jay jagdamb guru ji khupch Sundar Puja jhali guruji tumhi pan khup Sundar disat aahat janu yallamma aavtari

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 3 місяці тому

    जय जगदंब गुरुदेव ❤

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 3 місяці тому

    जय जगदंब आई

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ ❤ चरण स्पर्श 🙏

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 3 місяці тому

    औक्षवंत हो बेटा गुरूकृपेने जे पदरात आल त्यात वाढ कर हाच हदयापासुन शुभाशीर्वाद तुझे कल्याण होईल माझ्या लाडक्या बाळा 😘😘😘 सदा सुखी रहा तथास्तु 🚩

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 3 місяці тому

    नमस्कार गुरुजी

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 3 місяці тому +1

    Jay jagdamba sir ya jalmi tumchysarkhe guru bhetne mi maze bhagy samzen koti koti pranam

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🙏

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी. विडियो पाहून मला माझी ज्ञानमाळ झाली तो दिवस आठवला.

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🙏

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 3 місяці тому

    जय जगदंब आई राजा उदो उदो

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप सुंदर कार्यक्रम झाला .आई यल्लमा देवी चा उदो उदो 🌹🌹🙏🏼

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 3 місяці тому

    यल्लार माणिक उदे उदे सर आई सारखी माया लावताय तुम्ही आम्हावर जय जगदंब

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 місяці тому

    जय जगदंब सर

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 3 місяці тому

    Jai Mata di

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 3 місяці тому

    Namo Aadesh Tumse Aaj Puja Puja Pawan Mala Anand Gala

  • @ramchandragode8713
    @ramchandragode8713 3 місяці тому

    जय जगदंब गुरु माऊली 🙏

  • @sunilpatil-uh5nk
    @sunilpatil-uh5nk 3 місяці тому

    ओम नमो शिवाय ओम नमो आदेश आदेश आदेश गुरुजी माझ्या अंगात सापाचे वारे येते गुरुजी वारे येते तेव्हा मला कळते की माझ्या अंगात काही तरी येत आहे हे कोणत्या देवाचे संचार असेल ओम नमो आदेश गुरुजी मी महादेवाला मानतो व नवनाथांना याच्यावर माझी जास्त विस्वास आहे

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 3 місяці тому

    Jay jagdamb , Masta zala karyakram guruji😍🙏🏻

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @pritamkhatal1831
    @pritamkhatal1831 3 місяці тому

    🌹आई साहेब🌹

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 місяці тому

    Aai Raja udh udh 🌺🙏👏

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 3 місяці тому

    🙏🏻🌹🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @shardaumbarkar1580
    @shardaumbarkar1580 3 місяці тому

    Phone receive hot nhit

  • @user-df1tw6bq3h
    @user-df1tw6bq3h 3 місяці тому +6

    मी आताच येलमा देवी ची पूजा केली आणि व्हिडिओ आला जय गुरुदेव नमो आदेश येतोय 12 तारखेच्या शिबीराला पुणे ते जालना देवुळगावराजा

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 3 місяці тому +1

    यल्लामा यात्रेत शिडी चा कार्यक्रम आसतो. पाठीत लोखंडी गळ गुसवतात नवसाची शीडी आसते

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏👌

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 3 місяці тому

    🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 3 місяці тому

    जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ओम काळेशवरी नमः

  • @namdevshinde5808
    @namdevshinde5808 3 місяці тому

    जय मल्हार सर

  • @surajhiwale2816
    @surajhiwale2816 3 місяці тому

    मी पण संजय नगर मध्ये मला पनीरला माहिती खूप आवड आहे दोन-तीन वेळेस कर्नाटकला जाऊन आदेश रेणुका चौधरी

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 3 місяці тому

    जय जगदंब यल्लमा उदय उदय

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 3 місяці тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली आई सप्तश्रुंगी मातेवर कधी मालिका बनवणार आहात जय जगदंब जय आदिशक्ती

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 3 місяці тому

    हाड्लगी यल्लामा आक्कलकोट दुधनी वरुन जावे लागते.बुध्द पोर्णिमा नंतर मंगळवारी मोठी यात्रा भरते.

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 3 місяці тому +1

    Jay jagdamba , Guruji live ghya na khup divas zalet🙏🏻

  • @ganpat9337
    @ganpat9337 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश आईची माया तुमच्यावर प्रेम. सदैव राहो हीच इच्छा आहे जय जगदंब हाडवळे ठाणे

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 3 місяці тому +1

    जय जगदंब भाऊ मी आत्ताच तुमचा यक जुना विडिओ बगत होते ईत्क्यत आपल दर्शन झाल जय जगदंब भाऊ

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 місяці тому

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 місяці тому

    जय जगदंब गुरु मावुलीई खुप छान वाटल ❤😊

  • @rahulparve3797
    @rahulparve3797 3 місяці тому

    जय।जगदंबा।ॐ।नमो।आदेश

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 3 місяці тому

    🌹🌹🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌹1

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 3 місяці тому

    जय मातादी नमो आदेश भाऊ

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 місяці тому

    नमो आदेश गुरुजी आई जगदम्बा तुम्हारा दीर्घ आयुष्य देवो

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 3 місяці тому

    Jai jagdamb bhau Nmo aadsh ❤ charn sharsh guruvary

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 місяці тому

    Jay Jagdamba Dada❤

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 місяці тому

    जय जगदंब माऊली

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 3 місяці тому

    आक्कलकोट पासुन कोनाळी यल्लामा हे जाग्रुत देवस्थान आहे. आक्कलकोट पासुन पाच कीमी आंतर

  • @user-yx9tt9ye4m
    @user-yx9tt9ye4m 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @yogitapawar7860
    @yogitapawar7860 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजीं 🙏

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 3 місяці тому

    भाऊ तुमचे आमच्या वर असे च आशिर्वाद असो

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी आई राजा राजा ऊदे ऊदे

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @sagarkunte7651
    @sagarkunte7651 3 місяці тому

    जय जगदंबा

  • @shankarsase9958
    @shankarsase9958 3 місяці тому

    जय जगदम्बा

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 3 місяці тому

    Namaskar guruji mahurgadachi renuka devichi paradi asalyas yallamachi mal ghetali tar chalte ka mazi echha aahe

  • @laxmandhas4234
    @laxmandhas4234 3 місяці тому +1

    सर माहूरगड रेणुका आणि सौंदतीची यल्लमा एकच आहे तर एकाच देवीची दोनदा स्थापना कशासाठी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому +2

      माहुर रेणुकामाता ही ब्रम्हविलासिनी स्वरूपात आहे तर सौंदत्ती रेणुका माता स्वरूप हे राजस वरदा आहे,दोन्ही स्वरूप पूज्य आहेच,परंतु बीजमंत्र व उपासनेमध्ये फरक असतो त्यामुळे माहुर व सौंदत्तीची स्थापना वेगवेगळी करावी लागत असते

    • @amolsonawane1988
      @amolsonawane1988 3 місяці тому

      Ya babat kholvar mahiti dya karan kahi janala yacha arth ajun kalala nahi​@@jagdambadevisansthan

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 місяці тому +1

    Guruji tumchya angat aai yalamache vare aahe ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому +2

      रेणुकामाता चं वार आहे

    • @vinodparakh3804
      @vinodparakh3804 3 місяці тому

      @@jagdambadevisansthan dhanyavad guruji tumhi reply dila

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 3 місяці тому +1

    सौदत्ती यल्लामा निन पादुका उधे उधे

  • @gajananthakare3876
    @gajananthakare3876 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी
    गुरुजी आपणास मी बऱ्याच वेळा कॉल केलाय परंतु आपला कॉल लागत नाही आहे
    आपणांस कॉल केव्हा केला तर चालेल गुरुजी