Acha Ho ka Chan sakhar mi कधी nhi घातली try karen Tai डाळ खूप जूनी आहे पुरण जास्त होत याच म्हणुन दुप्पट गूळ घातला आहे नाहीतर सम प्रमाणात किँवा दिड पट घालते आमच्याकडे गुळाचे गुळवनी कुणी खात नाही दुधासोबत नाहीतर तूप लावून असाच खातात मग दुधातून साखर घालावी लागत nhi म्हणून गूळ बऱ्याचदा मी दीड पट प्रमाणात घालते बाकी Thanks for watching video 🙏 stay connected
Nhi बरोबर होतो छान होतात पुरण पोळी डाळ जुनी आहे खुप पुरण होत मागच्या वेळी मी 1 वाटी चणाडाळ 1 वाटी गूळ टाकला गोड nhi झालं म्हणुन दुप्पट टाकते आता बरोबर गोड झाले. खाताना दुधामध्ये नंतर साखर टाकण्याची गरज नाही फक्त तूप टाकून खाऊ शकतो कोणाला जास्त गोड हवं असतं कोणाला कमी मग 1 वाटी डाळी साठी 1 वाटी गूळ पण टाकू शकतो
खूपच mast❤❤❤
Thanks for watching 🙏
Khup sundar
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी 🙏
खूप सुंदर टम्म फुगली पुरणपोळी मस्त 🎉🎉👍👌👌👌👌
Thanks for watching video 🙏 stay connected
खुपच छान
धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी 🙏
Super tasty and delicious ❤❤🎉
Thanks for watching video 🙏
Mastch 👌👌👌👌👍👍👍👍
Thanks for watching video 🙏 stay connected 🙏
खुप छान ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
छानच झालीय पोळी.तुमची कणिक भिजवायची पद्धतही बरोबर आहे.कणिक आणि पुरणाचे प्रमाणही योग्य आहे.मीही अशीच करते .
Ho ka thank you so much for watching video 🙏 stay connected
छान झाली आहे पुरण पोळी.पाक शास्त्र आहे. स्वयंपाक निगुतीने करावा लागतो तेव्हाच पदार्थाचा योग्य तो परिणाम दिसतो आणि उत्तम होतो.
खूप खूप धन्यवाद 🙏
पुरणपोळ्या छानच झाल्यात ,मेन म्हणजे खमंग भाजल्यात नाहीतर बर्याचजणी मऊ म्हणून कच्च्या च ठेवतात.
Thanks for watching video 🙏 stay connected
मी हळद घालत नाही अर्धा गुळ आणि अर्धी साखर वापरते त्यने रंग छान येतो.जेवढी डाळ तेवढच याचं प्रमाण बरोबर होतं.दुप्पट खूप च जास्त आहे.
Acha Ho ka Chan
sakhar mi कधी nhi घातली try karen
Tai डाळ खूप जूनी आहे पुरण जास्त होत याच म्हणुन दुप्पट गूळ घातला आहे नाहीतर सम प्रमाणात किँवा दिड पट घालते आमच्याकडे गुळाचे गुळवनी कुणी खात नाही दुधासोबत नाहीतर तूप लावून असाच खातात मग दुधातून साखर घालावी लागत nhi म्हणून गूळ बऱ्याचदा मी दीड पट प्रमाणात घालते
बाकी Thanks for watching video 🙏 stay connected
गूळ दीड वाटीच घ्यायचा
Thanks for watching video 🙏
Thanku tumhi suggest केल्याबद्दल
डाळ खूप जूनी आहे पुरण जास्त होत याच म्हणुन दुप्पट गूळ घातला आहे
गुड जास्त नाहि का होत दुप्पट
Nhi बरोबर होतो छान होतात पुरण पोळी डाळ जुनी आहे खुप पुरण होत मागच्या वेळी मी 1 वाटी चणाडाळ 1 वाटी गूळ टाकला गोड nhi झालं म्हणुन दुप्पट टाकते आता बरोबर गोड झाले. खाताना दुधामध्ये नंतर साखर टाकण्याची गरज नाही फक्त तूप टाकून खाऊ शकतो
कोणाला जास्त गोड हवं असतं कोणाला कमी मग 1 वाटी डाळी साठी 1 वाटी गूळ पण टाकू शकतो
खुप खुप छान सुंदर तुमचे गाव कोणते
Thanks for watching video 🙏 stay connected 🙏
मी सातारा कराड ची आहे
Ho mi pn Satara Umbarj @@SimskitchenMarathi
@shubhangishivdas8224 अरे वा ! मल्हारपेठ माझं सासर आहे आणि कराड पासुन जवळ दुशेरे ते माहेर आहे