Egg Yolk: Good or Bad for You? : अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Egg Yolk: Good or Bad for You? : अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?
Egg yolks contain essential nutrients like vitamins, minerals, and healthy fats, which can be beneficial for overall health. However, they also contain cholesterol, so moderation is key. Consuming them as part of a balanced diet can offer health benefits, but excessive intake may pose risks. It's important to consult with a healthcare professional for personalized dietary advice."
#egg #eggeating #eggYolke #BoilEggs #BoiledEggs #EggBoiled
egg yolks good or bad,egg yolks good,egg yolks,egg yolks bad,are egg yolks bad for you,egg yolk harmful or not,egg yolk good or bad,egg yolk is healthy or not,are egg yolks unhealthy,are egg yolks bad for you?,egg yolk or egg white,eating egg yolk good or bad,eggs good or bad,are egg yolks bad,egg yolks healthy or not,egg yolk cholesterol good or bad,egg yolk good or bad cholesterol,egg cholesterol good or bad,egg yellow good or bad
चुकीच्या समजुती आपल्या देशात जास्त लवकर पसरविल्या जातात पण तुमच्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे आता निश्चित खात्री पटली.!! धन्यवाद .!!🙏💐🙏
वानखेडे सर,चिखली,बुलढाणा.
खूप छान व्हिडिओ सांगितला मला पण डॉक्टर ने कॅल्शियम वाढवण्यासाठी रोज एक अंड खायला लावलेला आहे खूप छा
फारच छान माहिती आहे
खुप छान बातमी आहे
ज्याचे संवेदना बोथट झाल्या त्यांना सर्व चालतं. शाकाहार न्याय देणारा आहार आहे. निर्णय आपलं आयुष्य सुख देणं की, कुनाच जीवन संपुष्टात आणुन क्षणिक आनंद मिळतो!
छान
Khup shan vatla
अप्रतिम माहिती दिलीत धसन्यवाद ,
छान 👍
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सुदृढ व्यक्ती ने रोज दोन ,अशक्त व किरकोळ प्रकृती च्या व्यक्तीने रोज तीन उकडलेली पूर्ण अंडी अवश्य खावीत नक्कीच फायदेशीर असते❤👍💐💐
खुप महत्वाची माहिती दिली सर.
खूप छान माहिती दिली असून या बद्दल धन्यवाद आभारी आहोत
Thanks
छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब
Sir Apan Khup Sundar Khup Sant Padhatine Sangtili Khup Dhanwad. Apale
Dhanyvad sar par Uttam mahiti Delhi
🙏sundarch suchna 💐🌹🙏🙏
खुपच छान माहीती दिली सर
Ekdam SAtik jankari sir
Very good sir
You can eat 4 eggs every day, If you want in any form. Not cooking the yoke is more beneficial
😊😊😊😊😊
😮😮😮 8:04 8:04 8:04
Khup chan
व्हिडिओ मधून खूप चांगली माहिती मिळाली
अतिशय सुंदर
खुप छान, माहिती
माहिती खूप आवडली
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद उत्कृष्ट माहिती दिली.
खूप खूप छान माहिती मिळाली आहे.
Thank you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माहिती देताना माणसाचे वय तो किती श्रम करतो याची तुलना करणे योग्य आहे 👍
सुंदर माहिती
खूप छान
छान माहीती दिलीत धन्यवाद
खूपच छान माहिती 👍
व्हिडिओ आवडला. दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त अशी आहे. आता प्रश्न असा आहे कीं अंडी देशी कि ब्रॉयलर? यातील घटक जे आहेत त्यात काय फरक आहेत का? तसेच अंडी पासूनबनविलेले पदार्थ अंडा बुर्जी, आम्लेट फ्राय वगैरे यातील उकडलेल्या अंड्यापासून जे पौष्टिक घटक मिळणारे आहेत त्यात कांहीं नुकसान होईल का? का फक्त उकडलेलीच अंडी घ्यावेत.? अति तीथे माती म्हणजेच दररोज फक्त एकच उकडलेलं अंडा खाणे हेच हिताचे❗
Thanks for good information
Jabardast
Aapn hi mahiti samjun sangitli tebddal me tumal Dhanyawad dete .Thanks .God bless you and your family. ⛳👍Saroj Patkar Lalbag Mumbai. 👌🍬🍫😄😄😄
Thanks
एकदम चांगली माहिती दिली भाऊ. किट नी वाल्यानी खाऊ की नाही हे सांगा
अंड्यातील पिवळा भाग एकदा खावे व पुन्हा सांगता जास्त प्रमाणात खाऊ नये नेमके खावे की नाही याची सविस्तर माहिती सांगा
Kaya khare kay khote
छान माहिती🙏
छान माहिती धन्यवाद
अतिशय सुन्दर महिती
धन्यवाद
Very nice informative video.
Thanks.
Nice analysis and information
Nice video sir
अती सुदर
Dhanyvad sar dhanyvad Bharat mahiti Mali
Thank you. removed all doubts.
Glad it helped
मी शाकाहारी आहे. पण शरीरयष्टी सामान्य असल्याने मी प्रोटीन, विटामीन साठी खातो. उन्हाळ्यात अंडी खाऊ शकतो का ? गरम तर नाही पडणार ?
जी माहिती दिली त्या बद्दल आभार 🙏🌷
Yes.
Khupch. Chaan
Verynice
Nice information
Thanks
Very good information.
Very good information sir. Dhannyawad.
Most welcome
Khu p chann ,thanku
😮
Thanks sir
Very nice
Khup chan🎉🎉
Good
nice. sir
छान माहिती दिली, मुझिक नकोय सोबत, महिती समजायला अवघड जाते
छान
Information is fine & thanks for giving details in video.
Most welcome
फार पूर्वी पासून अंडी खात आलोत ब्रिटिश लोकं नाश्त्याला तीन ते चार अंडी खात पण ते सर्व तंदुरुस्त होते तरी कुठलीही शंका कुशकां न काढत बसता बिन्दास्त अंडी खा.
👍👍👍
माणूस शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे जोपर्यंत फळ हिरवा भाजीपाला कडधान्य खायला मिळत आहेत तोपर्यंत मांसाहार करू नये . आणि फळ जर रोज खालल्यास लोक फळंझाड वाढतील आणि ऑक्सीजन वाढेल बघा काय खायचं
धन्यवाद सर ! अंडं खाणे शरीरास ऊपयुक्त !*
Thanks
धन्यवाद सर योग्य माहिती दिली
Very nice 👍
Thanks for the visit
युरिक ऍसिड वाढलेल्या व्यक्तीसाठी अंडी खाणे योग्य की अयोग्य?
अयोग्य... युरिक ऍसिड कमी करण्यादाठी मांसाहार कमी करावा
Excellent useful information. T
I think heart patient should avoid egg as a safety precaution.If not possible they may eat complete one egg weekly.
❤❤
Goa Raju Patil chan video
Better
Very nice internet.
Yes, thanks
Mast
🙏🙏👍👍👍👌
❤🎉
Chan
Khoopach chan anda egg vege ki non vege he kahinchya mahannya nusar ek injection egg te vege ek breeding egg te nonvege aste he khare aahe ka please reply
Good nwgs
Good news
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती आहे सर
Kaccha eggs khava ka
कांदे ,लसून,आणी अंडे शरीराला इतके उप ऊक्त असताना शाकाहारी लोकांनी हे पदार्थ का बर बदनाम केले .ही बदमाशीच म्हणायची
🎉
दुबळे व्यक्ती खाऊ शकतात, लठ्ठ व्यक्ती पण खाऊ शकतात का
संडे हो या मंडे.... रोज खाव चार अंडे 👍🏻👍🏻
वयस्कर 60/ च्या पुढे कीती अडी खावे हे सांगायला हवे
Attack nantar enjoplasty zale li asli pivla bhag kadun andi khavi ka
अहो, जर ते आरोग्याला चांगलं नसतं तर ते निर्माणच केलं नसतं??!! सगळं काही खा पण मर्यादा ठेऊन.
अंडे न खाणाऱ्यान कडून दंड वसूल करावा असा मनुष्य देशाला भार असतो
कोणती अंडी चांगली 4:32 असतात ?
Sunday हो Monday रोज खावो अंडे.हिवाळा आहे रोज खा
Like
Pan Andi konti khawi
अंडी खावीत पण ते फक्त गावठीच
७५वर्षाच्या सुस्थीर व्यक्तीने अंड खाणे आवश्यक आहे का?
मला अंड्याचा बळक खातो चांगल आहे का वाईट